गंठन कुमार,नमस्कार, सर्वांचाच अभिनय सर्व एपिसोड मध्ये उत्कृष्ठ आहे, सर्वांनी आपापली भूमिका व्यवस्थित पने निभावली ,परंतु डेप्यूटी ची भाषा ही फार भारी आहे, त्या कारण ते सर्व एपिसोड मध्य असन गरजे च आहे, ❤
अहो गंठणकुमार कमेंट्स करायला सांगता पण केलेल्या कमेंट्सला तुम्ही लाईक सुध्दा तुम्ही करत नाही😮😢 रसिक प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स पाहून तुम्हाला खुप छान वाटते की नाही😊तसेच त्याला तुम्ही उत्तर दिले किंवा लाईक केले तर आम्हाला पण खुप छान वाटते😅😂 खुप छान एपिसोड दाखविला😊चेअरमन ची पळता भुई पाहून खुप खुप हसलो😮😅😢😂🎉
गावातील मस्तीची धमाल कॉमेडी एकच नंबर आहे भारी
नहीपण चेअरमन ला राखी सुजाता ताई च्या हातुन पाहिजे हाेती 🎉🎉🎉🎉
गंठण आणि सुजाता बाई भारी ❤❤
गंठण कुमार सोबत डेप्युटी पण पाहिजेत राव
Deputy plus ghantan kumar👌👌👌👍
Deputy la ana
Very very comedy videos 😂😂❤ first comment please shoutout
🎉🎉🎉 good nice supar beutiful ssss ❤❤
खूप आवडला गंठण भाउ
एपिसोड अणि तुम्हीं सगळेच
पण जगात भारी आपला गंठण ची मस्करी
गंठन कुमार,नमस्कार, सर्वांचाच अभिनय सर्व एपिसोड मध्ये उत्कृष्ठ आहे, सर्वांनी आपापली भूमिका व्यवस्थित पने निभावली ,परंतु डेप्यूटी ची भाषा ही फार भारी आहे, त्या कारण ते सर्व एपिसोड मध्य असन गरजे च आहे, ❤
तारक मेहता मधला बागा आणि गठंणकुमार शेम रोल वाटतंय
जिथे कमी तिथे गंठण महाराज 😂😂
गठन भाऊ एकच नंबर
मस्त आहे सरपंच एक नंबर
चेअरमन एक नंबर माणूस आहे 😂
सरपंच तुमचं डोकं खरंच एक नंबर चालतंय राव 👌❤
जिथे नाराज तिथे गंठन महाराज कडक गंठन 🤣🤣🤣🤣🤣
Super 😂😂😂
Zabardast very nice
मस्त.......😂😂😂
चेअरमन एकच नंबर
गंठण कुमार खुप छान वाटले बर का
❤❤❤❤ beuty full ❤❤❤❤❤❤❤
deptay असते तर अजुन खुप मजा अली असती
एक नंबर एपिसोड सरपंच गंतन कुमार कमलेश बालू❤❤❤❤❤
👌👌🙏🙏
गंठन भाई तुम्ही जी काही भूमिका करता ती मळा मस्त वाटतेय.
Ganatantra Ne Lai Bhari Bari Kamal love
जिथं नाराज तिथं गंठण महाराज 😂😂❤❤
❤❤
🎉🎉🎉
आवडला आसान मंजे खुप आवडला एक नंबर 🎉
Va re ghantan kumar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Amhala ganthankumar Farah avadate
Zabardast 🙏👍🙏👍🙏
गंढन लई भारी आहे राव
👌👌👌💐💐💐
Kiran berad Sir 1no
Super ❤
Thanks 🔥
Very nice comedy 😂😂❤
Nice 😂🎉
सरपंच संज्या गणप्पा आणा शो मिस होतोय
भारीच .
डेप्युटीला पण आणा सरपंचसाहेब गंठण सोबत
😂😂
चरमण राखी बांदा सुजाता बाईकून
😂😂
❤❤❤❤❤😊😊
चेअरमन चीसोयच.आज
पळु नका
चोरमन साहेब यांला राखी बांधावी...
सरपंच डेपोटी कुठ गेलेत त्यांना आना
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂❤
डेप्युटी कुठे आहेत ❤
चेअरमन
डेप्युटी कुठे आहे त्यामुळे कमी आहे तुमच्या मध्ये संजय राव पण पाहिजे
अहो गंठणकुमार कमेंट्स करायला सांगता पण केलेल्या कमेंट्सला तुम्ही लाईक सुध्दा तुम्ही करत नाही😮😢
रसिक प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स पाहून तुम्हाला खुप छान वाटते की नाही😊तसेच त्याला तुम्ही उत्तर दिले किंवा लाईक केले तर आम्हाला पण खुप छान वाटते😅😂
खुप छान एपिसोड दाखविला😊चेअरमन ची पळता भुई पाहून
खुप खुप हसलो😮😅😢😂🎉
धन्यवाद😘💕
डेप्युटी शीवाय मजा नाही
गंठण कुमार खुप छान वाटले बर का
😂
😂😂😂
😅