अरे त्या डेप्युटी, शाम्या, ला गावरन मस्ती मधून काढलं.. आणि तिकडे ते दे धमाल चॅनल वर अवचीतवाडी वेब सीरिज मध्ये काम करताय.. काय राव बेरड सर.. त्यांना इकडे घ्या की..
सरपंच मी तुमच्या राजमान्य फरसाण च्या शॉप ला आलो होतो तुमची आणि सगळ्या टीम ची भेट घेयची होती मी रांजणगाव वरून येताना आलो होतो मला सगळ्या टीम ची भेट घेयचि आहे
अरे त्या डेप्युटी, शाम्या, ला गावरन मस्ती मधून काढलं.. आणि तिकडे ते दे धमाल चॅनल वर अवचीतवाडी वेब सीरिज मध्ये काम करताय.. काय राव बेरड सर.. त्यांना इकडे घ्या की..
राहुल,माया, प्रिया,चंक्या,गणप्या,संज्या, सुगंधा, श्यामराव, डेप्युटी यांच्याशिवाय एपिसोड मध्ये दम नाही..जुने कलाकारांना का काढले याचे उत्तर द्या किरण सर
संरपच ग्रेट आहे.तुम्ही
सरपंच साहेब खरंच मानव तुम्हाला
द ग्रेट सरपंच
Khoop Maja aali sarpnch saheb ❤❤
सरपंच सॅल्यूट तुम्हाला.
तुमच्या पासून खूप काही शिकायला मिळते.
खरंच खुप चांगला एपिसोड पाहिला
खूप भारी भाग आहे हा 👌👍
Great सरपंच ❤
सरपंच एकदम भारी😅😂
पैश्याने एखाद्याच्या चेहऱ्यावरील आनंद
कसा घ्यावा हे यातुन दाखविले आहे🎉❤
एक नंबर एपिसोडसरपंच❤❤❤❤❤❤
सरपंच ❤
खुपच छान एपिसोड डेप्युटी ना घ्या
याला म्हणतात विचारमंथन
सरपंच एक नंबर विचार
गंठण च शर्ट फुलं फुला च शर्ट पाहिजे
खरच डेपोटी चे पाहुणे न
खूपच छान सरपंच (सोलापूर हून)
लय भारी राव सरपंच साहेब
Dada sahm Defutee pajeet🎉🎉😂😂
चरमनचा शालूट आवडला
Sarpancha gret
सरपंच 🙏🙏🙏
Defute pajean
मस्त...
सरपंच डेप्युटी आणि सदाला यांच्यामध्ये घ्या मालिका तर खरी मजा येईल
सर्वानी या एपिसोड चा आनंद घ्या आणि शेअर करा धन्यवाद
छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊गठन
गंठण च शर्ट फुलं फुला च शर्ट पाहिजे
गंठणचा फुला फुलांचे शर्ट पाहिजे होतं 🎉
अरे त्या डेप्युटी, शाम्या, ला गावरन मस्ती मधून काढलं..
आणि तिकडे ते दे धमाल चॅनल वर अवचीतवाडी वेब सीरिज मध्ये काम करताय..
काय राव बेरड सर..
त्यांना इकडे घ्या की..
सरपंच सलूट आहे तू माला
सरपंच ek no
सॅल्यूट सरपंचांना
Ek dam bhari
Govt. Chí pol khól li
Sarpanch saheb brobar bolle
😂😂❤❤
👍👍
Charmanche sevtche vake Adam mast hote
Nice episode 😊
सुपर
सरपंच पहिल्या सार खी मजा येत नाही संजय गणपतराव गावरान मे वा मंदा जुने मित्र गेले कुठे
सगळीकडे असेच असते जरा शिकले की जास्त उडतात
सरपंच बरेच काही शिकायला मिळते गावरान मेवा एपिसोड मधून धन्यवाद 💐
मोबाईल फोन नंबर सरपंच
लाडका भाऊ योजना येणारे बर का भाऊ गंठण कुमार
juna ch shirt shobhto ganthan la
गंठण कुमार शर्ट अकाउंट बदलले तुम्ही
😂
गठन कुमार शर्ट का बद्दला
Hi
सरपंच मी तुमच्या राजमान्य फरसाण च्या शॉप ला आलो होतो तुमची आणि सगळ्या टीम ची भेट घेयची होती मी रांजणगाव वरून येताना आलो होतो मला सगळ्या टीम ची भेट घेयचि आहे
डेप्युटी आणि सदाला मालिका त द्या तरच मालिका चालेल पहिली सारखी मालिका चालत नाही
Mast apisod
1 nambar sirpanch saheb Royal Manus ahe apn apla contect nambar diya
डेप्युटी ना घ्या डेप्युटी पाहिजे त्यांच्याशिवाय मज्जा नाही येत
अरे त्या डेप्युटी, शाम्या, ला गावरन मस्ती मधून काढलं..
आणि तिकडे ते दे धमाल चॅनल वर अवचीतवाडी वेब सीरिज मध्ये काम करताय..
काय राव बेरड सर..
त्यांना इकडे घ्या की..
सुजाता बाई लय खराब झाली आजारी होती काय
राहुल,माया, प्रिया,चंक्या,गणप्या,संज्या, सुगंधा, श्यामराव, डेप्युटी यांच्याशिवाय एपिसोड मध्ये दम नाही..जुने कलाकारांना का काढले याचे उत्तर द्या किरण सर
मित्रा त्यांनी नवीन चुल मांडली आहे. त्यांच्या वेब सिरिजमध्ये सरपंचाची खुप टिंगल केली आहे एकदम बारीक बुट्टा सरपंच दाखविला आहे.
Sarkari ladki garib bahin yojnechi sarv nich paksha ani jatiywadi lo ni chesta chalavliy. Garib bahinala madat milali tar jaltyat kahi samajache lok