मुके प्राणी यांना जे कळाल तेच माणसाला नसत कळाल माणुस त्याचाच जीव वाचवण्यासाठी पळून गेला असता आणि मुका प्राणी ईमाणीला जागुन स्वता चे जीव धोक्यात घालून मालकाला वाचविले यावरुन स्वार्थी कोण लक्षात ठेवा मुके प्राणी सुद्धा जीवापाड प्रेम करत असतात
दादानी हा वीडियो कार्टुन बाहूल्यांच्या चित्ररुपात दाखवलेला आहे पण ही सत्य घटना घडलेली आहे मी न्युज वर बगीतली ,ही घटना आजीबात खोटी नाही ,जय जवान जय किसान जय शिवराय
हीच तर शेतकरी ची ओळख आहे आपल्या बैलांना माहिती आहे की आपला मालक स्वतः पोटाला खाणार नाही आपल्याला उपाशी मारणार नाही म्हणून यालाच म्हणतात शेतकरी राजा माणूस आहे
किती सुंदर हे बैलाचे प्रेम व आपल्या मालकाबद्द्लचे हे प्रेम
टकला लाका
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Unbelievable brilliant ,Brave bull's* salute to you both बैल माझे मजबूत मस्त मित्र.सजीव स्नेही ashokacharya.
अति उत्कृष्ट सुंदर कथा लेखन
खरी गोष्ट आहे ही 💯
निस्वार्थ प्रेम❤😍
थँक्स🙏🙏🙏
खर आहे मुका प्राणी इमानी आसतो
गोष्ट छान आहे भाउ ऐकुन भारी वाटल नंबर एक😎😎👌👌👌
Gosht ny bhau real story aahe hi
Bhau khari ghatana ahe hi chandrapur jilhyatli
बैल प्रेमी☝️😎 नाद एकच बैलगाडा शर्यत💞
नाद आमचा आनंद आमचा
@@akashmhaske7424 thergaon cha akash ahe ka mi golya
🎉
Realy story hai bhai, nice..,
jay kishan 🙏💐
खरी गोष्ट आहे मी पण त्या गावापलीकडचा आहे....
कोनाते गांव आहे
खूप खूप छान व्हिडिओ आहे सुंदर एक नंबर आहे 👌👌👌👌 हार्दिक शुभेच्छा
ही गोष्ट खरी आहे.
चंद्रुरातील घटना आहे... 🌹💕
हि गोष्ट माझ्या शेजारच्या गावची आहे ❤️
कोणते गाव
आम्ही काय करू मग
Khupach atishay sundar katha ahe .. 😊😊
खूप सुंदर सर
खुप मस्त 🙏🙏🙏🙏
फारच सुंदर👌👌
Khup chan story❤❤❤, me pan lahnpani vacla
खूप सुंदर कथा
क था नाही ही
रियल आहे पुणे मांजरी
शेतकरी राजा.. बैल प्रेमी
Malka bddalch aplepna Ani Prem...khup Chan Katha ahe...
शेतकरी आणी बैल हे नातं फार सर्व श्रेष्ठ असते
खूप खूप छान बरोबर आहे माऊली 🙏🙏
आती सुंदर
ऐकच नंबर ❤खरच आशि बैल विकु नका
शेतकरी बैल प्रेम खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
Great👌👌
खूपच छान 👌
बैलांना सॅल्यूट 🙏🏻
खुपच सुंदर कथा सर
Bhau katha nahi yach varshi ghatna ghadli ahe
थँक्स 🙏🙏🙏
Khupch chan
थँक्स🙏🙏
बरोबर आहे ही गोष्ट मी पेपरमध्ये वाचले
Khari ahe
Sir ekdaa ऊस गाडी च्या बैलावर कथा कराल का ?
नक्कीच करेन
Khup emandaar astat muki janaware
😭😭😭😭😭khup Chan
थँक्स 🙏🙏🙏
खरच शेतकरी आणि बैलांच नातं खुपच छान 🥰😍🤩🤩🙏 मला तर रडु चं आल 🥺 छान खूप छान 🤩🥰😍🥺🥺🥺
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
मुके प्राणी यांना जे कळाल तेच माणसाला नसत कळाल माणुस त्याचाच जीव वाचवण्यासाठी पळून गेला असता आणि मुका प्राणी ईमाणीला जागुन स्वता चे जीव धोक्यात घालून मालकाला वाचविले यावरुन स्वार्थी कोण लक्षात ठेवा मुके प्राणी सुद्धा जीवापाड प्रेम करत असतात
Lari Bhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chhan likhan
छान गोष्ट आहे
नमस्कार माऊली
नमस्कार 🙏🙏
नाद खुळा
Very very Nice
Khup Chan
Mast hi batmi vidharbh mdhi khup gajali
Kharach ghadall ka he
@@anwardeshmukh8848 ha bhava
खरी गोष्ट आहे
No
म्हणून मुक्या जनावरांचे मांस खाऊ नका
🙏 Super
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
प्रेरणा देण्यासाठी गोष्ट चांगली आहे, पण काल्पनिक वाटते .....🙏
ही गोष्ट काल्पनिकच आहे
काल्पनिक नाही भाऊ खरी घडली आहे. मागच्या महिनाभरात
खरे आहे
बळीराजाला वाचवणाऱ्या बैल जोडीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे 🙏🙏👍👍
Kup chan ❤️😘
खुप,छान
Sar vidio 1 nubar ahe ..
थँक्स 🙏🙏🙏
लय भारी सुपरब
खूप सुंदर
Hi kahani real ahe ❤
He gosht Chandrapur madhil pombhurna yethil kemara bhatali ethli ahe
Very good working bull
क्या बात है👌👌👌
Mast
थँक्स 🙏🙏🙏
Hi katha nasun satya ghatna ahe.pombhurna taluka dist.chandrapur yethil.mi swata ya gavajavdil aahe...
बरोबर.हि सत्यघटना आहे.
डोळ्यात पाणी आलं.राव😭😭😭😭😭😥😥😢
Kon se area Ka hai ye video chandeapur ke
Kupach chan 🙏🙏
थँक्स 🙏🙏🙏
कुठे झाले
खुब छान
Lai bhari👌
Good job good ox
थँक्स 🙏🙏🙏
👌👌🙏😅जय शिवराय
ही घटना खरी आहे, चंद्रपूर जिल्ह्यात ली दोन तीन दिवसापूर्वी मी पेपरात वाचलं होत
Sty ahe majha gava jvdchi ghatna ahe
खरं आहे ही गोष्ट
ho
@@sandipchudhari7799 /,,,,,7,फळळळळ षष्ठी श
माझ्याच गावची गोष्ट आहे... खोटी आहे
Nice story
He tadoba madhl zalel prakran ahe
I'm emotional 😭😭 muke prani aple bhagvan sarke vachavle
थँक्स 🙏🙏🙏
हि घटना खरी आहे
खुप छान 🥰😍💞
हो.खरे.आहे
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खरच बोललात १००
सुपर
Very nice
Nice
Super 👍❤️❤️🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
नाद करायचा पण बैलाचा नाही
Baila sarka prani Nahi ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
दादानी हा वीडियो कार्टुन बाहूल्यांच्या चित्ररुपात दाखवलेला आहे पण ही सत्य घटना घडलेली आहे मी न्युज वर बगीतली ,ही घटना आजीबात खोटी नाही ,जय जवान जय किसान जय शिवराय
Yes.....really story
खरंच हेसत्य आहे
Good
😭😭एकून डोळ्यातून पाणी आल
वारे माझ्या पट्टयो शब्बास
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
😢🎉बैल गाडा🎉
सत्य घडलेली कथा आहे
Dolayt pani aaly bhau batmi aaikun😥😭😭😭
👌
Supr🙏🙏🙏
हीच तर शेतकरी ची ओळख आहे आपल्या बैलांना माहिती आहे की आपला मालक स्वतः पोटाला खाणार नाही आपल्याला उपाशी मारणार नाही म्हणून यालाच म्हणतात शेतकरी राजा माणूस आहे
माझ्या डोळ्यात पाणी आले
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Tadoba dist chandrpur madhli real ghatna.....
98
❤️👌👌👌👌👌
✋🤩🤩
थँक्स🙏
Bhal prami shatkarm raja hii
माझा माझे मित्र बेल
👌👌🙏👌
Muka prani kiti Imani asto he Siddha zale😊
गीत विशेष त्या धडा
🎉 प्राण्यावर प्रेम करावे