अमोल मिटकरी कोणी दिग्गज मुरब्बी तज्ञ आहे का? मीडिया अशा फालतू लोकांची इंटरव्ह्यू घेते... कीव वाटते. काय बोलतात हे? अजितदादा बॅकफूटवर गेले हे सत्य आहे. दादा पूर्णपणे खल्लास... हा नेता वेडा झाला आहे. दादा मुख्यमंत्री बनतील म्हणतोय. मुंगेरीलाल के हसीन सपने😂😂😂 आणि एक ऐका दादांचे चमचे साहेब कोल्हेचं लेव्हल खूप उंच आहे. हवेत नाहीत ते, त्यांना जनतेने डोक्यावर घेतलं आहे. अजितदादाला राजकारण कळत नाही हे यावरून सिद्ध होतंय की त्यांनी outdated आढळराव यांना आयात करून उमेदवारी दिली. सुनेत्रा वहिनींना तिथे लढवले असते तर त्या नक्कीच जिंकल्या असत्या. दादांना फक्त एकच ध्यास होता की कसेही करून सुप्रियाताई व साहेबाना बरबाद करावे... बारामतीची जनता हे कसे खपवून घेईल? देव दादांना सद्बुद्धी देवो. अजूनही वेळ गेली नाही, साहेबांच्या व ताईच्या पाय पडून माफी मागावी आणि ncp व पवार कुटुंबात परतावे... भाजपमुळे तुमची बरबादीच होणार हे नक्की. निकालात तुम्ही जे दिवे लावले त्यामुळे भाजपवाले तुम्हाला किती भाव देतील?

लाज वाटली पाहिजे मिटकरी बोलताना.... अमोल कोल्हे याचे पाय जमिनीवर च आहे .. निवडून येऊन सुद्धा ते कोणत च उत्तर देत नाहीये .. शांत प्रतिक्रिया देत आहेत..... रुबाब दादागिरी धमक्या तुमच्या पक्षानेच दिल्या ना
स्वतःची जनतेतुन निवडून यायची 'कुवत ' आहे का.... ते तपासा पहिल्यांदा..... तुमची अवस्था बॅकग्राऊंड ला आवाज येणाऱ्यासारखी आहे आणि त्याच पातळी वर तुम्ही कायम दारात बांधून राहणार 😂
अहो मिटकरी साहेब तुम्हाला अवास्तव महत्त्व मिळाले ते सांभाळा खासदार अमोल कोल्हे ची बरोबरी तुम्ही कधीही करू शकणार नाही वक्तृत्व सोडलं तर तुमचं काय योगदान आहे या महाराष्ट्रासाठी तुम्हीच हवेत गेला आहात
मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे दोन अमोल स्टार होते.. एक तू, आणि दुसरे अमोल कोल्हे. असंगाशी संग केल्यामुळे काय होते हे समक्ष उधाहरण. .. तरी तुझी भाषा कशी?? अजित राव चे विमान जमिनीवर आले. अजून तुझं वरतीच आहे. अमोलजी जमिनीवर आणि तत्वावर ठाम आहे.. ... त्यांना सल्ला द्यायची लायकी केंव्हाच गेली तुमची. अजून तरी सुधरा. .. एक चांगला माणूस चुकीच्या नादाने बरबाद झालेला पाहवत नाही. अमोल 🙏🙏🙏🙏🙏
आजित पवार विधान सभेत पडणार आणी शरद पवार साहेब त्यांना पाडणार हे नक्कीच पवार साहेब यांनी जे काही खेळी करायल हवया त्या खेळी होणारं आणी आजीत पवार यांना पाडणारच
आता अजित पवारांनी बकरी पालन करावे महाराष्ट्र राज्यातील जनता आता तुम्हाला कधीच माफ करणार नाही सतर हजार कोटींचा घोटाळा शांत झाला आता विधानसभा निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करून घरी बसवणार आहे आणि आता मराठा समाज बिजेपी पुरस्कृत सर्व पक्षांना घरी बसवणार आहे एक मराठा कोटी मराठा 🚩
आता तरी रुपाली बाईनी विचार करावा, रुपाली बाई म्हणाली होती कि सुप्रिया सुळे अजित पवारामुळे निवडून येतात,तर रुपाली बाई हे लक्षात घे की अजित पवार मुळें सुप्रिया सुळे कमी लिडने निवडून येत होत्या, आता दिड लाखांवर मतानी सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत,जर अजित पवार बरोबर असते तर सुप्रिया काठावर निवडून आल्या असत्या,
आदरणीय चाकण कर मॅडम कुठे आहेत त्या फार फार पुढे पुढे करत होत्या म्हणाल्या होत्या status save करून ठेवावा बारामती वहिनी 1250000 मताने निवडून येणार आपण 4 तारखेला भेटू आता सुप्रिया ताई निवडून आल्या
अमोलदादा तुम्ही आंबेडकरवादी विचारवंत असल्याने मी तुम्हाला खूप इज्जत देत होतो, पण सध्या तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे त्यामुळे मी दुखी आहे ,,,,,असो तुम्ही ज्या न्यूज चॅनेल ला मुलाखत देता त्याचे कमेंट वाचा, तेव्हा तुम्हाला तुमची काय चूक आहे हे समजेल, चुकीचे बोललो असेल तर माफी असावी
जे नेतृत्व बनवू शकतात ते तुम्हाला घरचां रस्ता दाखवू शकतात करा फोडाफोडी जे पक्षाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार.बॅकफुट नाही आत्ता रिटायरमेंट तीही कायमची
विधान परिषद निवडूण आला आहात.... विधान सभा वरती निवडून दाखवा कळेल तुमची वास्तविकता कळेल.... अमोल मिटकरी... छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार फक्त दुसऱ्याला सांगतात.. सोथाही विचार आत्मसात करा....
शरद पवारांना संपवण्याची भाषा केल्यावर रुपाली जी हसली होती ते पण आम्ही अजून विसरलेलो नाही बाजारू छक्क्या
True
6...ka ahe ha
Ok
Exactly.... How she can laugh useless lady...
अमोल मिटकरी कोणी दिग्गज मुरब्बी तज्ञ आहे का? मीडिया अशा फालतू लोकांची इंटरव्ह्यू घेते... कीव वाटते.
काय बोलतात हे? अजितदादा बॅकफूटवर गेले हे सत्य आहे. दादा पूर्णपणे खल्लास... हा नेता वेडा झाला आहे. दादा मुख्यमंत्री बनतील म्हणतोय. मुंगेरीलाल के हसीन सपने😂😂😂
आणि एक ऐका दादांचे चमचे साहेब कोल्हेचं लेव्हल खूप उंच आहे. हवेत नाहीत ते, त्यांना जनतेने डोक्यावर घेतलं आहे.
अजितदादाला राजकारण कळत नाही हे यावरून सिद्ध होतंय की त्यांनी outdated आढळराव यांना आयात करून उमेदवारी दिली. सुनेत्रा वहिनींना तिथे लढवले असते तर त्या नक्कीच जिंकल्या असत्या. दादांना फक्त एकच ध्यास होता की कसेही करून सुप्रियाताई व साहेबाना बरबाद करावे... बारामतीची जनता हे कसे खपवून घेईल?
देव दादांना सद्बुद्धी देवो. अजूनही वेळ गेली नाही, साहेबांच्या व ताईच्या पाय पडून माफी मागावी आणि ncp व पवार कुटुंबात परतावे... भाजपमुळे तुमची बरबादीच होणार हे नक्की.
निकालात तुम्ही जे दिवे लावले त्यामुळे भाजपवाले तुम्हाला किती भाव देतील?
अजितदादा गटाची परिस्थिती म्हणजे घर का ना घाट अशी झाली आहे 😂😂😂
तु जरा थांब रे तुझा पण कार्यक्रम बरोबर जनता करणार
Isko akola me koi janta nahi
Ha jante madhe kuthe ubha rahto😂
Kolhenche pay jaminiwarch ahet, tumhich pay war karun bjp chya khali gele
तुझी अजुन यायची आहे बारी 😂
Gp re chutya manus
इतक्या दिवस लंके ला शिव्या देत होता.... आता मित्र म्हणे.... आता जिरली ना
बाजारू विचार जंत....पैसे घेवून भाषणे करणारा
बाजारु
😂
अमोल मिटकरी कोणी दिग्गज मुरब्बी तज्ञ आहे का? मीडिया अशा फालतू लोकांची इंटरव्ह्यू घेते... कीव वाटते.
काय बोलतात हे? अजितदादा बॅकफूटवर गेले हे सत्य आहे. दादा पूर्णपणे खल्लास... हा नेता वेडा झाला आहे. दादा मुख्यमंत्री बनतील म्हणतोय. मुंगेरीलाल के हसीन सपने😂😂😂
आणि एक ऐका दादांचे चमचे साहेब कोल्हेचं लेव्हल खूप उंच आहे. हवेत नाहीत ते, त्यांना जनतेने डोक्यावर घेतलं आहे.
अजितदादाला राजकारण कळत नाही हे यावरून सिद्ध होतंय की त्यांनी outdated आढळराव यांना आयात करून उमेदवारी दिली. सुनेत्रा वहिनींना तिथे लढवले असते तर त्या नक्कीच जिंकल्या असत्या. दादांना फक्त एकच ध्यास होता की कसेही करून सुप्रियाताई व साहेबाना बरबाद करावे... बारामतीची जनता हे कसे खपवून घेईल?
देव दादांना सद्बुद्धी देवो. अजूनही वेळ गेली नाही, साहेबांच्या व ताईच्या पाय पडून माफी मागावी आणि ncp व पवार कुटुंबात परतावे... भाजपमुळे तुमची बरबादीच होणार हे नक्की.
निकालात तुम्ही जे दिवे लावले त्यामुळे भाजपवाले तुम्हाला किती भाव देतील?
छक्का, बाजारू, हिजडा, चमचा असे शब्द उच्चारू नका. चांगले बोला, नाहीतर दादांचा शाप लागेल
तुम्ही जंत असे नका म्हणू.. जंत म्हणजे संडाससोबत मलद्वारातून बाहेर पडणारा गांडूळाच्या आकाराचा जीव असतो. सन्मानाने बोला.
तू आधी स्वतः निवडून ये लोकांन मधून मग बोला ...जनते नी त्यांना निवडून दिले ..
लाज वाटली पाहिजे मिटकरी बोलताना.... अमोल कोल्हे याचे पाय जमिनीवर च आहे .. निवडून येऊन सुद्धा ते कोणत च उत्तर देत नाहीये .. शांत प्रतिक्रिया देत आहेत..... रुबाब दादागिरी धमक्या तुमच्या पक्षानेच दिल्या ना
कोल्हे आता झ्या... उपटीत बसलं फक्त
@@सत्यमेवजयते-भ7र mutara dada la tech karayala laval ata Baramati ne😂😂
Gadhar la Jaga dhakwach only shared power
khole fakta tyachya jaati mule nivdun ala ahe..
@@mayur0606 Mg tya jaticha unedvar dyayacha hota...usana bhadotri manus ka ubhe kela😂😂😂
कोल्हे साहेब यांचे पाय जमिनीवर आहेत तु सांगण्याची गरज नाही
तुम्ही 1 तरी निवडणुक लढा,मग बोला
डॉ कोल्हे यांच्यावर बोलायची लायकी आहे का?
स्वतःच्या गावात ग्राम पंचायत ला दारुण पराभव
ती रूपा राणी आणी हा फुटकाल आमल्या या दोघां नी आज्या ची वाट लावली
याचा सुपडा साफ करायला पाहिजे खरजूल्या चा
होयील होयील घावुदया कचाट्यात
मिटकरी साहेब आत्मचिंतन करण्याची वेळ आहे कशाला उगाच सल्ला देताय लोकांना.
अजित पवार स्वतःच्या बायकोला आणि पोराला निवडून आणू शकत नाही....अजित पवार यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे
💯
ते घराणे शाहीच्या विरोधात आहेत 😂😂😂
कळेल तुला विधानसभेत.
True
Mitkarila Panchayat cha tayari karwalagel...
मिटकरी हवेत होता तो झटकन दगडी वर आपटला👌
अरे तुझ्या दादा एवढा उन्माद कुणी नाही केला तू काय सांगतोस....
ह्याला पन्नास हजार भेटत होते ना
😢😢😢😢 रडू नको मिटकरी रडू नको तू रडल्यावर दादाचं काय होणार
जनतेने तुमची जागा दाखवून दिली
काका मला वाचवा असा आवाज काही दिवसांनी ऐकायला मिळेल 😂😢
तुमचे दादा कुढे आहे अमोल
बारामती मध्ये कमी टाईम भेटला आता पर्यंत अजित पवारांनी उपटले का....रुपाली सोबत होता
अगदी बरोबर आहे
Rupali mitkarila Panchayat patwa
जनतेला वेड्यात काडता काय 😅
स्वतःची जनतेतुन निवडून यायची 'कुवत ' आहे का.... ते तपासा पहिल्यांदा..... तुमची अवस्था बॅकग्राऊंड ला आवाज येणाऱ्यासारखी आहे आणि त्याच पातळी वर तुम्ही कायम दारात बांधून राहणार 😂
मिठी करी आहे कुठ तरी
मिटकरी साहेब तूमच पाय जागेवर ठेवा.पराभव मान्य करा.जनतेन निवडून दिलय.
याची किंमत काय ....विचारताय काय...
Ar बाबा आता सावध रहा तुझ तर अवघड होईल विधानसभेला...
हाड हाड हाड हाड
माज जिरवला जनतेनं 😅
माननीय मिटकरे साहेब विधानसभेच्या तयारीला लागा नाहीतर तुमचा भोपळा फुटल्या शिवाय राहणार वक्तृत्व करण्यापेक्षा आपल्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात फिरण्यावर व कार्यकर्त्यांच्या गाठी घेण्यावर द्या
400 पार ला तडीपार आता आमचं ठरलंय विधानसभा बाकी
कोल्हे साहेब जमिनीवर आहेत,तु शांत बस अजित दादा भोवती तुझ्या सारखी लोक आहेत त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला आणि तो मोठ्या मनाने स्वीकार करा
Kse vakle mitkri. शरद पवार नाम काफी है.समजले का आमदार नसताना .त्यांनी बांधणी करून खासदार निवडून आणले मान्य केलेच शेवटी तुम्ही... बाप तो बाप होता है
तुमची माती होणार हे लक्षात ठेवा
तुमची धाराशिव चा उमेदवार 3 लाख 30 हजार मतांनी पडले आहेत 😂
अपेक्षीत निकाल आहे. वेळ सगळ्यानाच सारखं मिळाला.
मेटकरी तुम्ही एकदा जनतेमधून निवडून या मग बोला
बोलक्या पोपटाने मालकाने सांगितल्या वराच बोलावे..जास्त मिटू मिटू बोलू नये
कोल्हे निवडून आले... तू तर येणारच नाही....... Chalange
चल निघ...
2 वेळचे लोकनियुक्त खासदार असून ते जमिनीवर आहेत, पण तुम्ही जमिनीवरून कुठ्ठेच दिसत नाहित....
शरद पवार शरद पवार हाय ते एक वेळ गोड बोललं पण काटा काढल्या बगर राहत नाही....❤️
मिटकरी साहेब तुम्ही पुन्हा उभे रहा आम्ही आहोत तुम्हाला पाडायला... (जनता )
अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा पुढच्या दारातून खासदार झाले आहेत मागच्या दारातून आमदार झालेल्यांनी जास्त बोलू नये.
असले बाजारु जोपर्यंत अजितदादा सोबत आहेत ना तोपर्यंत दादाचं ग्रामपंचायतला पन अवघड आहे..😂😂
चुकीच्या माणसाला चांगल्या माणसांची मते मिळत नाहीत
अहो मिटकरी साहेब तुम्हाला अवास्तव महत्त्व मिळाले ते सांभाळा खासदार अमोल कोल्हे ची बरोबरी तुम्ही कधीही करू शकणार नाही वक्तृत्व सोडलं तर तुमचं काय योगदान आहे या महाराष्ट्रासाठी तुम्हीच हवेत गेला आहात
हे तुम्ही सांगायची गरज वाटत नाही शिवजन्मभुमी पुत्र अमोल कोल्हे साहेब खंबीर आहेत
मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी चे दोन अमोल स्टार होते.. एक तू,
आणि दुसरे अमोल कोल्हे.
असंगाशी संग केल्यामुळे काय होते हे समक्ष उधाहरण.
.. तरी तुझी भाषा कशी??
अजित राव चे विमान जमिनीवर आले. अजून तुझं वरतीच आहे.
अमोलजी जमिनीवर आणि तत्वावर ठाम आहे..
... त्यांना सल्ला द्यायची लायकी केंव्हाच गेली तुमची.
अजून तरी सुधरा.
.. एक चांगला माणूस चुकीच्या नादाने बरबाद झालेला पाहवत नाही. अमोल
🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला जागा दाखविली
आजित पवार विधान सभेत पडणार आणी शरद पवार साहेब त्यांना पाडणार हे नक्कीच पवार साहेब यांनी जे काही खेळी करायल हवया त्या खेळी होणारं आणी आजीत पवार यांना पाडणारच
याचा interview का घेताय?
आमोल कोल्हेंचे पाय जमिनीवरच आहेत.आधी आपले पाय तपासुन बघावे
Bolka popat...
मिटकरी दोस्त म्हणून सांगू का देवान तोंड दिलय म्हणून,,,,,,,,,,❤ तुम्ही म्हणता तसे ऊबाठा गट 🙏
पत्रकार भाऊचे अभिनंदन... छान प्रश्न vicharle
कोणीतरी म्हंटल होत की ' बघतोच कसा निवडुन येतो ते '........ 😂😂😂
शेमन्या गप्प बस😅
😂😂
अमोल कोहेंचे पाय जमिनीवरच आहेत तुमचे चेक करा......
आमल्या मिटकऱ्या.... तू किती चारित्र्यवान आहे ते सर्वांना माहित आहेच.. थोडे दिवस थांब तुझे सर्व उद्योग निघतीलल बाहेर
आता अजित पवारांनी बकरी पालन करावे महाराष्ट्र राज्यातील जनता आता तुम्हाला कधीच माफ करणार नाही सतर हजार कोटींचा घोटाळा शांत झाला आता विधानसभा निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करून घरी बसवणार आहे आणि आता मराठा समाज बिजेपी पुरस्कृत सर्व पक्षांना घरी बसवणार आहे एक मराठा कोटी मराठा 🚩
ह्याला काय विचारताय ह्याला स्वतःची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही
अमोल कोल्हेच्या घवघवीत यशाचे अपचन झालेल्या व खाल्ल्या घरच्या मिठाला न
जागलेल्या अमोल मिटकरीनि अपानवायु सोडू नये.
अजित दादांची भाषा ऐकली का मिटकरी साहेब तूम्ही. मतदार जागा दाखवतोच.तोच खरा राजा
आता तरी रुपाली बाईनी विचार करावा, रुपाली बाई म्हणाली होती कि सुप्रिया सुळे अजित पवारामुळे निवडून येतात,तर रुपाली बाई हे लक्षात घे की अजित पवार मुळें सुप्रिया सुळे कमी लिडने निवडून येत होत्या, आता दिड लाखांवर मतानी सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत,जर अजित पवार बरोबर असते तर सुप्रिया काठावर निवडून आल्या असत्या,
मिटकरी साहेब आता अमोल कोल्हे पाय ठेवतील पण तुम्ही आता तुमचा पाय तुमच्या घरी ठेवा
बाजारू विचारवंत तुम्ही थंड घ्या ते जनतेतून निवडून आलेत ते पण दोनदा तुमचा सारखं मागचा दाराने नाही आले तुम्हाला आता काही काम राहिल नाही
आता कस वाटतंय
मिटकरिला गारगार वाटतय
दादांच नेतृत्व मान्य पण चुकीच्या विचारधारेने त्याची किंमत कोण करणार नाही हे ही सत्य आहे....
पराजय झाल्यानंतर तरी गप्प बसा.
मिशी कधी काढणार जास्त प्रमाणात बोलत राहिले तर अजित पवारांची हिच गत होणार
मुख्यमंत्री हाड हाड हाड
तुम्हीच जमिनी वर येण्याची गरज आहे. जनतेने तुम्हांला तुमची जागा दाखवून दिली आहे!शुद्धीवर या.
. आर आमल्या ज्यानि तुल । राजकारन त पाळल (पोसला ) त्या साहेबा वर सुद्धा तु टीका केली ते औकाती प्रमाणे बोलव
आदरणीय चाकण कर मॅडम कुठे आहेत त्या फार फार पुढे पुढे करत होत्या म्हणाल्या होत्या status save करून ठेवावा बारामती वहिनी 1250000 मताने निवडून येणार आपण 4 तारखेला भेटू आता सुप्रिया ताई निवडून आल्या
आपल्या पक्ष्याच्या यशाचं काय?
अमोलदादा तुम्ही आंबेडकरवादी विचारवंत असल्याने मी तुम्हाला खूप इज्जत देत होतो, पण सध्या तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे त्यामुळे मी दुखी आहे ,,,,,असो तुम्ही ज्या न्यूज चॅनेल ला मुलाखत देता त्याचे कमेंट वाचा, तेव्हा तुम्हाला तुमची काय चूक आहे हे समजेल, चुकीचे बोललो असेल तर माफी असावी
मिटकरी हे तुम्ही अजित दादाना सांगा …
कोण सांगतेय, तर जो मागच्या दाराने आमदार झाला आहे तो सांगतोय...स्वतः च्या ताकदीवर निवडून जाणाऱ्याला असल्या माणसाने सल्ले देऊ नयेत
तू एक बार विधानसभेला उभा रहा
भाऊ तू बोलूच नको, तू कधीच आमदार होत नाही..... पवार साहेबांची कृपा आपल्यावर होती, नाही तर कोणी विचारत पण नाही
दादा हनिमूनला गेला की काय
मिटकरी साहेब.दादा जिथे जातील तिथे
दम देत होते....
तु उभा राहून निवडून येऊन दाखव
अजित पवार यांचे नेतृत्व किती फायद्याचे आहे हे जनतेला सांगायचे असे तुम्हाला वाटतय...
त्यांचे नेतृत्व फक्त मलिदा गँग साठी भरपूर फायद्याचे आहे
Ky बोलतो
ओन्ली साहेब पवार
Tu bolay tond nahi
सत्याचा विजय होतो
मग भाजपची मते कोठे गेली
कोण विचारतो तुम्हाला
मितकारी साहेब तुमचे पाय आता तरी जमिनीवर आना कोल्हे साहेब यांचे पाय जमिनीवरच आहेत म्हणून जनता निवडून दिले
मिटकरी कोल्हेसाहेब तुझ्यापेक्षा 100 पट चांगले
फिटकरी शरद पवार साहेब बाप तो बाप होता है
तुझा माज उतरला अमोल शेठ
आता जनता कुठे आहे माहीत पडले
कीव येते राव तुझी 😂😂
जे नेतृत्व बनवू शकतात ते तुम्हाला घरचां रस्ता दाखवू शकतात करा फोडाफोडी जे पक्षाचे नाही झाले ते जनतेचे काय होणार.बॅकफुट नाही आत्ता रिटायरमेंट तीही कायमची
अरे बाबा तू शांत रहा आता का तू आता अजित दादांचा पक्ष संपून शांत बसचिल का😂😂😂
आता कितीही ताकत लावली तरी काही कामाची नाही.ना घर के ना घाट के.
विधान परिषद निवडूण आला आहात.... विधान सभा वरती निवडून दाखवा कळेल तुमची वास्तविकता कळेल.... अमोल मिटकरी... छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार फक्त दुसऱ्याला सांगतात.. सोथाही विचार आत्मसात करा....