ujani dam update : उजनी धरण अपडेट | आनंदाची बातमी! दौंडमार्गे येणारी आवक वाढली | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #Ujanidamupdate #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | आनंदाची बातमी! दौंडमार्गे येणारी आवक वाढली | Hello Baliraja
    आज सोमवार ८ जुलै. उजनी धरणाचे सायंकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. यामध्ये उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली आहे की कमी झाली आहे. तसेच उजनी धरणात आत्तापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सायंकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ५ हजार ४१० क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे. सकाळी ४ हजार १८४ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४३.२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २०.४३ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३८.१३ टक्क्यावर आहे.
    जून पासून आत्तापर्यंत उजनी धरणात १३ टीएमसी पाणी जमा झाल आहे. तर उजनी २२ टक्क्यांनी वधारलं आहे. ही दिलासादायक बाब आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3

  • @Dr.Pranav_Lohiya
    @Dr.Pranav_Lohiya Месяц назад

    Tumch channel aapalya solapurach aahe ka be?😂

  • @user-cz6gv9ys7n
    @user-cz6gv9ys7n Месяц назад

    काही करा पालखी सोहळ्याला पाणी सोडाच