किल्ले हरीहर (हर्षगड)|| पावसाळ्यातील पहीला ट्रैक || ९०°कातळात कोरलेल्या पायर्यांचा थरार अनुभव ला😲😦😨😰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०० असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे. गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे. [१] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
    पहिला मार्ग:- नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अली#fort #maharashtra कडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
    दुसरा मार्ग:- नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते. [१]
    तिसरा मार्ग :- कसारा - खोडाळा मार्गावरून जाताना देवगावपासून १ किमी अलीकडेच डाव्या बाजूस असलेल्या खोडाळा - टाके हर्ष मार्गाने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
    _-_-_-_-_-_-_--_-_-_-_-_--_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-&
    #hariharfort #forte #travel #mountains #एडवेंचर #किल्ले #महाराष्ट्र #नाशिक #त्र्यंबकेश्वर #nashik #trambakeshwar trambakeshwar#DurgaBhandar#durga #maharashtrafort ##हरीहरकिल्ला #किल्लेहरीहर #youtubevideo #harihar #कोकणसुख #surveterkkers
    #jkv #jb #harihar #tample #

Комментарии • 8

  • @amsurve1749
    @amsurve1749 19 дней назад +1

    Mast zalay video👌🏻👌🏻

  • @shivajigadekar1272
    @shivajigadekar1272 17 дней назад +1

    काळजी घेत जा नायतर धुक होईल 😂😂😂

  • @PoojaGadekar-sq5oc
    @PoojaGadekar-sq5oc 15 дней назад +1

    आम्ही पन आलतो पन आम्हाला ते कुंड माहीत नव्हत तुमच्या मुळे पहायला भेटले❤❤

    • @Vijaysurve0103
      @Vijaysurve0103  15 дней назад

      @@PoojaGadekar-sq5oc धन्यवाद 🙏

  • @akashsurvepatil3259
    @akashsurvepatil3259 19 дней назад +1

    आर साप हुता 😂😂😂

    • @Vijaysurve0103
      @Vijaysurve0103  19 дней назад

      @@akashsurvepatil3259 मनुन तर गप बसलेलो😁😄 लय कालवा केला नाय 😄🙏नायतर वाघ पळुन गेला असता