खूप मस्त कार्यक्रम झाला दाजी कशे साधे स्वभावाचे आहेत तसा सागर पण छान आहे दाजीन सारखा खूप प्रेमळ माणसं आहेत सगळे सोमा दादा आणि पांडू दादा हे तर खूप भारी आहेत स्वीटी आणि शंभू खूप नशीब वान आहेत असले भारी मामा मिळाले तई पण खूप छान आहेत ऐकून सगळीच फ्यामिली खूप मस्त आहेबाकी व्हिडीओ मस्त दादा
Aahetch 10 lakhat mama nashib bhari ahe switi chye soma mama padurang mama va khupch chan dany ti Mata tinye ya don hiryana janm dila 24 caret gold ahe soma dada ani padurang sir kautuk karavye titkyech kamich baratichye hirye 10 lakhat ek va good 👍
Sweety khup laki ahe tila yevdhe chan mama ahet mama cha fool sport❤🎉
सुपारी फोडण्याचा मान मेजर मामांना दिला खूप छान वाटले वैशालीताई
खूप मस्त कार्यक्रम झाला दाजी कशे साधे स्वभावाचे आहेत तसा सागर पण छान आहे दाजीन सारखा खूप प्रेमळ माणसं आहेत सगळे सोमा दादा आणि पांडू दादा हे तर खूप भारी आहेत स्वीटी आणि शंभू खूप नशीब वान आहेत असले भारी मामा मिळाले तई पण खूप छान आहेत ऐकून सगळीच फ्यामिली खूप मस्त आहेबाकी व्हिडीओ मस्त दादा
अभिनंदन सागर आणि स्वीटी❤
Samajat je kahi challay te pahta khup changla nirnay getlay.
खुप छान झाला कार्यक्रम❤😊👌🏻
Khup chan zhala suparicha karykam
अभिनंदन स्वीटी & सागर💐🍫🍫👌👌
खुप छान झाला दादा कार्यक्रम 😊
खूप छान झाला दादा कार्यक्रम 🎉
शंभू अनी प्रियंका ताई दिसली नाही कुट आहे दादा ते दोघ
खूप छान झाला कार्यक्रम
खुप छान दादा ❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन सागर🎉
सागर छान दिसत आहे
अभिनंदन स्विटी आणि सागर
मामा असावे तर असे सोमादादा आणि पांडू दादा congratulation sweeti and Sagar🎉🎉❤❤
खुप धान
Aahetch 10 lakhat mama nashib bhari ahe switi chye soma mama padurang mama va khupch chan dany ti Mata tinye ya don hiryana janm dila 24 caret gold ahe soma dada ani padurang sir kautuk karavye titkyech kamich baratichye hirye 10 lakhat ek va good 👍
Hi somabhau mast zala karykram ❤😊
Very nice ❤
Aai sagarchi kuthe
Navri cha bhav dislach nahi
प्रियंका कोई दिसत नाही
❤❤❤
तुमच्या ताईची जावेची मुलगी कितवीला आहे मुलगा आहे शिक्षक लग्न करणार असेल तर फोन करा 🎉🎉🎉🎉
शंभू आणि प्रियंका का दिसत नाही कार्यक्रम मध्ये
शंभू चा पेपर आहे
👌👌👌👌👍
सगळ्याच्या चैनल वर एकच ब्लॉक दिसतो आहे
जे कपडे आणले त्यांची पूजा करावी लागते मग नवरदेवाला आणि नवरीला देवा लागतात तुम्ही आधीच
अरे तुम्हाला कामधंदे आहे ती का नाही ते सगळेजण एकच ब्लॉग दाखवता काहीतरी वेगळं दाखवत जावा
First coment
धन्यवाद 🙏🏻
शंभू दिसत नाही
अभिनंदन स्विटी आणि सागर ❤❤