मालिकेतला सीन बघून कामवालीने विचारलं, "तुम्हाला खरंच..." | Arachana Patkar & Ila Bhate | Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 мар 2024
  • 'स्टार प्रवाह' वरील 'आई कुठे काय करते' मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.
    त्यानिमित्ताने मालिकेतील 'कांचनताई' व‌ 'सुरेखाताई' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री 'अर्चना पाटकर' व 'इला भाटे' यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद...
    #starpravah #aaikuthekaykarte #starpravahserials
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 35

  • @rohitsawant2680
    @rohitsawant2680 2 месяца назад +15

    कळकळीची विनंती ही सिरियल बंद करा, खूपच भरकटते आहे 🙏

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 месяца назад +1

      तुम्हा लोकांना वास्तव नकोय

    • @vasundharakulkarni3086
      @vasundharakulkarni3086 2 месяца назад

      😊😂🎉😢😮😊​@@4in1kkkk78

    • @ganrajelectrical5965
      @ganrajelectrical5965 2 месяца назад

      Khrch ghan zali sagle

    • @rohitsawant2680
      @rohitsawant2680 2 месяца назад

      @@4in1kkkk78 जर एखाद्या घरात एका नवऱ्याच्या र्दोन पत्नी रहातात तर हे वास्तव फार भयंकर आहे

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 месяца назад +5

    अखंड सौ भाग्यवती आशीर्वाद विसरले.आता तिसरे लग्न दाखवा

  • @smitadeshpande8753
    @smitadeshpande8753 2 месяца назад +2

    खरच लवकर संपवायला ही मालिका.

  • @9488appu
    @9488appu 2 месяца назад +1

    अर्चना ताई तुम्ही मुळात खूप सुंदर आहात दिसायला, विशेष करून young age मध्ये, तुमच्या खळ्या खास😊, जरा बारीक झालात तर अजूनही young आणि आणखी छान दिसाल

  • @smitajoshi3979
    @smitajoshi3979 2 месяца назад +3

    सगळे प्रेक्षक बंद करा सांगतात
    पण निर्मात्यांना काही फरक पडत नाही
    उगीच आपले मत विचारतात

  • @chandrakalasant7280
    @chandrakalasant7280 2 месяца назад +3

    मालीके ला कधी बंद करणार आहेत लवकर जाहेर करा

  • @veenajaveri9758
    @veenajaveri9758 2 месяца назад +4

    बरोबर आहे सिरीयल बंद करा खरच कंटाळा आला आहे खूप फालतूपणा चालला आहे चीड येते

  • @vinayabhosekar2079
    @vinayabhosekar2079 2 месяца назад +2

    सुलेखा ताई तुम्ही आश्रम चालवता आणि सुनेला छळता

  • @mangalamujumdar2712
    @mangalamujumdar2712 2 месяца назад +5

    यांच्यावर आता मोर्चेच काढायचे राहिलेत बंद करा म्हणून

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 месяца назад

      का म्हणून सत्य पचत नाही पुरुषांच्या विश्वात

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 месяца назад +3

    Ila bhate khup chan

  • @mangalabhalerao4256
    @mangalabhalerao4256 2 месяца назад +1

    मालीकेचा कंटाळा आला खुप भरकटत चालली आहे .आणि सासुच आई झाली त्यापेक्षा सिरीयलच बदला वेळ बदलली बर झाल त्यामुळे बघण तसही बंदच झालेत

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 2 месяца назад +2

    Both r nice actress

  • @anuradhaaudi8023
    @anuradhaaudi8023 2 месяца назад +1

    वास्तव जीवनात अनेक अडचणी येतात.पण ह्या सीरीयलमध्दे त्याचा अतिरेकच आहे.लोक विरंगुळा म्हणून सिरियल बघतात पण हे बघून जगण्याची भतीच वाटते .क्रूपया ही सिरियल बंद करा.

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 2 месяца назад +2

    कंटाळवाणी सिरियल झाली आहे

  • @user-me8qv4uy9n
    @user-me8qv4uy9n 2 месяца назад +2

    खरच कंटाळा आला आहे

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 2 месяца назад

    अशी सिरीयल बघायला आणि त्यातील योग्य चुका दाखवण्या ल धाडस लागत जे फक्त माझ्या सारख्या ल जमू शकत.कारण ह्या कमेंट कारी माकड दांभिक आणि नंपुसक वृत्ती ची आहे.त्यांचं चेहरा च ह्या सिरीयल मध्ये पाहायला मिळतो आहे

  • @bhartikenjale7216
    @bhartikenjale7216 Месяц назад

    लाजिरवाणी कथा आहे दोन दोन लग्न

  • @sunandagurav9807
    @sunandagurav9807 2 месяца назад +2

    शि सिरीयल आहे

  • @arundhatikoshtee5583
    @arundhatikoshtee5583 2 месяца назад

    दोघी छान काम करता ❤

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 2 месяца назад

    आता तिसरी कधी

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 2 месяца назад +3

    भरकटली तर आहेच.पण आचरटासारखी पण झाली आहे.मूर्खपणा बंदकरा.आणि बंद करा

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 2 месяца назад

      भरकटली नाही.तुमचे चौकटी तले अनुभव तुम्हाला वास्तव बघू देत नाही

  • @VaishaliShinde-gm4ec
    @VaishaliShinde-gm4ec 2 месяца назад +2

    बंद करा बस

  • @dipakchakkarwar1213
    @dipakchakkarwar1213 2 месяца назад

    😀😀

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 2 месяца назад +4

    Most dirty serial

  • @charulatakulkarni766
    @charulatakulkarni766 Месяц назад

    बंद करा ही सिरीयल