मी सुधा मिल कामगाराचा मुलगा आहे, माझी सूचना अशी आहे की, सन १९८२ पर्यंत जे गिरणी कामगार होते त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,कारण संप फोडून जे परप्रांतीय कामगार म्हणून घुसला त्यांचा विचार नंतर करावा कारण यापूर्वीच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा अधिक होता. प्रथम प्राधान्य महाराष्ट्रातील कामगारांना द्यावे. राजकारण्यांचे राजकारणामुळे मराठी गिरणी कामगार देशोधडीला लागला , उध्वस्त झाला,यापूर्वीच्या सरकारनी वापर केला.
मंगलवार दिनांक 2/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे जमुन मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व गिरणी कामगार व वारसदारानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा.
सुनील राणे साहेब नमस्कार माझे वडील 1945 ते1978 पर्यत मफतलाल मीलला होते ज्यानी मुंबई प्रतिकूल प्रशस्तीत जीवन काढल मी मुलगा आहे मला व माझ्यासारख्या मिल कामगारांच्या मुलांच काय
माझ्या बाबांन च कागदपत्रे नाही आहे आता कारण आमची बिल्डिंग तोडली कागदपत्र राहीले नाही 86 मध्ये रिटायर झाले तो पर्यंत कामावर जात होते गुलाब मिल नाव होत आता कमला मिल नाव आहे अस समजल मी काय करू शकते सर मार्गदर्शन केले तर बर होईल 🙏🙏
यांना घर द्यायची असती तर कधीच दिली असती एवढी वर्ष नसती लागली यांना मत देवू नका बरोबर लाइनीवर येतील कोणी दुसरा उभा राहिला असेल तर त्याला द्या मत आपणच पागल आहोत यांच्या मागे लागलोय
गिरणी कामगारांच्या ऑफिस जे आहेत,,,, तिथे ते लोक गरजेचे डॉक्युमेंट देत नाही आहे जे हव आहे ते सहकार्य नाही करत आहेत माजले आहेत ते लोक,,,,,,,,, खास करुन Hindustan Mill Varali che
संप तर 80 पासून चालू होता ते दिवस अत्यंत्त बिकट परिस्तिथी काढले 1982 चा काढला आहे खरी वाट त्यावेळी लावली आहे union ऑफिस तजून बसले आहेत नीट सांगत नाहीत खरोखर लॉटरी काढणार आहे का
राणे साहेब. वर वरची सहानुभूती देऊ नका, प्रत्येक वेळी राजगोळी, कोण पनवेल, वसई मधील घरा बद्दलच बोलत आहात, एकदा स्पष्ट बोलून टाका की यापुढे गिरणी कामगाराना मुंबईमध्ये घरे मिळणार नाहीत, गिरणीच्या जागेमधील एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांसाठी द्यावयाची इछ्या सरकारची नाही आहे, कोर्टाचा निर्णय फक्त कागदावरच राहिला आहे, आमच्यासारख्या लहान माणसाला मुंबई अंतर्गत ( बोरीवल, व मुलुड )पासून आत मध्ये कितीतरी जागा रिकामी हे माहीत आहे तर तुमच्या का लक्ष्यात येते नाही?
अस नेहमी ऐकतोय, प्रत्येक्ष कार्यवाही साठी दरवेळी पुढची वर्षे येत आहेत. बोलणे सुरू असताना ठोस निर्णय घेतला पाहिजे.आणि त्या प्रमाणे सर्वांनाच आनंद मिळाला पाहिजे. अशी मराठी मानसाची ही आशा आहे ती पूर्ण करावी.
सिनियारीटी प्रमाणे घरे द्य्या.लाॅटरी कश्यासाठी?माझ्या वडीलांनी 42 वर्षे बाँबे डाइंगमध्ये नोकरी केली पण घर मिळाले नाही. याला कोण जबाबदार? वेटींग मध्ये टाकलेय.
माझे वडील मिल कामगार. ते 2007 मध्ये आम्हाला सोडुन गेले माझ्या आईचे वय 93 वर्ष . मी 72 वर्षाचा . आम्ही वर गेल्यानंतर घर मिळणार का?. आमच्या तब्बेतीमुळे आता म्हाडा आॅफिसमध्ये जाणे कठीण होते. बर्याच गिरणी कामगारांची अशीच परीस्थिती आहे. फाॅर्म भरलेल्या वारसाचा वय परत्वे म्रृत्यु झाल्यानंतर वारसा हक्कासाठी वकीलाकडे फेर्या माराव्या लागतील. नाहक पैसे जातील. तरी आमदार श्री. सुनील राणे यांना कळकळीची विनंती याचा आपण विचार करावा.
धन्यवाद राणे साहेब आपण चांगली माहिती दिली आता जी पुढे लॉटरी निघणार आहे त्यामध्ये जे सध्या अहयात गिरणी कामगार आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे कारण आता म्हाडामध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे वारस अशी दोन लिस्ट जमा झाली आहे त्याअनुषंगाने लॉटरी काढण्यात यावी, जेणेकरून जे गिरणी कामगार जिवंत आहेत त्यांना समाधान वाटेल
तूम्ही चुकीचे बोलत आहे मुंबत घर पाहिजे, मराठी माणूस हद्दपार नाही झाला पाहिजे तुम्ही ओरडत आहे,मग पनवेल, कल्याण डोंबिवली कशाला काय खरं नाही साहेब, कोणावर विश्वास ठेवायचा आम्ही
राणे साहेब...आम्ही बाहेरगावी विरार ला भाडे तत्त्वावर रूम घेऊन राहतो, जारा कधीतरी कधीतरी सकाळच्या वेळी विरार ते मुंबई, व संध्याकाळी मुंबई ते विरार प्रवास करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की राजगोळी, कोण पनवेल, वसई मध्ये गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय किती योग्य आणि चांगला होईल?
साहेब ज्यांना पनवेल कोण येथे सदा निका 2016 मध्ये लॉटरी लागली त्यांचे बँकेचे हप्ते कट होत आहेत तरीदेखील त्यांना घराचा ताबा मिळत नाही साहेब लोक अक्षरशा कर्ज काढून हप्ते भरत आहेत साहेब तुम्ही जरा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या
GHARE KITI KIMTIT MILTIL YACHE UTTAR SAHEBANNI TALALE JARA NIT VIDEO PURN PAHA KASHAT KAY GOM AHE KI NAKKI GHARE MILNAR????? AMHA MILL WORKER LOKKANNA DARATLE PAYTAN MHANUN VAPARTAT SAGLE MANTRI...... KIV YETE APLYACH MAHARASHTRA MADHE APLICH LOK APLYALA APLYA HAKKANSATHI SANGAVE LAGTE ASHI KUTHLI GOSHT AHE TI NA MAGTA SARKAR PURN KARIT AHE VIDESHI LOK APLYA MAHARASHTRAT YEUN BANGLE GADYA GHEUN BUSINESSMAN JHALET ANI MARATHI MANSE TYANCHE KARJBAZARI KA KARAN MARATHI AHE MHANUN SHIVAJI MAHARAJANCHA ADESH PALTO MHANUN BABASAHEBANCHI SHIKVAN GHETO MHANUN APLA MARATHI VARG PAISHANE ANI GHARANE HATBAL AHE GHAR ASUN DARUDE GANJA NASHA KARNARYAN PASUN VIKUN SWATAH BHADYANE JATAT APLE NAGARSEVAK TYANCHYASHI MARAMARI KARAY SAGNTAT NANTAR PRETAVAR YETIL BUNDI DALBHAT KHAYLA मुळात संदर्भ इतकाच फक्त आस लावावी जेव्हा मिळेल तेव्हा खरे मानावे सरकार यांनी "मिळेल" किंवा "होईल" हे उच्चारण बंद करावे "मिळाले" आणि "झाले" याचे उच्चारण जास्त झाले पाहिजे आपण सहमत असाल तर comment मध्ये सांगा
Amhala kuthech nko phkt Mumbai madhech ghar dya Karan ya agodar mill worker Mumbai madhech hot ani tyachavr sagl chalu hot ani ata tumhich tyana baher kadhta
मंगलवार दिनांक 2/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे जमुन मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व गिरणी कामगार व वारसदारानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा.
मी सुद्धा गिरणी कामगार होतो, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कळमेश्वर टेक्सटाइल मिल मध्ये गिरणी कामगार होतो,
मी सुधा मिल कामगाराचा मुलगा आहे, माझी सूचना अशी आहे की, सन १९८२ पर्यंत जे गिरणी कामगार होते त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,कारण संप फोडून जे परप्रांतीय कामगार म्हणून घुसला त्यांचा विचार नंतर करावा कारण यापूर्वीच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा अधिक होता. प्रथम प्राधान्य महाराष्ट्रातील कामगारांना द्यावे. राजकारण्यांचे राजकारणामुळे मराठी गिरणी कामगार देशोधडीला लागला , उध्वस्त झाला,यापूर्वीच्या सरकारनी वापर केला.
Sir national rextile chya warsana ajun ghAr milala nahi
Textile mill
MAze father national textile MADHEPURA 40 YEar canteen clerk mAnun kAAM KELE mi paras manun Aarja kela
Mi waras
मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत.
गिरणी कामगारांना घर ही बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत च असावेत,🙏
ज्यांनी 1980 च्या संपापर्यंत काम केले आहे अशाच कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे
कळमेश्वर टेक्सटाइल मिल ही महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाची गिरणी होती, आम्हाला घर मिळतील का? पात्रता अर्ज कसा भरावा त्याचा मसुदा मिळेल का?
सरकार काही च देऊ शकणार नाही...... फक्त आश्वासन देऊन गोर गरिब कामगार ना फसवुनुक करुण आपली पोळी भाजनार
लवकर लवकर बोलताना 4 महिने गेले......
Sahi kaha apne inka kuchh bhi final nahi ho raha hai
मंगलवार दिनांक 2/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे जमुन मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे सर्व गिरणी कामगार व वारसदारानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा.
सुनील राणे साहेब नमस्कार माझे वडील 1945 ते1978 पर्यत मफतलाल मीलला होते ज्यानी मुंबई प्रतिकूल प्रशस्तीत जीवन काढल मी मुलगा आहे मला व माझ्यासारख्या मिल कामगारांच्या मुलांच काय
माझ्या बाबांन च कागदपत्रे नाही आहे आता कारण आमची बिल्डिंग तोडली कागदपत्र राहीले नाही 86 मध्ये रिटायर झाले तो पर्यंत कामावर जात होते गुलाब मिल नाव होत आता कमला मिल नाव आहे अस समजल मी काय करू शकते सर मार्गदर्शन केले तर बर होईल 🙏🙏
अहो ज्या गिरणीत कामाला होतो त्याच्या जागेवरच घर दयच हे ठरलं होत. तुम्ही गिरणीच्या जागा बिल्डरचा घशात घातल्या हे कोण सांगणार...
Ghar cha badlyat lavkar paise dya amhala
कागद पत्राचे नावाखाली अर्धे कमी झाले त्यांचं काय?
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या. नुसते आश्वासन देऊ नका. नाहीतर निवडणूका झाल्यावर विसरून जाल.
सुनिल राणे यांच्यावर विश्वास नाही.
Patre tar zale pan lottry kevha lagnar .
HEAT ENGINE
ऑनलाइन साठी कसं फॉर्म भरायचा आणि अंतिम तारीख काय आहे
Price, location of the flats?
आम्हाला भेटलो होतो पण आमचं लेटेस्ट दिले नाही
१९८२ आगोदरचा कामगार यांनी काय केलंय त्यांनी तर मुंबईला सुरवात केली
Form-2 bharnyacha address?
साहेब नमस्ते पनवेल कोणची घरे कधी देणार आम्ही पैशाचे व्याज भरून थकलो आहे काही कळेना
महारेरा कायदा कुठे गेला, म्हाडा साठी लागू होत नाहीं काय,?
आतातरी मराठी मानसासाठी शिवसेनेला जाग यावी,जे परप्रांतीय वोटीॅगसाठी मुंबईत भरले आहेत, त्यामुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला.
सुनिल राणे साहेब
जर पात्र झाले की नाही त्यांना कसे
समजणार त्यासाठी त्यांनी फोन
करून सांगयला हवं किंवा लेटर राहत्या
घरी पाठवावे
घरांची किंमत नाही सांगितली.
हे कोणता नियम आहे आगोदर १९८२ अगोदरच्या गिरणी कामगाराला घर द्यायला पाहिजे
यांना घर द्यायची असती तर कधीच दिली असती एवढी वर्ष नसती लागली यांना मत देवू नका बरोबर लाइनीवर येतील कोणी दुसरा उभा राहिला असेल तर त्याला द्या मत आपणच पागल आहोत यांच्या मागे लागलोय
श्री निवास आणि बाँबे डाईंंग चया चावी वाटप करा कशाला लोकांना वेठीस धरले आहे
गिरणी कामगारांच्या ऑफिस जे आहेत,,,, तिथे ते लोक गरजेचे डॉक्युमेंट देत नाही आहे जे हव आहे ते सहकार्य नाही करत आहेत माजले आहेत ते लोक,,,,,,,,, खास करुन Hindustan Mill Varali che
standard china mill che office kuthe ahe ??? kahi mahiti asel tr sanga plz
@@roadsoflife8072 wup no पाठवा tumhala deto address
@@roadsoflife8072.. standard mill Office ahe ... Appollo mills compound, lower Parel West, near petrol pump
मी शंकर अशोक परब मी फिनिक्स मिल मध्ये होतो पन माझ्या जवळ पेपर नाही मग मी काय करु शकतो
संप तर 80 पासून चालू होता ते दिवस अत्यंत्त बिकट परिस्तिथी काढले 1982 चा काढला आहे खरी वाट त्यावेळी लावली आहे union ऑफिस तजून बसले आहेत नीट सांगत नाहीत खरोखर लॉटरी काढणार आहे का
एकदम सगल्या लॉटरी कडा गरीबाला किती दिवस आह्वासन देनार या इलेक्शन च्या आधी लक्ष दिला पाही
राणे साहेब. वर वरची सहानुभूती देऊ नका, प्रत्येक वेळी राजगोळी, कोण पनवेल, वसई मधील घरा बद्दलच बोलत आहात, एकदा स्पष्ट बोलून टाका की यापुढे गिरणी कामगाराना मुंबईमध्ये घरे मिळणार नाहीत, गिरणीच्या जागेमधील एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांसाठी द्यावयाची इछ्या सरकारची नाही आहे, कोर्टाचा निर्णय फक्त कागदावरच राहिला आहे, आमच्यासारख्या लहान माणसाला मुंबई अंतर्गत ( बोरीवल, व मुलुड )पासून आत मध्ये कितीतरी जागा रिकामी हे माहीत आहे तर तुमच्या का लक्ष्यात येते नाही?
अस नेहमी ऐकतोय, प्रत्येक्ष कार्यवाही साठी दरवेळी पुढची वर्षे येत आहेत. बोलणे सुरू असताना ठोस निर्णय घेतला पाहिजे.आणि त्या प्रमाणे सर्वांनाच आनंद मिळाला पाहिजे. अशी मराठी मानसाची ही आशा आहे ती पूर्ण करावी.
Sir online from karna he me varashdar he mordenmill
Mhada form bharun grt nahi of line
निवडणूक आली म्हणजे या राजकारण्यांन गिरणी कामगार आठवतो नंतर सर्व विसरून जातात
मुंबईत पाहिजे घर
Sir national textile mill 2×3 chya workerla ajun ghar milale nahi
👌👍
सर्व सरकारांनी आज पर्यंत जास्तीत जास्त वेळ काढण्याची धोरणच प्रत्यक्ष दिसत.
Ntc mil kamgaro ka kya hoga Please?
Khup chhaan mahiti dilit tyabaddle dhanyawaad.🙏
standard china mill shewdi che office kuthe ahe kahi info ahe ka??
नीच पक्ष bjp, है फक्त व्होटिंग साठी,
Kahi nahi honar
Fekuchand
FactGhoshanaaaan
Mumbai mady pahijay Mumbai bahar nako
Kiti varsha deto boltat ajun lottery lagli ny morcha kadhla pahjie theva laksh detil
धन्यवाद सुनील साहेब
सर फक्त मुंबईसाठी आहे काय अमरावती मधील अचलपूर मिलासाठी नाही आहे काय विदर्भ मिल गिरणी कामगार यांच्यासाठी नाही आहे काय घराच्या काही मागण्या
India united mill ko kab ghar milega
सिनियारीटी प्रमाणे घरे द्य्या.लाॅटरी कश्यासाठी?माझ्या वडीलांनी 42 वर्षे बाँबे डाइंगमध्ये नोकरी केली पण घर मिळाले नाही. याला कोण जबाबदार? वेटींग मध्ये टाकलेय.
Sir lavakrat lavakr please dyaaa ghre...khup girani kamgar adchanit aahet
सुनिलजी राणे खूप आभार
83 चा पुरावा आहे..पण service certificate nahi म्हणून अपात्र केले आहे..असे खूप लोक आहेत..त्यांचे काय...
माझे वडील मिल कामगार.
ते 2007 मध्ये आम्हाला सोडुन गेले
माझ्या आईचे वय 93 वर्ष .
मी 72 वर्षाचा . आम्ही वर गेल्यानंतर घर मिळणार का?.
आमच्या तब्बेतीमुळे आता म्हाडा आॅफिसमध्ये
जाणे कठीण होते. बर्याच गिरणी कामगारांची
अशीच परीस्थिती आहे. फाॅर्म भरलेल्या वारसाचा वय परत्वे म्रृत्यु झाल्यानंतर वारसा हक्कासाठी वकीलाकडे फेर्या माराव्या लागतील. नाहक पैसे जातील. तरी आमदार श्री. सुनील राणे यांना कळकळीची विनंती याचा आपण विचार करावा.
धन्यवाद राणे साहेब
आपण चांगली माहिती दिली
आता जी पुढे लॉटरी निघणार आहे त्यामध्ये जे सध्या अहयात गिरणी कामगार आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे कारण आता म्हाडामध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे वारस अशी दोन लिस्ट जमा झाली आहे त्याअनुषंगाने लॉटरी काढण्यात यावी, जेणेकरून जे गिरणी कामगार जिवंत आहेत त्यांना समाधान वाटेल
सिंपक्लेस मिल संप करून सर्वांनी आम्हाला फसवले आता तुम्हाला हवे तसे कागद पुर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु गरीबाला न्याय मिळेल काय
तूम्ही चुकीचे बोलत आहे मुंबत घर पाहिजे, मराठी माणूस हद्दपार नाही झाला पाहिजे तुम्ही ओरडत आहे,मग पनवेल, कल्याण डोंबिवली कशाला काय खरं नाही साहेब, कोणावर विश्वास ठेवायचा आम्ही
मुंबई मध्ये घर द्यावे
ghar mumbaich dya plz
Mumbai madhe ghare dya. Marathi mansanna Mumbai chya baher ghalavat aahet he rajkarni
खूप छान माहिती राणे साहेब...
Mumbai madhe ghar pahejet
Mumbai Only
राणे साहेब...आम्ही बाहेरगावी विरार ला भाडे तत्त्वावर रूम घेऊन राहतो, जारा कधीतरी कधीतरी सकाळच्या वेळी विरार ते मुंबई, व संध्याकाळी मुंबई ते विरार प्रवास करून बघा मग तुमच्या लक्षात येईल की राजगोळी, कोण पनवेल, वसई मध्ये गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय किती योग्य आणि चांगला होईल?
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴😡😠😡😡😡😠😡
जिन लोग फॉर्म भरना चाहते hai वह लोग फॉर्म भर सकते hai क्या
Girne kamgaron ke liye original document Kahan Milega?
Serve Girani kamgarana ghare Mumbai madhech milali pahijet n dya.
साहेब ज्यांना पनवेल कोण येथे सदा निका 2016 मध्ये लॉटरी लागली त्यांचे बँकेचे हप्ते कट होत आहेत तरीदेखील त्यांना घराचा ताबा मिळत नाही साहेब लोक अक्षरशा कर्ज काढून हप्ते भरत आहेत साहेब तुम्ही जरा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या
🙏🙏🙏👌
संप करून वाट लाववी.
किंमत काय असेल
Mumbai madhe Ghar pahije
Podar silk mill ka nahi yet hyamadhye te kamgar nahi ka? Tyani kam keli nahi ka?
formchi date vadva plz mee kalch geleli mumbaila sevice certificat magtat officla aaj arja deelay meelyasathi deepika madamne 8divasni bheten sangitle plz saheb tumhi forme date vadva.🙏
कादद पत्रे सबमीट करणेसाठी मुदत वाढवा खूप अडचणी येत आहेत
❤
Varsha ki mahine
Mumbai made gar payeje
GHARE KITI KIMTIT MILTIL YACHE UTTAR SAHEBANNI TALALE JARA NIT VIDEO PURN PAHA KASHAT KAY GOM AHE KI NAKKI GHARE MILNAR????? AMHA MILL WORKER LOKKANNA DARATLE PAYTAN MHANUN VAPARTAT SAGLE MANTRI......
KIV YETE APLYACH MAHARASHTRA MADHE APLICH LOK APLYALA APLYA HAKKANSATHI SANGAVE LAGTE ASHI KUTHLI GOSHT AHE TI NA MAGTA SARKAR PURN KARIT AHE VIDESHI LOK APLYA MAHARASHTRAT YEUN BANGLE GADYA GHEUN BUSINESSMAN JHALET ANI MARATHI MANSE TYANCHE KARJBAZARI KA KARAN MARATHI AHE MHANUN SHIVAJI MAHARAJANCHA ADESH PALTO MHANUN BABASAHEBANCHI SHIKVAN GHETO MHANUN APLA MARATHI VARG PAISHANE ANI GHARANE HATBAL AHE GHAR ASUN DARUDE GANJA NASHA KARNARYAN PASUN VIKUN SWATAH BHADYANE JATAT APLE NAGARSEVAK TYANCHYASHI MARAMARI KARAY SAGNTAT NANTAR PRETAVAR YETIL BUNDI DALBHAT KHAYLA
मुळात संदर्भ इतकाच फक्त आस लावावी जेव्हा मिळेल तेव्हा खरे मानावे सरकार यांनी "मिळेल" किंवा "होईल" हे उच्चारण बंद करावे "मिळाले" आणि "झाले" याचे उच्चारण जास्त झाले पाहिजे आपण सहमत असाल तर comment मध्ये सांगा
Ghar mumbai madhe dnaychi krupa karavi
Amhala kuthech nko phkt Mumbai madhech ghar dya
Karan ya agodar mill worker Mumbai madhech hot ani tyachavr sagl chalu hot ani ata tumhich tyana baher kadhta
Bjp ved banvat ahe mill kamgar na
Bjp😂 ahe kamgaranna
Shaktil 😂😂😂😂😂