म्हातारपणी मुलंसुनांबरोबर एकत्र रहावे का? स्वावलंबी म्हातारपण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 961

  • @jyotipatil8572
    @jyotipatil8572 17 дней назад +31

    ताई तुमचे विचार मनाला पटले मी पण हाच विचार केलेला आहे दूरच राहिलेले बरे सुनबाई चे कितीही लाड केले तरी आपल्याला आई म्हणून कधी स्वीकारणार नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      अगदी खरं आहे
      खूप खूप शुभेच्छा

    • @shwetaayre
      @shwetaayre 15 дней назад +3

      अगदी बरोबर ताई सासू ने कितीही सुनेवर जीव ओतला तरी सुनेला काही फरक पडत नाही. माहेरचे च गोडवे गायले जातात 😬

    • @bhartiyadav8955
      @bhartiyadav8955 11 дней назад +1

      I agree with you...

    • @neetasawant-j1r
      @neetasawant-j1r 9 дней назад +1

      तुमच्या मनात आत्ताच सुनेबबत​ इतका तिरस्कार, @@shwetaayre

    • @anaghajoshi1076
      @anaghajoshi1076 День назад

      ​@@shwetaayre saasu jevha propertychi equal watni karte mula mulin madhe tevha mula madhun lakshya purnapane kadhun takte he samjun mi majhe kartavya kele. Pan mulina to formula use nahi karat ragad srimant asunsudha maherun bhar ghalun bare mulimadhun lakshya kadun ghet nahi.hospital madhe asle ki mulga pahije dhavayla.itar veles mulache kase challe ahe .apla mulga private job karto kase tyache bhagat asel ha vicharahi sasuchya manat yet nahi.tevha suneche maherche kartil mulala madat mi tar majhe kartavya kele mhanun saglikade bomlat phirtat. Ani pudchi sagli navryachi pension mulichya bank madhe bhar ghaltat.ani suneni kahich bolache nahi.

  • @shailarodrigues8456
    @shailarodrigues8456 3 часа назад

    अतिशय उत्तम विचार आहे मनापासून सलाम

  • @vasudhatagadpalle8296
    @vasudhatagadpalle8296 8 дней назад +10

    मुलगा, सुनंबरोबर, राहणे योग्य, गरज म्हणण्यापेक्षा मानसिक गरज आहे मुलांना नातवाना सोबत होते त्यांना सवय होते, त्यानां प्रेम जिव्हाळा वाटतो असो स्वभावर अवलंबुन असत सर्व जवळ राहूनही अलिप्त राहता येत आलं पाहिजे असा मसाज अनुभव एकदा दूर राहिले की पुन्हा जवळ राहणे अवघड होत एकत्र राहून अलिप्त राहावे विचारला तर सल्ला द्यावा, enjoy the life 💐💐

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  8 дней назад +1

      छान च. तुमचे कौतुक
      अलिप्त राहणे सगळ्यांना जमत असे नाही.

    • @z_scluegaming7332
      @z_scluegaming7332 День назад

      सुनेला आई कडील संस्कार योग्य नसतील तर व्यर्थ आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  День назад

      @z_scluegaming7332 खरं आहे.संस्कार महत्त्वाचे...

  • @hemlatahonraopatil
    @hemlatahonraopatil 4 дня назад +1

    खूप सुंदर लेख आहे अनुभव वेग वेगळे असतात. निर्णय वया प्रमाणे बदलतात. साठी, सत्तरी व त्यापुढील परावलंबित्व वाढत जातात. कधी कधी सर्वजण समजून घेतात परंतु आर्थिकपरिस्थिती व ईतर कारणांमुळे मनाची कुचंबणा होते तरीही प्रेम हा गाभा ठेऊन निर्णय घ्यावा लागतो. आपण छान विचार मांडले आहेत धन्यवाद.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      तुम्ही खूप छान व्यक्त केले.
      नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anantgandhi5697
    @anantgandhi5697 4 дня назад +4

    तुमचे विचार बरोबर आहे पण एकत्र ‌राहिलयाने मुलाचा जास्त प्रमाणात मानसिक आधार असतो

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      नक्की च.एकमेकांना आधार वाटतो.
      पण....
      life style बदलत आहे.
      त्यामुळे दोन्ही बाजूला समजूतदारपणा असेल तर छानच आहे
      खूप खूप शुभेच्छा

  • @vijayarao-c9g
    @vijayarao-c9g 17 дней назад +8

    अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा असेच राहतो. जिथे कमी तिथे आम्ही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      खूप खूप छान.
      शुभेच्छा

  • @prachisarang7816
    @prachisarang7816 20 дней назад +21

    एकदम बरोबर, असे विचार प्रत्येक मुलीच्या आईने करायला पाहिजे, म्हणजे मुलगी पण सुखी व तिच्या घरचे पण सुखी,मुलीच चुकत असेल तर नक्की कान उघडणी करावी,जेणे करुन पुढील अनर्थ टळतील.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      अगदी खरं.
      खूप खूप शुभेच्छा

    • @Swamini-g3t
      @Swamini-g3t 15 дней назад +2

      मुलाची आई म्हणजे एकटी चित्रपटातील सुलोचना असते. गरीब बिचारी😅

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      @Swamini-g3t माझा आजचा व्हिडिओ नक्की बघा.उत्तर मिळेल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      @@prachisarang7816 आजचा व्हिडिओ नक्की बघा

  • @varshadusane4106
    @varshadusane4106 10 дней назад +1

    अगदी बरोबर 100% खरं आहे तुमचं म्हणणं. गरज दोघांनाही सारखीच असते आपल्याला पण आणि मुलं सुनांना पण त्यामुळे आपणच बदल घडवायला हवा❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 20 дней назад +19

    एकदम बरोबर माझ हेच मत आहे.आणि आम्ही आसेच राहतो. मनाने एकत्र पण देहाने लांब.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      खूप छान.
      असे च छान रहा.
      खूप खूप शुभेच्छा

  • @mayapetkar8581
    @mayapetkar8581 20 дней назад +99

    सूनबाई ची आई कशी आहे हे बघून निर्णय घावा, आई शहाणी असेल तर तिलाच सर्व बघू द्या, सासू कितीही चागलं केले तरी किंमत नसतं कारण तिथे फक्त तुमचा वापर कसा होईल, हेच बगितला जाईल

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +3

      नाते संबंध अधिक बळकट करणे गरजेचे आहे.

    • @satishogale3891
      @satishogale3891 17 дней назад +1

      V v true

    • @snehaldalvi9455
      @snehaldalvi9455 16 дней назад +7

      हा विचार फार चुकीचा आहे टाळी दोन्ही हाताने वाजते.जेवढ्या जोरात थाप द्याल तेवढ्याच ताकदीने आवाज येतो

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад +3

      @snehaldalvi9455 दोन्ही बाजूला समजूतदारपणा हवा तरच म्हातार पण खूप छान जातं

    • @ammo5513
      @ammo5513 15 дней назад

      अगदी बरोबर

  • @shobhathakare1276
    @shobhathakare1276 17 дней назад +4

    खुप छान सल्ला आहे ताई तुमचा! स्वानुभवातून दिलेला सल्ला हा खुप महत्वपूर्ण असतो. खुप खुप धन्यवाद ताई!🎉❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @vidyapatechawan7773
      @vidyapatechawan7773 14 дней назад +1

      खरे आहे....

  • @amritascreativity
    @amritascreativity 16 дней назад +2

    खूप छान सांगितलं तुम्ही.... कोणालाही त्रास नाही असा निर्णय आहे हा.
    मी सध्या या परिस्थितीतून जात आहे मार्ग दिसत नव्हता जो मिळाला thank you

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      धन्यवाद
      खूप खूप शुभेच्छा

  • @arteworld
    @arteworld 18 дней назад +3

    खूप छान सांगितले मॅडम... आजच्या जीवनशैलीसाठी पालक आणि मुलांसाठी अगदी योग्य उपाय

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 13 дней назад +2

    💐 खूप छांन व्हीडीओ मँडम..खूप सुंदर positivity आणि उपयुक्त सल्ला.. सर्वांना आत्मसात करण्यासारखे सोपे-स्पष्ट करून सांगितले आहे....🌷

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад

      खूप खूप शुभेच्छा

  • @roger1857
    @roger1857 16 дней назад +22

    आपला सल्ला हा आत्ताच्या पिढीला पालकांपासुन विभक्त राहण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. आपण दोन बेडरूमच्या ऐवजी तीन बेडरुमचा फ्लॅट घेऊन रहा म्हणून सल्ला दिला असता तर कदाचित आवडले असते. सत्तरी नंतर फक्त पालकांनी पाल्यापासुन विभक्त राहुन संसार चालविणे अशक्यप्राय आहे.शारीरीक क्षमता ईच्छा असुनही साथ देऊ शकत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      🙏

    • @ashakangane2842
      @ashakangane2842 16 дней назад

      ते

    • @shrikrishnapohekar1334
      @shrikrishnapohekar1334 13 дней назад +1

      आमची परिस्थिती सध्या करोना काळापासून अशीच आहे। एकत्र राहणे या वयात 75 व सौ 71 सोयीचे आहे। मतभेद तर दोन जिवंत व्यक्तीत कुठेही केव्हाही असतातच। नातवंडे ही देखील उमेद वाढवणारी संजीवनी आहे।

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад +1

      @shrikrishnapohekar1334 दोन्ही पिढीने जमवून घेतले तर खूपच सोयीचे आहे

  • @renukashah2663
    @renukashah2663 18 дней назад +10

    तुमची व माझी wavelength हा योग्य सल्ला म्हणा,विचार म्हणा छान जमली.
    Generation gap मुळे विचार, lifestyle वेगळी असणारच ! त्यामुळे सर्वांनी कोणतिही तक्रार न करता एकमेकांशी छान जुळवून घ्यावं ! वेगळं रहा अगर एकत्र,प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंच ! स्वैपाकघर हे भांडणाचा मूळ!
    एकमेकांच्या कलेने हसतखेळत,प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी ठाम उभे राहून आयुष्य जगणं ही पण एक कलाच आहे !मग second inning ही छान व्यतीत होईल !

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      खूप खूप छान

    • @UshaShirolkar
      @UshaShirolkar 16 дней назад

      Majhi. Mule. Aamhala. Farch. Chan. Sabhalatat. Sunapan. Samajut. Dar. Aahet. Nokripan. Kartat. Hi. Devachich. Aicha. Aahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      @UshaShirolkar खूप छान
      🙏

  • @Leelavati396
    @Leelavati396 20 дней назад +60

    अगदी पूर्ण पटले,जर शक्य असेल तर नक्कीच स्वतंत्रच राहावे,पणं ज्यांना पेन्शन नाही किव्हण आर्थिक स्वातंत्र्य नाही अश्याना मात्र सहन करावा लागतं,हे पणं खरंय❤🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +7

      म्हातारपणासाठी पुंजी ठेवलीच पाहिजे.
      आम्हालाही पेन्शन नाही

    • @ammo5513
      @ammo5513 15 дней назад

      आता इथून पुढे कोणालाच नसणार आहे

    • @shraddhasmusic
      @shraddhasmusic 15 дней назад

      Correct 👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      @shraddhasmusic धन्यवाद 🙏

  • @nagalakshmiiyer4104
    @nagalakshmiiyer4104 19 дней назад +22

    मला हे video खूप आवडला. 100% बरोबर, मुलगा आनी त्याची फॅमिली पन सुखी आपन पन सुखी. एकच Society मधे 2 Flats हे एक SUPERB Idea आहे. चांगला उपदेश. Thank you so much नमस्कार

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @surekhawedhikar2131
      @surekhawedhikar2131 16 дней назад

      Ajkal flat seatt ahet ka,2,2 flat ghyayla

    • @ammo5513
      @ammo5513 15 дней назад

      आम्ही असेच राहतो, लावून प्रेम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      @ammo5513 वा.छान
      खूप खूप शुभेच्छा

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 17 дней назад +2

    खुप खुप छान विचार आहे, धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      मनापासून धन्यवाद

  • @psmotivationbypriyankanika3698
    @psmotivationbypriyankanika3698 18 дней назад +11

    मॅडम मला तुमचे म्हणणे पटले तुम्ही खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आज काल ची परिस्थिती पाहता हे योग्य आहे एकाच ठिकाणी राहून वाद निर्माण होतात परिणामी सुना मुलं दूर होतात त्यापेक्षा स्वावलंबी आयुष्य जगणं खूप चांगल असतं मी खूप लोक पाहीली आहेत सामाजात जे म्हातारपणी वेगळे राहतात आणि त्यांच्या मुले सुनां वेगळे राहतात आणि विशेष सांगायचे म्हणजे ते स्वतः म्हातारपनी वेगळे राहून खूप आनंदी जीवन जगत आसतात🙏🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @manasigongale1323
    @manasigongale1323 4 дня назад +1

    Khup sunder vichar
    Patale manala

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 20 дней назад +68

    आयुष्यभर कष्ट करून पैसे कुठे दुसरा फ्लॅट घ्यायला. मुलांना पटवून द्यायचं की आईवडील ही त्यांचीच जबाबदारी आहे. एकत्र राहू शकतात. कितीतरी मुले आईवडिलांना सोबत घेऊनच राहतात.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +4

      हा तर आदर्श घेण्यासारखा आहे.
      पण practically विचार केला तर समजूतदारपणा हवा.नाही आधीच्या पिढीची घुसमट होते

    • @sukhadabokil2239
      @sukhadabokil2239 20 дней назад +8

      घुसमट फक्त आधीच्या पिढीची नाही आम्हा नवीन पिढीची होते.मी एकत्र सासू सासऱ्यांबरोबर राहते.माझ्या लग्नला १५ वर्ष झाली आहेत.आमचं well setled​ बिझनेस आहे सगळे जण सुशिक्षित आहोत पण सासू सासरे अतिशय हट्टी संशयी असमाधानी आहेत दोघंही ७५ क्रॉस आहेत पण त्यांना अजूनही सगळ्या गोष्टीनं वरचकंट्रोल सोडायचा नाही.अजूनही सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या म्हणण्यानुसारसगळं झालं हिजे असा वाटतं.अजूनही सगळे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत.स्वयंपाक घरात सासूची दादागिरी ऑफस मध्ये सासर्यांची.मग आमच्या केस मध्ये आम्ही काय करायचं? आमचं वय तर निघून गेला आहे.आणि अजूनही परिस्थिती सुधारण्याची काही लक्षणं दिसताच नाहीत.@@SANIkalarang

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      @sukhadabokil2239 तुमची बाजू कळली.खूप त्रास सहन करावा लागत आहे.
      स्वतःला दुसऱ्या चांगल्या कामात, छंदात व्यस्त ठेवणं गरजेचं आहे.
      अजून वयाने लहान आहात.
      छान काही करू शकता.
      खूप खूप शुभेच्छा

    • @sukhadabokil2239
      @sukhadabokil2239 20 дней назад +1

      @@SANIkalarang thanks alot for your wishes.but it's not only my problem most of the couples with my same age are going through with this problem so what will be the solution for our problem.please make one video on this issue also.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      @sukhadabokil2239 ok.sure.i will try

  • @madhurijoshi1803
    @madhurijoshi1803 19 дней назад +3

    खूप छान विचार आहेत माझे विचार असेच आहेत तुमचे विचार ऐकून माझ्या विचारांना मजबुती मिळाली तुम्ही मजेत आम्ही मजेत वेळेला हसत खेळत एकत्र येणे याच्यासारखा दोन पिढ्यांना उत्तम पर्याय नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खूप छान.
      माझ्या सारख्या विचार सरणीचे पण लोकं आहेत.
      काही जण खूप निगेटिव्ह कॉमेंट्स पोस्ट करत आहे
      प्रत्येकाची मतं वेगळी

  • @ajaygirolkar8880
    @ajaygirolkar8880 2 дня назад

    खूप छान माहिती ताई. आम्ही पण अगदी असंच केल पूर्ण जॉइंट फैमिली ३ बीएचके सोबत राहलो २-३ वर्ष आता फैमिली मोठी झाली जागा कमी पडते म्हणून एकच फ्लोर ला बाजूचा फ्लैट रेंट वर घेतला ज्याने सोबत पण राहता आले पाहिजे आणि जागेची समस्या पण दूर झाली. थोड आर्थिक ओझ वाढल पण सध्या एक चांगला पर्याय म्हणून हा निर्णय योग्य वाटतो. ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      खूप चांगला निर्णय घेतला.
      काही वेळा घ्यावा लागतो.
      पण त्यातच सगळे खुश....

  • @arunagokhale9159
    @arunagokhale9159 19 дней назад +3

    अगदी बरोबर वर्णन केले आहे. !

  • @sulbhajain3712
    @sulbhajain3712 18 дней назад +2

    तुमचे विचार अगदी बरोबर आहेत.मला पटले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @savitakharat548
    @savitakharat548 19 дней назад +4

    खूप, छान, विचार,समजून,दिले, धन्यवाद धन्यवाद,

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @jyotijadhav8272
    @jyotijadhav8272 5 дней назад

    Khup chan sangitle tumhi madam.ekdam barobar aahe.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  5 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @jsharayuvlogs1984
    @jsharayuvlogs1984 20 дней назад +33

    100% बरोबर. एकत्र राहून नात्यात कडवटपणा येण्यापेक्षा जवळच वेगळ राहून आधार आणि प्रेम एकमेकांना देऊ शकतो.❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @anilkale3808
      @anilkale3808 17 дней назад

      100% बरोबर आहे.
      आपण मुलांसाठी एक Support म्हणून नेहमी खंबिर पणे उभे राहिले पाहिजे

  • @manasikotkar8883
    @manasikotkar8883 14 дней назад

    Khup chan vichar....❤......aaj hee kalachi garaj aahe jar naate sambandh tikwayche astil tar. Khup chan advice. DHANYWAD

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  14 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @kisanbandgar855
    @kisanbandgar855 17 дней назад +17

    तूमचे विचार बरोबर आहेत पण ज्याच्याकडे येक घर घ्यायला पैसे नाहीत त्यांनी दुसर घर कुठून घ्यायच

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      एकत्र कुटुंबात रहायचं.दोन्ही पिढी ने समजूतदारपणा दाखवायला हवा

  • @nandaparashare9510
    @nandaparashare9510 19 дней назад +18

    वेगळ रहा म्हणणं सोपं आहे, जेव्हा हातपाय थकतात तेव्हा मग कोणी विचारत नाही. आमची मुलं लहान होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही मग आता कशाला आम्ही जबाबदारी घेऊ असं मुलं,सूना म्हणू शकतात. मुलांची गरज संपली की ते आईवडिलांची जबाबदारी घ्यायला नको म्हणतात. आम्ही मुलगा,सून नातू एकत्र राहतो. एकमेकांना खूप मदत करतो. मुलगा,सून dr आहेत स्वभावाने खूप चांगले आहेत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад +4

      वेगळं राहून नातवंडांची जबाबदारी टाळायची नाही च. मी टाळा हे सांगितले नाही च
      एकमेकांना समजून साथ दिली तरच म्हातार पण सुसह्य होईल

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 18 дней назад +24

    दुसरे घर घेने,आजारपण,औषधपाणी,यासाठी सामान्य माणूस कसा पैसा आणणार त्याला म्हातारपणात जस मुल ठेवतील तसच राहावं लागणार शरीर थकल्यावर कुठला आला आहे मान आंनि सन्मान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад +1

      तुमची व्यथा समजू शकते.दोन्ही पिढी ने
      खूप समजूतदारपणा हवा

  • @ashamoon441
    @ashamoon441 2 дня назад

    खूप छान विचार.आहे. ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  2 дня назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 14 дней назад +3

    तुम्ही योग्य विषय निवडला आहे याच कारण मुलीच लग्न झाल्यावर त्यांच्या आयांना आपण मुलीच्या संसारात किती लुडबुल करायची हे समजायला पाहिजे शक्यतो माहेरच्या माणसांनी कारणापुरता संबंध ठेवावा हे इष्ट

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  14 дней назад +1

      बरोबर आहे माझा यानंतरचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल आणि मुलींपर्यंत तो व्हिडिओ कसा जाईल किंवा तिच्या आई-वडिलांना पण शेअर करा

    • @sharada_mohite3572
      @sharada_mohite3572 11 дней назад

      🎉🎉🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  11 дней назад

      @sharada_mohite3572 धन्यवाद

    • @dhanashreeghate6483
      @dhanashreeghate6483 4 дня назад

      हे बरं आहे तुमचं . मुलाच्या आई वडिलांनी एकत्र रहावे आणि मुलीच्या माहेरच्यांनी मात्र कामापुरते संबंध ठेवावेत . ही पुरुष प्रधान मानसिकता झाली . म्हणूनच आपल्या समाजात पुर्वापार मुली व्हायला नकोच असतात .
      पण आता परिस्थिती बदलतीये . मुलांनी दोन्ही कडच्या पालकांची जबाबदारी घ्यायला पाहिजे . दोन्ही घरं एकत्र यायला पाहिजेत .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  4 дня назад

      @dhanashreeghate6483 खरं तर दोघांच्याही आई-वडिलांनी लुडबुड करू नये जेव्हा सल्ला हवा असेल तेव्हा आधार द्यावा. आजकाल मुलांची वय मोठी असतात त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात.

  • @manoharmhatre4860
    @manoharmhatre4860 15 дней назад

    आपले विचार खूप छान आहेत.धन्यवाद....

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 20 дней назад +6

    एकदम बरोबर बोलात असे विचार सगळ्यांना कळले पाहिजे खुप खुप शुभेच्छा तुम्हाला ❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @pravinsawant9430
    @pravinsawant9430 17 дней назад +1

    Khup sunder sanital madam,ajchi garj ahe asa vichr karynchi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      तरच म्हातारपण सुसह्य होईल.
      खूप खूप शुभेच्छा

  • @SurekhaGarad-bj5ui
    @SurekhaGarad-bj5ui 19 дней назад +17

    मुलींचे आईवडील मुलींच्या संसारात खूप ढवळाढवळ करतात.प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेप्रमाणे करायला लावतात.आणि जावयाचे मन कलुषित करून स्वतःच्या आईवडीलांपासून त्याचे नाते तोडतात.सुनांना तर सासू नकोच असते
    हो पण property मात्र हवी असते.याविषयी video बनवा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      नक्की प्रयत्न करते

    • @mohinikadam9028
      @mohinikadam9028 19 дней назад

      Mala tumacha salsa ajibat ptala nahiaho mhatarpanatach khrch garm aste tranche aajarpan aalyavar tyana kon baghnar saglyankadech during jara ghyayla pise astatch ase nahi vegle raha Bolan sop ast ulat aai vadilana changale Shambhala yavar kahitari sanga

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      @@mohinikadam9028
      तुमची व्यथा समजू शकते.
      मला काही जणांनी सल्ला मागितला होता म्हणून दिला.
      प्रत्येकाची परीस्थिती वेगळी असते

  • @sumitawatve3768
    @sumitawatve3768 6 дней назад

    तुमचे विचार माझ्या सारखेच आहेत. आम्ही असेच एकाच सोसायटीत पण वेगळ्या विंग मधे राहतो.💯 ✔️आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад

      काळानुसार बदल करायला हवेत.तरच जगणं सुखकारक होईल.
      खूप खूप शुभेच्छा

  • @shobharedekar2222
    @shobharedekar2222 13 дней назад +4

    खुप छान विचार दोन मुली ,एक मुलगी असलेले राहतातच की,मग मुलगा सून यांच्याकडूनच का अपेक्षा

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 20 дней назад +31

    विषय छान आहे ...दोन्ही बाजूंचा विचार आवश्यक असतो नेहमीच ..न तो होतोच अस नाही ...मला इथे एक सुचवावस वाटत मुलीच्या संसारात आई वडीलांनी फार लक्ष घातल नाहीतर सगळ्या गोष्टी छान होतात ...सल्ला मागितला तर योग्य तोच द्यावा ...मलाही दोन मुली च आहेत ..लग्न झालेल्या ....😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +2

      वा.छानच
      आपलं कौतुकास्पद आहे
      खूप खूप शुभेच्छा

  • @TCM-Mohitpisat
    @TCM-Mohitpisat 19 дней назад +2

    1 नंबर ❤ खूप छान माहिती आणि 100% खरी

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 20 дней назад +37

    हल्ली चे आई वडिल खुप समजूतदारपणा दाखव तात पण काही मुलींना सासु सासरे नको असतात त्या आपल्या मुलांनाही आपल्या पासुन दुर करतात काही गोष्टी मुलांनाही समजायला हवे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +3

      अशा वेळी खूप मानसिक त्रास होतो.
      अशा वेळी छान कामात, छंदात मन रमवायचे म्हणजे त्रास कमी होईल

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 19 дней назад

      Mulana pakh dile tar te udanarach . Tyana pankh dyayche ani udaycha adikar dyaycha nahi he chukich ahe.
      Donhi pidhyani ekmekana samjun khush rahayla have.
      Pratekachi aabhal vegal ahe.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад +1

      @harshadhamanaskar9555 मुलांनी भरारी घेत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहिले तरच खूप छान प्रगती साधली जाते...हा स्वानुभव आहे

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 19 дней назад +1

      Ho madam.
      Eka pidhine dusrya pidhila pudhe jayla supportive asale pahije , tarach gharachi pragati hoil.
      Ekamekana sambhalun , pratekachi space japun aadar deun rahil tar donhi pidhya khush rahtil.

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 14 дней назад

      बदलत्या काळनुरूप आपणही स्वतः त बदल करून घेणे काळा ची गरज झाली आहे ❤❤❤

  • @rameshsonawane9060
    @rameshsonawane9060 15 дней назад

    छान माहिती सांगितली.
    धन्यवाद मॅडम.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      धन्यवाद 🙏
      आजचा व्हिडिओ नक्की बघा

  • @rameshawatade8789
    @rameshawatade8789 21 день назад +5

    💐 खरंच तुम्ही खूप खूप छान माहिती दिली 👌👌🤝 आणि तुमचं अगदी बरोबर आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 день назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @mandagaikwad4196
    @mandagaikwad4196 16 дней назад +1

    You are right mam best talking

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      Thank you so much for your kind words

  • @archanagangwe4996
    @archanagangwe4996 20 дней назад +24

    ज्याच्या कडे पैसे आहे ते वेगळे राहू शकतात ज्या च्या कडे नाही त्याच काय मग काय करायचे कुठे रहायचे मला नाही आवडला हा सल्ला नाही मुलांनी सांभाळल तर वरचा आहेच बघुन घेईल कशाला काळजी करताय 😮😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      तुम्ही मुलांसाठी केली आहे मुलांना नक्कीच जाणीव असणार. काळजी करू नका छान होईल सगळं

    • @vandanajoshi5407
      @vandanajoshi5407 19 дней назад

      सर्वांसाठीच हा सल्ला अजिबात चांगला नाही मुलांना जर अशा सवयी लागल्या तर ते आई-वडिलांना नंतर अजिबात विचारत नाहीत जोडीदारांपैकी एक गेला तरी सुद्धा एकट्यालाच त्या घरात ते ठेवतात मुलांच्या सोबत राहिल्याने राहिल्याने काय फरक पडतो आपली कामे सुद्धा म्हातारपणात करणं अशक्य होऊन जातं अशा वेळेस मुलासुरांची गरज ही भासतेच वेगळं राहिल्यानंतर मुलं आपल्याकडे लक्ष देतीलच असे नाही त्यामुळे हा सल्ला अतिशय अयोग्य आहे

  • @rahul_mahindrakar
    @rahul_mahindrakar 15 дней назад +1

    तुमचा सल्ला मला 100%पटला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      धन्यवाद 🙏
      काल चा ही व्हिडिओ नक्की बघा

  • @seemapisat1635
    @seemapisat1635 15 дней назад +6

    तुम्ही सांगितले तसेच आम्ही केले आहे एका बिल्डिंग मध्ये वर खाली राहतो.नात शाळेतून आली की आमच्या कडे असते.जेव्हा काही महत्वाची कामे,किंवा डॉ कडे जायचे तर मुलाची मदत घेतो.एरवी छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याला त्रास देत नाही.कुठे तरी मी केलेले योग्य आहे ह्याची जाणीव तुमचा व्हिडिओ बघून आली

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад +1

      खूप छान निर्णय घेतला.
      आमची पण नात दिवसभर आमच्याकडे असते. सुट्टी दिवशी एकत्र असतो.
      तुमचे वाचून छान वाटले
      धन्यवाद .कालचा व्हिडिओ नक्की बघा

    • @ujjwalachaudhari-vi6yf
      @ujjwalachaudhari-vi6yf 13 дней назад +1

      खुप छान सल्ला आहे ताई धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад

      @ujjwalachaudhari-vi6yf अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @aditisalvi9164
      @aditisalvi9164 13 дней назад +1

      तुम्ही योग्य निर्णय घेतलात. तुम्ही तरूणांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू दिलत तर‌ ते तुमचं म्हातारपण पण सुखाने निभावतात.

  • @chintamanshirole2594
    @chintamanshirole2594 15 дней назад +8

    हा भविष्यात अजून वाढणारा प्रश्न उपस्थित केला, धन्यवाद
    आपले विचार पांढरपेशा धनीक वर्गापुरते सिमीत आहेत. आपल्या विचारावर ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यातले दुख व प्रश्न शोधण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या सागरात उडी घेतल्याचा हा केविलवाणा प्रयास आहे. परंतु किमान विषयास हात घातला म्हणून धन्यवाद.
    मॅम या प्रश्नाचे आधी समाजात याच विषयावर जे अनेक प्रश्न आहेत ते याबाबत उत्तर देण्यास सध्या तरी असमर्थ आहेत. प्रतिक्रिया मध्ये त्या थोडा गाभा काहींनी व्यक्त केला आहे.
    गरजांनी वाढवलेल्या डोंगराला व आर्थिक असमतोलतेने वाढवलेल्या प्रश्नांना सध्या पुढची पिढी झाकण्याचे प्रयत्नात वृद्ध व पुढील पिढी यात मोठे अंतर पडत चालले आहे. त्यामुळे भारतीय कौटुंबिक संस्कृती डगमगली व ढासळण्यास सुरुवात झाली आहे.
    काही ठिकाणी सुनमुलगा आईवडिलांना त्रासदायक तर काही ठिकाणी आईवडील मुलांना त्रासदायक ठरले आहेत. म्हातारपणात आईवडिलांनी कसे वर्तन ठेवावे तर मुलांनी कसे सांभाळून घ्यावे याबाबत ही प्रबोधन व उद्बोधन होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी गरीबी मुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊनही नाईलाजाने व पर्याय नसल्याने मुलासोबत रहावे लागते आहे. तरीही एक गोष्ट निश्चित की, आईवडील गरीबांच्या घरी व विशेष करून ग्रामीण भागात जितक्या आत्मीयतेने वृद्ध सांभाळले जातात तितक्या प्रभावाने पांढरपेशी वर्गात सांभाळले जातीलच असे नाही.
    प्रतिक्रिया मोठी होते आहे, थांबतो.
    आवश्यक विषयाला हात घातल्या बद्दल धन्यवाद.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      विषय खूप गहन आहे.
      मोठा आहे.
      दोन्ही वर्गाला उत्तर दिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल.वयोमर्यादा वाढत आहे पेन्शन नाही,घराची समस्या हे वाढत जाणाऱे प्रश्न आहेत.
      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      कालचा व्हिडिओ नक्की बघा.
      अजून काही सूचना असल्यास कळवा
      धन्यवाद 🙏

    • @JeevanlalPatel
      @JeevanlalPatel 14 дней назад

      छान! या विषयी प्रतिक्रिया द्यायला किंवा यावर बोलायला फार मोठ्या ज्ञानाची गरज आहे असं मलाही वाटत नाही. शेवटी कुटुंब हा समाजाचाच एक घटक छोटा असल्यामुळे, समतोल कसा टिकून राहील याची अनुभव असणारे व नसणारे जसे घेतात त्याचप्रमाणे कुटुंबातही घेणे आवश्यक आहे, याची केवळ जाणीव जरी असली तरी पुरेसे. भारतीय कुटुंबव्यवस्था गेल्या 20-25 वर्षात मोठ्या बदलातून जात आहे. शहरातून नागरी भागातून मोठा फरक पडतोय, ग्रामीण भागात फरक पडण्याचा वेग कमी आहे. जे पिढ्यानपिढ्या शहरी भागात राहतात/जगतात त्यांच्या, ग्रामीण भागात राहतात/जगतात त्यांच्या, आणि ग्रामीण - शहरी (दोन्ही)भागात आलटून पालटून राहतात त्यांच्या यावरील प्रतिक्रिया कधीच समान असणार नाहीत, भले विषय मात्र सगळ्यांच्या साठी एकच आहे. दुसरे म्हणजे कौटुंबिक वातावरण कोणते आहे. म्हणजे कुटुंबाचा धंदाव्यवसाय आहे, किंवा नोकरी/नोकऱ्या करणारांचे कुटुंब आहे, की शेती करणाऱ्यांची आहे, किं मोल मजुरी करणाऱ्यांचे यावर कुटुंबातल्या समतोलाचे/स्वास्थ्याचे/ शांतीचे उपाय एकमेकांपेक्षा वेगळे असतील. थोडक्यात की सदर मॅडम यांनी फ्लॅट घेऊन राहण्याचा अगदी सोपा उपाय इथे सांगितला, तो एका ठराविक पद्धतीच्या कुटुंबासाठी उपयुक्त असू शकतो, इतर कौटुंबिक वातावरणात हा पॅटर्न लागू होईल याची खात्री कोणी देईल. अर्थातच हे उपाय कुटुंबागणिक वेगवेगळे असणार. फिनलंड, स्वीडन,इंग्लंड, अमेरिका, भारत, भूतान, बांगलादेश, रशिया, चीन, जपान, पाकिस्तान या देशातील सरकारी कायद्यानुसारची, आणि समाजाने अंगिकारलेली शांतता आणि स्वास्थ्य टिकवण्याची पध्दती एकमेकांशी खूप मोठ्या प्रमाणात जुळत नाही. साध्य मात्र "शांतता/स्वास्थ्य" हे सगळीकडे एकच आहे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे कुटुंबात असणारे संस्कार, बाकी तुमचा कौटुंबिक सेटअप कसाही असो, असे थोडक्यात पण महत्त्वाचे वाटते.छान! या विषयी प्रतिक्रिया द्यायला किंवा यावर बोलायला फार मोठ्या ज्ञानाची गरज आहे असं मलाही वाटत नाही. शेवटी कुटुंब हा समाजाचाच एक घटक छोटा असल्यामुळे, समतोल कसा टिकून राहील याची अनुभव असणारे व नसणारे जसे घेतात त्याचप्रमाणे कुटुंबातही घेणे आवश्यक आहे, याची केवळ जाणीव जरी असली तरी पुरेसे. भारतीय कुटुंबव्यवस्था गेल्या 20-25 वर्षात मोठ्या बदलातून जात आहे. शहरातून नागरी भागातून मोठा फरक पडतोय, ग्रामीण भागात फरक पडण्याचा वेग कमी आहे. जे पिढ्यानपिढ्या शहरी भागात राहतात/जगतात त्यांच्या, ग्रामीण भागात राहतात/जगतात त्यांच्या, आणि ग्रामीण - शहरी (दोन्ही)भागात आलटून पालटून राहतात त्यांच्या यावरील प्रतिक्रिया कधीच समान असणार नाहीत, भले विषय मात्र सगळ्यांच्या साठी एकच आहे. दुसरे म्हणजे कौटुंबिक वातावरण कोणते आहे. म्हणजे कुटुंबाचा धंदाव्यवसाय आहे, किंवा नोकरी/नोकऱ्या करणारांचे कुटुंब आहे, की शेती करणाऱ्यांची आहे, किं मोल मजुरी करणाऱ्यांचे यावर कुटुंबातल्या समतोलाचे/स्वास्थ्याचे/ शांतीचे उपाय एकमेकांपेक्षा वेगळे असतील. थोडक्यात की सदर मॅडम यांनी फ्लॅट घेऊन राहण्याचा अगदी सोपा उपाय इथे सांगितला, तो एका ठराविक पद्धतीच्या कुटुंबासाठी उपयुक्त असू शकतो, इतर कौटुंबिक वातावरणात हा पॅटर्न लागू होईल याची खात्री कोणी देईल. अर्थातच हे उपाय कुटुंबागणिक वेगवेगळे असणार. फिनलंड, स्वीडन,इंग्लंड, अमेरिका, भारत, भूतान, बांगलादेश, रशिया, चीन, जपान, पाकिस्तान या देशातील सरकारी कायद्यानुसारची, आणि समाजाने अंगिकारलेली शांतता आणि स्वास्थ्य टिकवण्याची पध्दती एकमेकांशी खूप मोठ्या प्रमाणात जुळत नाही. साध्य मात्र "शांतता/स्वास्थ्य" हे सगळीकडे एकच आहे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे कुटुंबात असणारे संस्कार, बाकी तुमचा कौटुंबिक सेटअप कसाही असो, असे थोडक्यात पण महत्त्वाचे वाटते.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 17 дней назад +10

    ताई, तुमचे विचार पटले,आवडले. पण प्रत्यक्षात आजच्या महागाईच्या काळात दुसऱ्या घराचा(छोट्या घराचा सुद्धा) विचार सर्वांना शक्य होईल असे वाटत नाही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      खरं आहे.एककत्र रह पण खूप समजूतदारपणा हवा

  • @RanjanaJadhav-l4u
    @RanjanaJadhav-l4u 18 дней назад +2

    खुप छान संदेश दिला आहे नीना.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @bhartivardhave9480
    @bhartivardhave9480 21 день назад +5

    अगदी छान सांगितलं असेच राहिलो तरच सगळे आनंदी राहतील आणि एकमेकांना त्यांचा आदर राहील 👌👌👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 день назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @arjunpatil8298
      @arjunpatil8298 21 день назад +1

      खूप छान माहिती आहे मॅडम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 день назад

      @arjunpatil8298 मनापासून धन्यवाद 🙏

  • @harshmotiker1348
    @harshmotiker1348 17 дней назад +1

    खुप. छान. तुमचे. विचार. आहे. मला. तर. खुप. पटले ‌‌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 19 дней назад +3

    आत्मसन्मान ❤❤❤❤

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 6 дней назад

    Khup chan agdhi khare 🙏👏👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  6 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @madhurijoshi1803
    @madhurijoshi1803 19 дней назад +3

    माझे पण विचार असेच आहेत तुमचे विचार ऐकून योग्य ती मजबुती मिळाली तुम्ही मजेत आम्ही मजेत वेळेला एकत्र येणे ह्या सारखा उत्तम पर्याय नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 дня назад +1

    फार कठीण आहे आत्ताच्या काळात हे सगळं जमवून घेणं, आम्ही पण आता त्याच टप्प्यात आहोत, समजत नाही काय करावं, काय योग्य काय अयोग्य, तुमचा व्हिडिओ या साठी उपयोगी पडेल, धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  3 дня назад

      काही वेळेस स्पष्ट केले तरच म्हातारपण सुसह्य होते.
      खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravindrasurve5843
    @ravindrasurve5843 17 дней назад +3

    प्रत्येक आईवडील हे कायमच आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे असतातच पण मुलींनी जर मिळून मिसळून राहायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी संसार सुखाचा होऊ शकतो आणि होणाऱ्या मुलांवरही छान संस्कार होतात.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      अगदी खरं आहे.

  • @manasipakhare1955
    @manasipakhare1955 20 дней назад +1

    100% barobar aahe ,khup chhan samjavla .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @pa05
    @pa05 20 дней назад +8

    खूप छान practical सल्ला..बर्‍याच उलटसुलट comments वाचल्या..शेवटी प्रत्येक घरची स्थिती वेगळी असते...त्यामुळे कोणतीही कटुता न येता निर्णय घेतला तर सर्वांसाठी योग्य..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      कटूता टाळण्यासाठी च...
      शेवटी नातं जपणं महत्त्वाचे.
      दोन्ही पिढीत समजूतदारपणा हवा.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 16 дней назад +1

    खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      धन्यवाद 🙏

    • @MahadevBarkade-il3cq
      @MahadevBarkade-il3cq 7 дней назад

      ताई हे मला नाही पटत नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  7 дней назад

      @MahadevBarkade-il3cq आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
      मतांचा आदर करते

  • @anjaligharote8177
    @anjaligharote8177 18 дней назад +6

    बरोबर आहे तुमचं.. पण akatra राहूनही आपण मुलांसोबत असतानाही अलिप्त राहू शकतो... असं मला वाटतं..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      😊🙏 सगळ्यांना जमत नाही.

    • @indiantrip2880
      @indiantrip2880 13 дней назад

      It's true

  • @sandhyagajapure5409
    @sandhyagajapure5409 16 дней назад +1

    Khup chhan weechar aahet tai

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @nandathakur440
    @nandathakur440 19 дней назад +8

    मॅडम, धन्यवाद 🙏मीही असच आयुष्य
    जगतेय, आनंदात, मुलाला आणि सुनेला
    त्यांच्या लाईफ स्टाईल ने राहू द्यावं
    आपण पण या वयात, आपल्याला हवं तस, आनंदात जगावं, अगदी माझ्या
    मनातले विचार सांगितले पुन्हा एकदा 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खूप छान.खूप शुभेच्छा

    • @sunandathakur3999
      @sunandathakur3999 18 дней назад

      Yes very true actually I am some how doing this.I am happy I am not doing wrong.Thank u Mam.

    • @nandakulkarni2488
      @nandakulkarni2488 15 дней назад

      तुमचे विचार योग्य आहे, पण सगळ्यात एका च तराजूत तोलून चालत नाही

    • @AshokKadam-l9k
      @AshokKadam-l9k 13 дней назад

      आपल्या मुलांना आपण जन्मापासून ते लग्नापर्यंत (२५ते ३० ) वर्षे लाडात वाढवतो.(२५ -३० वर्ष म्हणजे थोडे-थोडके नाही.एक दिवस लवकर जाता जात नाही)त्यांचे लहानपणात खुप-खुप खस्ता काढतो. त्यांचे आजारपण, त्यासाठी रात्र-रात्र जागणे. सकाळी उठून कामाला जाणे. संध्याकाळी येवून दवाखान्यात नेणे. ... ४-५ वर्षाचा झाल्यावर शाळेत नेणे... ते.. काॅलेज, पुढे ईजिंनियर, डॉक्टर, वकील, करे पर्यंत शिकवणे. नंतर स्टेबल होईपर्यंत कष्ट करीत राहणे. यासाठी खुप तारेवरची कसरत करावी लागते. तोपर्यंत आई-वडिल मेटाकुटीस आलेले असतात. त्यानंतर त्या मुलाचे लग्न करायचे, आणी त्याचे लग्न झाल्यावर त्यांना वेगळे ठेवायचे. (सर्वांच्या) सुखासाठी व चांगल्या नात्यासाठी. काय गरज आहे. मुलाने आपल्या आईवडिलांनी आपल्याला ईतके मोठे करण्यासाठी काय -काय यातना झेलल्यात ते त्याला माहीत नाहीत का? कश्याला पाहिजेत २-२घरे . आणि ७०-७५ वर्षाच्या आई-वडिलांना काय ह्या वयात जवानी आलेली असते का? काहीतरीच तुमचे सांगणे! आई-वडिलांना काही भाव-भावणा असतात की नाही. २५-३० वर्षे मुलासाठी राब-राब राबलेल्या आई-वडिलांना कसे दुर राहता येईल. आणि तुम्ही असेही म्हणता दुर राहून एकमेकांना मदतही करत रहा. ७०-७५ वर्षांच्या जवान झालेल्या आई-वडिलांनी (की उतार वयात आलेल्या आई-वडिलांनी) अच्छा आणी दुर रहायचे कारण ते काय तर सुनेला चांगला वेगळा संसार करण्यासाठी. अरे वा! त्यापेक्षा मुलाने आपल्या बायकोस , माझ्या आई-वडिलांनी माझ्या साठी खुप-खुप कष्टाने मला मोठे केले आहे. मि आणि तु मिळून आईवडीलांन बरोबरच राहू. माझ्या लहानपणी त्यांनी मला सांभाळले, आत्ता त्यांच्या उतार वयात आपण दोघांनी मिळून त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचे करु. त्यांना आनंदीत ठेवू.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад

      @AshokKadam-l9k ,🙏🙏🙏

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 17 дней назад +1

    100% बरोबर .माझे ही विचार असेच आहेत.धन्यवाद 🙏😊

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 19 дней назад +8

    ब्राम्हण फेमिली लगेच विभक्त होतात,व्रध्दाश्रमात जास्त ब्राम्हण लोकंच दिसतात,शेतकरी मुलगा हा कधीही आई वडिलांना वृध्दश्रमांत पाठवत नाहीत, मागासवर्गीय तर भिक मागून पण आई वडिलांना खाऊ खालतील,पण वृध्दाश्रमात पाठवत नाहीत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад +1

      इथे वृद्धाश्रमाचा प्रश्न नाही.
      शेतकरी कुटुंब अजूनही गावाकडे एकत्र असतात.
      हा प्रश्न शहरातील बऱ्याच जणांनी विचारला होता म्हणून त्याला उत्तर दिले

    • @ChandrashekharPhadke-s4m
      @ChandrashekharPhadke-s4m 18 дней назад +1

      100% Correct observation. Sir

    • @neelakulkarni6697
      @neelakulkarni6697 18 дней назад +2

      यार माझा स्वतःचा फ्लॅट आहे नशिबाने मुलगा दुसरीकडे राहतो त्यानेही नवीन फ्लॅट घेतला आहे.मी एकटाच आहे .बायको गेली मी वय वर्षे ७६ अजून ठीक ठक आहे .अजून काही वर्षे चांगली जातील पुढेकाय ?असे वाटते खूप लोक ७६- ८० पर्यंत जातात आम्ही कशाला मागे राहावे.देव काहीतरी करेल.तो पर्यंत त्याचे नाव घेत दिवस काढावे.

    • @nandadeshmukh3466
      @nandadeshmukh3466 16 дней назад

      असं काही नाही ब्राह्मण समजदार असतात स्वातंत्र्य देतात आणि सगळे सुशिक्षित असतात आम्ही पाहिला वृद्धाश्रमांमध्ये खूप दुसऱ्या जातीचे पण आणि शेतकऱ्याचे पण आई-बाप असतात उगाच काहीतरी ब्राह्मणावर दोषारोप करायचे गायकवाड😊

  • @arunakulkarni978
    @arunakulkarni978 17 дней назад +2

    माझे ही विचार अगदी तुमच्या सारखेच आहेत.आम्ही हे अंमलात आणलेले आहे.आम्ही सर्वच खुश आहोत.

  • @Sunita-qn8uw
    @Sunita-qn8uw 20 дней назад +3

    खुप छान, मन जुळलेली राहतात अगदी खर आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @RashmiBhalekar-k7l
    @RashmiBhalekar-k7l 20 дней назад +29

    खूप छान सल्ला आहे. पण वेगळा फ्लॅट घेऊन किंवा भाड्याने राहणे सर्वानाच जमत नाही.बोलणे सोपे आहे.तुम्ही फार श्रीमंत दिसता.मुलांवर संस्कार चांगले असतील तर अशी वेळ येणार नाही.हरी ओम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +4

      ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की एकत्र रहावे. नसेल शक्य त्यांनी गोडी गुलाबी राहिले तरच म्हातारपण‌ सुसह्य होईल

    • @nilimapatil2450
      @nilimapatil2450 16 дней назад +2

      खूपचछान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      @nilimapatil2450 धन्यवाद 🙏

    • @indiantrip2880
      @indiantrip2880 13 дней назад +1

      Right

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  13 дней назад

      @indiantrip2880 धन्यवाद 🙏

  • @kalpanaaher8161
    @kalpanaaher8161 16 дней назад

    धन्यवाद अगदी खर आहे

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 20 дней назад +20

    मॅडम तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण हल्लीच्या मुलींना घरात आल्या आल्या वेगळं राहणं स्वतः मी आणि माझा नवरा ही भूमिका घेऊनच त्या घरात येतात तर सासू-सासर्‍यांनी काय करायचं त्यांना साधं एका बिल्डिंगमध्ये आजूबाजूला कुठे आहे आई-वडील असलेले सुद्धा चालत नाही मग काय करायचं तुम्ही तुमचे विचार खूप छान पद्धतीने सांगितले विचार पण तुमचे छान आहेत तुमचं म्हणणं पण छान आहे पण समोरची व्यक्ती खरोखरच तशी सासू-सासऱ्यांना समजून घेणारी असेल तर हा पर्यायही उत्तमच आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      अशा वेळी दोन्ही बाजूंनी खूप समजूतदारपणा हवा.
      प्रत्येकालाच माणसांची गरज आहे.सगळं पैशाने मिळत नाही.
      नातं टिकवायचं आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 20 дней назад +2

      Nahi sunana sasuchi najar v savali pan nako asate tila only navara hava asato

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      @rekhakilpady487 खूप विचार करण्याची गोष्ट आहे.तिला पण भाऊ असेलच ना

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      धन्यवाद 🙏

  • @dakshahazari7277
    @dakshahazari7277 19 дней назад +2

    Yesss I do agree with you.I am a retired Bank officer. We have purchased a flat in advance & After My son's marriage they are Happylee staying there..... We are also Happy........🎉🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      Thank you so much for your kind words

  • @jayashreewali9619
    @jayashreewali9619 14 дней назад +3

    I have arranged already same method, 15 years we were gether but now they r using ground floor, and we both at 1 St floor and just like friends we r very happy

  • @ganeshbadadare7360
    @ganeshbadadare7360 10 дней назад

    अतिशय छान विचार 👍

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  10 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 19 дней назад +16

    हे तत्वज्ञान पैसेवाल्याना ठिक आहे.उपदेश सर्व समावेशक असावा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад +1

      तुमचं बरोबर आहे. ज्यांनी विचारणा केली होती त्यांच्यासाठी हा सल्ला होता.

  • @Bbpatdiya
    @Bbpatdiya 19 дней назад +1

    तुमचे स्वागत आहे प्रिय सुपर बेस्ट फ्रेंड खूप छान छान सुपर बेस्ट तुमचा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद जी ❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

    • @Bbpatdiya
      @Bbpatdiya 19 дней назад +1

      @SANIkalarang
      प्रिय मित्र जी तुम्हाला शुभेच्छा 🙏

  • @ujwalapawale2188
    @ujwalapawale2188 19 дней назад +3

    तुम्ही बोलताय ते बरोबर असेल पण परिस्थीती बघुन राहाव लागत एकत्र ताई

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खरं आहे . शेवटी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी..
      शेवटी एकत्र राहणे कधी पण चांगले

  • @sangeetashetti7684
    @sangeetashetti7684 16 дней назад

    Khup chan mahiti dili.mastch

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  16 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @kamalsuryawanshi5700
    @kamalsuryawanshi5700 21 день назад +3

    खूप छान.....❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 день назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan 18 дней назад +1

    अगदी बरोबर ❤❤दीदी

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 20 дней назад +9

    सरसकट सगळ्यांना एकच समीकरण लागु शकत नाही . परिस्थितीजन्य निर्णय घ्यावा लागतो .कुठे आई एकटी , कुठे वडील एकटे .कुठे कोणाची तब्येत .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खरं आहे.
      प्रत्येकाची जशी परिस्थिती असेल असेल तसा निर्णय घ्यावा.मध्य साधावा

  • @PoojaChaudhari-z5e
    @PoojaChaudhari-z5e 17 дней назад +1

    Khupch chan tai.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 20 дней назад +9

    सल्ले देणं सोपं असतं. पाश्चिमात्य संस्कृती वाढत चालली आहे भारतात. वृध्दाश्रम वाढतायत.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +2

      वृध्दाश्रमापेक्षा आपलं छोटंस घर हवं.हक्काच.
      नाही तर घुसमट होते च
      सल्ला मागितला होता म्हणून व्हिडिओ केला

    • @pallavitambulkar7512
      @pallavitambulkar7512 19 дней назад

      अगदी बरोबर विचार आहेत. 👌👍

  • @revatimantri8274
    @revatimantri8274 18 дней назад +1

    100% correct & practical

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  18 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @suchetahatekar4803
    @suchetahatekar4803 20 дней назад +4

    तुमचे विचार योग्य आहेत,परंतु समोरच्या व्यक्तीला काही महिने देखील तुमचं अस्तित्वच नको असेल तर काय करायचं?शरीरानं दूर राहूनही मनाचं bonding होणारच नाही

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      आजकालची पिढी खूप प्रॅक्टिकल आहे. भावना बोथट होत जात आहे.
      इतर नात्यांमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये वेळ घालवावा. आणि आपल्या आयुष्य आनंदा त घालवावे

  • @leelakulkarni4185
    @leelakulkarni4185 17 дней назад +2

    ताई मी हाच निर्णय घेतला. अगदी बरोबर ताई
    तुम्ही खूप कळकळी ने सांगता. धन्यवाद
    अगदी खर आहे. 🙏🙏🌹💐💐

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  17 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd 21 день назад +4

    खूप छान सांगितले.पटलं

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  21 день назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 20 дней назад

      खूप छान आहे की मी ही असाच विचार केलेला आहे

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 19 дней назад +2

    🙏आपण खूपच छान मार्गदर्शन केले हेच माझेही मत आहे मुलींनी आपल्या आई व वडीलां समान राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे रेल्वेमार्ग सुरळीत असेल तरच प्रवास छान होणार असो! नाहीतर चलतीका नाम गाडीच म्हणावे...❤👌👍🌹
    .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खूप छान व्यक्त केले.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @DiptiMulye
    @DiptiMulye 19 дней назад +3

    खुप सुंदर सल्ला आहे.मी पण अशीच राहते.मला दोन मुली च आहे.मी नातवंडाची खुप छान वेळ घालवते आपण मुलांना कडे अपेक्षा न ठेवता राहणे योग्य. ते आपले च आहे करतीलच ते.पण...अपेक्षा नको.त्यानां ही त्यांच्या मतानी जगण्यात ची संधी दिली पाहीजे.सतत मी काय सांगते अस करा तस करा बरोबर नाही .लांब राहील की असे प्रश्न उद्भवत नाही.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      खूप कौतुकास्पद आहे.खूप शुभेच्छा

  • @chhayasavagave3545
    @chhayasavagave3545 14 дней назад

    बरोबर 👌🏻मॅडम...

  • @pratimabhople5983
    @pratimabhople5983 20 дней назад +9

    खूप आत्मकेंद्रित विचार
    कुणीच कुणासाठी adjustment करत नाहीत
    त्यामुळेच संस्कार कमी पडत आहेत
    वेस्टर्न culture cha प्रभाव

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      खरं आहे.कालाय तस्मै नमः
      आधी च्या पिढीलाच तडजोड करावी लागते.

    • @nandinikhadilkargaurav3887
      @nandinikhadilkargaurav3887 19 дней назад

      Pahilyanda mi asach vichar kela hota,pan nantar psychologist mulmule sir ani adhyatmatale guruni dilele salle eikale,tya doghanihi mothyanich nehmi samjutdarpana dakhavla pahije tyala paryay nahi,mulanchya hitachya goshti tyana ekdach sangun pahaychya eikale tar thik nahitar nirnay tyanchyavar sodun aapan shant rahayla shikane hach aajcha vanprasthashram aahe ,to aapan aach arnat aanaycha,Karan shevti garaj tyanchyape ksha aapalyala aahe

  • @jyotsnabhosale3865
    @jyotsnabhosale3865 8 дней назад +1

    Agdi yogya vichar ahe tai

  • @SANIkalarang
    @SANIkalarang  21 день назад +3

    तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहे

  • @charurelekar970
    @charurelekar970 15 дней назад

    Khup chhan sangitlet

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  15 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @karandikar1955
    @karandikar1955 19 дней назад +3

    हे फक्त मुलांच्या आईसाठी आहे असं वाटतय. हल्ली मुलींच्या आई बाबांनाच तिचा संसार करण्याची ईच्छा असते त्याबद्दलही लिहा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  19 дней назад

      नक्की च.पुढच्या व्हिडिओ त

  • @JayeshHumbre
    @JayeshHumbre 15 дней назад

    Sunder vichar madam

  • @indianfood2999
    @indianfood2999 20 дней назад +3

    Khup chhan sagitlaay ❤❤ taai tumhi 🌹🌹🌹🌹🌹🎊🎊first comment ❤❤ tumchyaa sangnyaat thrthri khup hoti khup chhan 💞💞💞💞💞👍👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @VaishaliKhatavakar
    @VaishaliKhatavakar 20 дней назад +1

    Tai khup chan solution aahe.
    Pan vayskar lokana he patat nahi.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  20 дней назад

      ह.. काळानुसार बदल करायला हवेत
      खूप खूप शुभेच्छा