विनोद तावडेंचा गेम झालाय.. फडणवीस, मोदी, मोटाभाई कडून... आठवत का काही दिवसापूर्वी मोदी सभेत बोलले आम्ही देवेंद्र च्या नेतृत्वात निवडणूक लढवतोय ते मुख्यमंत्री त्याच दिवशी संध्याकाळी तावडे म्हंटले असे काही नाही bjp मध्ये मुख्यमंत्री साठी खूप उमेदवार आहेत त्याचा हा परिणाम
फडणवीसांनी गेम केला तावडेंचा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नको म्हणून
विनोद तावडे हा मुख्यमंत्रीच्या शर्यतीत होता म्हणून देवेंद्र फडणवीस ने गेम केला😢
Barobar... Anaji kahi pn karu shakto
पैसे वाटायला तर तावडेना रिकामं ठेवलय
मस्ती वाल भाजपा ला पाडा
टरबूज ने पंकजा ल बदनाम केलं चिक्की वरून
आता तावडे🛑🛑
Bjp न म्हा राष्ट्र ची वाट लावली 🍉
जिथे जिथे भाजपचे आणि शिंदे चे उमेदवार आहे तिथे भरपूर पैसे वाटले जात आहेत
बीजेपी पडायला पाहिजे राव
संरक्षण काढा.
माज आला आहे बिजीपी वाल्यांना
तावडे ला रंगे हात पकडला BJP नागड झाला
पोलीस काही करू शकत नाही, गृहमंञी फोन करतील लगेचं
प्रवीण दरेकर तू गप बस तू कसा आहे माहीत आहे BJP हटाव महाराष्ट्र बचाव
किती खोके आहे
भाजपा खोटारडा पक्ष आहे
25 khoke
निवडणूक आयोग विकला गेला आहे . त्याच्या कडून कोणतीही कारवाही होणार नाही .
ताई बरोबर बोलला काही उपयोग नाही. या निवडणूक घेण्याला
अबकी बार भाजपा तडीपार
बीजेपी ने राजनीतीचा धंदा बनवून ठेवला जनतेला पाच कोटी वाटायचे आणि नंतर 100 कोटी वसूल करायचे जनतेकडूनच सरकारच्या मार्फत वसुली होत असते नंतर
आहो दरेकर पैसे बगा डोळे उगडा बगा नीट
निर्लज्जम सदा सुखी
Susmatai फायर ब्रँड जय महाराष्ट्र ❤
प्रविण दरेकर तुम्ही चोर ते चोर वर शिरजोर, व्वा बिजेपीचीच लाज वाटते, जनतेने कायमच गाडायची आता वेळ आहे.
आवो हितेंद्र ठाकूर तुमच्या कडे होते. मग त्यांनाच पाडताय
वनोद तावडे मुख्यमंत्री कधिच हौ शकट नाही करण देवेंद्र फडणवीस यानी खडसे बावनकुळे पंकजा मुंडे तावडे बाजुला केले अहे
आरे बाबू विनोद तावडे वर बोला की
दरेकर च्या पायाखालची वाळू सरकली आहे...पोलिसांना सांगून ठेवलंय की bjp नेत्याची पैशाची गाडी की सोडून द्या..500 कोटी एका मतदार संघात..व्वा रे bjp..
अरे ,कसले पाय नी कसली वाळू, आणी काय घसरली. दरेकर किती शहानपणाचा आव आणतो आहे.
दरेकर, आजून मराठी जनतेला किती मूर्ख बनवणार. सगळे पक्ष फोडून झालं.ताई बरोबरच बोलत आहेत. तुम्ही खोटं बोला रेटून बोला.
अरे दरेकरा तु बॅंक लुटारू तु किती शहजोक आहेसते जनतेला माहिती आहे.दरेकर तुरंगात असला पाहिजहोता .
Sushma andari ❤❤❤💯💯💯💯💯👍👍👍
विनोद तावडे पोकीटात पैसे घेऊन लग्नाला आले होते की बारशाला?
हा काय बायकांना धमकी देतो की काय.
दरेकर चाटया आहे भारताला व्हिडिओ बघून येतो नाकारतो चाटे गीरी करा चाटू हिंदी
जरांगेंच्चा आंदोलनात गोळीबार कोणी केला
प्रवीण दरेकर व्हिडिओमध्ये स्पष्ट बॅग दिसत्या तुम्ही किती बाप्पाचे अवलाद आहात जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे लाज वाटते का बघ प्रवीण दरेकर स्वतः जीवाला
टरबूज नी गेम केलाय 😂
तावडे किती पैसे वाटले मराठजिंकवू देणार नाही लबाड तावडेा
अरे विनोद तावडेनी हितेंद्र ठाकूरना 25 फोन केले जाऊ ध्या मला माफ करा. अहो हातात सत्ता आहे म्हणुन असं बोलतोय नी आत्ता जनता तुम्हला जागा दाखवेल.
दरेकर यांचे रे कार्ड पहाता समजते की खाण तशी माती मशीन आहे तोपर्यंत भाजपला भिती नाही
अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही
निवडणूक रद्द करण्यात यावी cctv तपासा
चोरी पकडली म्हणून तुम्ही हळू आवाजात बोलतात... नाहीतर तुम्ही आकांडतांडव केलं असतं.. पैसे वाटण्याचा गनिमी कावा का?
सुषमा ताई बरोबर बोलत आहे
सुसंस्कृत लोक असे कसे काय करू शकतात व सापडतात, निदान व्यवस्थित काळजी घ्यायला हवी होती ना !? 🤔
बिजेपी चा खोटारडेपणा बाहेर आला 🎉🎉🎉🎉
गनिमी कावा केला मात्र नक्की तावडे यांच्या बाबतीत. मात्र कोणी केला हे जनतेला माहीत आहे. जनतेला सर्व कळते.
विनोद तावडेंचा गेम झालाय.. फडणवीस, मोदी, मोटाभाई कडून... आठवत का काही दिवसापूर्वी मोदी सभेत बोलले आम्ही देवेंद्र च्या नेतृत्वात निवडणूक लढवतोय ते मुख्यमंत्री त्याच दिवशी संध्याकाळी तावडे म्हंटले असे काही नाही bjp मध्ये मुख्यमंत्री साठी खूप उमेदवार आहेत त्याचा हा परिणाम
तावडे ऐका राज्यात तुम्हाला कोर्टाने दणका दिलं होतं ना दरेकर तर महान नेते
ABHANDEN SUSHMA TAIE VERRY GREAT THANKS JAI MAHARASHTRA NICE
हया दरेकरणे तर बोलुच नये, हयाने मुंबई बँक लुटली
भष्टाचार गददारी विश्वास घातकी पारठी हटाव स्वाभिमानी लोकशाही बचाव
पैसे घेणारे लोक सापडले असतील तर त्यांना ताब्यात घेवून पैसे. देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा
ह्या भाजपला मस्ती आलेली आहे लोकांनी मतपत्रिका तुन व्यक्त केली पाहिजे
दरेकर मत मिळविण्यासाठी काय काय करावे लागते तर शेण का खात नाहीत
सावध राहा, लुटारूनचे राज्य येईल. पैशाचा पाऊस आला आहे त्या पुरlतं वाहून जाऊ नका
महाराष्ट्रातील जनता भाजपाला चांगली ओळखून आहे .
पडणवीस साहेब मानले आपल्याला तावडे शर्यतीतून बाहेर.
तावडेला झेल बंद करा . हा गेम टरबूजनी केला .
वाटा पैसे,करा वाटोळे महाराष्ट्रlचे 😢
खुप मोठत षडयंत्र रचला गेला अहे भाजपा विरुध्दात. .
मुंबई बँकेत घोटाळा करणारा..Darekar
फालतु चॅनल काय त्या फेरकरची बाजू उचलून धरतात
कार्यवाही झाली पहिजे…रेडहैंड पकडला आहे…CBI …ED ..CID..सर्व यंत्रणा इलेक्शन कमिशन नी राबवावि…
दरेकर साहेब खोटं बोलत आहेत
भाजपा हटाव देश बचाव
चोराच्या उलट्या बोंबा
अरे रे तावडे हतबळ झालेत
सावध राहा, रात्र पैसे वाटणाऱ्यांची आहे he
BJP HATO MAHARASHTRA BACHO BJP HATO MAHARASHTRA BACHO
अरे व्हिडिओ पहा तूला दिसत नाही का दरेकर
bjp हटाव देश बचाव
किती पाठीशी घालतात हे लोक आपल ते खर दुसऱ्या च खोटं.
पैश्याची बॅग आणि डायरी सापडल्या तरी म्हणता
वा मोदी वा😢 म्हणे विश्वगुरू
रगे हात पकडल तरी नाही म्हणत आहे कमाल आहे
दरेकर यांना पाडा
ह्या भाजपानी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा.
Mast vikas kela😂😂😂
काहीही कार्यवाही होणार नाही.
दरेकर सगळं ठीक आहे पण तावडेतीथे का गेला आहे हे सांगायचे राहिले
Maharastra chi janta pakka vichar kelay ki bjp la Maharashtra tun tdipar karne he ekach nirdhar aahe jay maharastra
ताई चिं विधान परिषद हवा गेली
हा तावडे तोडफोडी साठी कुप्रसिद्धी आहे.
खरच लोकांनी डोळे उघडे ठेवा आणि भाजपला महाराष्ट्र तुन फेका
मुख्यमंत्री चेहरा म्हणून पद्धतशीर kela.. कार्यक्रम
दरेकर लाड कदम शेलार तुम्ही लोकाच्या मनातुन पुर्ण उतरले आहेत
तावडे नी तिकडे जायलाच नको पाहिजे होते
अरे दरेकर पायरे डोळ्यांनी पाहून घे
पैसे वाटणे हा निवडणुकीचा भाग आहे का दरेकर
बिजेपीची लायकीचती
याच मत काय म्हणून घेता? साळसूद पणा दाखवू नये. पैशाने मत जिकण हे अपयाश
हा गेम टरबूज नी केलेला असावा
Satya kadu aahe.
भाजपा नेते असे प्रकारे बिनधास्त पणे करतात हे काही लपून राहिले नाही. खोके आता कामात येतं आहे.
अहो चक्क भाई ठाकुर घ्या एरीयामध्ययेइ
मग का गेले तिकडे आज आराम करायचा
दरेकर बोलघेवडा भाजपचा बोलका पोपट आहे.
चोर तर चोर वर शिर्जोड 😂
प्रवीण दरेकर हा फडणवीस यांचा लोंबस्त्या आहे ही फिरती ढाल आहे
जरा लोकांची कॉमेंट्स वाचा
कोणी काय धुतल्या तांदळासारखे नाही सर्वच पैसे वाटू राहील
तावडेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे. अडकले आता जाळ्यात
Hotel konach. Aahe