Vivaant Hotel मध्ये BJP च्या Vinod Tawde यांना घेराव | Nalasopara BJP VS BVA Rada

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 123

  • @anandgawde6462
    @anandgawde6462 3 часа назад +62

    विधान परिषद वेळी फडणवीसांच्या शब्दावरून ठाकूर यांनी महायुतीला मदत केली होती.
    विनोद तावडे यांचा कुणाच्या सांगण्यावरून गेम तर झाला नाही ना🫣🫣

  • @Ravan2473
    @Ravan2473 2 часа назад +87

    बटन असे दाबा की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे गुजरातमध्ये नाही.
    जय महाराष्ट्र 🇮🇳

    • @saak687
      @saak687 2 часа назад

      Must read ❗️❗️
      महाराष्ट्राने काय गमावले:
      वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (2022) - 2 लाख नोकऱ्या आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादन प्रणाली. गुजरातला गेला.
      टाटा इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधा (2023) - MVA सरकारच्या अक्षमतेमुळे गुजरातला गेला.
      रिलायन्स जिओ 5G उपकरण उत्पादन सुविधा (2022) - गुजरातच्या जलद मंजुरीने महाराष्ट्र गमावला.
      एलजी इलेक्ट्रॉनिक्स OLED डिस्प्ले उत्पादन सुविधा (2021) - गुजरातच्या व्यवसाय-मैत्री धोरणामुळे महाराष्ट्र गमावला.
      आदानी ग्रीन एनर्जी सोलर प्रकल्प (2021) - महाराष्ट्र गमावला.
      DHL लॉजिस्टिक्स हब (2022) - गुजरातला गेला.
      महाराष्ट्राने हे का गमावले?
      मंजुरी आणि जमीन संपादनामध्ये विलंब.
      आकर्षक प्रोत्साहनांची कमतरता.
      MVA सरकारची अकार्यक्षमता.
      2022 मध्ये MVA सरकार पडले आणि शिंदे-बीजेपी सरकार आले, पण तेव्हा पर्यंत गुजरातने सर्व प्रकल्प गमावले होते.
      वास्तव
      MVA सरकारच्या अक्षमतेमुळे महाराष्ट्र मागे पडला. गुजरातने महाराष्ट्राची दुर्बलता पाहून सर्व संधी जिंकल्या. महाराष्ट्राला आता मागे घ्यायला लागेल.

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 2 часа назад +6

      Batan as daba ki fhatake hindu areat fhutatil mohallyat ny

    • @saak687
      @saak687 2 часа назад +1

      @ ekdam barobar

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt Час назад +2

      बटन असे दाबा की फटाके पाकिस्तान मधे नाही तर हिंदुस्थान मधे फुटतील

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 2 часа назад +33

    सेटींग झाले आहे सर्व आता मिटवून टाका वरून निरोप.आपणच अडाणी

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 часа назад +66

    मराठी मतदार जागा हो 😢नाहीतर गुजरात पैसे देऊन महाराष्ट्राचा सातबारा 7/12 नावावर करून घेईल😢

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 2 часа назад +2

      अस पण होत का साहेब 😊😊
      काहीही बडबड करून मोकळं व्हायचं नुसतं.
      आतापर्यंत किती जमीन गुजरातच्या नावावर केली महाराष्ट्रातील ...😊
      आम्हाला पण समजू द्या ना अन् त्यातील तुमची किती होती ते पण कळू द्या ना साहेब...😊

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 часа назад +3

      ​@@amolsonawane3460 निम्मी मुंबई गुजरातच्या नावावर आहे मुंबईतील ३६ मतदारसंघ पैकी २६ मतदारसंघात महाराष्ट्रीयन लोक अल्पसंख्याक आहे १५ मतदारसंघ गुजराती लोक ७०% आहे मुंबई गेली का नाही गुजरात मध्ये राहिले काय
      पुणे ठाणे पुढच्या २० वर्षात महाराष्ट्र मराठी लोक अल्पसंख्याक होतील तरी आपण असेच 😊😊😊

    • @saak687
      @saak687 2 часа назад

      Must read ❗️❗️
      महाराष्ट्राने काय गमावले:
      वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (2022) - 2 लाख नोकऱ्या आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादन प्रणाली. गुजरातला गेला.
      टाटा इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधा (2023) - MVA सरकारच्या अक्षमतेमुळे गुजरातला गेला.
      रिलायन्स जिओ 5G उपकरण उत्पादन सुविधा (2022) - गुजरातच्या जलद मंजुरीने महाराष्ट्र गमावला.
      एलजी इलेक्ट्रॉनिक्स OLED डिस्प्ले उत्पादन सुविधा (2021) - गुजरातच्या व्यवसाय-मैत्री धोरणामुळे महाराष्ट्र गमावला.
      आदानी ग्रीन एनर्जी सोलर प्रकल्प (2021) - महाराष्ट्र गमावला.
      DHL लॉजिस्टिक्स हब (2022) - गुजरातला गेला.
      महाराष्ट्राने हे का गमावले?
      मंजुरी आणि जमीन संपादनामध्ये विलंब.
      आकर्षक प्रोत्साहनांची कमतरता.
      MVA सरकारची अकार्यक्षमता.
      2022 मध्ये MVA सरकार पडले आणि शिंदे-बीजेपी सरकार आले, पण तेव्हा पर्यंत गुजरातने सर्व प्रकल्प गमावले होते.
      वास्तव
      MVA सरकारच्या अक्षमतेमुळे महाराष्ट्र मागे पडला. गुजरातने महाराष्ट्राची दुर्बलता पाहून सर्व संधी जिंकल्या. महाराष्ट्राला आता मागे घ्यायला लागेल.

    • @saak687
      @saak687 2 часа назад

      @@Jaymaharashtramaza Must read ❗️❗️
      महाराष्ट्राने काय गमावले:
      वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (2022) - 2 लाख नोकऱ्या आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादन प्रणाली. गुजरातला गेला.
      टाटा इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधा (2023) - MVA सरकारच्या अक्षमतेमुळे गुजरातला गेला.
      रिलायन्स जिओ 5G उपकरण उत्पादन सुविधा (2022) - गुजरातच्या जलद मंजुरीने महाराष्ट्र गमावला.
      एलजी इलेक्ट्रॉनिक्स OLED डिस्प्ले उत्पादन सुविधा (2021) - गुजरातच्या व्यवसाय-मैत्री धोरणामुळे महाराष्ट्र गमावला.
      आदानी ग्रीन एनर्जी सोलर प्रकल्प (2021) - महाराष्ट्र गमावला.
      DHL लॉजिस्टिक्स हब (2022) - गुजरातला गेला.
      महाराष्ट्राने हे का गमावले?
      मंजुरी आणि जमीन संपादनामध्ये विलंब.
      आकर्षक प्रोत्साहनांची कमतरता.
      MVA सरकारची अकार्यक्षमता.
      2022 मध्ये MVA सरकार पडले आणि शिंदे-बीजेपी सरकार आले, पण तेव्हा पर्यंत गुजरातने सर्व प्रकल्प गमावले होते.
      वास्तव
      MVA सरकारच्या अक्षमतेमुळे महाराष्ट्र मागे पडला. गुजरातने महाराष्ट्राची दुर्बलता पाहून सर्व संधी जिंकल्या. महाराष्ट्राला आता मागे घ्यायला लागेल.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 часа назад +2

      ​@@amolsonawane3460आपल्या राजधानीत ३६ पैकी १० मतदारसंघ मराठी लोक सांगतील तो उमेदवार एखाद्यावेळी निवडून येऊ शकतात कारण जातीत जाती विभागले गेले आहे गुजराती १५ मतदारसंघ त्याचे लोक निवडून आणू शकतात
      फक्त आमची मुंबई राहताय फुथफाटवर 😂😂😂😂😂😂

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 2 часа назад +32

    फडणवीस यांनी तावडे यांना फसवले

    • @saak687
      @saak687 2 часа назад +4

      Fasavl nhi game kela
      Fadnavis yana bola hota ha
      Deva bhau naad nhi karaycha

  • @Abhijit-p8m
    @Abhijit-p8m 2 часа назад +10

    फडणवीसानी गेम केलाय यांचा. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तर दूरच आता महाराष्ट्रमध्ये सुद्धा राहणे मुश्किल केले.😂😂😂

  • @piyush5020
    @piyush5020 3 часа назад +26

    Gujrat commission why stop press conference

    • @saak687
      @saak687 2 часа назад

      Must read ❗️❗️
      महाराष्ट्राने काय गमावले:
      वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (2022) - 2 लाख नोकऱ्या आणि उच्च-तंत्रज्ञान उत्पादन प्रणाली. गुजरातला गेला.
      टाटा इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधा (2023) - MVA सरकारच्या अक्षमतेमुळे गुजरातला गेला.
      रिलायन्स जिओ 5G उपकरण उत्पादन सुविधा (2022) - गुजरातच्या जलद मंजुरीने महाराष्ट्र गमावला.
      एलजी इलेक्ट्रॉनिक्स OLED डिस्प्ले उत्पादन सुविधा (2021) - गुजरातच्या व्यवसाय-मैत्री धोरणामुळे महाराष्ट्र गमावला.
      आदानी ग्रीन एनर्जी सोलर प्रकल्प (2021) - महाराष्ट्र गमावला.
      DHL लॉजिस्टिक्स हब (2022) - गुजरातला गेला.
      महाराष्ट्राने हे का गमावले?
      मंजुरी आणि जमीन संपादनामध्ये विलंब.
      आकर्षक प्रोत्साहनांची कमतरता.
      MVA सरकारची अकार्यक्षमता.
      2022 मध्ये MVA सरकार पडले आणि शिंदे-बीजेपी सरकार आले, पण तेव्हा पर्यंत गुजरातने सर्व प्रकल्प गमावले होते.
      वास्तव
      MVA सरकारच्या अक्षमतेमुळे महाराष्ट्र मागे पडला. गुजरातने महाराष्ट्राची दुर्बलता पाहून सर्व संधी जिंकल्या. महाराष्ट्राला आता मागे घ्यायला लागेल.

  • @rajendrakumardeokate5229
    @rajendrakumardeokate5229 2 часа назад +8

    हितेंद्र ठाकूर यांनी मॅनेज होऊ नये एवढी नम्र विनंती लोकशाही वाचवा

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 2 часа назад +20

    विनोद तुझा विनोद झाला 😂# भावी मुख्यमंत्री 😅

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 2 часа назад +8

    मतदान असं करा फटाके महाराष्ट्र मध्ये लागायला पाहिजे गुजरातला नव्हे

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 2 часа назад +5

    आचारसंहिता असताना हा तिथे गेला कशाला

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 2 часа назад +16

    देवा भाऊ आपणास माहिती नव्हती का विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहेत तुमचे ते स्वतः पैसे कसे काय वाटत होते तुमच्या गटातून कुणी सुपारी दीली का विनोद ची

    • @saak687
      @saak687 2 часа назад +2

      Ho n deva bhau ne kelay 🚩🚩

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 2 часа назад +1

      BJP wale sakkhe nahit konachch

    • @saak687
      @saak687 2 часа назад

      @@madhurinalawade8965 are to Tawde Fadnavis oor kahihi bolla mhnun zall , kashala deva bhau viruddh jaych

  • @4kmovieshouse906
    @4kmovieshouse906 Час назад +2

    महाविकास आघाडी सत्ते मध्ये आलेली आहे

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 часа назад +7

    तू काय बोलतोस मीडिया, पोलिस ED सीबीआय आणि राजकिय व्यवस्था ही आणि सरकार बीजेपी. बीजेपी मुक्त maharashtra होणार.

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 2 часа назад +9

    यामागे 🍉🍉 🍉🍉🍉 असलाच पाहिजे.

  • @jaypalbiradar3767
    @jaypalbiradar3767 2 часа назад +5

    संजय राऊत यांनी सांगितलं ते बरोबर आहे देवेंद्र फडणवीस यांना मराठा विनोद तावडे यांना वरती जे दयचे नाही

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 часа назад +6

    भाजप हटाव देश बचाव

  • @YogeshSuryawanshi-qj7oj
    @YogeshSuryawanshi-qj7oj 2 часа назад +12

    भाजपा संपली

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 Час назад +2

    गंगे रंगे हात घावला बरका

  • @pritamkumthekar503
    @pritamkumthekar503 2 часа назад +7

    काय उत्तर देणार हा

  • @pm3631
    @pm3631 2 часа назад +7

    राज ठाकरे la बघ म्हणावं,अजून चाट bjp ची, त्यांनी तर लाजच सोडली आहे, bjp chya विरोधात एक शब्द काढायची हिम्मत नाही त्यात आणि ठाकरे आडनाव लावतोय

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 2 часа назад +1

      Tuzya baylya uddhav ne ky kelan re cm ny banayla bhetal mhanun bjp sobat chi alliance sodlan ni tya fhalatu cong sobat gela

    • @arunbebale8338
      @arunbebale8338 2 часа назад

      Raj thakre ch nav ghetlyashivay bhagat ny ka

    • @pm3631
      @pm3631 2 часа назад +1

      @swamishinde7119 आणि एक ed ची नोटीस आल्यावर हा सुपरिबाज ठाकरे bjp ची चाटायला लागतो, तेव्हाच कळत कोण बायल आहे ते

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 Час назад

      @@pm3631 bathroom madhe padun modlelyani boluch naye 😂

    • @pm3631
      @pm3631 Час назад

      @@swamishinde7119 ky balish vktvya krtoy
      Khaj thakre sarkhach CMT krtoy
      Logically bol re😅😅

  • @Sms14545
    @Sms14545 2 часа назад +6

    मीडिया लाईन ने प्रोपर एका रांगेत उभे करा. आता आमचं सर्व ठरलंय. म्हणजे काय अर्थ आहे. कशासाठी..रांगेत उभे करायचे.
    जर हे प्रकरण दाबले तर मीडिया ने एका रांगेत उभे राहून जेवून गेली. असं म्हटल्यास वावगे ठरू नये

    • @sandeepkamble3885
      @sandeepkamble3885 Час назад +1

      तुझ्या comment नी खुप हसलो मित्रा

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 2 часа назад +3

    मराठा समाजाचा नेता स्पर्धेतुन बाद केला

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 2 часа назад +4

    तातडीने अटक करा काय एवढा वेळ लावला आहे

  • @pruthvirajkankhare1953
    @pruthvirajkankhare1953 2 часа назад +9

    शिंदे BJP निरोप द्यायची वेळ आली आहे असे जनतेला वाटत आहे❤❤

  • @Rameshw9369
    @Rameshw9369 2 часа назад +10

    या निवडणुकीत सर्व जण पैसा वाटत आहे, आमच्या मतदार संघात काँग्रेस एक मतासाठी 3000 देत आहे, आणि मी ते घेतले😂😂
    पण आता मतदान कोणाला करू समजत नाहीये 😂😂😂

    • @swamishinde7119
      @swamishinde7119 2 часа назад +1

      Amchya areat pn rastravadi vale vatatayt 😂

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 2 часа назад

      मुस्लिम एरियात तर बोलायचं नाही 😂😂

  • @saak687
    @saak687 2 часа назад +4

    Zala game tyacha 😂😂😂
    Deva bhau naad nhi karaycha🚩🚩

  • @tusharkarle3184
    @tusharkarle3184 2 часа назад +11

    बोलता येईना नीट पार महोदयांना

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 часа назад +3

    Shining marto😂❤

  • @nagreshivaji2121
    @nagreshivaji2121 2 часа назад +10

    कसा घाबरला पहा आता

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 2 часа назад +2

    आनाजी पंत

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 Час назад

    😂😂😂😂😂 मिडिया समोरच उभा रहातो साहेब 😂😂😂

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Час назад

    ठाकूर.
    आता आमचा गैरसमज झाला असं म्हणू नका.

  • @VikasRane-lw4sd
    @VikasRane-lw4sd 2 часа назад +1

    जनता समजली तुम्ही महाराष्ट्र विकणार

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 2 часа назад +2

    विनोद तावडे चेहऱ्यावर हास्य नाही

  • @SanjayKarate-i3q
    @SanjayKarate-i3q Час назад

    यांच्या त.महाविकास आघाडी चा हात आहे

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 часа назад +2

    Nirlajya

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Час назад

    ठाकूर मनसोक्त हासत आहात.
    गेम झाला ना

  • @tusharkadlag4097
    @tusharkadlag4097 2 часа назад +14

    देवाभाऊ गेम केला विनोदी चा विनोद

    • @saak687
      @saak687 2 часа назад +2

      Ho ha bola hota ki nava chehra deu
      Deva bhau naad nhi karaycha 🚩🚩🚩

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 2 часа назад +1

      ​@@saak687😂 sarkar yenar ahe ka bjp ch😂

    • @saak687
      @saak687 2 часа назад +1

      @@shubhampawar509 💯 takee , aamhi Marathe nivdun aanu tyana , amhala vishwas nhiy MVA oor 4 vela chance hota sharad Pawar kade tyanni mhntl marathyana garaj nhi aarakshanachi aani jarange ne nivadnuk nhi ladhavun hey sidh kella Konacha manus aahe to tr . Bjp ch yenar aahe karan aarakshan pn dill aani job pn dille hote .

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 2 часа назад +1

      ​@@saak687 mahayuti sarkar gel aata vinod tawade swatah maratha ahet

    • @saak687
      @saak687 2 часа назад +1

      @@shoorveer1243 mhnun kay zall
      Deva bhau ne jalyukt shivar kadhun mazya bhava la vachlav hoto
      Ketek gavala pani aal
      Aani aarakshan pn deva bhau aahe toparyantch tiku shkt

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 58 минут назад

    विनोद तावडे रडायला लागले काय, फडणवीस शाह डायरी check करा भारताचे काहीतरी कर्ज कमी होईल येवडे पैसा असेल

  • @Tejukajufun
    @Tejukajufun Час назад

    Only advocate DF saheb 🎉 koni kahi pan boludy

  • @sureshgattuwar3332
    @sureshgattuwar3332 2 часа назад +7

    Gem kela ...pantani

    • @saak687
      @saak687 2 часа назад +1

      Deva bhau naad nhi karaycha 🚩🚩🚩

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 2 часа назад +2

    BJP chi setting

  • @sandeepkadu5476
    @sandeepkadu5476 32 минуты назад

    मराठा आहे म्हणून हा प्रॉब्लेम
    आणजी पंत आहे

  • @Experts11
    @Experts11 2 часа назад +2

    Natak kartoy tavde

  • @sgsom2241
    @sgsom2241 Час назад

    विनोद तावडे चांगल्या माणसाला बदनामी नका करू

  • @dhanajipatil9924
    @dhanajipatil9924 2 часа назад +1

    मुंबईचा शिवाजी पार्क वर पत्रकार परिषद घ्या

  • @swapnildeshpande7124
    @swapnildeshpande7124 2 часа назад +1

    Ky faltu mva ahe. Kal wakdyani anil Deshmukh la swatahawar halla krayla sangitl mnje sympathy milel ani aaj tawdena adkvyla bghitl. Kiti ghabrle he Deva bhau n bjp la. Wakdya kiti pn game khel yenar tr hindu n bhajpa mahayuti ch❤❤

  • @rohidaspingale2735
    @rohidaspingale2735 Час назад

    5 करोड कुटे गेले

  • @mayureshchavan2816
    @mayureshchavan2816 2 часа назад

    मांडवली झाली का??

  • @Shreenathgamerz
    @Shreenathgamerz 2 часа назад +1

    Lokshaichya teen tera vajvtyayat

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 2 часа назад +1

    कशाला उभे करता, पैसे आणले म्हणून सरळ सांगा,

  • @kunalpatil9845
    @kunalpatil9845 Час назад

    media media kay kerto

  • @VitragDoshi
    @VitragDoshi 2 часа назад

    Bjp is failed in Maharashtra loose all respects and love

  • @rohitbhoir2641
    @rohitbhoir2641 2 часа назад

    एकच क्लिप सारखी 🤬

  • @SaifKhan-oo7ns
    @SaifKhan-oo7ns Час назад

    Appa la call kontya netanch aal asel

  • @iamrebel660
    @iamrebel660 Час назад

    Aapa Yala Sodu Naka. Yani Election Commission, Police Sarvyana Paishe deun Manage Kel hahe. Aapa Yana Jail madhe Pathva

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 часа назад +1

    विनोद तावडे

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Час назад

    अरेरे, चेहरा साफ पडलाय

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 часа назад

    Chor to chor ani shir jor

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 2 часа назад +2

    Only b j p

  • @sparshdhatrak5424
    @sparshdhatrak5424 Час назад

    फडणवीस

  • @rameshwarphad6174
    @rameshwarphad6174 2 часа назад

    5shit kami zale bhau attach udya pohto 15kami yenar ajun

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Час назад

    कुणाचं वर्चस्व वाढत असलं तर देवेंद्रला ते सहन होत नाही, कुणाला कस अटकवायचं वकील बरोबर अटकवतो.

  • @madhurinalawade8965
    @madhurinalawade8965 2 часа назад

    Nirrlajja pana cha kalas, shame on BJP

  • @nitintakmoge1661
    @nitintakmoge1661 2 часа назад +1

    Tawde आणि Tarbuz दोघे hi Nirllajya
    Janate cha paisa आहे ha..

  • @maheshmphate
    @maheshmphate Час назад

    टरबूज😊

  • @sgsom2241
    @sgsom2241 Час назад

    विनोद तावडे चांगल्या माणसाला बदनामी नका करू

  • @sgsom2241
    @sgsom2241 Час назад

    विनोद तावडे चांगल्या माणसाला बदनामी नका करू