केस गळतात, तुटतात वाढत नाहीत, मेहंदीतच या चार वस्तू टाका...लांब आणि दाट होतील../ henna aplication.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 9

  • @arparna1840
    @arparna1840 3 месяца назад +2

    Nice❤❤ ताई मी तुझ्या व्हिडिओची वाटच बघत होते रोज मेरी ही कुठल्या कंपनीचं तू आणलं

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai2834 3 месяца назад

    Khup chan Varsha i love ur long silky shiny hair

  • @neetajadhav1632
    @neetajadhav1632 3 месяца назад

    Hair dry ruff ani kes duthle ki lagech kharab hotat tr ky karu hyasathi

  • @tejashripawar1226
    @tejashripawar1226 3 месяца назад

    Rosemary che dried leaves कोणत्या कंपनी चे आहे tai.

  • @vidyavibhute5925
    @vidyavibhute5925 3 месяца назад +1

    मी नवीनच follow करते आहे त्यामुळे काही तुमच्या remedies वापरायला सुरुवात केलीय रिझल्ट आले की सांगेन मी. पण सगळ्याच remedies chan आहेत. मी diy तेल बनवलाय आणि बाकी सगळ तुमचं रूटीन follow करते thanku very much❤❤❤

    • @varshagaikwad08
      @varshagaikwad08  3 месяца назад

      @@vidyavibhute5925 Thank you so much..❤️

  • @vandanasadawarti1367
    @vandanasadawarti1367 3 месяца назад +1

    हि मेहंदी माझ्या कडे नाही मिळत. पतंजली ची मेहंदी चे पॅकेट दाखव. माझ वय 50 आहे डाय करून माझे केस गळले तुझे विडीओ छान आहे

  • @komalpawar8627
    @komalpawar8627 2 месяца назад

    मेहंदी कोणती पण लावा खूप दिवस राहत नाही केसांना