Rashtrasant Tukdoji Maharaj [ Original Voice ]- अंगी नाही ग्यान, म्हणे साधु मला मान ॥ मुळ आवाजात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • अंगी नाही ज्ञान,म्हणे साधु मला मान !
    साधु नावानं साधु होत नाहि होsss !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।धृ।।
    जंगलच्या अस्वलिला मोठ्या-मोठ्या जटा !
    पारधी लंगोटीनं त्यागि दिसे मोठा ! !
    कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा !
    गाढवाच्या अंगी नाहि भस्माचा तोटा ! !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाहि हो ! ।।१।।
    साधूचं साधुत्व नाही पंथात !
    साधूचं साधुत्व नाही तीर्थात ! !
    साधूचं साधुत्व नाही वर्णात !
    जाती-पातित नाही साधूची मात !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।२।।
    सत्याचरणाविण साधुत्व नाही ।
    आत्म - ज्ञानाविण साधुत्व नाही ।
    प्रभू - भजनाविण साधुत्व नाही ।
    तुकड्यादास म्हणे, ऐका हि ग्वाही ।
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।३।।
    Rashtrasant Tukdoji Maharaj -Angi Nahi Gyan
    Source: From the collection of Shri. Mohan Gaigol, Rashtrasant Tukdoji Maharaj Gurudev Seva Ashram Bhajan Mandal, Changefal. हे भजन share करण्यामागे फक्त महाराजांच्या ठायी असलेली भावभक्ती हा एकमेव हेतू आहे.
    Subscribe to this channel and stay tuned: / @manikdhore6821

Комментарии • 17

  • @arunpandhare6702
    @arunpandhare6702 Год назад +1

    छान आहे

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 4 года назад +2

    वंदनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज की जय हो ।

  • @ramkrushnachaudhari7218
    @ramkrushnachaudhari7218 3 года назад

    जय गुरुदेव !

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 3 года назад +1

    जयगुरुदेव

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 3 года назад +1

    सप्रेम साहेब बंदगी साहेब याेग करना सेहत के लिए बहाेत ही जरुरी है गाेदिंया ।जयगुरुदेव

  • @udayjaunjal1333
    @udayjaunjal1333 5 лет назад +3

    Khupach Chhan. Jay Gurudev.

  • @manikdhore6821
    @manikdhore6821  5 лет назад +12

    अंगी नाही ज्ञान,म्हणे साधु मला मान !
    साधु नावानं साधु होत नाहि होsss !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।धृ।।
    जंगलच्या अस्वलिला मोठ्या-मोठ्या जटा !
    पारधी लंगोटीनं त्यागि दिसे मोठा ! !
    कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा !
    गाढवाच्या अंगी नाहि भस्माचा तोटा ! !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाहि हो ! ।।१।।
    साधूचं साधुत्व नाही पंथात !
    साधूचं साधुत्व नाही तीर्थात ! !
    साधूचं साधुत्व नाही वर्णात !
    जाती-पातित नाही साधूची मात !
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।२।।
    सत्याचरणाविण साधुत्व नाही ।
    आत्म - ज्ञानाविण साधुत्व नाही ।
    प्रभू - भजनाविण साधुत्व नाही ।
    तुकड्यादास म्हणे, ऐका हि ग्वाही ।
    साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ।।३।।

  • @santdevidasmaharaj
    @santdevidasmaharaj 4 года назад

    जय गुरुदेव

  • @shivshankarlokhandkar4176
    @shivshankarlokhandkar4176 4 года назад

    Khup chan

  • @shubhamsabale5407
    @shubhamsabale5407 3 года назад

    Likhit dya plz sir

  • @humanexcellenceramakrishna8973
    @humanexcellenceramakrishna8973 2 года назад

    बऱ्याच ठिकाणी गाण्याचे शब्द बदललेले आहे. महाराजांनी गाणे जसे म्हटले आहे तसेच घ्यावे. उदा. श्वाना ऐवजी कुत्रा आणि सेवे ऐवजी भजन.

  • @tejaswinipandhare2299
    @tejaswinipandhare2299 5 лет назад

    Sir yala mla download karaycha ahe

  • @Anish.singh.chauhan.4625
    @Anish.singh.chauhan.4625 5 лет назад +1

    Tumhi duplicate pana takla ka yat

    • @manikdhore6821
      @manikdhore6821  5 лет назад

      Original mhanje Rashtrasantancha aawaz. Dusryaa aawazatil bhajat shodhave lagel.

  • @madanlalmaskare2914
    @madanlalmaskare2914 4 года назад +1

    जयगुरुदेव