आम्ही सर्व बहुजन म्हणा, दलीत म्हणा, बौद्ध म्हणा किव्हा आंबेडकरवादी म्हणा, आम्ही सर्व वंचीत बहुजन आघाडी सोबत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेवुन चालणारे, योग्य आणि स्वाभिमानी कितीही कठीण मार्ग असला तरी त्या वाटेवर प्रकाश ( बाळासाहेब ) आंबेडकर यांना एकटे न पाठवता त्यांच्या सोबतीने जाऊ, आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करू, ही आम्ही शपथ घेतो आणि हा निर्धार करतो, शेवटच्या श्वासा पर्यंत आंबेडकरवादी राहणार आणि गर्वच नाही तर माज आहे आंबेडकरवादी असल्याचा जय भीम जय संविधान जय भारत 🙏🇮🇳💙
बोलक्या जीबेवरी लागला लगाम पुन्हा... विचार करायला लावणारे लिखाण आणि गायन. हो आश्या आहे आपल्या गायानातून लोक नक्कीच एक संदेश घेऊन पुढे येतील. Awesome Song Sachin bhau.
सुंदर परंतु लवकर सर्व मतभेद विसरत एकत्र या व डॅा. बाबा साहेबांचे विचार सत्तेत येत त्याचा सतशील, करूणा व अहिंसक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची आज खुप गरज आहे.
खुप छान भाऊ !!!!!👌👌 हे गाण या अगोदर पण खुप दा ऐकलेलं पण तुमच्या आवाजात एकदम भारी!!!!! तुमची कला, तुमच्यात असलेले गुण कौशल्य अधीक वृद्धीगत होत जावो तुमची अशीच प्रगती होत राहो आणि तुमच्या प्रगतीचे आम्ही साक्षीदार व्हाव हिच तथागतां चरणी प्रार्थना.. जयभिम
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गड बहुत जनांसी आधारु आहे खूप सुंदर लेख आणि प्रतिसाद देत आहे यार शुभकामनाएं देते हुए कहा है आपकी टिप्पणी प्रकाशित हुई है इस अवसर दुवा को प्रणाम किया है
गितकाराची लेखणी फार सुंदर आणि प्रभाव पडणारी आहे,पण ह्या लेखणीचा त्या व्यक्तींवर नक्कीच पडावा जे झुकून सलाम करायला लागले आहेत, ह्या गीताच्या शब्दाचा नक्कीच विचार करावा,नक्कीच कवीची गीताच्या मागची भावना आणि त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ह्या गाण्यातून हे नक्कीच समजेल, मी एक कवी म्हणून ह्या गीतावर खूप विचार केला,अप्रतिम गीत आहे,नमो बुद्धाय जयभीम
खूप छान गाणं आहे Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim 💙💙💙
गुलाम बाळ हे भिमाच असूच शकत नाही कारण आमच्या रक्तात विद्रोह आहे❤
Bhau kharach gulam zalay Karan matadanacha hakk sudhha Gela ahe
आम्ही सर्व बहुजन म्हणा, दलीत म्हणा, बौद्ध म्हणा किव्हा आंबेडकरवादी म्हणा, आम्ही सर्व वंचीत बहुजन आघाडी सोबत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेवुन चालणारे, योग्य आणि स्वाभिमानी कितीही कठीण मार्ग असला तरी त्या वाटेवर प्रकाश ( बाळासाहेब ) आंबेडकर यांना एकटे न पाठवता त्यांच्या सोबतीने जाऊ, आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करू, ही आम्ही शपथ घेतो आणि हा निर्धार करतो, शेवटच्या श्वासा पर्यंत आंबेडकरवादी राहणार आणि गर्वच नाही तर माज आहे आंबेडकरवादी असल्याचा जय भीम जय संविधान जय भारत 🙏🇮🇳💙
नक्कीच
जय भीम🙏🙏🙏
💯💙🙏
गांडू पना आहे सब नकली आहे कोणीच खर नाही इथ.... जे काही होत फक्तं बाबसाहेब.... तुम्ही तेंव्हा पण बाबसाहेब आंबेडकर सोबत नव्हते आत्ताही नाही
]
नाही मोदी च्या भक्त सारखे नाहीत डोळस पणे बघा
आजच्या परिस्थितीला लागू होणारे शब्द म्हणजे ""कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा.... "" जय भिम 🙏🙏🙏🙏🙏
सप्रेम जय भीम
खरोखरंच चळवळीला बेईमान झालेल्यांना विजयानंद दादांनी आपल्या शब्दातून जोडे हाणलेत
विजयानंद दादांच्या लेखणीला सलाम 🙏🙏
होत आहे गुलाम पुन्हा किंवा करीत आहेत गुलान यांना आसे आसावे आसे माझे मत आहे विच्यार करावा जयभीम
बोलक्या जीबेवरी लागला लगाम पुन्हा...
विचार करायला लावणारे लिखाण आणि गायन. हो आश्या आहे आपल्या गायानातून लोक नक्कीच एक संदेश घेऊन पुढे येतील.
Awesome Song Sachin bhau.
धन्यवाद 🙏🙏🙏
विजयानंद दादांची विद्रोही लेखणी आहे आजच्या परिस्तिथी देखील लागू पडते
लेरिक्स भीमा तुझ बाळ
3:40
खरंच म्हणून VBA चा पराभव होतो आहे
सुंदर परंतु लवकर सर्व मतभेद विसरत एकत्र या व डॅा. बाबा साहेबांचे विचार सत्तेत येत त्याचा सतशील, करूणा व अहिंसक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची आज खुप गरज आहे.
नक्कीच 🙏🙏🙏
आपल्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी , समाजाला गुलामीच्या दारात घेऊन चालला आमचा नेता पुन्हा....जय भीम जय संविधान...
जय भीम
आजची सत्य परिस्थिती म्हणजे.. कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा...जय भिम 🙏
🙏🙏
वचित आघाडी सोडले तर खरेच गुलाम झाले
👍👍
खातो तो घास
घेतो तो श्वास....... फक्त आणि फक्त भिमा तुझ्या मुळेच
😍😍😍
एकदम मस्त आणि जोरदार पहाडी आवाज आहे...👌👍
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खरचं आजची परिस्थिती ह्या गाण्यासारखी झाली आहे.
आता कोणी वाळी दिसत नाही.
विजयानंद दादांनी 30 वर्षांपूर्वी लिहिलेलं गीत आजही जश्यास तसं लागू पडतंय
खुप छान गीत आहे शब्द रचना खुप छान केली आहे गीताची.जबरदस्त जय भीम जय संविधान संविधानाला पहिला मान भारत देशाची आहे शान
🙏🙏
खुपच छान व सत्य परिस्थितीवर आहे❤❤❤❤
जय भीम सर🙏🙏🙏
🙏🙏🙏
Very nice गायन खूप सुंदर झाले आहे आम्हाला तुमचं गाणं खूप आवडलेल असंच गात रहा चांगले चांगले स्टेजवर आहे
नक्कीच
खूप खूप धन्यवाद🙏🙏
हे सत्य आहे.....😢😢😢 खूप त्रास होतो...
VBA जिंदाबाद 🙏🙏🙏
😍😍😍
खुप छान भाऊ !!!!!👌👌 हे गाण या अगोदर पण खुप दा ऐकलेलं पण तुमच्या आवाजात एकदम भारी!!!!! तुमची कला, तुमच्यात असलेले गुण कौशल्य अधीक वृद्धीगत होत जावो तुमची अशीच प्रगती होत राहो आणि तुमच्या प्रगतीचे आम्ही साक्षीदार व्हाव हिच तथागतां चरणी प्रार्थना.. जयभिम
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप सुंदर रचना आहे. जयभीम
जय भीम
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे गड बहुत जनांसी आधारु आहे खूप सुंदर लेख आणि प्रतिसाद देत आहे यार शुभकामनाएं देते हुए कहा है आपकी टिप्पणी प्रकाशित हुई है इस अवसर दुवा को प्रणाम किया है
आजच्या घडीला बाबासाहेबांचे कार्य व महापुरुषांचे कार्य कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त बामसेफ करत आहे
साहेब candrshekhar रावण नाम काफी है हैं
जय भीम..💙खूप अर्थपूर्ण शब्द आहेत या नव्या पिढीला विचार करायला लावणारे प्रेरणादायी!!!💙💙💙👌
सप्रेम जय भीम
वास्तव मांडणारं लिखाण आहे विजयानंद दादांचं 💙💙
स्वाभिमानी सप्रेम जय भिम भाऊ
सप्रेम जय भीम भाई 🙏🙏🙏
खरी परिस्थिती आहे सध्या गुलाम झाले आहेत
खूपच भारी आवाज आहे गाणं सत्य परिस्थितीवर आधारित आहे ,
खूप खूप धन्यवाद🙏🙏
मला अशीच गाणे आवडतात लिहायला आणि ऐकायला.good, awesome and great. nammo budhay jaybhim
Thank you so much
जयभीम नमो बुद्धाय🙏🙏🙏
भारि लयभारी,,,गित,,,गिताचे बोल आणि आवाज,
खुप खुप आभार🙏🙏🙏
जयभीम नमोबुधाय जयसविधान छान
Jay bhim jay sanvidhan
सत्य परिस्तितिवर भाष्य केले आहे सर
🙏🙏
भाऊ तुमची गायन शैली वेगळी आहे... भविष्य उज्ज्वल आहे... लगे रहो 👍👍👌👌👌❤️❤️❤️
धन्यवाद दादा 🙏🙏
तुमची compliment नेहमी प्रोत्साहन देत राहील
Iam from Adilabad in Telangana state,, Khup chahan gana bhavu Jai bheem 🙏
Thank you so much 😍😍😍
Jay bhim 🙏🙏🙏
गितकाराची लेखणी फार सुंदर आणि प्रभाव पडणारी आहे,पण ह्या लेखणीचा त्या व्यक्तींवर नक्कीच पडावा जे झुकून सलाम करायला लागले आहेत,
ह्या गीताच्या शब्दाचा नक्कीच विचार करावा,नक्कीच कवीची गीताच्या मागची भावना आणि त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ह्या गाण्यातून हे नक्कीच समजेल,
मी एक कवी म्हणून ह्या गीतावर खूप विचार केला,अप्रतिम गीत आहे,नमो बुद्धाय जयभीम
🙏🙏
खूप छान गाणं आहे Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim Jay bhim 💙💙💙
🙏🙏
Jai bhim vale abhi vapas aandhashra ki aur badh rahe hai aur sahi me gulam ho rahe hai - best thank you sir this is live reality
खुप खुप छांन अप्रतिम सुंदर आवाज
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
शब्द रचना मनाला लागली राव खूप छान आनी आवाज पन जबरदस्त जय भिम जय सविंधान 💙
जय भीम जय संविधान
खूप सुंदर आवाज आणि सादरीकरण दादा... जय भीम
सप्रेम जय भीम भाई 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खूप छान आवाज आणि त्याहून सुद्धा खूप छान गायन..❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूपच भारी भाऊ ❤️
Thank you so much bhai😍😍😍
जबरदस्त शब्दरचना आहे 👌👌 जय शिवराय जय भीम 🙏
जय शिवराय जयभीम
🌹🌹👌👌👌👌👌👌व्वा दादा,सुपर अप्रतिम गीत गायिले.सलाम,जय भीम🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सप्रेम जय भीम दादा 🙏🙏🙏
भीम शाहीर चरण जाधव यांच गान.
चरण दादांनी छानच गायलंय 😍😍
मस्त भाऊ खूप खूप सुंदर गायन आणि वास्तविक परिस्थिती सांगत आहात गाण्यातून 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
अप्रतिम शब्द रचना .
छान संगीत रचना.
खूप खूप धन्यवाद
विजयानंद दादा चं लिखाण खूपच विद्रोही आणि वास्तव मांडणारं आहे
सुंदर सादरीकरण भैय्या 👌💐💐💐
धन्यवाद 🙏🙏
सचिन भुईगल भय्या तुम्ही ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीवर गीत तयार करून गावे ही विनंति.🙏
भाऊ क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सप्रेम जय भीम 🙏🙏
अप्रतिम सचिनराव
खूप खूप धन्यवाद🙏🙏
We love to National political party BSP ❤🐘✌️🌹🌹🌹Join all Bahujan
Kaddak awaj .........jai Bheem bhau😊😊
जयभीम भाई
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Ek number bhau ❤
Thank you bhava😍😍😍
जय भीम
सप्रेम जय भीम 🙏🙏
वा दादा, खूपच छान ❤
खूप खुप धन्यवाद🙏🙏🙏
सचिन भाऊ खूप छान एकच नंबर
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Aaplya ganyala shabdach rahily nahi bolaila kahi
Kyaa baat hai.... Each and every note is pinned
In such a real moment ❤
👌👌👌👌🤗🤗😎✨✨✨💫💙
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Jai bhim
जय भीम
Jay Bhim 💙💙💙💙💙💙
Jay bhim 🙏🙏🙏
जिंकलो तरी आंबेडकर हरलो तरी आंबेडकर जय भिम जय संविधान
नक्कीच😍😍
Outstanding song jay bhim jay Bharat jay samvidhan namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏🏼
Thank you so much 🙏🙏
खुप खुप खूपच छान.🎉🎉
खूप खूप धन्यवाद🙏🙏
छान आवाज आहे दादा. शब्द पण खूप छान
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Very nice 👌 Jai bheem jai Sanvidhan 🙏
जय भीम जय संविधान 🙏🙏
Jay Bhim uncle Superb performance ❤
Jay bhim🙏🙏
Khup chhan daji lay bhari
धन्यवाद🙏🙏
Khupkhup chhan Bhau
Thank you so much bhai 😍😍
Badiya dada ❤
Thank you so much bhai😍😍
Khupch chhan..
Thank you so much 🙏🙏🙏
भाई एक दम जोरात... ✌️
Thank you so much bhai 😍😍
वा क्या बात है भाई ❤❤❤🙏🙏
धन्यवाद भाई🙏🙏
Right... 👍... जय भीम
सप्रेम जय भीम🙏🙏
1no
🙏🙏
खूप छान गायलं भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🙏
Jay Bhim saheb Jay savidan Jay shivray only VBA only VBA Jay Bala saheb aabhedkr ki jay
👍👍👍
Fantastic signing bro💐
Thank you so much 🙏🙏🙏
Khup chan sachin daa ❤❤
Thank you so much 😍😍😍
जबरदस्त भाऊ
🙏🙏🙏🙏
खूप भारी भाऊ गाणं ऐकलं तर मन प्रसन्न झालं ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😍😍😍
Khup, sunder, bhau, hi, vastvikta, aahe
🙏🙏
1 नंबर भावा ❤
धन्यवाद भावा 🙏🙏
A Beautiful Song.🎉🎉🎉 Nice.My Support for this Singer ❤❤❤❤❤
Thank you so much for support 🙏🙏🙏🙏
Khup chan ❤
Thank you so much 😍😍
1 number bhau
खूप खुप धन्यवाद दादा🙏🙏🙏
खूप सुंदर गायन केलेले आहे
Music team super ❤❤❤❤
👌👌
सर्वांना क्रांतिकारी जय भिम नमो बुद्धाय जय संविधान❤
जयभीम जय संविधान
Ek number 🎉🎉🎉🔥🔥🔥
Anna 😍😍😍
Jay bhim Sachin bhau
सप्रेम जयभीम🙏🙏🙏
Aavaj khup god aahe bhau👌👌👌
Aavj khupch god aahe bhau👌👌👌
Thank you so much tai 😍😍
❤❤jaibheem ❤
Jay bhim
Khup chan 1 n
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जबरदस्त
🙏🙏
Keep doing Sachin bhai excellent 👌👍👍
Thanks bhai🙏🙏
1 Number Bhau ❤
Jay Bhim
धन्यवाद 😍😍
❤❤ mast 🎉🎉
🙏🙏🙏
ZABARDAST JAAN DAL DI BHAI
Thank you so much 🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर आहेत तोपर्यंत तरी गूलाम होणार नाहीत , बाळासाहेब नंतर नक्कीच होतील
सध्या तरी तेवढं एकंच नेतृत्व राहिलंय आपल्याकडे
अप्रतिम गाणे ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
❤अप्रतिम भाऊ❤
धन्यवाद भाऊ🙏🙏
मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय
🙏🙏🙏
छान ❤
धन्यवाद🙏🙏
❤ जय भीम
सप्रेम जयभीम😍😍
जय भीम ❤❤❤
सप्रेम जयभिम 😍😍