Thank You for this video. I think माझ्या सारख्या अनेक जणी असतील ज्यांना हे दुकान पुण्यात राहून सुद्धा माहिती नसेल. Please अजून असे भरपूर पुण्यातले videos करा
ऐश्वर्या ताई तुमच पुण्यात स्वागत आहे मी तुमचे सगळे video बगते मला खूप आवडताता आणि तुमचा हा video पाहिला खूपच सुंदर होता आणि मला सांगायला खूप अवडेल कि नितिन उत्तरकर हे माझे सखे मामा आहेत माझे नाव रोहिणी संतोष महाजन मी त्या ची बहिणी ची मुलगी आहे नितिन मामा ची भाची तुम्ही पुडचा video मधे माझ नाव रोहिणी महाजन नक्की सांगा मला अवडेल धन्यवाद ताई 👌👌🙏🏻🙏🏻👍😊😊
Iashwrya khrech mast collection aahe g tuz khoop 2kautuk & abhinandan Punyat video klas ,pn tsach Kolhapur mdhe kelas tr amhala far soyiche hoil ,thank you 👌👌😍😍
Thank You for this video. I think माझ्या सारख्या अनेक जणी असतील ज्यांना हे दुकान पुण्यात राहून सुद्धा माहिती नसेल. Please अजून असे भरपूर पुण्यातले videos करा
@aparnaSuhas: place?store Ku the she?
@@sunitajagtap8522 tulshi baug chya aat aahe
Thank you 😊
Bank if maharshtracha ithun aat shirlyvr saral jaun right la ahe building
फारच अप्रतिम साड्या आहेत. काका ठाणे, मुंबई मध्ये पण outlet टाका
हो नितीन वस्त्र मध्ये खूप सुंदर साड्या मिळतात ते ओळखीचे आहेत् दाखवतात पण खूप छान पद्धतीने नक्की भेट देणार
Mi ithe bharpur kharedi keleli ahe. 2 lagnancha basta bandhla ahe ithe. Khup worth miltat ithe sadya.
खूप खूप सुंदर साड्या आहेत ❤❤❤
खुप छान आम्ही येथुन साड्या घेतो
छान आहेत साड्या
Khupch sundar
Khup chan
ऐश्वर्या ताई तुमच पुण्यात स्वागत आहे मी तुमचे सगळे video बगते मला खूप आवडताता आणि तुमचा हा video पाहिला खूपच सुंदर होता आणि मला सांगायला खूप अवडेल कि नितिन उत्तरकर हे माझे सखे मामा आहेत माझे नाव रोहिणी संतोष महाजन मी त्या ची बहिणी ची मुलगी आहे नितिन
मामा ची भाची तुम्ही पुडचा video मधे माझ नाव रोहिणी महाजन नक्की सांगा मला अवडेल धन्यवाद ताई 👌👌🙏🏻🙏🏻👍😊😊
Very reasonable prices.lam purchasing from 15/20 years from Nitin vastra.really nice collection.Excellent service.
Pure सिल्क साड्या रिजनेबल मध्ये मिळतात काय इथे
मला 4 साड्या घ्यायच्या आहेत मुलाच्या मुंजी साठी
बेंगलोर सिल्क, मुंबई। मध्यें कुठे स्वस्त दरात उपलब्ध आहे ते सांगा, त्याचा एक video बनवा , please ❤❤
Thanks for creating this video in Pune. Very nice variety and price
❤ खूप खूप छान
All are art silk
Welcome to Pune... please cover dress materials or kurta sets collection also
Thank you 😊 nakki try karen
Shop madhye visit kara...
Online kse magvayche plz tell
All my sarees are from Nitin itself.. even my sister bought the wedding sarees from there
Khup khup chaan tai , can you show lock and lock containers in wholesale rate
Hello! Sure will try
❤
ऐश्वर्या ताई पुण्यात आपले स्वागत ⚘️. पैसा वसुल खरेदी साठी जर अजून छान छान साड्या साठी विडिओ करा. रेंज क्वालिटी वेगळ. नक्कीच आम्ही वाट पहात आहे 🥳🍫👍
नक्की व्हिडिओ करेन. Thank you 😊
Mam shanipar samor jo रोड आहे तिथून आत जायचे का
Online साडी घ्यायची असेल तर आजुन साड्या आणि किंमत सेल डिस्काउंट दाखऊ सेकता का प्लिज कारण आम्ही जिल्हा नांदेड हून साडी घेणार आहोत. (Whatup no)
वर्षांपूर्वी चा व्हिडिओ आहे आत्ता याच
कीमतीत देतील का?
Iashwrya khrech mast collection aahe g tuz khoop 2kautuk & abhinandan Punyat video klas ,pn tsach Kolhapur mdhe kelas tr amhala far soyiche hoil ,thank you 👌👌😍😍
😊😊😊😊😊😊😊😊
3:37 😊😊😊😊 3:37 😊😊 3:37 😊😊😊 3:37 😊😊😊😊😊
3:37
😊😊
😊😊😊
Lavkar visit kara..
Aishwarya Tai please denim knee length dress & denim dungaree dadarla kuthe miltil budget madhe te dakhav na … please please
Hello! Nakki 😊
नक्की पत्ता सांगा.
online milte hain ?
Online delivery ahe ka
Please make video on designer work sarees shop best options in pune
Nakki will try
Online मिळेल का
Var dakhvilela video aaplyach shop cha aahe
Gadhawal silk saree aahe ka
Kiti divas aahe sale sadyancha
15th August 2023 paryanta ahe sale.
31 august 2023
Plz shop cha address sanga plz plz plz
मुंबईत कुठे मिळेल असे सगळे?
पत्ता आणि मोबाईल नंबर मिळेल का.....
Shopkeeperla jara bolayala dya
Adress please
Address send kara pl.
Khup chayan sarees
Phn no. Pl send kara
Nit
Adress send करा