# लग्न झाल्यावर म्हणलं चांगलं होईल पण असली गाना औलाद नशिबाला भेटली लय अवघड झाल 😡😡

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • तुमचाच अविदादा

Комментарии • 17

  • @ratnagourinarute8752
    @ratnagourinarute8752 2 месяца назад +2

    Aai la bare nahi tr ekhadya divshi pinky nahi ka jevn banvu shakat

  • @TeslaTesla-fj3pe
    @TeslaTesla-fj3pe 2 месяца назад +23

    जाऊदे अव्या दुसरं लगीन कर. अव्या कसाही असला तरी तो कधी live ला इतक्या विचित्र कंमेंट येतात तरी कधी तो संयमी राहून उत्तर देतो नाहीतर बाकी काही छपरी vlogger एखादी कंमेंट घेऊन डायरेक्ट त्याचा vlog बनवतात आणि शिवराळ भाषा वापरतात. अव्या ला त्रास नका देऊ ही विनंती

    • @samratarya6140
      @samratarya6140 2 месяца назад +3

      Fakt sahanubhuti chi comment nako. tumhi tumchya olakhitali kinva natyatil mulgi tyala baghun tyach lagn lavun dya. tevhach jara bara vatel.

    • @TeslaTesla-fj3pe
      @TeslaTesla-fj3pe 2 месяца назад

      हो. तुम्ही पण प्रयत्न करत असालच comment वरून तरी तुमची अव्या साठीची आपुलकी आणि धडपड स्पष्ट दिसत आहे. होईल काहीतरी लवकरच

  • @chhayajadhav2789
    @chhayajadhav2789 2 месяца назад +2

    अरे माझा मुलगा स्वापट वेअर इंजीनियर आहे 34बय सर्व काही चांगले आहे त्याच अजुन लग्न नाही झालं मुली भेटत नाही त त्याने काय करावे होईल तेव्हा होईल आई वडीलांना संभाळत आहे तु तर अजुन लहान आहेस लग्न नाही झालं म्हणून कोणी जगन सोडत नाही समजला

  • @rupa6016
    @rupa6016 2 месяца назад +2

    मस्त व्हिडीओ 👍👌👌👌👌👌

  • @dada.boosboos7215
    @dada.boosboos7215 2 месяца назад +6

    आव्या पाऊस लय चालू आहे दोन दिवस घरीच बस

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 2 месяца назад +3

    अविनाश आईला चांगले संभाळ लक्ष देत जा आईकडं जरा 😢 आई आहे म्हणून तूं आहेसच हे समजून घेत जा जरा कोणी नाही पाहणार मगं बहीणी लसंसार आहे ते यांचे आईकडे खरंच लक्ष दे

  • @geetagollar8043
    @geetagollar8043 2 месяца назад +2

    😅😅😅😅

  • @Sayyed-ho5rj
    @Sayyed-ho5rj 2 месяца назад +6

    Jaude tension Nako gaius 😢😢😢

  • @OmkarMohite-ep5ev
    @OmkarMohite-ep5ev 2 месяца назад

    😅😅😅😅😅

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 2 месяца назад +1

    अविनाश आई किती खराब झाली आहे इकडे जरा लक्ष दे कामाला जात जा घरात बसून नुसता खाऊ नको आणि आपण आमच्या गावाला मुलगी असेल तर तिच्याबरोबर तुझं लग्न लावून दे म्हणावं सुखी रहा संसार सुखी संसार चांगला कर आईला चांगलं आई तुला कष्ट करून किती छान चालते असा मुलगा तू पण आईसारखा राहून दाखवा आई खरंच खूप छान आहे तुझी तिला चांगलं सांभाळ म्हातारपणी तिला चांगलं सांभाळतील आशीर्वाद घेतील त्रास देऊ नकोस

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 2 месяца назад +6

    आई आविच दुसर लगनाच बघा लवकर

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 2 месяца назад +1

    अविनाश दुसरे लग्न कर टेन्शन घेऊ नको त्या पुण्याला मला तुझ्या गावातली मुलगी बघ आणि लग्न लावून देण्यासाठी टेन्शन घेऊ नको तुला पण चांगली बायको भेटेल जास्त खाऊ नको जास्त जाडा झाला की तब्येत कमी कर जरा व्यायाम कर हुशार आहेस तू तुझं लग्न होईल आईला सांभाळ भावाला भाऊजीला सांभाळ बहिणीला सांभाळ पुण्याच्या गावातली मुलगी करते ज्यावर लग्न करून सुखी संसार करा अविनाश

  • @AsimAttar-l7x
    @AsimAttar-l7x 2 месяца назад +1

    Avi tu dusra lagn kar

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 2 месяца назад

    मावशी आबिहाळद लावावा सूज वसरेल रात्री झोपताना काळजी घ्या पावसाच्या दिवसात हळदिचे दूध घ्या मावशी 😮आअंबिहाळद लावा