जी लोक करोडो रुपयांच्या फ्लॅट आणि बंगल्यांमध्ये सर्व सुख सुविधांचा लाभ घेऊन देखील दुःखी राहतात त्यांनी आपल्याकडे बघावं आणि निसर्गाचा सामना करून देखील आनंदी जीवन कसे जगता येते
धनगरी जीवन हाविषय घेवून सिधू हाके यानी खरखुर मेंढपाळंच जीवन किती कष्टमय आहे.. हेसर्वाना दाखवण्याचा प्रयत्न सिदू भाऊनी दाखविला आहे. पंच तारांकित सुख,वजिभेचे चोचले पुरवताना बरे वाटते.पण हेनिर्माण करताना किती कषट पडतात हे सरवाना समजले. तरीही कुठल्याही परिस्थिला सामोरे जात मनाने सुखी रहातात.देवावर भरवसा ठेवून. सुखी रहा बांधवानो. जय मल्हार!
आपल्या कडे सर्व काही असताना माणसं दुःखी असतात आणि तुमच्या डे एवढी परेशानी असूनही सुखी समाधानी असता तुम्हाला ताई ची मिळणारी साथ आणि त्यांचा समाधानी स्वभाव खुप छान आहे
दादा मेंढरं, घोडी खूप थंडावत असतिल मुक्या प्राण्यांना खूप त्रास सण करावा लागतो. तुम्हाला ही किती त्रास सण करावा लागतो बघून खूप वाईट वाटलं 🙏 वहिनी एवढ्या अंधारात जेवण बनवण खूप अवघड आहे. आम्हाला घरात बसुन जेवण बनवायच खूप टेन्शन येत तुम्ही खरचं खूप त्रास सण करावा लागतो 🙏🙏सागर पण किती छोटा आहे. त्याची पण काळजी घ्यावी लागते एवढ्या रानात किडा मुंग्यांची पण भीती आहे. एवढा त्रास असून त्यातून पण आनंद घेता. घोळ्या मेळ्याने सगळी रहाता दादा हे सगळ तुम्हीच करू शकता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏🙏
दादा तुमचे सर्वांचे जीवन खडतर आहे पण ह प्रवास वरुणराजा प्प्रसन्न होवो तुम्ही आनंदमय, सुखमय प्रवास करत गावी सुखरूप वाडा पोहचवो होवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना .
🙏भाऊ तुम्हाला खुप संघर्ष करावा लागतो तरी पण तुम्ही सगळे किती प्रेमाने राहाता बानाईताई खुप भारी आहे त्याच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे तुमची सगळी फॅमिलीच खुप छान आहे काळजी घ्या भाऊ 🙏
बापरे किती प्रतिकूल परिस्थितीत राहता आपण, आम्ही किती सुख सुविधा उपभोगत जगतो तरी तक्रार करतो कसली ना कसली, खरोखरच लाज वाटते स्वतःची, 😮, देव खरोखरच तुम्हाला खूप सुख सौख्य देवो, हककाचे छप्पर आणि मुबलक अन्न वस्त्र निवारा मिळो, स्वामी समर्थ ❤
Kadhi आयुष्यात टेन्शन आले की ,जीवन नको वाटले तर नेहमी यांचे व्हिडिओ बघत रहा ..जीवन दिल्याशिवाय राहणार नाही..ते पुण्य धनगरी जीवन व्हिडिओ ल 100 पर मिळणार
सलाम आहे तुमच्या कष्टाला. खरचं तुमचं जीवन हे संघर्ष मय आहे,तरी तुम्ही समाधानी आणि आनंदात असता नाहीतर आम्ही सगळ असून आनंद नाही.तुमच्याकडे बघुन खरचं खुप काही शिकण्यासारखे आहे.
किती पाऊस आहे आणि तुम्ही आज आपला बिऱ्हाड घेऊन उघड्यावर राहतात कशाचीही भीती नाही जे समोर आहे त्याच्यात समाधान मानता कमाल आहे बाबा देव तुमचे भले करो दादा तुम्ही एक टेम्पो घ्या कारण सतत तुमचं वाडा हलवत असतात सुमा न नेण्यासाठी बर पडेल सोप होईल काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
ना गॅस ना घर ना कसली अपेक्षा तरी किती सुखी आहे दादा तुमी नाही तर आताच्या बायको एकदम छोट्या गोष्टी नसली तर चाला हॉटेल हे नाही ते नाही मी कस सोयंपक करू आता पण तुमी ग्रेट आहेत दादा खूप सलाम तुमला मना पासून सलाम 👍🙏🙏 जय मल्हार जय अहिल्या 🚩💛💛💛
आजच्या व्हिडिओत दादाचं नाव सिधू हाके आहे समजलं.तुम्ही सर्वजण पाऊस असो कसल्याही वातावरणात सगळे एकत्र आनंदात राहाता.तुमचे आईबाबा पण तुमच्या बरोबर खुप आनंदी दिसतात हे पाहून नक्कीच समाधान वाटते.अर्चना तुमचा भाऊ तुम्ही सर्वजण एकमेकांच्या मदतीने सगळी कामं करत जीवन जगता .तुमचे कुटुंबातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बानाई ताई मी नांदेड़ वरून आहे वैशु ताई माझी लग्न सात आठ महिने झालय बर का पण मला काही चपाती फुगत नाही आणि उरकत नाही बर खाती चपाती वार्ड च होते जर तुम्ही मला तुमची पद्धति नुसार सागता ताई बर होली तुमचा स्वयंपाक भारी बनवता तो इस माझी जाऊ मणते मी आणि नेहमी विडीयो बघते तो बघा सागा पिलिज रिप्लाई पिलिज पिलीज सांगा बर बर होईल ताई
बाणाई,हसतखेळत परिस्थिती वर मात करत कसा संसार करावा हे तुमच्याकडून शिकावं.आदर्श आहेस तु तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात .निसर्गाचं तेज तुमच्या चेहर्यावर आहे. तुम्हाला देव जास्तीत जास्त शक्ती देवो
Shri Swami Samarth. Dada tumche video baghun àanandi Jevan jagnayachi Prerna milate, khar tar tumcha sangharsh pahun aanandi kas rahav te samjte , Sagar bal tar khup chan aahe
हसत खेळत आपण सगळे जण राहतात कष्टाचे जिवन आहे नेहमी आपले व्हिडिओ पाहते सागर सुध्दा खेळकर आई दादा तुम्हांला नमस्कार दोन्ही वहिनी छान राहतात खुप कष्ट करतात सैनिक छान असतो
त्यात सुधा समाधानी,आनंदी घरातील सर्व बायकांचे तर खुपच कौतुक वाटते ,आई वडिल भाऊ लहान बाळ सर्वजण याच छता खाली आहात नुसत्या बांधलेल्या भिंती चे कधीच घर हौऊ शकत नाही खरे घर,कुटुंब तुमचेच आहे🙏
आम्ही शहर मध्ये राहतो..सगळी सुविधा आहे..पाऊस आला आणि जर जिना आणि पार्किंग खूप ओली झाली किंवा मग चप्पल आणि गाड्या च्यां माती घाण झाली पार्किंग मध्ये तर खूप राग येतो मला ..चिडचिड होते.. पण तुमचे असे व्हिडिओ बगून मला स्वतःची लाज वाटू लागली....की तुमची बानायी किती त्रास असला तरी छान हसून काम करते...
खुप कठीण परिस्थितीत राहता दादा तुम्ही लाईट नाही उन वारा पाऊस सगळ सहन करत असतात तरीही आनंदी राहता खुप खुप छान
जी लोक करोडो रुपयांच्या फ्लॅट आणि बंगल्यांमध्ये सर्व सुख सुविधांचा लाभ घेऊन देखील दुःखी राहतात त्यांनी आपल्याकडे बघावं आणि निसर्गाचा सामना करून देखील आनंदी जीवन कसे जगता येते
धनगरी जीवन हाविषय घेवून सिधू हाके यानी खरखुर मेंढपाळंच जीवन किती कष्टमय आहे.. हेसर्वाना दाखवण्याचा प्रयत्न सिदू भाऊनी दाखविला आहे. पंच तारांकित सुख,वजिभेचे चोचले पुरवताना बरे वाटते.पण हेनिर्माण करताना किती कषट पडतात हे सरवाना समजले. तरीही कुठल्याही परिस्थिला सामोरे जात मनाने सुखी रहातात.देवावर भरवसा ठेवून. सुखी रहा बांधवानो. जय मल्हार!
देवाकडे एकच पार्थना आहे की तूम्हाला खूप सुखी ठेवावं 🙏
आपल्या कडे सर्व काही असताना माणसं दुःखी असतात आणि तुमच्या डे एवढी परेशानी असूनही सुखी समाधानी असता तुम्हाला ताई ची मिळणारी साथ आणि त्यांचा समाधानी स्वभाव खुप छान आहे
खुप कष्टमय जीवन आहे दादा तुमचे. काळजी घ्या देव तुम्हाला चांगली शक्ती देवो,
खूप त्रासदायक, पण तुम्ही त्यातही आनंदी असता,आपणाकडून शिकण्यासारखे भरपूर आहे.जीवनाचा खरा अर्थ समजतोय,देव आपली रक्षा करो,आणि भले करो.
जय मल्हार दादा...देव सदैव तुमच्या पाठीशी राहो..
दादा मेंढरं, घोडी खूप थंडावत असतिल मुक्या प्राण्यांना खूप त्रास सण करावा लागतो.
तुम्हाला ही किती त्रास सण करावा लागतो बघून खूप वाईट वाटलं 🙏 वहिनी एवढ्या अंधारात जेवण बनवण खूप अवघड आहे. आम्हाला घरात बसुन जेवण बनवायच खूप टेन्शन येत
तुम्ही खरचं खूप त्रास सण करावा लागतो 🙏🙏सागर पण किती छोटा आहे. त्याची पण काळजी घ्यावी लागते
एवढ्या रानात किडा मुंग्यांची पण भीती आहे. एवढा त्रास असून त्यातून पण आनंद घेता. घोळ्या मेळ्याने सगळी रहाता दादा हे सगळ तुम्हीच करू शकता सलाम तुम्हाला सर्वांना 🙏🙏
दादा पाऊस चालू झाला आहे, एकदा टेम्पो भरा मेंढर चा आणि घरी जावा,कुठे चालत जाता
सगळे लवकर घरी जा
दादा तुमचे सर्वांचे जीवन खडतर आहे पण ह प्रवास वरुणराजा प्प्रसन्न होवो तुम्ही आनंदमय, सुखमय प्रवास करत गावी सुखरूप वाडा पोहचवो होवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना .
सलाम तुम्हा सगळ्यांना
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏भाऊ तुम्हाला खुप संघर्ष करावा लागतो तरी पण तुम्ही सगळे किती प्रेमाने राहाता बानाईताई खुप भारी आहे त्याच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे तुमची सगळी फॅमिलीच खुप छान आहे काळजी घ्या भाऊ 🙏
खरंच सुखी जीवन आहे ....समाधान याच्यात बघावं .. मनुष्य देहाचं सोन करत आहेत
खडतर परिस्थितीत कस रहाव व तेही आनंदात ते तुमच्या कडन शिकाव.सलाम तुमच्या जगण्याला.
किती ते कष्ट आणि तरीही चेहर्यावर किती समाधान आहे 🙏🙏
हाके साहेब,आजोबा,आजी बना ताई, अर्चना ताई , सर्वाना माझा नमस्कार, व सागरला आशीर्वाद. आनंदाने राहा हीच खरी संपत्ती आहे
बनाबई खूप चांगली स्री आहे तिच्याकडून खूप काही शिण्यासारखे आहे ..आत्ताच्या बायकांना येवढ्या सोई असून शुद्दा खुश नसतात ...आणि ऐक बानाबई किती खुश.,✔️🤗🤗😍
स्वामी समर्थ तुमचे रक्षण करल आशी मी समर्थ चरणी प्रार्थना करते धन्यवाद दादा बानाई
दादा,... तुमचा जो शब्द... " मस्त पैकी " लई भारी वाटतोय राव 🙏🙏🙏सतत वापरा मस्तपैकी 👍👍👍
दादा पावसात काळजी घ्या जय मलाहर❤❤❤❤❤❤❤
फार बिकट परिस्थितीत राहून सुद्धा आनंदी राहाता दादा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤बानाई खरच अगदी साक्षात लक्ष्मी आहे पहावं तेव्हा प्रेमाणे स्वयंपाक करते...... खूप छान स्वभाव आहे....
खुप जवळुन आपल्या व्हिडीओ मुळे धनगरी जीवन बघायला मिळाले किती निसर्गाशी समरस होता आपण ला धन्यवाद आम्हाला ही अनुभवाला मिळाले मटकिची उसळ.वमेथीची आवडली
दादा आता कुठे आहेत आपण परभणी जिल्ह्यात पाऊस नाही फार परिस्थिती कठीण आहे दादा तरी आनंदात राहाता संत बाळूमामा चा हात आहे आपल्या पाठीवर
मुक्या प्राण्याची परिस्थीती पाहुन डोळे भरून आले हके दादा
बापरे किती प्रतिकूल परिस्थितीत राहता आपण, आम्ही किती सुख सुविधा उपभोगत जगतो तरी तक्रार करतो कसली ना कसली, खरोखरच लाज वाटते स्वतःची, 😮,
देव खरोखरच तुम्हाला खूप सुख सौख्य देवो, हककाचे छप्पर आणि मुबलक अन्न वस्त्र निवारा मिळो, स्वामी समर्थ ❤
तुमच्या कष्टाला तोड नाही सलाम तुमच्या मेहनतीला
Kadhi आयुष्यात टेन्शन आले की ,जीवन नको वाटले तर नेहमी यांचे व्हिडिओ बघत रहा ..जीवन दिल्याशिवाय राहणार नाही..ते पुण्य धनगरी जीवन व्हिडिओ ल 100 पर मिळणार
सलाम आहे तुमच्या कष्टाला. खरचं तुमचं जीवन हे संघर्ष मय आहे,तरी तुम्ही समाधानी आणि आनंदात असता नाहीतर आम्ही सगळ असून आनंद नाही.तुमच्याकडे बघुन खरचं खुप काही शिकण्यासारखे आहे.
Khup khadtar jivan aahe Tari anandit rahta tumhala sarvana parnam banai chpati aani bhakri khup sunder banvte chhan video Jay malhar
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
किती पाऊस आहे आणि तुम्ही आज आपला बिऱ्हाड घेऊन उघड्यावर राहतात कशाचीही भीती नाही जे समोर आहे त्याच्यात समाधान मानता कमाल आहे बाबा देव तुमचे भले करो दादा तुम्ही एक टेम्पो घ्या कारण सतत तुमचं वाडा हलवत असतात सुमा न नेण्यासाठी बर पडेल सोप होईल काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
खुपच वाईट वाटते दादा पावसाळ्यात काळजी घ्या सगळ्याची बाळू मामा चरणी प्रार्थना करतो सुखरूप राहुधे सर्व जण ❤❤❤🙏 🙏
तुमचया व्हिडियो ची वाट बागत होती मला खूप आनंद होतो तुम्हाला सर्वांना बघून खूप आनंद होतो छान फॅमिली आहे दादा तुमची असेच रहा अंनंदी
आत्ताच विचार करत होतो की हाके दादाचा व्हीडीओ कसकाय येईना आणि तेवड्यात व्हीडीओ आला 😊😊😊
आजचा व्हिडिओ खूप छान किती कष्टाळू आहेत तुम्ही सर्वजण आनंदाने राहता🎉👍🙏🙏
तुम्हाला असे बघायला नाही आवडत दादा, काळजी घ्या सर्वांची,देवाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ❤❤
Dada tumcha jeevan khup kathin aahe aani turi aalelya paristhiti la samore jata
Aai Baba tumhi sagalech must paiki khush rahata
Tumha sagalyana salam❤❤
Pavsamdhe काळजीपूर्वक rahto ja दादा खूप kathin aahe tumch जिवन
Wow banai chul lay bhari banvali 👌👌 chapati vang bhaji baghun bhuk lagli banai👌👌🌷🌷🌹🌹🌹🌹🌹
खुप संघर्ष करावा लागतो तरीही किती आनंदी असल्याचे दिसत आहे,, आणि सार काही वेळेत पूर्ण ,, दररोजची काम
लय भारी माजी भानु माजी सोनी लाय हुशार सर्व गुण समन आहे खुभच छान शुभेच्छा आनंदात रहा खुभ छान छान आहे सगळे 😊
शूभम गजानन मंदाडे सावरगाव बंगला तालुका पूसद जिल्हा यवतमाळ या भागात बौलत आहै सर
अस वाटत की एक दिवस याव तुमच्याकड रायला आणि हे जीवण प्रत्यक्ष अणुभवाव खुप छाण वाटत सगळच निसरगात करायचा आनंद वेगळाच
खूपच खडतर जीवन तरी किती एकोपा आहे कुटुंबात सलाम आहे तुम्हाला .आई दादांना पाठवा की गावाला.
बसण्यासाठी तंबू आणू शकता तुम्ही
ना गॅस ना घर ना कसली अपेक्षा तरी किती सुखी आहे दादा तुमी नाही तर आताच्या बायको एकदम छोट्या गोष्टी नसली तर चाला हॉटेल हे नाही ते नाही मी कस सोयंपक करू आता पण तुमी ग्रेट आहेत दादा खूप सलाम तुमला मना पासून सलाम 👍🙏🙏 जय मल्हार जय अहिल्या 🚩💛💛💛
दादा तुम्ही ऊन वारा पाऊस याला सामोरे जाऊन जिवण जगत असता बाळू मामा रक्षण करा हीच बाळू मामाच्या चरणी प्रार्थना
एकत्र कुटुंब पद्धती अतिशय चांगली आहे
खूप कस्टाचं जीवन आहे..परंतु तुम्ही आनंदाने जगता ..तुमचा Video बघीतलं की एक ऊर्जा मिळते जगण्याची...
तुमची सर्वांची एकी बघून खूप बरं वाटतं
एकमेकांचा खूप आदर करता
खुपच कष्टमय जीवन तरी पण तुमचे सर्व कुटुंब आनंदी रहाता सलाम तुम्हा सर्वांना 🙏👍🙋♂️
दादा किती अवघड आहे जीवन तुमचे सलाम तुम्हाला
तुम्ही खूप काही शिकवता आम्हाला तुम्हाला दंडवत,🙏🙏🙏🙏
देवा यांना खूप आनंदी ठेवा व त्यांचे रक्षण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
खूप त्रास दायक जीवन आहे तूमच देव तुम्हाला सुखी ठेवो
Daada tumche pavasat khup sangharshamamya jivan aahe tari hasat rahata video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Tumcha. Aaiwdelancha sohdhau khup chanla ahi
Tumacha barobar Dev,Devata Aahe ,mhanunach tumhi kathin patistithit ,sukhi, Aanandi jivan jagatay dada .👌👌🙏🙏.
Allah ki rehmate ap sab per bani rahe. Ameen❤
कष्टमय जीवन आहे पण देव तुमच्या पाठीशी आहे म्हणू अशा कष्टमय व संघर्षमय जीवनात तुम्ही सुरक्षीत जीवन जगत आहात
खुप संघर्ष खडतर प्रवास झोप नाही ऊन वारा पाऊस सगळा जीवन प्रवास खडतर च कसे दिवस काढता देव तुम्हाला शक्ती देवो
कठीण जीवन आहे तुमचं ,पण त्यात पण सुख शोधत तुम्ही---मला आवडत तुमचं जीवन❤
बाणाई अर्चना दोघी सुगरणी आहात किती एकजिवाने राहतात.भाग्यवान आईबाबा.
दादा आता टेंपो करुन सगळे सुखरूप जावा गावाला.
खुप कठीण परिस्थितीत राहता दादा तुम्ही सर्व आणि किती आनंदी राहता खूप छान ❤
किती कष्ट मय जीवन आहे.दादा तुमचं.
घरात बसून थंडी वाजते आमाला तुम्ही तर ऊघडेवर असता नवल वाटल ते पाहुण छोटे पीलू आहे सोबत त्याला जपत जा थंडी पासून तुम्ही काळजी घेत जा❤❤❤
खुप कठीण परिस्थितीत जीवन काढाव लागत तरी किती आनंदी राहता
खुप कष्ट करून जगणे देव चांगली शक्ती देवो ही प्रार्थना
खुप वाईट वाटले तुमची परिस्थिती बघून किती दिवस लागतील गावाला जायला
आजच्या व्हिडिओत दादाचं नाव सिधू हाके आहे समजलं.तुम्ही सर्वजण पाऊस असो कसल्याही वातावरणात सगळे एकत्र आनंदात राहाता.तुमचे आईबाबा पण तुमच्या बरोबर खुप आनंदी दिसतात हे पाहून नक्कीच समाधान वाटते.अर्चना तुमचा भाऊ तुम्ही सर्वजण एकमेकांच्या मदतीने सगळी कामं करत जीवन जगता .तुमचे कुटुंबातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
What a difficult life.god bless you people
बानाई ताई मी नांदेड़ वरून आहे वैशु ताई माझी लग्न सात आठ महिने झालय बर का पण मला काही चपाती फुगत नाही आणि उरकत नाही बर खाती चपाती वार्ड च होते जर तुम्ही मला तुमची पद्धति नुसार सागता ताई बर होली तुमचा स्वयंपाक भारी बनवता तो इस माझी जाऊ मणते मी आणि नेहमी विडीयो बघते तो बघा सागा पिलिज रिप्लाई पिलिज पिलीज सांगा बर बर होईल ताई
Dev tumachya sadayav patishi aahe balu mama chya navan changbhal
परमेश्वर तुमहाला शुखी ठेवों हिच sdishaya
तरिहि तुम्हा सर्वांच्या चेहर्या वरील आनंद बघून
कौतुक करावे तेव्हडे कमीच
..... मजा ह आपली.... पाऊस.. पावसाचा आनंद घेतात...😊
याला म्हणायचं चिमणी आपल्या बाळांना कसे खायला शिकवते चटणी मीपण केली खूप छान 🎉🎉🎉🎉
जय मल्लार तुमचे जीवन आंनदिमाय राहो 🎉 तळपत्री थोडी मोठी घ्या
कीर्ती अवघड जिवन आहै भाऊ
खरच आहे त्या परिस्थितीत आनंदाने रहाता
आई मायाक्का देवी सैदव तुमच्या पाठीशी आहे
Kiti mast jeevan aahe tumche kathin aahe pan khup sukhi aahe
बाणाई,हसतखेळत परिस्थिती वर मात करत कसा संसार करावा हे तुमच्याकडून शिकावं.आदर्श आहेस तु
तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात .निसर्गाचं तेज तुमच्या चेहर्यावर आहे.
तुम्हाला देव जास्तीत जास्त शक्ती देवो
Shri Swami Samarth. Dada tumche video baghun àanandi Jevan jagnayachi Prerna milate, khar tar tumcha sangharsh pahun aanandi kas rahav te samjte , Sagar bal tar khup chan aahe
Gawakdchi aathvn yete tumchykd pahun khup bhari watty
Kiti haal mansanche, pranyanche 😰😰tari jagnyachi umed bhari tumchi 👌👌👍👍😊
खरच जगणे तुमच्या कडून शिकावे मला शब्द च नाही सुचत पण लय भारी जीवन तुमचे❤
दादा आजूबाजूला कोठे पडवी वगैरे असेल तर चौकशी करा तेवढास राहण्यासाठी आसरा होईल
हसत खेळत आपण सगळे जण राहतात कष्टाचे जिवन आहे नेहमी आपले व्हिडिओ पाहते सागर सुध्दा खेळकर आई दादा तुम्हांला नमस्कार दोन्ही वहिनी छान राहतात खुप कष्ट करतात सैनिक छान असतो
त्यात सुधा समाधानी,आनंदी घरातील सर्व बायकांचे तर खुपच कौतुक वाटते ,आई वडिल भाऊ लहान बाळ सर्वजण याच छता खाली आहात
नुसत्या
बांधलेल्या भिंती चे कधीच घर हौऊ शकत नाही
खरे घर,कुटुंब तुमचेच आहे🙏
खुपच कष्टाचे जीवन आहे दादा आपले बाळुमामा आहेत सोबतीला. असो तब्येतीची काळजी घ्यावी, ❤❤❤❤❤❤
खंडोबा बाळू मामा कायम तुमच्या पाठीशी आहे
तुमचे जीवन अतिशय अवघड असूनही त्याच्यावर तुम्ही मात करता दादा, तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो
दादा अवस्था कठीण असली तरीसुद्धा तुम्ही असेल त्या परिस्थितीमध्ये सांभाळून घेता.
खुप सुंदर जीवन आहे तुमच
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा काळजी घ्या
मस्त रे भाऊ... छान राहता तूम्ही... समाधानी आयूष्य
आम्ही शहर मध्ये राहतो..सगळी सुविधा आहे..पाऊस आला आणि जर जिना आणि पार्किंग खूप ओली झाली किंवा मग चप्पल आणि गाड्या च्यां माती घाण झाली पार्किंग मध्ये तर खूप राग येतो मला ..चिडचिड होते.. पण तुमचे असे व्हिडिओ बगून मला स्वतःची लाज वाटू लागली....की तुमची बानायी किती त्रास असला तरी छान हसून काम करते...
Agdi khare aahe tumche.