मराठा समाजाचा राज ठाकरेंना विरोध, मराठा आंदोलकाचा Raj Thackeray यांना खरमरीत सवाल, पाहा व्हिडीओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 565

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 2 месяца назад +2

    भाऊ समर्थ तुम्हाला 🎉

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 2 месяца назад +1

    आज पर्यंत सत्ता कोणी करू .आज मराठे अडचणीत आले आहेत,
    मुलांचे शिक्षण,आरोग्य,नोकरी आणि मुलांचे लग्न करायचं म्हटले तर ते करता येत नाही.हे राजकारणी लोक आज घरी बसवण्याची वेळ आली आहे.

  • @dhananjaychandode9275
    @dhananjaychandode9275 2 месяца назад +23

    फक्त राजसाहेब ❤

  • @sandeshnevrekar8749
    @sandeshnevrekar8749 2 месяца назад +32

    सुशिक्षित अडाणी म्हणतात ते हे 🤦🏻

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 2 месяца назад +168

    मुळात प्रश्न एवढी वर्षे सत्ता भोगली त्यांना आडवा ते नाही

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 2 месяца назад +6

      Absolutely true ..... He loka tay statment cha vegdaa artha kadhat aahe .. Kahun kadhat aahe yaa mage pn karan aahe ... Tayna pn mahit aahe ki raj saheb ni fakta martha lokanacha virodhat ha satment nahi dila ... 1st haa statment arksha(obc,sc,st,sbc,nt...etc) hatwaycha dishayni hotach nahi. Taynacha mhna asa hota ki aaplay maharashtrat arkshan jari nahi rahala trr aaplay pashi khup jobs aahe ... Pn tay sathi bhayerun yenary lokana thambawa lagel... Asa tayna mhnaycha hota pn yanachi buddhi ghutnayt geli aahe. ... He loka je pn sharad pawar cha Oppostion madhe asel taynacha virodh karel he loksabhe madhe pn disla aani aata pn disatch aahe. Nahitr aayni vicharw shard pawar UBT khngress la tumhi aamhla arkshan dayla ka ... Kivha tumhi satayt hote tr kahun nahi dila ,, pn nahi vichart. Wait ...maratha andolak ase samjat aahe ki.... Yanacha andolana mude gelelay loksabha madhe MH madhe NDA la kami seats midalay. He yanacha gayr samaj aahe. Kiman 2 seats gelay yanacha andolana mude NDA cha. Ani yana asa vhatat aahe ki maratha lokani purna MH cha rajkaran palwtla. Aata tayna asa vhatat aahe ki vidhan sabha yancha hatat aahe. Jarur mahayuti la loss hoil pn fakta marathwada madhe.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад +9

      कशाला अडावतील.. 500 दिलेत प्रत्येक मतदानला... 😂😂

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 2 месяца назад +4

      ते कशाला आडवे जातील कारण त्यांनीच पाठवले आहेत यांना.

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl 2 месяца назад +1

      Te virodh pn karat nahit support pn karat nahit..

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf 2 месяца назад +1

      @@Shubham-fjvdl मुळात त्यांची मागणी आर्थिक निकषावर आहे,शरद पवार उध्दव ठाकरे फडणवीस सगळे घोंगड भिजवत ठेवणार स्पष्ट करणार नाही.

  • @culturedance6654
    @culturedance6654 2 месяца назад +30

    मी मराठा राज साहेबानं सोबत ❤️❤️

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 2 месяца назад +3

    अडाणी लोक आहेत हे निगेटिव्ह आहे

  • @prathameshpatil3579
    @prathameshpatil3579 2 месяца назад +21

    फक्त राज साहेब ठाकरे 👑💥💪❤️

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 месяца назад

      @@prathameshpatil3579 आमदार किती आहेत

    • @surajmayekar5444
      @surajmayekar5444 2 месяца назад

      ​@@mahadevmane9333mahity tri kshala vichrtoy😂

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 2 месяца назад +27

    दम असले तर शरद पवार ला अडवून दाखवा

  • @Kirankale04
    @Kirankale04 2 месяца назад

    एकदम बरोबर बोललात नांदेडकर भैय्या 👍👍👍🚩🚩

  • @Kirankale04
    @Kirankale04 2 месяца назад

    एकदम बरोबर बोललात भैया धन्यवाद या राज ठाकरे यांना काय कळणार आहे गोरगरिबांची व्यथा

  • @ashvinthakare5521
    @ashvinthakare5521 2 месяца назад +2

    आम्ही राजसाहेबांसोबत❤

  • @darshankhilani
    @darshankhilani 2 месяца назад +15

    राजसाहेब ठाकरे 🔥❤️

  • @swapnilkasbe4647
    @swapnilkasbe4647 2 месяца назад +24

    काय खर आहे असल्या जनतेच ज्यांना आपला कोण हे समजलेच नाही

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 2 месяца назад +2

    राज ठाकरेंना विचारण्या पेक्षा बारामती ला जाऊन विचारा

  • @rajvardhanpatil3579
    @rajvardhanpatil3579 2 месяца назад +1

    अरे तुम्ही कधी मतदान च केलं नाही राज साहेबाना तर त्यान्च्या कडून अपेक्षा ठेऊ नका 🙏

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 месяца назад +100

    राजसाहेब आरक्षण विना प्रगती करून दाखवणार असं बोललं होते फक्त मराठा विरुद्ध नाही बोलले ते समजून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी उगाच मनावर नका घ्या पूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारा एकमेव नेता आहे❤❤❤

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад +11

      राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण ही लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर ह्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली.

  • @dnyaneshwargulve8940
    @dnyaneshwargulve8940 2 месяца назад

    एक दम बरोबर आहे दादा

  • @VilasGhodake-x7x
    @VilasGhodake-x7x 2 месяца назад

    खरं आहे ❤❤❤

  • @rutikjangam7495
    @rutikjangam7495 2 месяца назад +57

    मुळात राज साहेब काय बोलले हेच ह्याला कळलं नाही आहे

    • @Rider_a.j_1537
      @Rider_a.j_1537 2 месяца назад

      Gadva Pud Geeta Vachali sahebanni as zalay😂

  • @annadhepe2870
    @annadhepe2870 2 месяца назад +7

    राजसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...only raj saheb
    ..

  • @bharatjoshi4863
    @bharatjoshi4863 2 месяца назад

    👍

  • @swayamjadhav5288
    @swayamjadhav5288 2 месяца назад +1

    Raj ❤❤

  • @ravihandva
    @ravihandva 2 месяца назад +28

    मुळात राज साहेब,काय बोलले तेच ह्यांना समजलं नाही, त्यांचं म्हणणं होतं की कुणालाच आरक्षणाची गरज नाही,जर सरकारचा पैसा मराठी लोकांवर खर्च झाला तर,पण सरकारचा पैसा बाहेरून आलेल्या परप्रांतीय लोकांवर होतोय. असं म्हणणं होतं त्यांचं.

  • @abhijitdahibhat7223
    @abhijitdahibhat7223 2 месяца назад +2

    हे पोट्ट तुतारी वाल्याने पाठवलं...... राज साहेब काय बोलले हेच कळलं नाही तुले.....😂😂😂😂😂

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 месяца назад

    🙏👌👌👍💐💐

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 2 месяца назад +27

    आधी समजून घ्या राज साहेब काय म्हणाले ते.... राज साहेब म्हणाले महाराष्ट्रात एवढी संधी आहेत की कोणालाच आरक्षणाची गरज पडणार नाही... आरक्षणाविना सर्वांना नोकरी, चांगले शिक्षण मिळेल ...

  • @chemburmumbai3808
    @chemburmumbai3808 2 месяца назад +22

    जरांगेना AC सुद्दा माहित नाही 😂..... राज ठाकरे म्हणले 'कोणालाच' गरज नाही

  • @adijos92
    @adijos92 2 месяца назад +1

    हे तर तुतारी किंवा ब्रिगेडी पुरस्कर्ते आहेत राज साहेब ठाकरे विषय काय बोलले आणि हे फक्त स्टंटबाजी करत आहेत ते रोजगार आणि राज्याला बद्दल बोलले आहेत .... जरांगे तुतारी वाजवत आहे सत्य समोर येणार आहे

  • @kunalchavan8442
    @kunalchavan8442 2 месяца назад +44

    मी मराठा, मी राज साहेबनांसोबत,, तुतारी चा माणूस आहे जारंगे

    • @sachinkardak
      @sachinkardak 2 месяца назад

      ते दोघे चुत्ता आहे

  • @MaheshPatil-pj6cr
    @MaheshPatil-pj6cr 2 месяца назад +4

    राज ठाकरे यांच्या हाती सत्ता द्या न्याय 100% भेटल

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 2 месяца назад

    एक नंबर भाऊ...एक मराठा लाख मराठा

  • @rajsaheb_10
    @rajsaheb_10 2 месяца назад +2

    राजसाहेब समजायला वेळ लागेल तुम्हाला आज नाही पण कालांतराने समजेल राजसाहेब का बोलले होते

    • @prashantggaikwad7602
      @prashantggaikwad7602 2 месяца назад

      कधी समजेल😂 अमित ठाकरे चा नातू आल्यावर. अरे काय? मराठी पासून सुरू झालेला प्रवास डायरेक्ट बिन शर्ट पाठिंबा पर्यंत आला. आता काय महाराष्ट्राचे उरलेली चड्डी गुजरात ला द्यायची

    • @kirangambhirrao3720
      @kirangambhirrao3720 2 месяца назад

      राज साहेब आहेत म्हणून तू आणि मराठी भाषा आहे साहेब नसतील तेव्हा गोटया धु परप्रांतीय लोकांच्या

  • @LinxCorp-x8n
    @LinxCorp-x8n 2 месяца назад

    Very Good 👍

  • @vijayKusalkar-e1x
    @vijayKusalkar-e1x 2 месяца назад +1

    Raj saheb kingmekar ❤

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w 2 месяца назад +15

    एकच साहेब राजसाहेब मनसे

  • @ishwaraglave9475
    @ishwaraglave9475 2 месяца назад

    व्वा श्याम भाऊ.. सुपर

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 месяца назад +175

    राज ठाकरे म्हणाले होते की कुणालाच आरक्षण नको, पण तुमच्यासारखे लोकं मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात. खरं तर तुमच्यासारख्या लोकांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली.

    • @hellovikrant1
      @hellovikrant1 2 месяца назад +8

      True

    • @dena_thombare_
      @dena_thombare_ 2 месяца назад +6

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 месяца назад +3

      मग तुमच्या राजू साहेब ला सांगा SC आणि ST पण आरक्षण काढून टाका म्हणून...

    • @Maharahstra
      @Maharahstra 2 месяца назад +3

      ​@@lostboy5160 तुमच्या जरांगेला सांग काढायला...
      अडचण ज्याला आहे त्याने काढा

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 2 месяца назад +4

      Absolutely true ..... He loka tay statment cha vegdaa artha kadhat aahe .. Kahun kadhat aahe yaa mage pn karan aahe ... Tayna pn mahit aahe ki raj saheb ni fakta martha lokanacha virodhat ha satment nahi dila ... 1st haa statment arksha(obc,sc,st,sbc,nt...etc) hatwaycha dishayni hotach nahi. Taynacha mhna asa hota ki aaplay maharashtrat arkshan jari nahi rahala trr aaplay pashi khup jobs aahe ... Pn tay sathi bhayerun yenary lokana thambawa lagel... Asa tayna mhnaycha hota pn yanachi buddhi ghutnayt geli aahe. ... He loka je pn sharad pawar cha Oppostion madhe asel taynacha virodh karel he loksabhe madhe pn disla aani aata pn disatch aahe. Nahitr aayni vicharw shard pawar UBT khngress la tumhi aamhla arkshan dayla ka ... Kivha tumhi satayt hote tr kahun nahi dila ,, pn nahi vichart. Wait ...maratha andolak ase samjat aahe ki.... Yanacha andolana mude gelelay loksabha madhe MH madhe NDA la kami seats midalay. He yanacha gayr samaj aahe. Kiman 2 seats gelay yanacha andolana mude NDA cha. Ani yana asa vhatat aahe ki maratha lokani purna MH cha rajkaran palwtla. Aata tayna asa vhatat aahe ki vidhan sabha yancha hatat aahe. Jarur mahayuti la loss hoil pn fakta marathwada madhe.

  • @milindlad5384
    @milindlad5384 2 месяца назад +1

    अनपड लोक...

  • @ankushshivsharan358
    @ankushshivsharan358 2 месяца назад

    आम्ही सादे माणसं आम्हांला सरळ भाषा समजते आणि बोलतो 🙏🙏🙏

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 2 месяца назад +23

    भाऊ शरद पवार साहेब यांना विचार 1984ला मराठा आरक्षण का दिलं नाही राजसाहेब ठाकरे तुम्हाला समजले नाही

  • @ramnathgadhave2562
    @ramnathgadhave2562 2 месяца назад

    खूप छान बोलले दादा

  • @shambhurajchavan7880
    @shambhurajchavan7880 2 месяца назад +122

    बाळा राज ठाकरे काय बोलले हे आधी समजून घे आणि जर समजत नसेल तर तर त्यादिवशी त्या चार पाच जणांना समजावून सांगितला आहे त्यांच्याकडून समजावून घे

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад +11

      @@shambhurajchavan7880 अरे मुद्दाम शब्दांचा विपर्यास करतात चर्चेत राहण्यासाठी. असल्या बिनडोक माणसांमुळेच मराठा आंदोलनाची वाट लागली

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 месяца назад

      वो तुम्ही च त्याचा झेंडा घेऊन मिरवा मराठा समाजाला त्यात ओढू नका

    • @travelstories0326
      @travelstories0326 2 месяца назад +4

      Are me maratha aahe pn raaj thakre ase bollech nahi ki maratha samajala aarkshanachi graj nahi , te ase bolle ki hya sglya sattadharyani maharastra ch vatul kely , jevda paise ha parprantiya chya सोई सुविधा साठी वापरला जातो तोच पैसा जर महाराष्ट्र च्या लोकांसाठी वापरला तर सगळ्या जातीच्या तरुण मुलांना मुलींना शिक्षण आणि नोकऱ्या मुबलक प्रमाणात भेटलतील आणि शिक्षण पण कमी पैस्यांमदे होईल ,त्यामुळे जर असा बाहेरील लोकांवर पैसे वापरले नाही तर महाराष्ट्र सारख्या राज्यात आरक्षणाची गरज लागणार नाही असे म्हंन होत राज ठाकरे च

    • @VallabhRaje15
      @VallabhRaje15 2 месяца назад +5

      बरोबर आहे भाऊ यांना राज साहेब कळले नाही यांना फक्त त्यांना टीका करता येते एक वेळा ते interview बघा मना मग तरी समजणार

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 2 месяца назад

      राज शिंदे भेटायला जातो तेव्हा obc मराठा आरक्षण चं का बोलत नाही मग ​@@Rishi_649

  • @simplysid6708
    @simplysid6708 2 месяца назад +2

    काही ही राजसाहेब काय बोलले आणि हा शरद पवारांचा कार्यकर्ता काय बोलतोय 😅😂😂😂

  • @namdeogopale9214
    @namdeogopale9214 2 месяца назад +11

    कधी समजणार राज ठाकरे लोकांना, ते बोलतात काय, आणि मीडिया दाखवतात काय किती खोटा प्रचार दाखवतात. तुम्ही ते काय बोलतेलत ते दाखवा की मीडिया वाले तुम्हीच जर trp साठी खोट्या बातम्या दाखवता, म्हणून च आपला भारत खूप मागे आहे.

  • @Tennis_Cricket_Lover111
    @Tennis_Cricket_Lover111 2 месяца назад +1

    फिरा बोंबलत असेच तुम्हाला आत्ता नाय कळणार राज साहेब नंतर समजेल

  • @vijaywalse791
    @vijaywalse791 2 месяца назад +2

    राज साहेब काय बोलले हे अगोदर मराठा बांधवांनी समजून घेतलं पाहिजे उगाच विरोध नका करु

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 месяца назад +1

    अरे तू पवार साहेब यांचा गटाचा आहेस .. सत्ता इतका वर्ष कोणाकडे होता पण आम्ही पण मनसैनिक मराठा आहोत उद्धव ठाकरे व पवार साहेब ज्यावेळेस येतील त्या वेळेस आमचा पण विरोध राहील मराठा म्हणून

  • @ajayengole4587
    @ajayengole4587 2 месяца назад +3

    हा पक्का पवार चा कार्य करता आहे

  • @vikasBhojane-e2h
    @vikasBhojane-e2h 2 месяца назад

    तू हातात घेऊन तुतारी वाजव 😂😂😂
    जास्त आम्हाला बोलायला लावू नको
    नाही तर आम्ही साहेबांचे मावळे आहोत 🚩🚩🙏

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 месяца назад +20

    हे शरद पवार,उद्धवला पण विचार

  • @sameershingote6070
    @sameershingote6070 2 месяца назад +2

    हे भिकार चोट आहे कोणाला काय विचारत आहे आणि राज ठाकरेंनी यानी काय बोले ते याला नीट समजा

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 месяца назад +2

    राज ठाकरे मराठा समाजाला आरक्षणावर काही एक बोलले नसताना आपण का उगाच गैरसमज करून घेत आहात. आणि राज साहेबांनी सांगितले आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे हे त्यांचे मत आहे. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचा त्यामध्ये समावेश होणार आहेच

  • @bajiraoshiyekar1333
    @bajiraoshiyekar1333 2 месяца назад

    👌

  • @rahuldarekar5283
    @rahuldarekar5283 2 месяца назад

    शाम भाऊ खूप खरमरीत उत्तर दिलात राज ठाकरेला चपरा बसली आसेल एक मराठा लाख मराठा

  • @Yash_2311
    @Yash_2311 2 месяца назад +2

    राज साहेबांची भूमिका समजून घ्या ना आधी मग काहीही टीका करा त्या नेत्याविषयी तुमची भूमिका मांडा

  • @Comedykhalekar
    @Comedykhalekar 2 месяца назад

    महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या आहेत....साहेब बोले की जर आपली सत्ता आली तर मराठी माणसाला आरक्षणाची गरज पडणार nahi ....... Marathi porana changlya nokrya miltil

  • @vinayaksawant5248
    @vinayaksawant5248 2 месяца назад +110

    मी मराठा, राज साहेबानं सोबत.. सत्य कडू असते... कळेल थोड्या दिवसांनी... अश्या मराठ्यांना बघून.. आणि असे वागणारे मराठे बघून लाज वाटते.. मराठा असल्याची.... भिका मागणारे मराठा पहिल्यांदाच पहिले... अरे मर्द असाल तर आंदोलन आरक्षण रद्द करण्यासाठी करा, कोणालाच आरक्षण नाही, जो तो स्वतःच्या हिमतीवर वर...सर्वाना आरक्षण फक्त आर्थिक निकाशावर. आरक्षण घेऊन जर इंजिनअर किंवा डॉक्टर झाले तरी काय कामाचे... समाजाचे वाटोळे होणार., भविष्याचे वाटोळे होणार, आंदोलन करा पण समाज्याचा फायदाच, महाराष्टाच्या फायद्याचं फक्त एका जातीच नाही.. आपण मराठी म्हणून कधी लढणार...?

    • @akshaypatil-v1x
      @akshaypatil-v1x 2 месяца назад +3

      Ek Number Dada Apan 96K Maratha Ahot pn hya lokan mule wat lagli apli ❤

    • @vinayaksawant5248
      @vinayaksawant5248 2 месяца назад +2

      धन्यवाद भाऊ, माफ करा...पन तुम्हीपण तर jarange यांना पाठिंबा देत आहेत...

    • @akshaypatil-v1x
      @akshaypatil-v1x 2 месяца назад +5

      @@vinayaksawant5248 Phil whatla Patil he samaja sathi kaam karto Ata to fakt Sharad Pawar sathi kaam karto Ani Jo Raj saheb Thackeray sarkha manun khar bolto tyacha vr tika 🙏🙏

    • @ramawaybhiye3019
      @ramawaybhiye3019 2 месяца назад +5

      १नंबर भावा जर खरच लढायच तर आरक्षण रदद करण्यासाठी लढा आरक्षण मुक्त भारत या साठी आंदोलन पाहिजे 🙏🚩

    • @Maharahstra
      @Maharahstra 2 месяца назад +1

      हे मराठा नाहीच...हे महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी मराठा चे मुखवटे घालून राजकारणाचा खेळ खेळणारे नवनिर्वाचित नेते आहेत.

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    राज साहेबांची भूमिका योग्य आहे

  • @ShankarMagar-pc5uo
    @ShankarMagar-pc5uo 2 месяца назад +3

    Hindu King rajsaheb

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang 2 месяца назад +3

    राज ठाकरे यांना परप्रांतीयावर ऑब्जेशन आहे, सरकार आरक्षणा वरून सरकार तोंडाला पण पुसतय तर झक मारायला सरकारला पाठींबा देतोय का 😮

  • @Shivajipatil2492
    @Shivajipatil2492 2 месяца назад

    एकदम बरोबर... दादा बोलात

  • @gaurishankarkale6447
    @gaurishankarkale6447 2 месяца назад

    🔥🔥🔥

  • @vaibhavpatil-qt2yh
    @vaibhavpatil-qt2yh 2 месяца назад +1

    राज ठाकरे ❤

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 месяца назад +3

    हा शरद पवारांचा जवडचा कार्यकर्ता आहे

  • @nityanandyevte6665
    @nityanandyevte6665 2 месяца назад +2

    राज साहेब दुर दृष्टी नेते आहेत

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @RajuSurve-q8f
    @RajuSurve-q8f 2 месяца назад +4

    कोकणचा मराठा गरीब आहे हो, पण तो बिचारा आत्महत्या करीत नाही..

  • @vijayKusalkar-e1x
    @vijayKusalkar-e1x 2 месяца назад +3

    कोणत्याच जातीला आरक्षणाची गरज नाही.....म्हणजे सगळ्याच्या बाजूने बोलले ते

  • @akshaybhoir6196
    @akshaybhoir6196 2 месяца назад +2

    Ha काकांचा माणूस दिसतोय राज ठाकरे काय बोलले आणि हा काय बोलतोय त्यांनी फक्त सांगितला की maharastra सारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 2 месяца назад

    ❤भावा सलाम तुला ❤

  • @amolkate3737
    @amolkate3737 2 месяца назад +2

    हा शरद पवारांचा कार्यकर्ता आहे मग शरद पवारांना प्रश्न विचारा... आणि जो हा जे बोलतोय ते राजसाहेब बोललेच नाहीत... स्वतः ची वाक्ये राजसाहेबांच्या नावाने खपवू नका

  • @ashvinthakare5521
    @ashvinthakare5521 2 месяца назад +1

    अडाणी लोकांचे बाईट घेत आहे मीडिया

  • @yashpatilkhed
    @yashpatilkhed 2 месяца назад

    💯✔️💯✔️💯✔️

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 2 месяца назад

    Right bolale bhau ❤

  • @chaitanyajoshi1328
    @chaitanyajoshi1328 2 месяца назад +1

    जरांगे पाटील शरद पवारांचा खेळ आहे

  • @narayankashte8499
    @narayankashte8499 2 месяца назад

    जय शिवराय 🚩🚩

  • @Ak-ek7bf
    @Ak-ek7bf 2 месяца назад +45

    Only Rajsaheb Thakre Lava takat 🔥

  • @RameshwarGaikwad-l4m
    @RameshwarGaikwad-l4m 2 месяца назад

    Right 👍

  • @shripatipatil627
    @shripatipatil627 2 месяца назад

    आगदी बरोबर आहे kolhapur हून पाटील आपके साथ

  • @ganeshbombade6662
    @ganeshbombade6662 2 месяца назад +10

    Raj thakare king 👑👑

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 2 месяца назад

    भाऊ बरोबर बोलले आहे एक मराठा लाख मराठा एक लश मराठा आरक्षणा

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 месяца назад +2

    जो प्रश्न राज ठाकरे यांना विचारला तो प्रश्न शरद पवारांना विचारा

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 2 месяца назад

    ड येथील माझ्या मराठी बांधवालानांदेड येथील माझ्या मराठी बांधवाला माझ्याकडूननमाझ्याकडून मानाचा मुजरा तुम्ही जे राज ठाकरेंना असले सेक्स सविस्तर असं त्यांना सांगितलं की आरक्षणाची खरी गरज आहे किंवा नाही हे खूपच छान पैकी सांगितला असल्यास त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे एक मराठा कोटी मराठालढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @akashdounde8028
    @akashdounde8028 2 месяца назад

    जरांगे ला ac माहित नाही पण fortuner गाडी माहित आहे...😅

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 2 месяца назад +113

    राज साहेब ठाकरे फक्त

    • @Akshay.2018
      @Akshay.2018 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @mesimple3745
      @mesimple3745 2 месяца назад +1

      ZeroReservation

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 месяца назад +5

      फक्त सुपारी 🤣🤣

    • @tomhilfigar916
      @tomhilfigar916 2 месяца назад

      शिक्षण घेताना जात बगता अणि राज ठाकरेंची वकिली करतो का कुत्र्या

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 2 месяца назад

      Majhya bulyacha ball ahe to

  • @ramraoshinde9972
    @ramraoshinde9972 2 месяца назад

    वाह व्वा, द ग्रेट साहेब एकदम छान प्रती उत्तर दिले,आहे,त्या भाडखावू राजाला, आयघाला सुपारीवाला राज्या आहे तो त्याची पर्वा कधीही होता कामा नये?

  • @bhagwansolanke1503
    @bhagwansolanke1503 2 месяца назад +33

    मित्रांनो राज ठाकरे मराठा नाही..कोणालाच आरक्षणाची गरज नाही असे म्हणले आहेत..उगाच विरोध करायचा म्हणून करू नका...ज्यांना तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत बसवत आहात त्यांना तुम्ही अडवत नाहीत..

  • @rajdoot0092
    @rajdoot0092 2 месяца назад +38

    सध्या राजसाहेब यांच्या विरूध्द मराठा आरक्षण विरोधी नेरेटिव्ह सेट करण्याचे काम सुरू आहे.

    • @jayshankarshahane6093
      @jayshankarshahane6093 2 месяца назад +4

      Sharad Pawar Ani UBT che tayace paya khalachi jamin सरकली आहे म्हणून हे लोक pathwale आहे मराठी लोकांसाठी 1 साहेब राज साहेब

    • @Uddhav-y9s
      @Uddhav-y9s 2 месяца назад +2

      भाऊ मी पण मराठा २५ वर्ष झाली मनसे चा पदाधिकारी आहे कोणी काही म्हानू मी साहेबा बरोबर 🚩

    • @rajdoot0092
      @rajdoot0092 2 месяца назад +3

      @@Uddhav-y9s मी पण मराठा आहे. पण राजसाहेबांचे विचार हे सर्वांना एकत्र घेवून जाण्याचे असतात. म्हणुन राजसाहेब मला कायम आवडत आलेत एक लीडर म्हणुन. बाकी कोणाला काही वाटायच ते वाटो राजसाहेब नेहमी प्रश्न सोडण्याचा विचार करतात.

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 месяца назад

      तुला काय केळ कळत का रे

    • @DeepGorivale
      @DeepGorivale 2 месяца назад

      😂😂

  • @pratapsaste3121
    @pratapsaste3121 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा

  • @Tony_Stark_100
    @Tony_Stark_100 2 месяца назад +1

    Raj Thackeray काय बोलले याला काळाल च नाही

  • @nivruttiadak8458
    @nivruttiadak8458 2 месяца назад +2

    मी पण मराठा आहे माझा राज साहेब यांना पाठिंबा आहे सर्व आरक्षण रद्द होवे आणि जो शिकेल तो पुढे जाईल.

  • @classicwrestling9559
    @classicwrestling9559 2 месяца назад

    Mike skill bhari ahe bhavach

  • @rupampatil5211
    @rupampatil5211 2 месяца назад

    Raj Thackeray only 🔥🚩

  • @akky6398
    @akky6398 2 месяца назад +34

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 месяца назад

    Congratulations bhavano.

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 2 месяца назад +1

    Only Raj Saheb 🔥❤

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 2 месяца назад +6

    आज राज साहेब यांच्यामुले महाराष्ट्र! ची मान ऊंच आहे , हे लक्ष्यात ठेवा , कधी निवडून दिलत का ?
    मनसेची प्रतेक आंदोलने ही महाराष्ट्र! साठी होती , त्यात नाक खुपसनारे बकीचे पक्ष आहेत , त्यांना जाब विचारा .
    मनसे हा फक्त महाराष्ट्र! मधल्या नागरीकांचा विचार करनारा पक्ष आहे
    जय महाराष्ट्र ... मनसे ❤️💗❤️

  • @kingsattya3622
    @kingsattya3622 2 месяца назад

    अभ्यासु व्यक्तिमत्व❤❤

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 2 месяца назад

    साहेब पण किती दिवस बिचारे जरांगे साहेब लढतील आज दहा महिने पासून बिचारी संघर्ष करता तरी थोडाफार न्याय द्या आणि नुसताच मराठी मराठा मराठा मध्ये भांडण लावत सुटतात सगळे 🙏🥰🥰