ताई मी पण ३० वर्षाची आहे माझं पण लग्न लवकर झालं १५ वर्ष कम्प्लीट झाली की दोन महिन्यांमध्ये झालं देवाच्या कृपेने तुम्हाला मुलगी व्हावी पण देवाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही ❤
असू द्या हो ,तुम्हाला काय सोयरीक जुळवायची का तिथे . तेव्हा परिस्थिती नहोती , आता आहे . त्यात काय , काही ठिकाणी पहिली मुलगी असली की मुलगा पाहिजे म्हणुन आयुष्यभर हट्ट करतात पहिली मुलगी पार लग्नाची होईपर्यंत ..😂😂 अणि खरंच एका ठिकाणी तर चक्क मुलीच्या लग्नात आई प्रेगनेंट असते मुलगा पाहिजे असतो तिला.. 😅, मग त्यावेळेस समाज काही म्हणत नाही..
ते तर ठीक आहे .देता येतंय लेकराला सर्व . वय नाही जादा . सोंनुच 31 . पहिला मुलगा 14 चा तर सोंनुला 17 व्यां वर्षीच झाला सोंनु .. 😅 बर आहे राहिल अचानक . पुढचे 4 वर्ष तरी कटेंनन भेटतय व्हिडीओसाठी😅😂
😊 maze pn let hotat kam aani aamch pn dusar bal 12 varsha natar zal sem sonuchya mammi sarkhech maze pn vichar hote mala pn mulgi pahije hoti pn mulga zalala ata to 7 varshacha aahe tanush❤
किती छान मन मोकळं बोलता तुम्ही ताई दादा
किती मोकळ्या मनाने बोलता तुम्ही.
एक मुलगी झाली की जिलबी वाटा.. होते तुमच्या मनासारखं. व्हिडीओ मध्ये तुम्ही मनातली गोष्ट सांगितल्याबद्दल.
🎉🎉🌹अभिनंदन 🌹🎉🎉
❤❤❤🎉🎉🎉
❤❤मुलगी होईल दादा वहिनी आणि सोनू ल बहीण 🎉
ताई सोनू एवढा मोठा झाला की आता तुमच्या बाळाला घेऊ शकतो❤
विचार खूप छान आहे तुमचे ❤ आता लक्ष्मी आली की फॅमिली पूर्ण. माझ्या पेक्षा एक वर्षाने दादा मोठे आहे
अभिनंदन ताई मुलगीच होईल माऊलीची कृपा❤
मुलगीच होणार काळजी नको करू सोनुची आई🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏👍👌
तुम्ही खूब छान बोलता ताई अगदी भोळा मनाने उत्तर देतात शिक्षण च्या बाबतीत पण खूब उत्तम विचार आहे
खूप छान दादा ताई, तुम्हाला नक्की मुलगीच होईल
Khup chan dada and Tai ❤🎉 congratulations ❤tumhala mulagich hoil ❤malahi 3mulich aahet
अभिनंदन दोघांच सगळ छान होईल स्वामी पाठीशी ऊभे आहेत .
@@smitagupte5403 धन्यवाद 🙏😊
Congratulations Dada & Vahini 👌🏻🎉
मुलगीच होईल ताई तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होवो अशी पार्थना करते देवाला 🙏🙏🙏😊😊
कुठलं गाव ताई तुमचं जर
@GaneshPadgar अकोला
मस्तच छान नियोजन❤❤❤
काही नाही होत दादा जेहोईल ते चांगल होईल, congratulations ☺️
अभिनंदन ताई आणि दादा 🎉🎉🎉
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.😂
होईल ताई आणि दादा तुमाला मुलगी झाली काय❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप छान निर्णय आहे तुमचा अभिनंदन
आमच्या लग्नाला तर तीस वर्षे झाली अजून आम्हाला मुलबाळ नाही म्हणून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा, बाय दादा वहिनी
@@MahaSo-zk2yg धन्यवाद ताई 🙏 टेस्ट ट्यूब बेबी साठी चौकशी करून पहा ताई
Swamichya krupene hoil tumhala pan vishwas theva
😂😂mhanje mi mhatari t nahi jhale😅😅😅👌👌
Congratulations bhu & vahini mi satarkar 👍👍🙏🙏
Khup chan congratulations mulgi houde 🙏🏻🙏🏻
@@monikadeshpande6587 धन्यवाद ताई 😊
ताई एक सांगू का ज्यांना मुलींची हाऊस असते त्यांना देव मुलगाच देतो 😊अभिनंदन तुम्हा दोघांचे..❤
अगदी बरोबर मला पण मुलगी हवी होती पण स्वामींच्या कृपेने दुसराही मुलगा झाला❤ 4:25
Same
ताई मी पण ३० वर्षाची आहे माझं पण लग्न लवकर झालं १५ वर्ष कम्प्लीट झाली की दोन महिन्यांमध्ये झालं देवाच्या कृपेने तुम्हाला मुलगी व्हावी पण देवाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही ❤
अभिनंदन ❤❤
खुप छान ताई मुलगी च होईल ❤🎉
Lokakde yevdhh lkshh nka deu Tai and bhauji and tuhmala congratulations 🎉🎉
Khup chan 🎉❤ abhinandan kalji ghya🎉❤❤❤😂
Congratulations both of you
श्री स्वामी समर्थ शिवकनयाताईतुलामुलगिचहोनारमाझीपनमुलगिपाचमहिनेचीआहै
Congratulations Dada&vahini
Mla pn mulgi pahije duwa kra mulgi zali pahije...❤😊
Very very nice video, धन्यवाद.
अगदी छान निर्णय घेतला आयुष्यात काही प्रसंग येतो
Pahil Sonya and mulgi zali tr soni ❤❤
म्हातारी नाही पण सोनू जरा मोठा दीसतो म्हणून 😂
असू द्या हो ,तुम्हाला काय सोयरीक जुळवायची का तिथे . तेव्हा परिस्थिती नहोती , आता आहे . त्यात काय , काही ठिकाणी पहिली मुलगी असली की मुलगा पाहिजे म्हणुन आयुष्यभर हट्ट करतात पहिली मुलगी पार लग्नाची होईपर्यंत ..😂😂
अणि खरंच एका ठिकाणी तर चक्क मुलीच्या लग्नात आई प्रेगनेंट असते मुलगा पाहिजे असतो तिला.. 😅,
मग त्यावेळेस समाज काही म्हणत नाही..
स्वामी समर्थ चरणी प्रार्थना मुलगीच होईल
अभिनंदन ताई होइल मुलगी
ते तर ठीक आहे .देता येतंय लेकराला सर्व . वय नाही जादा . सोंनुच 31 . पहिला मुलगा 14 चा तर सोंनुला 17 व्यां वर्षीच झाला सोंनु .. 😅
बर आहे राहिल अचानक . पुढचे 4 वर्ष तरी कटेंनन भेटतय व्हिडीओसाठी😅😂
Tai dada mulgich hoil ❤ svami bless you
Tumhi khup chan couple ahet
Mala Khup Aavadte Tumchi Jodi
Vahini Tumhala khup chan Gondas Mulgi Hoil
Tumchi jodi khup chan ahe
खूप सूंदर ताई
😊 maze pn let hotat kam aani aamch pn dusar bal 12 varsha natar zal sem sonuchya mammi sarkhech maze pn vichar hote mala pn mulgi pahije hoti pn mulga zalala ata to 7 varshacha aahe tanush❤
लय उशीर झाला हो माऊली आता
Tumhala mulgi ch hovo hich Samarth charni prathna🙏🙏🙏
Allah bless u Bhai and bhabi❤
अभिनंदन ताई मुलगीच होईल गजानन महाराज चे कृपा
मुलगीच होईल देव तुमची इच्छा पूर्ण करेल
अभिनंदन दोघांचे
अभिनंदन दादा
Mi reels तर बगित ल्या बऱ्याच पण ब्लॉग पहिल्यांदा bgt aahe cchan bnvta . आणि अभिनंदन दोगणा पण
अभिनंदन दादा वहिनी😊❤❤🎉🎉
Hoil tai mulgi tumhala
Cute couple
खूप छान विचार
ताई दोन मूल असावे त्यांना एकमेकांना जिवाभावाचे आपल्या नंतर तेच असतात .
खुपच विचार आहेत शिवकन्या ताई चे❤❤
नाही ताई मला तर रोज 2 वा कामाला सगळं आवरून 2 वा जेवणे मी अभिनंदन ताई तूम्ही दोघं आई बाबा होत आहे
@@Shri_swami_samarth163 धन्यवाद 🙏😊
अभिनंदन दादा तुम्हाला मुलगी चं होणार
Dhanyvad
Congratulations tai
माऊली आता नको देऊ घरात सुनील
Congratulations Tai
Beautiful princess girl
तूमची जोडी खुप छान आहे
Hoil tumla mulgi ❤
Khoob Sundar Tai🎉🎉🎉
अभिनंदन दादा ताई तुमचे
मी बुलढाणा ची माझे कामाला दोन वाजतात 😂 मला मुलगी मुलागा आहे
Dada सगळ्यांना मुली खूप आवडतात मला माझ्या नवऱ्याला सुद्धा मुलगी
तुम्हाला मुलगीच होईल
Khup chan batsmi congralation
Mulgich hoil god bless you beta shivkanya
Congratulations🥳
हा तुमचा खाजगी विषय आहे
Barobar tai
थँक्यू दादा वहिनी आमच्या वहिणीची काळजी घे दादा. आम्हाला पण बारशाला बोलवा आम्ही आनंदात येऊ. दादा एकला दोन पाहिजेत कोणाचा ऐकू नका आपल्या सोन्याला. जोडीदार पाहिजेत
Congratulations
होऊद्या दादा एकाला दोन काही होऊ दया पण सुखरूप होऊ दया
सगळ सुरळीत होईल, पंरतु सध्या पपई खायची नाही, काळजी घ्या....
मुलगी च होणार भाऊ ती पण तुमचा सारकी
Tai maze pn tumachya sarkhech vichar.hote mala pahila mulaga aahe aani mi pn dusre nahi mhnayachi pn nantr vatle pahije mg 9 year mulagi zali sundar tiche nav aarvi aani mulache atharav aahe
अगं ताई तुला मुलगीच होईल काही काळजी करू नकोस❤
Congratulations🎉❤
👍👍
अभिनंदन दाजी ताई मुलगी झाली तर देवसेना नाव ठेवा
Abhinandan
ताई मला तर वाटतं तुला छानशी गोड मुलगी होईल 🤰🤱
मुलगीच होती एक लोटा जल सारी समस्या का हाल
छान ताई अभिनंदन
ताई same माझ असच झाल
माझा मुलगा 13 वर्षाचं आहे आता मुलगी झाली 2 महिन्याची आहे माझं पण लग्न 16 वर्षात झाल
तुम्हाला पण मुलगी होईल
Congratulations 🎉
Hona mazi mulgi 12varshachi yekch thevach pan sagle pahune narj zale.aata vatate dusre thevave ka part nko vatate.😊
मुलगीच होईल दादा
धन्यवाद 🙏😊
अगदी खर ं आहे
खरं दादा ताई मुलगी पाहिजे मला नाही मुलगी पण देव तुमची इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला मुलगीच होऊ देत खूप शुभेच्छा 😊
माझ्या एवढे वय आहे तुमचे ताई....मला आत्ताशी ३ वर्षाचा मुलगा आहे.......congrts..,
Congratulations🎉
Kitva month chalu aahe
@@sumanswami3408 4था
चांगली गोस्ट आहे