आप्पाचे गाणे म्हणजे ऐकत राहावं असे असतात मस्त आवाज आहे दादा आप्पाचा पण मिक्स गाणं लय भारी 😍👌🏻आणि तूम्ही केलेली कॉमेडी बोले तो झक्कास हैं ना रे बाबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पांडू दादा तुमच्या मध्ये एवढी कला कुठून आली आवाज सगळ्यांचा एक नंबर काढता हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात पांडू दादा तुम्ही जा खूप कॉमेडी करता तुम्ही
पांडुरंग दादा तुमच्या मध्ये किती कला आहेत एकदा तरी पिक्चर मध्ये काम करा आणि तुमच्या तिघाची एक्टिंग बघून ना खूपच छान वाटलं आम्ही तर खूप हसलो लक्ष्मीकांत बेर्डे ची पिक्चर बघून जसा हसत होतो ना तसं हमी हसलो थँक्यू पूर्ण टीमला थँक्यू❤❤
आप्पांचे गाणे ऐकच नंबर खूप वेळा पाहिला व्हिडिओ. किसनची एक्टिंग खूपच भारी .पांडु दादा खूप खूप छान एक्टिंग 🎉🎉🎉
आप्पाचे गाणे म्हणजे ऐकत राहावं असे असतात मस्त आवाज आहे दादा आप्पाचा पण मिक्स गाणं लय भारी 😍👌🏻आणि तूम्ही केलेली कॉमेडी बोले तो झक्कास हैं ना रे बाबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khup mast karekarm
पांडू दादा तुमच्या मध्ये एवढी कला कुठून आली आवाज सगळ्यांचा एक नंबर काढता हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात पांडू दादा तुम्ही जा खूप कॉमेडी करता तुम्ही
खूप छान नविन वर्षात नविन संकल्प असेच छान विडिओ बनवत जा वेगळीच संकल्पना आहे
आप्पांचे गाणे एकच नंबर होते निळू फुले ॲक्टींग लय म्हणजे लयभारी पांडूदादा सर्वाच्या ॲक्टींग खूप भारी कार्यक्रम सुपर डुपर ,एकच नंबर 😊
दादा असा बाहेर कार्यक्रम करत जा खूप भारी वाटला किती लोक जमल्यात बघायला
आप्पाची कमाल आहे गाणं म्हणायला एकच नंबर खूप छान झाला आहे कार्यक्रम पण दादा तुझी अक्कल पण एवढी भारी होती खरच एकच नंबर आप्पाला कोटी कोटी शुभेच्छा
पांडुरंग दादा खूप छान कार्यक्रम झाला तुमचा आमच्या बोरी गावामध्ये सगळ्यांना कार्यक्रम खूप आवडला तुमचे पूर्ण टीम खूप छान आहे कलेला दाद दिली😊
खुप छान कार्यक्रम झाला आहे एकच नंबर 😂
आप्पा nice आवाज sellut तुम्हाला काही दिवसात स्टार होणार...
नावा प्रमानेच पांडुरंग आहात एवढि कला आवाज काढायची कोणालाही नाही येत
खूप खूप छान झालाय कार्यक्रम आम्हाला खूप आवडला❤❤❤❤❤😂
सर खूप छान काय्रक्रम झाला मिहोते तिथे
आप्पा. गाने एकदम छान मनलात🎉🎉🎉😊😊😊
खूप छान दादा ❤🙏🏻
Talented aahe dada tumhi salam aahe tumchya kalela,khup samor jal dada
पांडुरंग दादा तुमच्या मध्ये किती कला आहेत एकदा तरी पिक्चर मध्ये काम करा आणि तुमच्या तिघाची एक्टिंग बघून ना खूपच छान वाटलं आम्ही तर खूप हसलो लक्ष्मीकांत बेर्डे ची पिक्चर बघून जसा हसत होतो ना तसं हमी हसलो थँक्यू पूर्ण टीमला थँक्यू❤❤
मी सकाळी बगितला सोमा दादा chya channel vr khup mast ahe ❤
😂 एकच नंबर पांडू दादा😂😂😂😂
खूप छान आहे व्हीडीओ आपांचा आवाज चांगला आहे पांडुरंग सरांचीं मीमीकी छान आहे
लयी भारी कार्यक्रम भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
किसनची अॅक्टींग भारीच काॅमीडी खूप खूप हसली
Hii
खूप छान कलाकार आहात दादा तुम्ही व इतर सर्व टीम 👌👌👌👍👍🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
पांडू दादा एकदम भारी मस्त असेच कार्यक्रम करत रहा तुमची प्रगती निश्चित होणार हे नक्की खूप छान काम केले सगळ्यांनी 😂😂❤❤❤❤❤
खूप छान बनवला आहे व्हिडिओ
सगळ्यांनी मिळून खुप छान कार्यक्रम केला 🎉🎉
10:34 मिमिक्री लय भारी पांडू दादा.आप्पां चे गाणे एक नंबर.मस्त काय॔क्रम...👌
आपा आणि पांडु एक नंबर😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
एक नंबर कार्यक्रम मिमिक्री, गाण खूप छान
किशन सर खुप छान आकटीन केली आहे ❤❤
खूप छान कार्यक्रम झाला पांडू भाऊ खूप हसलो ❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप छान दादा 👌👌👌👌👌👌👌
वाव कसली भारी ऐक्टीगं केली सगळ्यानी खुप छान
एकदम मस्त ❤❤❤❤❤❤
Khup chan appa Ani tumhi ek number
Aappa ch gaan mhnje eknaryane ekat rahav as ahe 🤩🤩🤩🤩😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक नंबर कार्यक्रम 👍👍🎉
दादा तुम्ही असेच कारक्रम करा
मस्त पाखरा आझाद केलं तुला 🧚🏻
Khup chan ashech pude ja❤❤❤
लय मस्त होतं पांडू दादा
Khup chan ❤❤😂😂
एक नंबर एक्टिंग आहे
एकच नंबर
खूप छान दादा
एक नंबर आहेत ❤
खूप छान कार्यक्रम झाला पांडुरंग सर आप्पा
थमनेल चुकीच टाकल य पण कार्यक्रम भारी होता
खूप छान निळू भाऊ आवाज दादा
1 ch number 😂❤❤
Khup chhan pandu dada 👍
वाव मस्त व्हिडिओ 👌👌👌
एकच नंबर दादा 🎉🎉❤❤❤
Wa wa 1 no dada ❤❤❤❤
Dada tumi tighe pan khup chan kla sadr karta
खूप छान आहे ❤❤❤
Nice ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻😀
Dattagore ❤🎉hi
काय अक्टींग केलीय एकच नंबर
Pandu dada ha video karch 50 lack views jahil baga tumi kup sundar banvala and comdy chan keli
खुप छान आपली जुनी कलेची आठवन झाली
Khup chan❤
आप्पांचा आवाज खूप छान आहे
Khup Chan video 🎉🎉
1 च नंबर ❤❤❤
1नंबर पांडुरंग सर
एकदम भारी 🎉🎉❤❤❤
😂😂😂khup chan
1ch no🎉🎉🎉
👌👌👌👌👌👌👌👌👌❤
पाढुं दादा भारी कलाकार आहे
Dada khup chan
पांडु तु दुसरा निळु भाऊ आहे😂😂😂😂😂😂😂😂😊😊
खरं आहे
छान आहे कार्यक्रम
Ek number Dada Lai Bhari
वा आवाज़ भारी आहे आपा चा
❤❤❤❤❤❤❤❤
लय भारी अस्से वाटले गावाला यात्रेत बसलोय
खूप खूप छान
जणी असती तर अजून मजा आली असती
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Super nice 👍🙂😅❤
नमस्कार पांडुरंग भाऊ
खूप छान ❤👍👌👌👌
पांडू सर खूप छान
No ek ❤
खुप छान व्हिडिओ आहे ना दादा
खुप छान कार्यक्रम केलात 👌👌👌
भारी😊😊
आजचा व्हिडिओ जबरदस्त दादा
👌👌👌👍
Amhi hoto dada karykaum pahayla khup chan hota 😊
Khup chan ahe 🎉🎉😂video
❤❤❤
👍👌👌
मस्त 👌
👌👌👌👌
छान व्हिडिओ झाला दादा
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Nice video ❤
पांडू आप्पची ज नी कुटे गेली छान करेक्रम झाला