धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर माहिती आपण दिलेली आहे सर हे सर्व फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अतिशय प्रोत्साहनपर असं मार्गदर्शन आपण दिलेला आहात असेच नवीन नवीन व्हिडिओ ही विधानसभा पूर्ण होईपर्यंत द्यावी ही आग्रहाची नम्रतेची विनंती मी लातूरहून करत आहे
जे फॉर्म वापरात आलेली नाहीत ते सुद्धा भरायचे काय आणि कसे भरायचे उदाहरणार्थ नियंत्रण युनिट मधील बॅटरी बदलणे, vvpat बदलणे, जोडपत्र 14,15,16,17 (49Ma), जोडपत्र 20 या फॉर्म ची जर गरज लागली नसेल त्र हे फॉर्म भरवेन लागतील का व कसे
उदाहरणार्थ BU CU किंवा VVPAT बदलणे,ASD मतदान,बदली मतदार, टेंडर वोट असे फॉर्म Nil असतील तर अशा फॉर्मवर Nil असे लिहावे का?का कोरे फॉर्म पाकिटात काही न लिहिता तशीच भरायची काय?याबद्दल थोडे सांगितले तर बरं होईल.
Mahiti khoop chan aani yogya sangitli . Pan ek vinanti aahe ki form chi mahiti sangatana form heding cha naav pan sngat chala mnhje neka form konta aahe to samjel
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ आहे... संपूर्ण माहिती मिळाली आहे...
धन्यवाद सर
Sir pdf send Kara ya no.var
खुप खुप धन्यवाद सर संपूर्ण माहीती मिळाली या वीडियो मधून 🙏🙏
महत्वपूर्ण माहीती. इतक्या विस्ताराने प्रशिक्षणात सांगितले जात नाही.
Very good...... खूप छान मनातली भीती गेली.सर,...
Very Good ..👍
धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर माहिती आपण दिलेली आहे सर हे सर्व फॉर्म भरण्यासाठी आम्हाला अतिशय प्रोत्साहनपर असं मार्गदर्शन आपण दिलेला आहात असेच नवीन नवीन व्हिडिओ ही विधानसभा पूर्ण होईपर्यंत द्यावी ही आग्रहाची नम्रतेची विनंती मी लातूरहून करत आहे
खूप छान माहिती दिली तूम्ही धन्यवाद
Thanks Sir खुपचं छान माहिती दिली
Bharalele form dakhawa
खूप छान अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद ❤
सावंत सर खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर
खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर🙏🏽
अतिशय सुंदर माहिती दिली. धन्यवाद सर 🙏
खुपच छान माहिती मिळाली, धन्यवाद😊
सर हि माहिती खूप छान दिलीआहे. धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने माहिती दिली....धन्यवाद सर!
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती आहे... धन्यवाद सर
खूपच छान व खूपच महत्त्वाची माहिती मिळाली. धन्यवाद सर
सुंदर माहिती देण्यात आली आहे
सर, या सर्व फॉर्म ची pdf file मिळेल का?
खुप सुंदर शब्दांत माहिती दिली धन्यवाद सर 🎉🎉
खूपच छान व सोप्या व समजेल अशा शब्दात माहिती दिली, सर!
अतिशय महत्त्वाचे..Thanks sir
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप छान पद्धती ने माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद अतिशय सोप्या आणि थोडक्या शब्दात 🙏💐🙏
खूपच छान माहिती दिली सर आपले आभार😊
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली👍
khupach chhan training dileli aahe saheb aapan thanks
Excellent video 👍🙏🙏🙏
Thank you so much sir 👍🙏🙏👍
खूप छान माहिती दिली सर .
धन्यवाद...!
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर.. धन्यवाद 🙏🙏
खुप छान माहिती सर.
Sir, thank you for your able guidance and information
खुप छान विश्लेषण.....
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
Informative. Thanks
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
खूपच छान माहिती दिलेली आहे सर
Sir very good and perfect infrmation.
खूप चांगली माहिती देत आहे सर
जे फॉर्म वापरात आलेली नाहीत ते सुद्धा भरायचे काय आणि कसे भरायचे उदाहरणार्थ नियंत्रण युनिट मधील बॅटरी बदलणे, vvpat बदलणे, जोडपत्र 14,15,16,17 (49Ma), जोडपत्र 20 या फॉर्म ची जर गरज लागली नसेल त्र हे फॉर्म भरवेन लागतील का व कसे
खूप छान माहिती सर खूप खूप धन्यवाद आपले
धन्यवाद सर छान माहिती दिली
सर्व फॉर्म ची माहिती दिली आहे आभार
माहिती चांगली दिलीत धन्यवाद
खूपच छान माहिती
खूप छान मार्गदर्शन आहे सर
खूप छान उपयोगी माहिती दिली सर धन्येवाद 🙏
धन्यवाद सर 🎉
Very very fabulous explanation . Well done sir.
फार सुंदर माहिती दिली 🙏
Khup savistar mahiti ahe dhannyawad🎉
Thank You.. nice presentation. 🙏🏻
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे सर आपण धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
very systematic explanation. Thank you sir
खूप छान माहिती दिली.धन्यवाद सर
Great sir
खूपच छान
उदाहरणार्थ BU CU किंवा VVPAT बदलणे,ASD मतदान,बदली मतदार, टेंडर वोट असे फॉर्म Nil असतील तर अशा फॉर्मवर Nil असे लिहावे का?का कोरे फॉर्म पाकिटात काही न लिहिता तशीच भरायची काय?याबद्दल थोडे सांगितले तर बरं होईल.
माहिती खूप छान सांगितली सर, त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
अतिशय छान माहिती
खुप छान माहिती दिली सर
Sir can we use whitner for correction
Dhanyawad sir
खुप छान माहिती दिली सर.
Very good.....खूपच छान माहिती.....
Very nice information.Thank you sir
खूप छान सादरीकरण....
Mahiti khoop chan aani yogya sangitli . Pan ek vinanti aahe ki form chi mahiti sangatana form heding cha naav pan sngat chala mnhje neka form konta aahe to samjel
खुप छान...
Sawant Sir Khup Chhan Mahiti Dili Ahe Tumhi
सहसा कोणते फाॅर्म निरंक असतात त्याविषयी खुलासा करायला पाहिजे होता
ज्यांचा वापर नाही त्यावर ,निरंक, लिहुन लिफाफ्यात टाकावे.
खुपच छान, माहिती दिली सर.
फार छान माहिती 👍👍
Nice information sir thanks 🙏🙏🙏
Welcome
धन्यवाद स
कोणत्याही प्रशिक्षणामध्ये फॉर्म कसे भरायचे हे कधी शिकवले नाही पण तो आपण फार सोप्या पद्धतीने हे आम्हाला अवगत करून दिले मनापासून धन्यवाद सर
Superb sirji
Thank you सर
Welcome
छान माहिती
Good information Sir
छान माहिती सर
Ekch nmbr sir
अप्रतिम माहीत आहे सर
Good Explanation ❤
Thanks very nice
Useful Information. ..👍😊
खूप छान आहे
अतिशय स्पष्ट समजेल आशा स्वरूपात लॅपटॉप वर स्पष्ट दिसते मोबाइल वर नाही धन्यवाद 🙏🙏
सर या सर्व फॉर्मची pdf फाईल कृपया पाठवा
Please send your whatsaap no. I will send it...
Sir ya number send kara
Sir sagaly from pdf send kara plz
Sir pdf pathwa
सर सगळ्या जिल्ह्यात याचप्रमाणे process आहे ना.
Nice Information sir
M/c बदल काही सांगितले नाही कशा प्रकारे starting करायचे सिल क्लोज crc , करच्यचे
सर्व झेरॉक्स झेरॉक्स प्रति प्रत्येक मतदान केंद्राध्यक्ष यांना वापरण्यासाठी झेरॉक्स प्रती देण्यात यावेत.
आम्ही काढल्यात
Thank sr
कोणता फॉर्म किती नंबर च्या पाकिटात टाकायचा या बद्दल च्या माहित
द्या सर
सर या पैकी झोनलला कोणते फाॅर्म द्यायचे आहे ते पण सांगा सर
Sir ya sarv jodptrache pdp banvun pathva.br hoel.
Sir jodpatre packing konatya kapatat ghalayache te sanga
Very nice information 👌👌👍👍
सर, मतदानाच्या एक दिवस अगोदर कोणकोणते फॉर्म भरून ठेवता येतील