सारसबागेसमोर 'भीक' मागणाऱ्या महिलेची धक्कादायक माहिती उघड | Sarasbaug Beggar Woman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 476

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 3 года назад +122

    फारच सुंदर काम केल साहेबांनी एका गरीब महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mangalbhoir4726
    @mangalbhoir4726 3 года назад +47

    सकट साहेब ,
    आपले आभार मानावे.
    तेवढे कमीच आहे.
    आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @gangaramkhare5362
    @gangaramkhare5362 3 года назад +57

    सर सलाम तुमच्या कार्याला आणि पत्रकार महोदय यांचेही आभार हीच खरी पत्रकारिता आहे नाहीतर आम्ही दररोज सकाळी उठलो की हिंदू मुस्लिम निळा भगवा उच निच हे ऐकून फार कंटाळा आला पण तुमच्या पत्रकारितेला सलाम

  • @shivajipatil1991
    @shivajipatil1991 3 года назад +106

    'सकट' साहेबांनी याची दखल घेऊन वृध्येला न्याय मिळवून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 3 года назад +23

    सर्व प्रथम श्री. महेश साहेबांना धन्यवाद, त्यांच्या जागृकतेबाबत कौतुक, या अश्या व
    बेकायदेशीर पणे सावकारी करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जावी.

  • @prakashpatil2169
    @prakashpatil2169 3 года назад +40

    खुप चांगलं काम केलं आहे. तुमच्या कार्याला यश येईल आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. अशा किती कुटुंबाला त्या व्यक्तीचे भिकेला लावले असेल ह्यांची माहिती पोलिसांनी घ्यावी.

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 3 года назад +34

    सोशल मीडियाचा योग्य वापर झाला, धन्यवाद सर 🙏🙏

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 года назад +15

    सकट साहेब यांना धन्यवाद.. खरोखर माणुसकी नात्याने सुंदर काम केले...

  • @swarchandramagroupaurangab7736
    @swarchandramagroupaurangab7736 3 года назад +50

    काय म्हणताय मावशी काहीच कळत नाहीये स्पष्ट अयकु येत नाहीये पण त्यांना न्याय मिळाला पाहिजे 🙏👍

  • @yogeshkulkarni8640
    @yogeshkulkarni8640 3 года назад +8

    निराधार लोकांना आजही मंदिराचा आधार आहे हे लक्षात आले. सकट साहेब त्यांच्यासाठी देवच.

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 3 года назад +18

    खरी पत्रकारिता हीच आहे 👌👌👌💐💐💐💐

  • @skanse
    @skanse 3 года назад +100

    अशी भली मानवतावादी माणसं अजुन आहेत , खूपच आनंद वाटला , मन्डळी अशी व्यक्ती म्हणजे देवच माणसाच्या वेषात भेटतात कधीकधी ! ! !

    • @supriyapatil2811
      @supriyapatil2811 3 года назад +2

      सकट साहेबांचे धन्यवाद एका दाम्पत्याला न्याय मिळवून दिला अपराध्याला सबक

    • @sunitatayde6769
      @sunitatayde6769 3 года назад +1

      @@supriyapatil2811 भंभंभं

    • @namratasawant2383
      @namratasawant2383 3 года назад

      कसला रिप्लाय

    • @namratasawant2383
      @namratasawant2383 3 года назад

      @@sunitatayde6769 चुकीचे बटण‌दाबले

    • @namratasawant2383
      @namratasawant2383 3 года назад

      @@sunitatayde6769?

  • @sudhirkhadake9817
    @sudhirkhadake9817 3 года назад +15

    सलाम करतो सकट साहेब गरज महाराष्ट्राला आश्या देव मानसाची

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 3 года назад +58

    या महिलेचे 8वर्षांपासून जेवढे पैसे होतील तेवढे पैशाची व्याजसहित पैसे वसूल करून दिले पाहिजे

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 3 года назад +6

    लो क म त !! आपले धन्यवाद !
    व श्री सकट साहेबांचे !!
    लोकमत आपल्या नम्र विनंती की आपण राजकीय बातम्या पुढे न आणता अश्याच जनसेवार्थ विडीओ कवर करा जणे करुन जनजाग्रुती निर्माण होईल व गरीब समाजाला न्याय मिळेल !
    आपले खूप खूप धन्यवाद!
    जय महाराष्ट्र ! जय भारत!

  • @rajeshd4300
    @rajeshd4300 Год назад

    श्री. सकट साहेबांनी फारच चांगला निर्णय घेतला. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 3 года назад +4

    खुप खुप अभिनंदन लोकमत चे आणि महेश सर च

  • @pandurangkhanderaoladegaon5546
    @pandurangkhanderaoladegaon5546 3 года назад +3

    फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय कार्य श्री.सकट जी यांचें धन्यवाद प्रणाम 🌹🌹👌👌👍👍👍👍👍

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 года назад +12

    पक्षीय कार्यकर्त्यांनी मदत करायला हवी. खरी माहिती पुढे आली धन्यवाद . परंतु तिला भिक मागण्यांसाठी परावृत्त करायला पाहिजे.

  • @shobharepal4181
    @shobharepal4181 3 года назад +1

    संकट साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला.ताईंना संकटातून वाचवले.खूपखूप धन्यवाद.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 3 года назад +5

    महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. मदत करणाऱ्यांचे आभार

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 3 года назад +33

    आजीला न्याय मिळवून द्या आणि सावकाराला येरवडा कारागृहात पाठवा

  • @diptigandhalikar7430
    @diptigandhalikar7430 3 года назад +15

    व्हिडिओ मध्ये जरी त्या मावशी चा आवाज येत नसला तरी सकट आडनावाच्या व्यक्ती नी संवेदनशील मनाने चौकशी करून न्याय मिळवून दिला ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. अशी प्रत्येक व्यक्तीची चौकशी केल्यास अन्यायाला आळा बसेल.

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 3 года назад

      ईश्वर कृपा करे महिला को न्याय दिल गया ऐसे ही सद्पुरुषों की जरूरत है समाज देश को

  • @prashantrodi3493
    @prashantrodi3493 3 года назад

    सगट सर आपण खरोखरच ग्रेट आहात, आपण देवदर्शना बरोबरच माणुसकी चे दर्शन सुद्धा घेतात आणि दिन दुबळया ना न्याय मिळवून देतात आपल्याला सुद्धा जीवनात सर्व काही चांगले मनोकल्पित मिळो ही प्रार्थना,अश्या बारीक सारीक बाबींचा प्रत्येकाने कानोसा घेऊन अन्याया विरुद्ध आवाज उठवावा किंवा अश्या समाज माध्यमाना माहिती द्यावी

  • @umakantpatil6823
    @umakantpatil6823 3 года назад

    अशी मोठ्या मनाची मानवतावादी माणस आपल्या महाराष्ट्रात आहे यांचा अपण सुद्धा आदर्श घ्यावा व या देव व्यकतील माझे नमन व याला भला स्वाभीमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @girishghatge2496
    @girishghatge2496 3 года назад +1

    सकट साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद..... फार चांगले काम केले....

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 3 года назад +1

    श्री महेश सकट साहेबांचे खुप खुप आभार
    धन्यवाद.
    जय श्री राम.

  • @rakeshwagh2050
    @rakeshwagh2050 2 года назад

    सकट साहेब तुमचे आभार मानवे तेवढे कमी खुप खुप धन्यावाद

  • @amolmahakal224
    @amolmahakal224 3 года назад

    धन्यवाद सकट साहेब तूमच्या कार्याला सलाम

  • @babruwannavghan9950
    @babruwannavghan9950 3 года назад +3

    चांगले काम केले आहे त्या बद्दल आपले मनापासून आभार सर.

  • @hariarote6819
    @hariarote6819 3 года назад

    अतिशय छान मदत केली साहेब

  • @prakashzade3453
    @prakashzade3453 3 года назад +1

    गरिब महिलेला न्याय मिळवून दिला त्याबद्दल आपणास खुप खुपच धन्यवाद.

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 года назад

    खूपच चांगले काम, सकट साहेब आपले अभिनंदन.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 3 года назад +4

    खुपच कौतुकास्पद आपले हे कार्य आहे सर
    अन्याय करणार्याला तर शासन होइलच परंतु यात आपलीभूमिका खुपच महत्वाची आहे त्या माउलीला आप ल्यामुळे अमूल्य मदत झाली त्याबद्दल आपल्याला मनस्वी वंदन आपल्याला आयुष्यात काहीही कमीपडणार नाही जयहिंद सर

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867 3 года назад

    महेश भाऊ धन्यवाद असे खूप प्रकरणे आहे t

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 3 года назад

    🙏🏻महेशजी आपल्या संवेदनशील कार्याला मनापासून सलाम 🙏🏻समाजात अशा अनेक पीडित व अन्याय सहन करत असलेल्या महिला आहेत ज्या व्यक्त होण्यास घाबरतात पण आपल्यासारख्या सुहृदयांनी पुढे होऊन गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवलीच पाहीजे. आपले खूप अभिनंदन 👍🏻💐

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 3 года назад +4

    Khup chhan Mahesh Sakat Sir. Thanks for your help to the grand mother. You are very great person .

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 3 года назад

    आपण पण जागरूकता दाखवुन ह्य प्रमाणे अनेकांना मदत करु शकतो हे ह्या महेश दादांनी दाखवून दिले , खूप छान काम केले दादा

  • @dnyaneshwarpoyam7560
    @dnyaneshwarpoyam7560 3 года назад

    खूप चांगले काम केले आहे, धन्यवाद

  • @rahulsalunkhe8756
    @rahulsalunkhe8756 3 года назад

    महेश सकट साहेब , धन्यवाद

  • @tanmaeevighe81222
    @tanmaeevighe81222 3 года назад +1

    Khup khup dhanyavad ani salam tumchya karyala dada🙏

  • @bhusopatil8539
    @bhusopatil8539 3 года назад +36

    अण्यायाला,वाचा, फोडली,परमेश्वर, आपणास,यश,देईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @vandanabadgujar2728
    @vandanabadgujar2728 3 года назад

    Great doing👍👍माणुसकीचे खरे दर्शन 🙏🙏गणपती बाप्पा ने सद्बुद्धी दिली आणि माणुसकी जिवंत झाली 🙏🙏

    • @mahadevmane1786
      @mahadevmane1786 2 года назад

      खरं आहे आपलं.धन्यवाद.

  • @नवनाथपंचरास-व3म

    फार सुंदर काम केलं साहेबांनी त्या गरीब आजींना न्याय मिळुन देण्याचे खुप चांगले काम केले साहेबांचे खुप खुप आणि मनपुर्वक आभार धन्यवाद व ज्याने पैसे खालले फसवणुक केली त्या माणसावर कडक कारवाई झालीच पाहिजे परत अशा कोणत्याच गरीबावर अण्याय झाला नाही पाहिजे

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 3 года назад

    खूप सुंदर सकट साहेब व अभिनंदन आपले

  • @amitasule9995
    @amitasule9995 3 года назад +1

    महेश दादांच्या रुपाने देवच भेटला.श्रीगणेशाची क्रुपा त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर सतत राहो.

  • @patil9207
    @patil9207 3 года назад +5

    भाऊ खूप चांगलं काम केलत
    धन्यवाद

  • @purushottamhande4995
    @purushottamhande4995 3 года назад

    सुंदर काम केलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @saj440
    @saj440 3 года назад

    खूप छान कामगिरी,
    आज काल धाकाधिकच्या जीवनात संवेदनशीलता लोप होत आहे, प्रत्येक जण रोजच्या व्यापात स्वतः साठी वेळ काढू शकत नाही, पण थोडा चवकस पणा अंगी असेल तर एखाद्याचे जीवन आपण बदलू शकतो, हे ज्वालंत उदाहरण आहे
    धन्यवाद 🌹🙏🌹

  • @soldier20ification
    @soldier20ification 3 года назад +7

    हया सावकारांना, कसायांना गोळी मारली पाहीजे त्याचं नाव आणि फोन नंबर जाहीर करा

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 3 года назад

    चांगले काम केले. असे फार उदाहरण दिसतील.

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 3 года назад +15

    भाऊ मस्त काम केलंस

  • @ManojMore-dv3yw
    @ManojMore-dv3yw 2 года назад

    सकट साहेब तुमच्या कार्याला सलाम ...👍👍👍

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 3 года назад +5

    फार छान काम लोकमत आणि सकट साहेबानी केले आहे. अशिक्षित लोकांना फसवून भिकेला लावणारे हे सावकार नराधम आहेत. आत्महत्या अशा प्रकारे होतात.
    त्या सावकाराला कडक शिक्षा झालीच पाहिजे.

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 3 года назад +34

    मुख्य घटना काय घडली ते पत्रकाराने पून्हा एकदा सांगायला हवे होते..... काय घडले ते काहीच कळले नाही..... अशा घटना खेड्यात नेहमीच घडतात ..🙏🙏

    • @Pilli-t9h
      @Pilli-t9h 3 года назад +1

      हो हो बरोबर

  • @yashwantpatil490
    @yashwantpatil490 3 года назад

    धन्यवाद, गरीबाला न्याय मिळाला, फारच पुनयशील काम केले,

  • @sharadpore7248
    @sharadpore7248 3 года назад +1

    गरीब महिलेला न्याय मिळवून दिला अभिमान आहे तुमचा आमाला साहेब

  • @Hanmantjavir0220
    @Hanmantjavir0220 2 года назад +2

    Good work done by humanity's by helping the lady keep it up 👌👍

  • @आन्ना
    @आन्ना 3 года назад +3

    साऊंड क्वालीटी अप्रतीम👌👌👍

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 3 года назад +1

    Saheb khup changle Kam kele 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 3 года назад +1

    अशा सावकारांना धडा शिकवला पाहिजे यासाठी ज्यांनी दखल घेतली त्यांना आणि लोकमतला धन्यवाद

  • @pratibhakendale9484
    @pratibhakendale9484 2 года назад

    खूप खूप धन्यवाद सर्व नागरिकांनीही अशी मदत तयारी दाखवली तर समाजातील अनेक लोकांना न्याय मिळेल.

  • @sangeetasultanvar7426
    @sangeetasultanvar7426 3 года назад

    खूप धन्यवाद

  • @parmanandjadhav9003
    @parmanandjadhav9003 3 года назад

    पञकार महोदय आणि सकट साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @Ostar.
    @Ostar. 3 года назад +14

    Good job done Sakat saheb 👍

  • @marutinatekar7082
    @marutinatekar7082 3 года назад +1

    सकट साहेब ईश्वर आपल भले करो.खुप धन्यवाद.

  • @Surajeducational
    @Surajeducational 3 года назад

    सकट साहेब तुमच्या संवेदनशीलतेला सॅल्युट
    भावी वाटचालीस खुप खूप शुभेच्छा

  • @seemakamthe9001
    @seemakamthe9001 2 года назад

    खूप छान काम, धन्यवाद🙏🙏

  • @omvinodmohite165
    @omvinodmohite165 3 года назад +3

    सकट साहेब जबरदस्त अशीच दंडेलशाही मोडली पाहिजे समाजावर अशी फसवणूक करणारी व्यक्ती समाजावर कलंक आहे.

  • @sagardurgude7174
    @sagardurgude7174 3 года назад

    खूप छान योगदान आहे तुमचे .... बर वाटल असे पत्रकार पाहून जे काही तरी काम करत आहे... राजकाणापासून लांब राहून... एक विनंती आहे ... अंगणवाडी सेविका आशा सेविका याचं साठी पण थोडे वेळ काढून त्यांचा पगार वाढला पाहिजे या साठी बघा....

  • @jayashreeshinde1226
    @jayashreeshinde1226 3 года назад

    खूपच छान काम केले आहे. 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @siddharthmuneshwar679
    @siddharthmuneshwar679 3 года назад +1

    Salut saheb tumhala.khup Chan Kam Kele saheb.

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 2 года назад

    महेशभाऊ तुमचे अभिनंदन

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 3 года назад

    माणसं गरजे नुसार पैसे घेतात.पण अस फसवणूक करण चूकीचे आहे.
    चूकीला माफ करून चालत नाही. सकटभाऊ खूपच चांगले कार्य.समाजहितासाठी

  • @makaranddadkar6655
    @makaranddadkar6655 3 года назад

    सकट साहेबांचे धन्यवाद.

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 Год назад

    👌👌👌👌👌"धन्यवाद"💐💐💐💐💐

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 года назад +1

    Khup chhan kam saheb

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 года назад +13

    लोकमत🙏🏻
    अन्याय झाला वाचा फोडली
    दादा प्रणाम🙏🏻

  • @dilippawar489
    @dilippawar489 3 года назад

    Sakat saheb akch number 👍👍 🙏

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 3 года назад

    साहेब सॅल्युट तुम्हाला खुप छान काम केले तुम्ही.

  • @ravindrabansode1474
    @ravindrabansode1474 3 года назад +4

    सकट साहेब खूपच मोलाचं सहकार्य केलत...देव तुमचं भल करो

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 3 года назад

    धन्यवाद सकट जी

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 года назад

    धन्यवाद...महेश सकट साहेब... तुम्हाला देवळा बाहेर देव दिसला... तुमचे सामाजिक कार्य असेच चालू राहो व इतरांनाही अशी सद्बुद्धी लाभो हीच गजानना चरणी प्रार्थना...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @machhindradarekar8407
      @machhindradarekar8407 3 года назад +1

      सदर महीलेसाठी देवरूपी माणुस भेटला सलाम सकट साहेब

  • @kavitagole6984
    @kavitagole6984 2 года назад +1

    त्या महिलेला न्याय मिळावा व त्या सावकाराला कडाक शिक्षा व्हावी

  • @vaibhavdeore7311
    @vaibhavdeore7311 3 года назад +3

    अटक करून फायदा नाही अजीचे पूर्ण पैसे आणि व्याज आजीला मिळाले पाहिजे तर खरा न्याय तेव्हा मिळेल तो तर २-४ दिवसात सुटणार

  • @ramkatare3632
    @ramkatare3632 3 года назад

    अन्याय पीडित महिलेला न्याय मिळवून दिल्याबद्दल साहेबांना खूप खूप धन्यवाद

  • @vinayawaghade3419
    @vinayawaghade3419 3 года назад

    महेश सर आपल्या कार्याला सलाम 🙏👌

  • @anilkale424
    @anilkale424 3 года назад

    फारच छानच काम केले 👌👍🙏

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 3 года назад

    सलाम सकट सर आपल्या कार्याला

  • @geetawaratkr6229
    @geetawaratkr6229 2 года назад

    असं च काम करीत रहा, जेष्ठ नागरिक ह्याना न्याय मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद विदर्भ विभाग

  • @anirbanmondal8899
    @anirbanmondal8899 3 года назад

    Tumchya sarkhya mansanchi garaj aahe maharshtrala (sakat)saheb......changli kamgiri saheb 🙏👍

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 3 года назад

    सर सलाम तुमच्या कार्याला

  • @sanjivanisakat2787
    @sanjivanisakat2787 3 года назад

    Great Sakat

  • @milinddidolkar6412
    @milinddidolkar6412 3 года назад

    धन्यवाद सर
    असेच चांगली कामे करीत राहा

  • @alkamogal3920
    @alkamogal3920 2 года назад

    जगात अजूनही चागली माणसे आहेत !👍👍

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 3 года назад +1

    Nice bhau 💐💐

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 3 года назад +1

    खुप सकारात्मक बातमी

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 3 года назад

    आजींना देवमाणूस भेटला🙏🏻🙏🏻

  • @prakashmahadik109
    @prakashmahadik109 3 года назад +1

    छान काम

  • @indumatiborate1788
    @indumatiborate1788 2 года назад

    खूप छान काम केले 🙏