बाप रे किती फिरवाफिरवी चे उत्तर मिळाले, गावकऱ्यांनी अडविले असेल हे झाले असेल ते झाले असेल पूर्ण पाने assumption वर उत्तर मिळाले, 197 दिवस झाले आणि 2-3 टक्के काम असेल तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असेच प्रश विचारत राहावे, सरकार ला कधीतरी काम करावेच लागेल..श्री तांबे सारखे नेते जर या देशाला लाभले तर पुर्ण देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही ..
@SatyajeetTambeST सर आम्ही महाऑनलाईन मध्ये कंपनी पेरोल वर होतो महाऑनलाईन अचानक बंद करून आम्हला mahait मध्ये ट्रँसफर करून घेतली आता गव्हर्नमेंट ला गेली 15 वर्ष सर्व्हिस देतोय तरी आम्हला अजून साधं पेरोल वर सुद्धा घेत नाही की ज्या एजन्सी कडून घेतलंय त्याना वेळेत पैसा ही न देता पगार वेळेत होत नाही , वाईट वाट महाराष्ट्र साठी गेली 15 वर्ष सर्व्हिस देऊन ही महाराष्ट्र शासष्णाचा आमच्याकडे लक्ष नाही
Mahait ला तर 8 झाली आम्ही महाऑनलाईन पेरोल वर असताना सर्व्ह फॅसिलिटी होत्या प्लस कंपनी आमची योग्य काळजी घ्याची कारण आम्ही त्याना वेळेत प्रोजेट योग्य प्रकारे बनवून देतो होतो , ज्याच्या जोरावर कंपनीच नाव एव्हड मोठं झालं जे कोणी पुसू शकत नाही, अचानक ती बंद केल्या मुळे आमचं पेरोल जाऊन काँट्रॅक्ट बेसिक वर यावं लागलं एकाच अश्वासनावर पुढे होईल , ना वेळेवर पगार ना कंपनी एप्लॉय ची काळजी पगार तर आधी मधी 2 ते 3 महिने येत नाही
Tambe sir, you are great leadar 👍
Very hard working, and helpful leader
सर्व सामान्य चा आवाज म्हणजे आमदार सत्यजित दादा
अध्यक्षांनी सदस्यांना पुर्णपणे आपले विचार मांडू द्यावे.
चांगले प्रश्न माडललात तुम्ही
हो दादा महत्त्वाचे प्रश्न
बाप रे किती फिरवाफिरवी चे उत्तर मिळाले, गावकऱ्यांनी अडविले असेल हे झाले असेल ते झाले असेल पूर्ण पाने assumption वर उत्तर मिळाले, 197 दिवस झाले आणि 2-3 टक्के काम असेल तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असेच प्रश विचारत राहावे, सरकार ला कधीतरी काम करावेच लागेल..श्री तांबे सारखे नेते जर या देशाला लाभले तर पुर्ण देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही ..
गोरेताई प्रश्न उपस्थित होत असतांना उगाच अडथळा निर्माण करीत आहेत. हे योग्य नाही
Tanbe saheb mi tumcha fyan ahe aatynt aabyasu ahat aapn
महत्त्वाचे प्रश्न आहेत पण त्याचे गांभीर्य उत्तर देणाऱ्यानां नाही गोलमाल उत्तर देऊन वेळ मारून नेली
प्रश्न अभ्यासपूर्ण विचारले गेलेत
परंतु
पण उत्तर देणारे मंत्री अभ्यासपूर्ण उत्तरे देत नाहीत
14:23
त्यामुळे मा. मंत्रीसाहेबांनी आभास
Dada
बहिणींना तुमची भीक नको, महागाई कमी करा म्हणजे झालं
@SatyajeetTambeST सर आम्ही महाऑनलाईन मध्ये कंपनी पेरोल वर होतो महाऑनलाईन अचानक बंद करून आम्हला mahait मध्ये ट्रँसफर करून घेतली आता गव्हर्नमेंट ला गेली 15 वर्ष सर्व्हिस देतोय तरी आम्हला अजून साधं पेरोल वर सुद्धा घेत नाही की ज्या एजन्सी कडून घेतलंय त्याना वेळेत पैसा ही न देता पगार वेळेत होत नाही ,
वाईट वाट महाराष्ट्र साठी गेली 15 वर्ष सर्व्हिस देऊन ही महाराष्ट्र शासष्णाचा आमच्याकडे लक्ष नाही
Mahait ला तर 8 झाली आम्ही महाऑनलाईन पेरोल वर असताना सर्व्ह फॅसिलिटी होत्या प्लस कंपनी आमची योग्य काळजी घ्याची कारण आम्ही त्याना वेळेत प्रोजेट योग्य प्रकारे बनवून देतो होतो , ज्याच्या जोरावर कंपनीच नाव एव्हड मोठं झालं जे कोणी पुसू शकत नाही, अचानक ती बंद केल्या मुळे आमचं पेरोल जाऊन काँट्रॅक्ट बेसिक वर यावं लागलं एकाच अश्वासनावर पुढे होईल , ना वेळेवर पगार ना कंपनी एप्लॉय ची काळजी पगार तर आधी मधी 2 ते 3 महिने येत नाही
Utar 😂😂 brobr ahe