न्यूझीलंड वरून आले घरी स्बस्क्राइबर भेटायला 😍 | आनंदाचा दिवस | Pranju Pradnu And Mummy | Panvel
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- न्यूझीलंड वरून आले घरी स्बस्क्राइबर भेटायला 😍 | आनंदाचा दिवस | Pranju Pradnu And Mummy | Panvel #NewZealandSubscriber #PranjuPradnuAndMummy #Sforsatish #SforsatishNewZealandubsciber
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Same madhura रेसिपी
आपली पण भेट होऊ शकते मी सध्या आफ्रिका मध्ये आहे
वर्षा लापशी मध्ये बडीशेप .सुंठ.वेलची पूड घालून खुपच छान लागते परत कधी करून बघ छान लागते 🙏🙏
Dud velchi pud chan lagte baki mast ptudi 😂😂❤❤🎉
सुंठ-बडीसोफ पूड ने लापशी ची tatse दुप्पट वाढते... शिवाय यावर साय-दूध घालून १ च नंबर लागते. Try it once. 🤤🤤🤤😋😋
Khupach bhari ❤
Nice ❤❤
खुप छान विडिओ ❤ ताई
खूप पौष्टिक आहार आहे. वेलची पावडर टाकायला पाहिजे.
🙏जय सद्गुरु🙏
❤❤
Great …. Hope aamhala pan sandhi milel kevha tari
Fara avlade lapase banavali recipe. Very happy to see New Zealand varuna bhatala ala apla kada fara anand vatala. Thanks🌹 a lot.
❤️❤️
Vahini mast lapsi keli
वहिनी बडीशेप टाका आणि वेलचीपूड टाका मस्त लागते जय सद्गुरू
Jaifal pud takaychi jar gul ghatla tar
वर्षा लापशी मध्ये शेंगदाणा भाजुन सोलुन घालतात किंवा गरम पाण्यात भिजवून सोलुन घालतात
वर्षा हा हा करत मान हलवत हावभाव बघा
वर्षा गव्हाची खीर दाखव
लापशीअप्रतिम झाली होती , संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं 👌👌👍👍♥️♥️♥️💯
खुप सुंदर रेसिपी दाखवली वहिनी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खुपच छान रेसिपी आहे वहिनी ❤❤❤🎉🎉
Khup chaaaaan video
Tumhala bhetun MASTA vatale. God Bless you
आई चा पण चॅनल काढा
वा खुप छान मस्त अशी पौष्टिक स्वादिष्ट लाप्सी बनवली एक नंबर व तुमचे सबस्क्रायबर खुप छान आहेत छान बोलले व मुलांसाठी भेटवस्तू व कॅडबरी घेऊन आले बघून छान वाटले आवडला विडिओ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो❤❤❤
Thank you
Paishyapeksha he sambhandha mahtwache
khup chyan jhali ahe lapsi video chyan ahe 👌👌👌👌
खूप सुंदर 🎉
अफलातून च सुंदर जाम भारी कौतुकास्पदच आणि लईच झ्याक वेगवेगळ्या छटा सुखद अनुभव आविष्कार नवीन नवीन माहिती आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 मनाला भिडणारा आणि भावणारा उभारी देत
❤️❤️
Sunder😊😊
Khup chan recipe aaha very nice 👍👍👍👌👌👌
दादा तुला आणि तुझ्या सर्व फॅमेलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा (आपले नवीन वर्ष अजून यायचे आहे )पण जगा नुसार आत्ता देतोय
Khub mast 👌😋
Khup khup khup khup khup khup khup chan video
Very Nice 👌👌👌👌
Very very good recipe.
Mast family❤
Nice volg mst recepie vahini 🎉🙏👍
very nice❤
Veri nice
Mast keli lapashi
Very nice 👌👌👌❤️😘😍🤗
Very nice to see abroad subscriber coming and meeting you. This itself says so sweet family is yours. God bless ur family a lot.
Nice video 🎉🎉
First comment 👍👌👌👌
Wish u h appy New ýear
Khup Chan receipe ahe Varsha tai 👌👌👌
Khupch chan recipe aahe vahini 👍😋
Mast video
Very nice
Satish dada v varsha vahini khup premal swabhavache aahet
❤❤❤