#Rukhwat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Description
    • वर्षभरासाठी कांदा वाळव...
    • रुखवतासाठी मालत्या | म...
    24 प्रकारचे गव्हले युट्यूबर प्रथमच😍
    #रुखवतासाठी खिरींचे विविध प्रकार | #मालत्या#गव्हले #फणूल्या#नखुल्या#चिगुर | #Rukhwat#rukhwat ideas for wedding
    रुखवतासाठी खिरींचे विविध प्रकार
    बारीक रवा(0नंबर चा)दुधात कमीत कमी 2 तास भिजवून हे खिरींचे प्रकार करतात..
    शुभ कार्यात केले जाणारे गवले आणि इतर प्रकार /gavle recipe बोटवे, मालत्या, नखुल्या, फेनोल्या, गव्हले | Botve Recipe
    Making botve, nakhulya, maltya, gavhale fenule is a Maharashtrian tradition. In older days these were made for any auspicious occasion like marriage, thread ceremony. Let’s revise our age old tradition and preserve it for our next generations. Do try these at home and drop a comment for me. #diy #diycrafts #trending #5minutecrafts #india #Indian culture #Maharashtrian traditional You also can like, share and subscribe.
    #viralvideo #share #rukhwat#munja#रुखवत#मुंज#गृहयज्ञ#गवले खीर#पारंपारिक खीर#महाराष्ट्रीयन रेसिपी#गोड पदार्थ#maharashtrian traditional#traditionalfood #traditional # गव्हले भात# गव्हले खीर कशी करावी
    #गव्हले recipe #वळवट recipe #रव्याचे गव्हले recipe in Marathi
    शुभ कार्यात केले जाणारे गवले आणि इतर प्रकार /gavle
    #पारंपारिक पद्धतीची गवल्यांची खीर/gavlyanchi kheer
    बोटवे, मालत्या, नखुल्या, फेनोल्या, वळवट, मणी, पोहे, बी, शिंग, सुरली, लवंगा, मालत्या, चिघुर
    #गव्हले recipe #वळवट recipe #रव्याचे गव्हले recipe in Marathi by आणि बरचं काही
    पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ गव्हले बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    • १/४ कप बारीक रवा
    • जरुरीनुसार दूध
    गव्हले रेसिपी इन मराठी
    gavle recipe
    #गवले#शुभकार्यातकेलेजाणारेखिरीचे प्रकार
    Maharashtrian Rukhwat Best ideas | Rukhwat item
    पारंपारिक पद्धतीचे वाळवणीचे गव्हले|gavhale recipe
    खिरींचे प्रकार #लग्नसराई#रुखवताच्या वस्तू#rukhwat #wedding #trending #traditional #bridal #
    Ingredients:
    • 1/2 cup very fine Rava / Suji
    • A pinch of Salt
    • 2~3 tbsp Milk
    Method:
    • Take rava into a bowl and add salt.
    • Mix well and add a little water at a time and make a little thick
    dough
    (Semolina 4 tbsp (रवा ४ चमचे)
    Salt to taste (मीठ चवीनुसार
    विस्मृतीत गेलेला गव्हले भात करण्याची पारंपरिक पद्धत | gavhle bhaat recipe

Комментарии • 91

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 2 месяца назад

    ताई धन्यवाद ही कलाकृती जपून ठेवलं खूप खूप छान

  • @aishwaryabhorkar8315
    @aishwaryabhorkar8315 2 месяца назад

    Khoop khoop sunder aprateem

  • @sanjumaiscreation5696
    @sanjumaiscreation5696 2 месяца назад

    सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 😊

  • @meenalparanjpe5372
    @meenalparanjpe5372 9 месяцев назад +2

    विस्मरणात गेलेल्या या पदार्थांची सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 месяцев назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद मीनल ताई😊😊🌹
      फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      Thank you so much.

  • @vinayadeshpande8130
    @vinayadeshpande8130 4 месяца назад

    खूप सुंदर व अतिशय रेखीव कलाकुसर👌👌

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.

  • @user-pp8op6nt5m
    @user-pp8op6nt5m 4 месяца назад

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      Thank you so much 😍
      मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 3 месяца назад

    Sundar👌

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  3 месяца назад +1

      Thank you so much. 😍
      Please share this video in your family and friends. 👍👍

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 4 месяца назад

    आता असे बघायला पण मिळत नाही. आवडलं मला बघायला पण आणि शिकायला पण धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😍
      गवले नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया परत मला कळवा.
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍

  • @aartibhagwat446
    @aartibhagwat446 Год назад +2

    Mast ...atta chya kalat he mahit hone garjeche ahe

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Год назад

      खूप खूप धन्यवाद आरती ताई😊🌷
      Please share this link in your family and friends .
      Thank you so much 😍😍

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 4 месяца назад

    अप्रतिम

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 4 месяца назад

    Very good mam

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      Thank you so much.
      Please share this video in your family and friends.

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 4 месяца назад

    खुप सुंदर आणि सुबक बनवले आहेत मला फक्त चार प्रकार माहीत होते खरेच अणि काहीकाही प्रकार तर मला माहीत नव्हते लवंग अणि वालाची फुले मला खुप आवडले अतिशय सुगरणीचे अणि चिकाटीचे काम आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई .
      तुमच्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
      हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नककी शेअर करा .😍🌹

  • @Saras_creationss
    @Saras_creationss 7 месяцев назад

    Khup sunder shikavale aahe tumhi. Dhanyawad. Mi nakki try karanar

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद .
      बनवल्यानंतर परत एकदा रिप्लाय नक्की करा आठवणीने ...🌷😍

  • @supriyakhasnis6034
    @supriyakhasnis6034 Год назад

    सद्यस्थितीत , आताच्या पिढीला ही माहिती मिळणे गरजेचे आहे.
    खूप छान आहेत, गव्हले व इतर.
    अभिनंदन 💐व शुभेच्छा 🌹🌹

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Год назад

      खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई 🙏😍

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 6 месяцев назад

    सुंदर छान धन्यवाद ताई

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद अरुंधती ताई🌹👍
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणींमध्ये प्लीज शेअर करा .
      Thanks .

  • @nandinideshmukh7573
    @nandinideshmukh7573 6 месяцев назад

    आधुनिकतेच्या आहारी जाणा-या पुढच्या पिढीला या जुन्या, हेल्दी, आणि सुंदरही असणा-या गोष्टींची माहिती मिळेल या व्हिडिओमुळे. धन्यवाद 🙏😊 ताई, तुम्ही याची विक्री पण सुरु केली तर बरं होईल. वेळेअभावी अथवा तब्येतीच्या प्राॅब्लेममुळे ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांना तुमच्यामुळे मदतच होईल👍

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      नंदिनीताई तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .
      हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये न विसरता शेअर करा प्लीज .
      विक्री बद्दल मी लवकरच प्रयत्न करेल .
      Thank you so much ❤️

    • @nandinideshmukh7573
      @nandinideshmukh7573 6 месяцев назад

      @@aani_barach_kahi धन्यवाद ताई. विक्रीचा नक्की विचार करा 😊

  • @sheelarajpathak1884
    @sheelarajpathak1884 6 месяцев назад

    खूप सुंदर मी असले प्रकार करते छान माहिती दिली

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      तुमच्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद .🙏😍
      व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा .
      तुम्ही अजून काही वेगळ्या प्रकारचे गव्हले करता का .

  • @user-vi7ng8rj2r
    @user-vi7ng8rj2r 4 месяца назад

    Khupach sundar ❤🎉🎉

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      Thank you so much. Please share
      This video in your family and friends.😍🌹🌹

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 9 месяцев назад

    खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद अनिताताई🙏🌺
      तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      Thank you.

  • @vrushalijadhav5718
    @vrushalijadhav5718 Год назад +1

    खूप छान 😊
    मला हा प्रकार माहितीच नव्हता..तुमच्याकडून कळालं...

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Год назад

      खूप खूप धन्यवाद वृषाली ताई😊😊

  • @sunitakulkarni6224
    @sunitakulkarni6224 Год назад

    खुप छान. Thank you

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Год назад

      खूप खूप धन्यवाद सुनिता ताई😊😊
      हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्येप्लीज शेअर करा
      Thank you so much😊

  • @pratibhamanohar6661
    @pratibhamanohar6661 7 месяцев назад

    Khup chan zale sarva prakar

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद .
      मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      😊🙏🌹Thank you

  • @anjalideshpande2601
    @anjalideshpande2601 9 месяцев назад

    Khupch sunder

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद अंजलीताई😊
      फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा धन्यवाद😊🌹

  • @gavakdilshetirecipe6679
    @gavakdilshetirecipe6679 Год назад

    Khrch khup chan🙏🏻

  • @UshaMate-zk1ls
    @UshaMate-zk1ls Год назад

    खूप खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Год назад

      उषाताई 😊तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌷

  • @jaijagtap2057
    @jaijagtap2057 5 месяцев назад

    Apratim ❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😍🌹
      हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍

  • @user-gy8ot8mc2b
    @user-gy8ot8mc2b 8 месяцев назад

    वेलदोडे अगदी हुबेहूब सुंदर दिसत आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 месяцев назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई .❤
      व्हिडिओ फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये प्लीज शेअर करा.
      Thank you so much.😊

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 7 месяцев назад

    खूप छान ❤❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद😍🌷

  • @user-pt1qz8hm9d
    @user-pt1qz8hm9d 9 месяцев назад

    Khup chan

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 месяцев назад

      Thanks 🌹
      Please share this link in your family and friends 😊😊

  • @rajeshriashtekar6982
    @rajeshriashtekar6982 8 месяцев назад

    Kaup sunar 👍👌👌

  • @NagoraoKarhale-bx9xp
    @NagoraoKarhale-bx9xp 2 месяца назад

    ही रुखवत ज्यास्त दिवस टिकते का

  • @AshwiniKadam-dm3zs
    @AshwiniKadam-dm3zs 5 месяцев назад

    ❤❤❤❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  5 месяцев назад

      धन्यवाद .
      व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये नक्की प्लीज शेअर करा .😍🌹

  • @nilesh4973
    @nilesh4973 4 месяца назад

    MI vachale hote ki gauri jatana tyana gavhalyanchi kheer I have naivedya dakhavatat, te gavhle aaj pahilyanda pahile, mahervasini sasuryla Jatan lavkar yavyat mhanun gavhlyqnchi kheer kartat. Shaevaya lamb astat mhanun shevayanchi nahi karat

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .
      मला आणखीन नवीन माहिती मिळाल्याबद्दल तुमचे धन्यवाद .
      व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा .😊👍

  • @manalisatam8900
    @manalisatam8900 4 месяца назад

    हे सर्व प्रकार उन्हात वाळण्यासाठी ठेवावे लागतात का?

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      हे प्रकार सावलीतच वाळवले जातात आणि आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात हे घरातच लगेच सुकतात.
      व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा धन्यवाद 🙏😊

    • @manalisatam8900
      @manalisatam8900 4 месяца назад

      @@aani_barach_kahi जास्त काळ टिकण्यासाठी उन्हात थोडावेळ ठेवले तर चालतात का?

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 7 месяцев назад +2

    करून देत असाल तर माहिती द्यावी

    • @suvarnadussal838
      @suvarnadussal838 7 месяцев назад

      Hiii..

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      🙏🌷

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      त्याबद्दल मी लवकरच माहिती देईन वंदनाताई
      खूप खूप धन्यवाद😍🌷

  • @jayavaze988
    @jayavaze988 9 месяцев назад

    खुप छान माहिती दिली . पण हे विकायचे झाल्यास साधारण काय दर लावता.

  • @smitahingmire3442
    @smitahingmire3442 4 месяца назад

    ताई तुम्ही ह्या वस्तू करून देता का माझ्या मुलीचे लग्न आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्द .ल खूप खूप धन्यवाद😍
      लग्न कधी आहे .तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात .
      करून देऊ शकते पण काही कारणामुळे आता लगेच होऊ शकत नाही .

  • @vaishalinarangikar8250
    @vaishalinarangikar8250 8 месяцев назад

    हे टिकवन्यासाठी उन्हात सुकवायचे का?

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 месяцев назад

      हे आपण लगेच लग्नकार्यात वगैरे वापरतो .
      पण जर टिकवून ठेवायचे असतील तरी रव्याला किडे लागतात .म्हणून व्यवस्थित प्लास्टिक पॅकिंग करून फ्रीजमध्ये ठेवू शकता .

  • @user-pt1qz8hm9d
    @user-pt1qz8hm9d 9 месяцев назад

    Yache rate saga

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 месяцев назад

      हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात .

    • @kamleshshah3641
      @kamleshshah3641 9 месяцев назад

      Pune

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 4 месяца назад

    हे खता का

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      हो या प्रत्येक प्रकारच्या घावल्याची आपण खीर करू शकतो आणि ती केली जाते.

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  4 месяца назад

      या गव्हल्याच्या खिरीच्या लिंक दिली आहे.👇👇 ruclips.net/video/f1yNnuD3Fi8/видео.htmlsi=Zz84UsV-Lj_UYd3O

  • @snehadeshpande8084
    @snehadeshpande8084 7 месяцев назад

    करून विकत असेल तर मला हवे आहेत मुंबई ला

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  7 месяцев назад

      Thank you.
      त्याबद्दल लवकरच मी मेसेज करेन .

  • @saralajadhav6709
    @saralajadhav6709 6 месяцев назад

    हे खातात का? अन् कसे खातात

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 месяцев назад

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 😍
      हो हे सगळे गव्हल्याचे प्रकार आपण खाऊ शकतो .
      गव्हल्याच्या खिरीचा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे . तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा .
      मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.
      Thanks 👍

  • @user-gy8ot8mc2b
    @user-gy8ot8mc2b 8 месяцев назад

    वेलदोडे अगदी हुबेहूब सुंदर दिसत आहे

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 5 месяцев назад

    खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  5 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद युक्ताताई😊❤
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका .
      सोप्या पद्धतीने दाखवलेले हार ,वेण्या आणि नाविन्यपूर्ण रेसिपी सुद्धा नक्की बघा .🌹