प्रेमात पडलो जरी आम्ही तरी कधीच आम्हाला लागत नाही कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. कितीक विविधता नवतरुणींची कितीक चांदण्या आकाशी जाई.. जुई.. रातराणी.. केवडा.. उगाच दरवळ नाकाशी.. आमही चक्कर मारतो बागेत फक्त.. सुगंध कधी मागत नाही कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते.. कितीक पहिल्या .. अनुभवल्या.. परि अंती सोबत कूनीच नसते समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला.. उगाच रात्री मी जागत नाही.. कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. Jitendra Joshi
खुप सुंदर ❤✨
Mast prasaad dada 🥰🥰🥰❣❣
Prasad oak...amazing actor n personality❤
Like for the kavita. 👍👍
खूप च अप्रतिम 👌
तिघेही ग्रेट
एकदम कडक
Wah wah wah
Apratim ka kavita...
छान...🤗🤗🤗🤗
😊😊❤
Nice
Mast
👌👌
डोंबिवली आणि कळवया मध्ये काय आहे हे सापडत नव्हतं म्हणून दिव्याचा शोध लागला, काय लॉजिक आहे राव
Pn Diva Kopar Ani Mumbra Chya Madhe Ahe
प्रेमात पडलो जरी आम्ही तरी कधीच आम्हाला लागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
कितीक विविधता नवतरुणींची कितीक चांदण्या आकाशी
जाई.. जुई.. रातराणी.. केवडा.. उगाच दरवळ नाकाशी..
आमही चक्कर मारतो बागेत फक्त.. सुगंध कधी मागत नाही
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते..
कितीक पहिल्या .. अनुभवल्या.. परि अंती सोबत कूनीच नसते
समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला.. उगाच रात्री मी जागत नाही..
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही..
Jitendra Joshi