आमचे झाले 100k subscribers | Vlog No.120
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- CureSkin app link
app.curesk.in/...
Coupon code
FAMILY100
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
100k subscribers
100k celebration
subscribers
you tube 100k subscribers
celebration
sweetfamily
family vlog
sweet family vlog
kokani
malvani
malvani language
konkani language
kokankar
mumbaikar
Thank you for watching 😊🙏🙏🙏
CureSkin app link
app.curesk.in/Sweetfamily
Coupon code
FAMILY100
Congratulations to sweet family ❤🎉
Congratulation 🎉💐
अभिनंदन दादुस🎉🎉🎉❤❤
अभिनंदन sweet family
मंगळवारी अंगारकी चतुर्थी होती आणि तुमचे 1 k पूर्ण झाले बाप्पा आहेत तुमचा पाठीशी ,👍💐
अभिनंदन दादा ❤ मुलींचा आनंद गगनात मावेना खरच मुलगी म्हणजे बापा घरची लक्ष्मी आणि तुमच्याकडे तर भरभरून आहे आपले सस्क्राबर भरपूर वाढोत हिच देवाकडे प्रार्थना❤❤
भाऊ चार हजार रुपयाचे मासे खाण्यापेक्षा तुमच्या गावातील शालेतल्या मुलांना आईच्या हस्ते बक्षीस द्या. आठवण राहिल.छान.
तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांच्या आईने खूप सार्या मुलांना घडवले आहे.
खाण्या पिण्याचा त्यांचा त्यांचा विषय आहे.
अभिनंदन सर🎉एक मालवणी माणूस माशाच्या प्रेमापोटी❤💐🐟🐠🦈🦐 कमी कालावधीत एवढी प्रगती करू शकता हेचो आमका सार्थ अभिमान वाटता🎂तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही बाप्पा चरणी प्रार्थना🙏💐💐💐
अभिनंदन सर असचं पुडे जा आणी खुप मोठे व्हा पुन्हा एकदा Sweet Family च अभिनंदन...🔥🎊🎂🎉✨❤️😍
तुमची पण मेहनत आहे आणि खुप प्रामाणिक आणि खारेपणा आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये
अभिनंदन स्वीटफॅमिली असेच यशस्वी व्हा मालवणी की जयहो
अभिनंदन दादा,असाच मालवणी माणूस सगळ्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे.मस्तच.👌👌👌👌💐💐💐💐💐
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ही आमच्या मालवणी भाषेची आणि मालवणी माणसांचा प्रेम आसा 🚩❤️🙏🙏
स्वीट फॅमिली ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💖🥰👌👌👌👌 कणकवली देवगड मालवण कुडाळ सावंतवाडी वैभवाडी दोडामार्ग सिंधुदुर्ग जिल्याचा नाव मोठा करा साता समुद्र पार..
अभिनंदन स्वीट फेमीली तुम्हां सर्वांचे 👌🎉
अभिनंदन कोयंडे साहेब, असेच आपले subscribers वाढोत.
आपण कोकणी माणसाचा साधेपणा आणि खरेपणा प्रत्येक भागात दाखवला आहे आणि तो प्रामाणिकपणा सगळ्यांना आवडतो. असाच सच्चेपणा प्रत्येक भागात दाखवा. यश तुमचेच आहे.
गणपती बाप्पा मोरया.......
खूप खूप अभिनंदन 🎉🎉 आमचो मालवणी माणसांन अशीच प्रगती करूनदेत रे महाराज आणि चार हजाराचा पापलेट खाण्यापेक्षा एखाद्या शाळेक किंवा आश्रमाक भेटवस्तू दे त्यांचो आशिर्वाद लाभात आणि कायमचा लक्षात पण रहवात 🎉🎉
Sweet family चं मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐 आता 4000/= पापलेट कोण नाय कोण स्पॉन्सर करीत पण तुम्हीं निदान तुमच्यातलो थोडोतरी सेवाभाव जागृत करा आणि ता खाऊन पाटल्यादाराकं जाण्यापेक्षा अनाथ आश्रम, बालनिकेतन अशा संस्थांका भेट देऊन त्यांच्यासोबत एक दिवस घालवा. त्यांका मदत म्हणून फुल ना फुलाची पाकळी देऊन पुण्यकर्म करा. दिपाली म्हनाणं एवढा उजाळला 😄 सब cure kit का कमाल हैं 😄👌♥️👍
अभिनंदन स्वीट फॅमिली 💐💐🌹🌹🍰🥧🍫🎂🥳🥳🥳🥳
Let's Pray and Wait for 5 lakh Subscribers.
अभिनंदन गोड कुटुंबास आम्ही आपल्या सर्व व्हिडिओ पहातो.नमस्कार इस्रायेल देशाहून बाय
कॉविड काळात तुमका खरी ओळख टिकटॉक पासून झली हा एक एक विडिओ बघुक चालु केला माकाहडे बोलुचे शब्द नाही हा बाकी सगळो एकच no असा श्री देव कुणकेश्वर प्रसन्न 🕉️🚩🛕🙏❤️🔥😀👈👌👍
लवकरच गोल्डन प्ले बटण पण येईल. Congregation ❤
प्रणित कोळी @उरण करंजेकर आणि तुझा एक एकत्र volg बनव.... कारण तुम्ही दोघेही आमचे फेव्हरेट आहे.
अभिनंदन भाई आता चार हजाराचा पापलेट आणलाच पाहिजे 👍👍👌
मी आज subscribe केले 100k व्हायला हातभार लावला 99998 माझा आहे
अभिनंदन दादा तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला अशेच गोड vlog बनवत रहा श्री साईनाथ महाराज तुमच्या पाठीशी आहेत ❤❤❤
Congratulations Dada & vahini & tal. Chiplya 🎉🎉🎉
Hi sweet family 😊 many many congratulations bhi 100k completed 🎉🎂🎂 hi sarv tumchta mahenati che fal aahe,,Karan tumche vlog khup sweet aani genuine astat ,kasle dikhava nahi kahi nahi👌👌👌tumhi jase aahat tase dakhavta,, lavakar ch 1m hotil hich Sadichha 🎉🎉
अभिनंदन sweet family. तुमच्या दोन्ही मुली खूप cute आहेत. जिया तर एकदम sweet ahe
Namaskar bhava abhinandan dipali tai bhavi jiya. Aani bhava tumhi swata khupch sarya swamimay shubhechha let's go bhavi jiya jai Maharashtra
अभिनंदन भावा ...तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या. .सुभेच्छुक अक्षय मिठबावकर ..मिठबाव .देवगड ...आज केक कापलास उद्या पापलेटा हाडून कापून खावा 😊
Congratulations to sweet family. May you achieve all dreams.And Thank you maza mulana tumhi Hi kela vlog madhun. Khup happy zale. Keep growing. And best wishes for your journey. Lots of love to Bhavi Jiya from Netherlands.
congratulations bhavu tumi khup manapasun video karta lavkar 5Lk hovu det hich Bappa charni prarthana so sweet sweet family😙💗
You are really deserve. Heartiest congratulations🎉
Congress Dada 4000 cha paplet tumhi vikat ghenar hota aas bolla hota tumhi aathvan karun detoy
Congratulation dada asech,vedio banvat raha
Congratulations dada ❤ from omkar palove vlogs🎉
अभिनंदन स्वीट फॅमिली अशेच तूम्ही पूढे जाणार
क्या बात है भाई, संपुर्ण स्वीट फॅमिली चे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎂💐💐💐
❤❤🎉🎉🎉🍫🍫🍬🍬🎂🎂 Jiya aapke liye chocolate Cadbury brother congretchulation 100K yah aapki mehnat Aage badho Ham Aapke Sath Hain once again congretchulation god bless you
Abhinandan sweet family, keep it up, taalchipli congratulations beta
Congratulations Sweet Family 🤩🎉👌🎂
ABHINANDAN SWEET FAMILY 🎊🎉🎉❤khup khup subecha tumha sarvanna 💐💐 aplya malvani mansachi asich pragati hovo hich sateri charni prarthna aasa maka khup bara vatla dolyat mazya anandaney panni illa vahini dada ganpati bappa pavlo jiya cho modaak bappak avadlo doni pori gharchya laxmi asat bharbharun sukh yevo deva maharaja aata paplet yetala motha 🎉🎉 silver button comming soon 🎉🎉
अभिनंदन दादा आणि तू बोलला होता की ४००० चे हलवा मासा घेणार होता 😂 आणि रेसिपी दाखवा लवकर आम्ही खूप वाट बगतोय
मनापासून अभिनंदन लवकरच लाख, लाख होऊ दे असेच नेहमी नवनवीन मालवणी भाषेतील व्हिडिओ दाखवत राहा. असेच मालवणी भाषेवरील प्रेम वाढवा.
Congratulations Vahini ane Dada congratulations Taal and chepli 🎉❤ Aata golden button 😊🎉 God bless you all.
मलेशिया जाना फिरायला,तु छान आहे, तूम्ही जा,मी कधी गेली नाही, पण तुमच्या मुळे आम्हाला सुद्धा मलेशिया बघायला मिळेल,जा एक दा बाहेर फिरायला जा गाॅड बेल्स यू
Dada dipali full sweet family la congratulations ❤ khup chan vatal kokani manus asach pudhe jaundet 😊😊
अभिनंदन लक्ष्मण दादा आणि खूप खूप शुभेच्छा आता लवकरच 200 के होऊन दे
Heartiest congratulations.GBU jiya n bhavi lots of love 🎂💐❤
अभिनंदन स्वीट फॅमिली असेच यशस्वी व्हा💐💐💐💐🎂
Dayanand University
Free fire song
अभिनंदन दादाशी & स्वीटफॅमिली 🕉️🚩🛕🙏 श्री देव कुणकेश्वर बरो करो & अजून नव -नवीन विडिओ youtube टाकुक होयो 100k + सुब्क्रिबबर्स पूर्ण होयो hich श्री देव कुणकेश्वर चरणी प्रार्थना बेस्ट ऑफ लक & l ❤️ ल 🕉️🚩💐🙏🎂❤️🔥🍫🍬🎉🎊👈👌👍
Congratulations sweet family for 100k
अभिनंदन मित्रा. तुमचा सर्वांचा आनंद अवर्णनीय आहे. Keep it up. Address
माहित असता तर गिफ्ट घेऊन आलो असतो.
हा क्षण नुसत्या मालवण सिंधुदुर्ग चा नाही तर अख्ख्या कोकण चा अभिमानास्पद असा.
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन सर 100 k पूर्ण झाल्याबद्दल आता माझी ओळख अशी आहे की मी गेल्या शनिवारी तुमच्या बिल्डींग खाली तुम्हाला भेटले होते. मी रूम रेन्ट वर घेण्यासाठी आले होते आणि तुम्ही अचानक समोर दिसलात. तेव्हा मी तुम्हाला आवाज दिला होता. ओळखलात का सर?
पुन्हा एकदा अभिनंदन सर 💐🎂🥳🎊
तुमका सर्वां का खूप खूप अभिनंदन🎉🎉
Hello sweet family.....tumche videos chan astat
Congratulations Bhai🎉 You will be complete 1 milion subscribers soon.
Congratulations my sweet sweet family. I live in UK and enjoy all your lovely videos. God bless you with Wealth of health and happiness.🎉🙌🎂🎊😘❤️🙏
Congratulations sweet family ❤🎉 many more to come ❤❤
अभिनंदन 🥰🥰✌️👍पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...👍👍
Congratulations 🎉❤
Congratulations dada and many more on its way 🎉💐🍫
Congratulations 👏 ,tumchy aseych subscribers vadhu dey,Ani amka changlay vidio bghuk milandey
अभिनंदन आता थोड्या वेळाने तूमचे सबस्क्राईब पूर्ण होणारच
bhava tu tar greatch asay god bless you ani tuzi family
Khup khup abhinandan
Kokani sweet family
Hip hip hurray🎉 🎊
अभिनंदन... आता 4000 महावरा नक्की आण रविवारी तू बोला होतास.....
😅
आता पावसाळ्यात नाही मिळणार ताजे मासे.
मी आज सबस्क्राईब 100 के व्हायला थोडीफार मदत केली99999
Congratulations sweet family for 100k celebration.
Now expectation from our sweet family for entertainment is increased. 🎉😂
अभिनंदन ❤...तुमचा सर्वांचा आनंद अवर्णनिय....
Congratulations sweet family. God bless u all. Give u more ND more success in life.
Congretchulation sweet family
खूप खूप अभिनंदन एक लाख subscriber झाल्याबद्दल 💐🎉🍫🍫
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन भावा ❤ मी सेंटर नंबर 24 मधुन आहे तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤🎉🎉🎉
अभिनंदन भावा एकच नंबर
माझां आडनाव अमरे आसा या याक पावला😊😅 बरा झाला मी केक पाठवा नाय तो 🎉 छान अभिनंदन स्वीट फॅमिली 🥰🙋✌️👍🙏
Congratulations sweet family 🎉🎉
अभिनंदन स्वीट फॅमिली .🎉❤ तुमका ऍड्रेस आम्हाला द्या तुम्हाला एक गिफ्ट वस्तू पाठवायचे आहे
Congratulations Dada🎉God bless you all.
अभिनंद तुम्हा सर्वांचे अहमदनगर श्रीरामपूर मधून
दादा congratulations sweet family🎂💐. तुमची मेहनत तुमची मालवणी भाषा ह्या मुळे तुम्ही ईथे पोचलात. अशी प्रगती करा. ऐवा कोकण आपलोच आसा😊
❤🥳yeeeeee✌congratulations 👨👩👧👧❤sweet family team 🎂🍰😊
आमाला तुमचा वड्डिओ फार आवडतो मी वसई ला रहातो ऑगस्टीन Dmello
Congratulations Sweet Family 🎉🎊
अभिनंदन स्वीट फॅमिली
Abhinandan, tumka sarvanka 🎉👍🎂💐
Kiti family pream aahe Tuze taymule Tu khup fude janar tula golden batan bhetude
Thank you
Bhari 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃🐓💃💃💃💃💃💃💃❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
Congratulations bhau😊❤💐🎉happy for you guys
खुप खुप खुप अभिनंदन 1 लक्ष subscribers साठी Sweetfamily 84 Congratulations 🎉❤🎉❤💐
खूप खूप छान मस्त अप्रतिम सव॔ जण असेच हसत खेळत रहा
खूप खूप अभिनंदन, 🌹🌹 सर्वांचं.
अभिनंदन sweet family..keep it up 🎉
अभिनंदन Sweet Family
खुप खुप अभिनंदन sweet family 🎊🎂🎉💐
Dombivalit west la stn chya bajuk malvani mansacha coastal mhanan hotel asa, bga ekda try krun
अभिनंदन आणि thanks 🙏 for sharing this moment ❤🎉
Congratulations bro.. 👍👍💐💐
अभिनंदन sweet family 😊
Congratulations Sweet family 👌👌🎉🎉🎊🎊👏👏
Congratulations dada & tal chipli vahini 💐🎂lavkarach 2 lk pn hotil👌♥️