समग्र कवी ग्रेस | Marathi Poet Grace | Manik Ghodghate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 100

  • @ravindrapatil4371
    @ravindrapatil4371 Месяц назад

    Shabdaanche pakhran each wordin Flamebuyonant mood finding riĝht place contrbuting completion....

  • @dattatraydhaygude9460
    @dattatraydhaygude9460 4 года назад +16

    असा कवी परत होणार नाही , सलाम त्यांच्या कवितेला

  • @suyogbanait3033
    @suyogbanait3033 3 года назад +25

    कुठलाही कवी भामटे नसतात . तो सामान्य अथवा असामान्य असू शकतो

    • @ashokgawali2996
      @ashokgawali2996 2 года назад +3

      ग्रेस तर ग्रेट आहेतच पण ग्रेसांच्या कवितेचं सादरीकरण करून प्रत्येक देशपांडे हे पु.ल नाही होऊ शकत अगदी शब्दांची जुळवाजुळव करून कविता लिहणार्या भांमट्यासारखं ........आणि ती ऐकवणार्या शहण्यासारखं.......

  • @mrinmayeeshirgaonkar1120
    @mrinmayeeshirgaonkar1120 4 года назад +14

    सादरीकरण छान, पण काही ठिकाणी अनुस्वारांचे उच्चार बरोबर वाटले नाहीत.

    • @akshargandh-8547
      @akshargandh-8547  4 года назад +2

      धन्यवाद मृण्मयी जी .. सल्ला किंवा सहभागासाठी संपर्क करा anjmit9@gmail.com 🙏🏼

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад +1

      धन्यवाद ताई ! कुठे चुकले असल्यास
      कळवा ! नक्की सुधारेन !

    • @akshargandh-8547
      @akshargandh-8547  3 года назад +2

      @@harshaldeshpande8760 🙏🏼 आपले खूप खूप धन्यवाद.... काही चुकल्यास क्षमस्व.

    • @lamdaderaj2274
      @lamdaderaj2274 2 года назад

      More

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 3 года назад +4

    न भूतो न भविष्यती. शब्दालांकराचा सम्राट, कवी ग्रेस. असा कवी पुन्हा होणे नाही.🙏🙏
    उत्कृष्ट कविता सादरीकरण.🌹

  • @suneelasamant761
    @suneelasamant761 2 месяца назад

    भामटे सारखे शब्द ऐकून कानाची चव गेली -अगदी ग्रेस ऐकून सुद्धा!

  • @vinaypatil7003
    @vinaypatil7003 4 года назад +8

    सुंदर सादरीकरण... हर्षल अजून ऐकायला आवडेल...

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 5 лет назад +5

    फारच उत्कट

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 8 месяцев назад

    वाचन करताना अनुस्वार विनाकारण उच्चारला गेलाय...
    झाडांत....वगैरे..

  • @kalpanabhosale1746
    @kalpanabhosale1746 3 года назад +6

    पूर्वीच्या व्याकरणा प्रमाणे मराठी मध्ये काही शब्दांवर अनुस्वार दिला जायचा . परंतु त्याचा विचार करताना जोडाक्षर याप्रमाणे करू नये. आता व्याकरणाच्या नियमात (नियमांत)* बदल केले गेले आहेत. 'मेघात 'असे आपण आता लिहितो.पूर्वी 'मेघांत ' असे लिहिले जायचे .त्यात 'घा' या अक्षरावर किंचित जोर दिला जातो. त्याचा उच्चार आपण 'मेघान्त' असा केला आहे तसा नसून 'मेघात' असाच आहे.अशाच प्रकारे झाडान्त असा उच्चार न करता 'झाडात 'असाच करावा.

    • @kshitijpalkar.9275
      @kshitijpalkar.9275 3 года назад

      खूप छान माहिती

    • @gappangan
      @gappangan 5 месяцев назад

      अगदी बरोबर..त्याचा अर्थ वेगळा होतो

  • @vinayakkambale2124
    @vinayakkambale2124 3 года назад +6

    Great poet....

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 2 месяца назад

    दुसऱ्याची काविता कोणीही वाचून दाखवतो परंतू जेव्हा स्वतः आपण लिहायला बसलो की लवकर शब्द सुचत नाही शब्दा सोबत सापशिडी खेळावी लागते मी पण एक कवयत्री आहे म्हणून कविला भामटे म्हटले त्या बद्दल खेद वाटला

  • @amittikekar2330
    @amittikekar2330 4 года назад +7

    अद्भुत कवी न भूतो न भविष्यती

  • @azeemqureshi4260
    @azeemqureshi4260 2 года назад +1

    I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen the dialect of this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR and LIGHT" of cross lingual cultures and life styles. Plus, listening different language also helps healing and gaining BRAIN POWER and STRENGTH as well.

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 3 года назад +1

    खूपच सुरेल,अविरत सुबक रेखाटन आहे

  • @nirajdaf4819
    @nirajdaf4819 4 года назад +4

    Tu are great bhai with the touch of gress words

  • @sadhnakadam3910
    @sadhnakadam3910 3 года назад +4

    Comment vachayla aali tr as vatatl Kiti kholvar(gahan)bolat aahet sagale.... video pahun chan vatal..

  • @sagarmachale173
    @sagarmachale173 2 года назад +3

    Very Nice Presentation Harshal Sir...

  • @chitrangangholap6422
    @chitrangangholap6422 4 года назад +6

    मित्रा किती बोलतोस कविता सुरु करण्या आधी

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      Nakki विचार करेन याचा ...taking it positively ! Thanks fr listening !

  • @deepakshinde6367
    @deepakshinde6367 4 года назад +4

    छानच समर्पक...ग्रेस...ग्रेसच..!

  • @suwartashirsat1418
    @suwartashirsat1418 2 месяца назад

    ईतर कवीला भामटे का म्हटले तुम्हीं

  • @ravithepatriot
    @ravithepatriot 3 года назад +2

    ग्रेस्फुल...🌷🌷

  • @Nostalgia_Reloaded
    @Nostalgia_Reloaded Год назад

    Romantic kavita tari tone badalun bolaychya😅

  • @devendranehare6035
    @devendranehare6035 2 года назад +2

    झाट्या. प्रत्येक कवी हा एक रसायनच आहे, कोणी कोणापेक्षा कमी अथवा जास्त नाही,प्रत्येक कविंचा कवितेचा आदर करण शिक,

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y 3 месяца назад

    'भामटा' शब्द बिलकूल म्हणजे बिलकूलच आवडला नाही, आणि
    भामटा शब्द कधी, कुठे, कुणाला वापरतात ते तपासून पहा.🙏

  • @amoljaybhaye4858
    @amoljaybhaye4858 4 года назад +5

    भारीच ❤

  • @indrajeetv8878
    @indrajeetv8878 10 месяцев назад

    Gress as a poet and G.A. as writer parat hone nahi

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 4 года назад +2

    आरे देशपांड्यां तु स्वतः अगोदर भाषेवर नियंत्रण ठेव!मुर्ख माणसा !

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      म्हणजे ? ..आपण मला ओळखता का ? आडनाव वाकडे तिकडे करून विचारताय म्हणून विचारले !!....तुम्ही स्वतः भाषेवर नियंत्रण ठेवलंय ते आपल्या comment वरून काही दिसत नाही ! ...फक्त तुमच्याच भाषेत त्याच पद्धतीने तुम्हाला आडनावावरून चुकीच्या संबोधनाने बोलावणे मला तरी आवडणार नाही ! ...ही माझी नैतिक मर्यादा मी समजतो !! ..."लोका सांगे ब्रह्मज्ञान "...असे आपण असू नये !! ...
      असो देव भले करो तुमचे !! Thanks !!

  • @madhubalarecipes6031
    @madhubalarecipes6031 4 года назад +2

    💯💯💯

  • @onkarraskar5752
    @onkarraskar5752 4 года назад +3

    Apratim😄

  • @user-je1ty8zh6t
    @user-je1ty8zh6t 3 года назад +2

    आजकालचे बामटे कवी?..... काहीही बोलता काहो. ग्रेसही कधी असे बोलले नव्हते.

  • @indrajeetlomate3750
    @indrajeetlomate3750 5 лет назад +3

    खूप छान

  • @podshorts1309
    @podshorts1309 5 лет назад +3

    Khup chan, jagat kunich as lihu shakt nahi.

  • @bhargavparatkar3094
    @bhargavparatkar3094 4 года назад +1

    अगदी बरोबर विश्लेषण

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      Dhanyawad ! भार्गवजी

    • @ashoksawashe6348
      @ashoksawashe6348 Год назад

      कविता वाचन चुकीचे आहे. जाणकारांचे कडून शिकून मगच सादर करावे.

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 11 месяцев назад

    छान सादरीकरण.

  • @yogeshchavan2503
    @yogeshchavan2503 4 года назад +1

    Nice

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 2 года назад

    जीवन 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @pranavkode9080
    @pranavkode9080 4 года назад +3

    खूप सुंदर माहिती मिळाली ग्रेसां बद्दल
    पण उच्चार!
    मेघात 'मिसळली' किरणे
    असे आहे ते
    अडकली नाही

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      अडकली असेच आहे !
      अडकलेली किरणे सूर्य सोडवत होता !
      मिसळलेली किरणे नव्हे !
      कृपया कविता पहा ...youtube वर पण आहे ! असो...सूचनांबद्दल धन्यवाद !!

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 2 года назад

    कवी आवडली कविता

  • @milansakpal9032
    @milansakpal9032 3 года назад +2

    Kadhitari Namdeo Dhasal chya kavita pan vaachun dakhav.. Pan naahi... Tu Deshpande na.. Kadhich vaachnaar naahis bhamtya...

    • @shubhamnagre4800
      @shubhamnagre4800 3 года назад

      Vaah! Aali jaaat madhech!🔥

    • @milansakpal9032
      @milansakpal9032 3 года назад

      @@shubhamnagre4800 madhyech naahi...suruvati pasun jaat aahe...

  • @balajigovindwad9835
    @balajigovindwad9835 3 года назад +2

    तुम्ही कविता वाचन व्यवस्थित करा नाहीतर
    कवितेचा मूळ अर्थ व भाव श्रोत्यां पर्यंत पोहचणार नाही.

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      Ok !!

    • @swatikale1003
      @swatikale1003 Год назад

      अगदी बरोबर,शब्दांचे ऊच्चारण स्वतःच बरोबर केले का ते आजमावून पहा. झाडातुन ला झाडान्त कसे काय होवू शकतं.

  • @chavdarbhojanchannel8098
    @chavdarbhojanchannel8098 2 года назад

    ही कविता खुप सुंदर आहे ग्रेस यांची पण सादरीकरण व्यवस्थित करता आले नाही असं वाटत आहे की तुम्ही धडा वाचून दाखवत आहे

  • @aparnapuranik4544
    @aparnapuranik4544 Год назад

    इतक रुक्ष कविता वाचन केलय कि त्यामुळे ग्रेस यांच्या कवितांची ग्रेस घालवलीत.
    कृपया आधी ऑडिओ रेकॉर्डिंग करून ऐका आणि मग विडिओ रेकॉर्ड करा.
    आणि हा विडीओ बदलून त्याजागी नवीन विडीओ टाका.
    कृपया रागावू नका .
    परखड नाही पण खर मत व्यक्त केलय.
    उगीच तुम्हाला बर वाटाव म्हणून खोट का लिहाव.

  • @amoljaybhaye9707
    @amoljaybhaye9707 Год назад

    Jase sanchitache rutu kovle ya ovicha aarth kay aahe?

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 2 года назад

    👍

  • @pragatichavhan4309
    @pragatichavhan4309 2 года назад

    ,👍🏻👍🏻

  • @MAU9820.
    @MAU9820. 3 года назад +1

    Do not insult LORD KRISHNA!!!!! GRACE NOT GOOD ALWAYS SHARPAN WORDS NOT EFFECTIVE

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 Год назад

    तुम्हाला समजलेली कविता सांगा ना आम्हाला कधी तरी नेमकं तुम्ही कस बघता या गोष्टींना...pls

  • @chakradharghute2483
    @chakradharghute2483 4 года назад +1

    To darwajyavr lihilel kay ahe te sangu shakata ka pleasee

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 4 года назад +3

      G a kulkarninchya eka pustakatla survaticha majkoor ahe ...
      Be warned before entering o stranger these corridors amuse not .
      ..and so on....

  • @abc-ef1rc
    @abc-ef1rc Год назад

    अर्थ सांगा एका तरी ओळीचा 🤣

  • @pushpakolhe9090
    @pushpakolhe9090 3 года назад

    छानच!

  • @MAU9820.
    @MAU9820. 3 года назад +1

    Use proper language!!!!!! Bhamate??????? do not insult anyone!😠😠😠😠😠

  • @sapanasawant6436
    @sapanasawant6436 2 месяца назад

    Zadashi nijali aapan yaacha arth nahi samazala

  • @umakantdeshmukhe7632
    @umakantdeshmukhe7632 11 месяцев назад

    थोर कवि.

  • @marutimane2498
    @marutimane2498 3 года назад +1

    प्रिय हर्षल‌ नमस्कार महाकवी ग्रेस सरांच्या कवितेचे
    रसग्रहण आणि सरांच्या बद्ल आपले निवेदन
    अप्रतिम आहे ग्रेस समजण आमच्या‌‌‌ सारख्यांना
    जमणे शक्यं नाही पण आम्हांला ते स्वथ पण बसु
    देत नाहित आपले विवेचन आम्हांला थोडे सरकायला
    मदत करीत आहेत छान हा शब्द ‌माझा समाधाना साठी अप्रतिम हर्षल सर फक्त ‌एक‌ विनंती करावीसी
    वाटते ज्या वेळीं सरांन बदद ‌निवेदन कराल त्या वेळीं
    त्यांच्या कवितेच्या कोणत्याहि ओळीने करा कारण
    हा माणुस सुरवातीला सापडतच नाही कारण ऋषींचे
    कुळ आणि‌ कवीचे मुळ विचारायचे‌ नसते असो लहान
    तोंडी मोठा घास‌ घेतला आहे क्षमा करालच

  • @shrishri8767
    @shrishri8767 4 года назад +6

    भावा काय शब्द गातोस❤

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад

      धन्यवाद !

    • @rahulkadam2356
      @rahulkadam2356 3 месяца назад

      ​@@harshaldeshpande8760 अजुन ग्रेस च्या कविता ऐकायला आवडतील. खुप छान सादरीकरण आहे . पुढच्या व्हिडीओ ची वाट पाहतोय

  • @user-xw5ti9fx4w
    @user-xw5ti9fx4w 4 года назад +2

    But suresh bhatt is still great than this

    • @sanps34
      @sanps34 4 года назад +1

      pinde pinde matbhintaha

    • @dr.sharadjadhav6927
      @dr.sharadjadhav6927 3 года назад

      कशाला तुलना, दोघांना एकाच तारेवर बसवा पण नाही, आपण पारंपरिक आहात, ह्यातच समाधान नई का

    • @dr.sharadjadhav6927
      @dr.sharadjadhav6927 3 года назад

      कशाला तुलना, दोघांना एकाच तारेवर बसवा पण नाही, आपण पारंपरिक आहात, ह्यातच समाधान नई का

    • @harshaldeshpande8760
      @harshaldeshpande8760 3 года назад +1

      सुरेश भट उत्तमच आहेत ! प्रत्येक फूल वेगळे तसे ग्रेस आणि भट आहेत !ग्रेस संदिग्ध लिहितात आणि भट काळीज हलवून सोडतात ! पण महत्वाचे म्हणजे दोघे ओरिजिनल आहेत म्हणून उत्तम आहेत ! कमळ आणि गुलाब यात कशी तुलना करणार ?...aso धन्यवाद !!

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 3 года назад

    खूप छान

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 3 года назад

    खुप सुंदर