तुला काय वाटतं, राज ठाकरे कसा माणूस आहे? तेव्हा अतुल परचुरे म्हणाले.. | Mitramhaneअतुल परचुरे
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- Exclusive Interview with Atul Parchure .... !!!
Watch Now.
For more info Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
• तुला काय वाटतं, राज ठा...
निधन झाल आज अतुल च....kiti strong ahes tu .....u tried so hard❤
माझी खूप इच्छा आहे राज ठाकरे सरांना आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी पहायची. लोकांनी आता तरी जाग व्हायला पाहिजे आणि उस्फुर्त पणे राज ठाकरे सरच बहुमताने पुढे येतील अशी साथ दिली पाहिजे. I love Raj Thakrey Sir.
राज साहेबांनी वेळोवेळी त्यांची मैत्री कलाकारांना दाखवलीय आता खरी वेळ आहे सर्व कलाकारांनी राज साहेबांच्या पाठीशी उभं राहावं. ❤
Maharashtra thakre mukta zala ahe 😝😝
Hoy kaay
एकदम बरोबर आहे
फक्त राजसाहेब ठाकरे 🙏🙏
अतुल परचुरे हा माणूसच खरा आहे. खरी माणसे समजतात त्यांचे सगळे interview मी नेहमी पाहते. खूप छान सौमित्र तुम्ही बोलावलेत यांना ते. राज ठाकरे यांच्या बद्दल माझेही म्हणणे हेच आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Atul parture is a very honest person. जसं तुम्ही म्हणाल त्यांनी त्यांचं मत अगदी मुक्तपणे मांडलं. ते त्यांचं मत आहे .. पण ही मुलाखत फक्त तेवढ्यापुरती नाही. लवकरच संपूर्ण एपिसोड येईल. सुरुवातीपासून जर तो पाहिला तर तुम्हाला त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य कळेल.. आणि संगती लागेल. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
1 number arrogant mocking others overwised 😊😮
आता फक्त एकच पर्याय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हि विनंती🙏😊 जय महाराष्ट्र👏✊👍
राजा सारख मन...
मना सारखा राजा.....❤
राजकारणा पलीकडचा राजा माणूस राज ठाकरे साहेब
राज साहेब ठाकरे हा नेता मोठ्या मनाचा सरळ सरळ बोलणारा स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे विचारवंत व कलाकार जय मनसे जय राज साहेब ठाकरे
अगदी बरोबर
Rajsaheb great personality
Dhanyawaad Atul Sir...aapne Jo baaten batayi us wajah se Raj sir ko galat samajhne waale log actually samjhenge baaton ko.....
जय महाराष्ट्र
Raj Thackeray should be given opportunity multiple times. One time in 5 years cannot do much . As initially he will have to fight with the hurdles created by opposition. People who are in politics are ugly and won’t like anyone aggressive and straight forward like him
Thanks a lot for your reaction. Everyone must take note of your opinion. Particularly in Maharashtra, situations are changing very fast. So many people are irritated and Confused cause of our political leaders..
यावेळी मराठी कलाकारांनी कोणाचीही भीड न बाळगता राज ठाकरेंसारख्या कलाप्रेमी माणसांसाठी पुढाकार घ्यावा जमल्यास पूर्ण ताकदीनिशी प्रचार करावा. मराठी कला सुष्टीसाठी, मराठी कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी
राजसाहेब ठाकरेची ही मुलाखत घ्या ..
थोडा वेळ जाऊ दे अजून
@@mitramhaneBMC जवळ आल्यावर का??? 😂
ओम शांती!🙏🏼🙏🏼🙏🏼
एकदा चिन्मय उदगीरकर ची मुलाखत ऐकायची आहे....त्याचे अनुभव खूप छान असतात..
प्रत्येक वेळी अनुभव घेतलाच पाहिजे असं नसतं.. अनेकदा अनुभव नुसता ऐकला जरी..
तरी खूप असतं.
असं खूप काहीतरी येतं आहे..
आज संध्याकाळी 6 वाजता.
आपल्या मित्रम्हणे यूट्यूब चॅनेलवर.
#mitramhane #cancer #actor #fighter #atulparchure #hindi #kapilsharmashow #Marathi #take #exclusive #special #must #watch
यारो का राज साहेब आहेच हे लोकांनी समजल पाहिजे
राज ठाकरेंना जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. 🙏
सौमित्र जी नाना पाटेकर साहेबांची मुलाखत घ्या ना....plz
आमचे राज साहेब ❤❤
येत्या निवडणुकीमध्ये राज साहेब ठाकरे यांना महाराष्ट्राने खरचं सत्तेत आणून संधी दिली पाहिजे जय महाराष्ट्र..🚩
ही मुलाखत सर्वांनी पहावी धन्यवाद ❤
राज साहेब Great आहेत….. पण त्यांची Team नकली आहे….. team काही कामच करत नाही….. म्हणून ते लोकांपर्यंत पोहचू शकत नाही याच वाईट वाटतं…..
Always miss you a lot mohan
अतुल परचुरे यांची तब्येत उतरलेली आहे खरंच चांगला माणूस विचार हि खूप चांगले आहेत
Cancer zala ahe tyanna 😢
Kasla cancer?
@@jimmybttl594 lever mdhe cancer chi gaath zali ahe ,ata kami zali ahe
हा पुर्ण episode पहा
राजसाहेब दिलदार आहेत
राज साहेब 🙏🙏🙏🙏
dildaar
Next Maharashtra chief minister should be Raj Thakre.
तुम्ही kalkarani ठाम पने राजसाहेब सोबत उभे राहवे लागते
Hoo bhau.
Sampura Maratha Raj Thackeray Saheb
Sobat Aahey 🙏
Only मनसे ❤
अतुल परचुरे यांचं आज दुःखद निधन झाले 😢 ओम शांती!💐🙏🏻
Yea Raj Thakare
Ek baar raj sarkaar la sandhi dyala hawi,te Maharashtra che yogi banteel ,jai Maharashtra🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 jai bhawani jai Shivaji🎉🎉🎉🎉🎉🎉
Fakta tumchay leval purta
दिलदार राजामाणूस
तुमचा content खूप चांगला आहे पण चॅनेलचे subscriber वाढत का नाही येत
Good things takes time. वाढतायत. अत्यंत योग्य पद्धतीने वाढ आहे. आपण सबस्क्राईब केलं असेलच. कॉन्टेन्ट चांगला वाटत असेल तर इतरांनाही सुचवा. 👍🏼 विश्वास ठेवा.
Because this atul parachure is very crooked minded. He is now showing his humbly nature as he is in the critical state
Itar rajyan kade baghitla tar....aso
chalaychach........Maharashtra madhe Paisa King aahe. Tenvha bolaycha nahi!!!!!!
Chidichup. 🙄😳😶. 17-7-2023.
संपुर्ण व्हिडीओ ...?
लवकरच.. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा..
@@mitramhane केला आहे. तुम्ही प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती करता कि असे संघर्ष केलेले लोकांच्या ?
Raj saheb Zindabad
अतुल जिओ सौ साल😂
Only raj saheb
फक्त भाषण केली की सत्ता मिळायला आता सोपे नाही, Bjp मध्ये जी सपोर्ट सिस्टम व काही अभ्यासपूर्ण नेतेमंडळी आहेत त्यामूळे ते शक्य होणे थोडे कठीण आहे..
Podcast kartana , bolnarya adhi complete bolu dya, 4 Vela toku naka
he sagal barobar he pan sattet nahi na raj thakrey aani maharashtrachi janata tevdi actively vichar nahi karat
Raj thackeray is not firmed yesterday he mocked HON DEVENDRA JI GREAT DY CM.HE IS A MIMICRY ARTIST. NOTHING ELSE 😊
That doesn't mean he is against fadnavis
Just be broad minded infact u can see fadnavis with Raj in coming week
U just scratch ur stupid head and think of that mimicry only...😜😜😜
@@nivarpnivarp7263that's the difference between a politician and someone trying to look like a politician even raj thakrey knows he will never become a prominent political face in Maharashtra forget about becoming cm but his admirers think otherwise. Politicians like Devendra Fadnavis know the game and the how to use pawns to their interests.
Nust Hindu ha ekch vishay aahe
राज ठाकरे ला कोणत्या गरिबाच्या घरी गेलेला बघितला नाही.
Sab chor hai. Maharashtra politics leading by example😅
Jya mns che 13 khasdaar nivdun aale hote pahilyanda tyala jar tebpanntikavta aale nahi tar kai upyog nusta manoos changla asun upyog nahi mitra mhane😂😂😂😂
साध्या सोप्या भाषेत मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका.
इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या.
पहा ~~ Kochrekar master channel U tube वर
इंग्रजी भाषेची धास्ती संपवा आणि प्रभुत्व मिळवा.
ABP sodl ka tumhi ?
Atul parchure is secular.
Shame on you.
Raj Thackeray cha ha problem ahe ki te satat kaam nahi karat.. 1-2 month khup footage khatat mg warshbhar shant.. purna nashik dila hota tyanna. Kahi nahi kela
50 varsha paani problem solved jhala ahe nashik cha.😂 palikechi tijori mns kde nastna
You insulted HON RAJMATA AHILYADEVI HOLKAR JI IN YOUR SPEECH IN ONE TV SHOW.SO YOU ARE SUFFERING. YOU ALSO APOLOGISED BUT PEOPLE WON'T FORGET YOUR INSULTING GESTURES 😢😮
This man can’t win anywhere
जतिविरोधी राजकारण करणारा हा माणूस म्हणजे राज ठाकरे...
वैयक्तिक कसा आहे काही माहिती नाही पण.... पोपट हा राज ठाकरे आहे... विषारी ब्राह्मन...
तुम्हाला सगळं माहीत आहे तर तुम्ही कोण आहात आणि हे मी विचारणारे मनसैनिक आहे
Kharach sarv kalakarani Raj sahebanachya pathishi ubha rahav, nindan ek picture kadhun tari tyanchi , binshirt bhumika dakhvavi
Udhav Thackeray aste tar ignore kela asta mitrala