कोकणात मुसळधार पाऊस || राजापूरात महापूर परिस्थिति || 7/7 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो.
    आपल्या महा कोकण या youtube चॅनल वर आपले मनापासून स्वागत. 🙏🏻
    मित्रांनो आपल्या चॅनल वर आपल्या ला वेगवेगळ्या प्रकारचे video पहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला sports,live क्रिकेट, live कबड्डी , तसेच, धार्मिक, पारंपरिक, माहिती पर, तसेच लहान मोठ्यांचे कला गुण,सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक स्थळे, तसेच गावा गावातील दर्शन असे अनेक प्रकारचे video पहायला मिळतील.
    तसेच महत्वाचे म्हणजे you tube ने आपल्याला या सामाजिक माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या घटना आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल you tube चे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻

    #mahakonkan# #jagannath#
    My contact :-
    मोबाईल. No. 8208446441
    8275842181
    Email id :- jagannathgurav6704@gmail. कॉम
    Instagram:-
    / guravjagannath
    Facebook :-
    / jagannath.gurav.90
    Your queries
    #mahakonkan#
    #jagannath#
    #konkan#
    #maharastra#
    #rajapur#
    🙏🏻 मित्रांनो आपल्याला video आवडल्यास नक्कीच like, comments, आणि shair करा. तुमची साथ महत्वाची आहे 🙏🏻
    🙏🏻thanks all 🙏🏻
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

Комментарии • 55

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 3 месяца назад +16

    राजापूर जवाहर चौकात माझ्या माहितीप्रमाणे १९९३ पासून असंच पुराचे पाणी येते. आज जवळजवळ ३१ वर्षे झाली तेथील स्थानिक आमदार व राजकीय नेते तसेच पुढारी येथे हा विषय गांभीर्याने घेत नाहीत असंच स्पष्ट होते. पुराच्या पाण्याची ही समस्या कधी दूर होईल व राजापूर मधील स्थानिकांना दिलासा मिळेल.

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 2 месяца назад

      उमेश सर जवाहर चौक चव्हाता बाजूला जे घर आहे ते आमचे आजीचे घर आहे आमच्या इथे सन १९८० पासून पुराचे पाणी येते..बाजारपेठ तेथील आमची सर्वांची घरे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रांगण जलाशये भरून निघतात...आपल्या माहिती करिता सदर अर्जुना नदीचे पाणी पूर्वी आमच्या घरा समोर जुना एस टी डेपो असायचा हल्ली वरती गेलाय तेथील संपूर्ण भाग पुराने वेढा वेढून जायचा ..माझ्या आईचे माहेर ते तिचे नाव सुमती टिळेकर..अताचे गीता खानविलकर..ती शिक्षिका होती...वडील ही शिक्षक होते रत्नागिरी कसो प..फणस ओप..मुलुंड पूर्व, मुबई ४०००८१..असो... देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 2 месяца назад

      कायमचा पाऊस पडायचा बंद होईल तेव्हा. राजापूरचा पूर कोणत्याही मानवी प्रयत्नानाने बंद होणार नाही ह्या नैसर्गिक सत्याची आपल्याला जाणीव नसावी हे दुर्दैव.

    • @NafisaKondkar
      @NafisaKondkar 2 месяца назад +1

      Me 1988chi ahe anhi mi nhan hoti tya adi pasun pani bharte mazya ayi baba cha ghrat pani nhan hoti tya pasun pani bharte🥺

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 2 месяца назад +1

      @@NafisaKondkar छान नफिसा ताई अगदी बरोबर म्हणाल्या आहेत..हीच ती जुनी रांजापूर्कर माणसे आहेत माझ्या आजीच्या वेळची आम्ही त्या वेळी माझ्या आजीच्या घरी राजापूर इथे माझ्या आई समवेत येत असे...काय छान राजापूर होते... बाजूला मस्जिद काजी यांची...ती बांग आली की ..गोड आठवणी.. नाफिसा ताई आणि त्यांचे आई आणि बाबा हीच खरी या पुराच्या पाण्याचे त्या वेळचे साक्षीदार...सुरेख आणि योग्य वेळी आपले मत मांडले...

    • @NafisaKondkar
      @NafisaKondkar 2 месяца назад

      @@girishkhanvilkar781 हो दादा पाण्याची भरपूर आठवणी आहेत कुछ खट्टी कुछ मिठी नहान होतो तेव्हापासून पाणी भरते एकदा मला आठवण आहे मी भरपूर लहान होते तेव्हा आई-बाबा म्हणतात की जेव्हा तू लहान होतीस तेव्हा मालाची एक शिडी दुबईला बाकी होती तेव्हा आम्ही भरपूर घाबरलेलं होतो का तर माळ्यावर तर सर्व सामान जरुरी कागज वगैरे ठेवलेले होते आणि आता तर पाणी काय भरलं की ताबडतोब निघून जाते तेव्हा पाणी असं भरायचं की आम्ही रात्री सर्व झाडून वरती माळ्यावर
      जाऊन झोपलो आणि जेव्हा सकाळी खाली यायचं पाण्यात पाय जायचं एकतर पाणी भरल्यावर लाईट जायची पूर्ण घरात अंधार असायचा आणि पूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर लगेच परत पाणी परत यायचं भरपूर आठवणी आहेत लहानपणाची अजूनही पाणी आल्यानंतर लाईट जाते आणि सर्व सामान गोळा करायला पाण्यातून अंधारातून भरपूर भारी काम होते त्याच्यामध्ये गळ्या मध्ये पाणी साचते रस्त्यावर साजते काही मुलं पाण्याचा मजाही घेतात बाकी काही पण असू दे जीवाचा
      मालाचा नुकसान कोणाचाही नको 🥺

  • @anilbotle823
    @anilbotle823 3 месяца назад +9

    राजापूर बाजारपेठ येथे पावसाळ्यात पाणी भरणे हे नेहमीचेच झाले आहे हा भाग खोलगट आहे

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 месяца назад +7

    अपडेट्स साठी.... धन्यवाद.....

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 месяца назад +2

    सुंदर वीडीओ बनवला भाऊ धन्यवाद.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +4

    छान कव्हरेज केलं...प्रशासन व पुर दक्षता विभागचे कोणी दिसत नाही..😮

  • @viwek
    @viwek 2 месяца назад +2

    मुसळधार पावसातून व्हिडिओ रेकॉर्ड करून लगेच upload केल्याबद्दल धन्यवाद!

    • @mahakonkan
      @mahakonkan  2 месяца назад +1

      @@viwek thank you verry much 🙏🙏

  • @shirinshaikh3259
    @shirinshaikh3259 2 месяца назад +1

    Nice

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 2 месяца назад +1

    Very nice to see Konkan during rainy season

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 3 месяца назад +1

    BIG THANK U FOR UPDATE. I APPRECIATE HARD WORK AND CLARITY OF EVERYTHING

  • @vijayn6221
    @vijayn6221 3 месяца назад +1

    खूप छान पद्धतीने कव्हर केलंय.

  • @manikmali2580
    @manikmali2580 2 месяца назад +1

    Nice nice very nice

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +3

    कोणचं काय तर कोणचं काय 😟 एकीकडे ग्रामस्थ त्रासलेले आणि दुसरीकडे भटक्यांची कोल्हे कुई 😄 कोकण विकासाकडे जाता जाता विनाशाकडे जातंय हे मात्र ह्यावरून सिद्ध होतं.. ♥️ 👍

  • @mubinbargir8832
    @mubinbargir8832 2 месяца назад +1

    Dada good job 👍

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 2 месяца назад +1

    आपण महिना आणि वर्ष टाकल्याबद्दल धन्यवाद

  • @nadeemmakhdum9071
    @nadeemmakhdum9071 3 месяца назад +1

    Waah thanks brother ❤

  • @ptashshaikh871
    @ptashshaikh871 3 месяца назад +1

    Khup chan

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 2 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @jayantchoudhari4206
    @jayantchoudhari4206 2 месяца назад +1

    Hapus aambacho bhav pan सांगू tak.
    लगेच पुढील वर्षाच्या season चा.
    Marketing करायची असेल तर नीट करा.
    कारण तुम्ही पुराची मजा घेत आहे.

  • @sagarsawant8434
    @sagarsawant8434 2 месяца назад +1

    😮

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 3 месяца назад +1

    बापरेरेरेरे😮

  • @vijayshinde-kb5yc
    @vijayshinde-kb5yc 2 месяца назад +1

    पुराच्या वाढणाऱ्या पाण्याला उपाययोजना करता येत नाही.पण पुरामुळे राजापूर पुर्व भागाचा पश्चिम भागाशी तुटणारा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी कायमची उपाययोजना करुन लोकांना दिलासा मिळू शकेल !

  • @Prashant_Ghanwat
    @Prashant_Ghanwat 3 месяца назад +1

    90% lok olakhtat ❤ tula

  • @Techno-eg7
    @Techno-eg7 3 месяца назад +1

    Bharu

  • @hiramodi9087
    @hiramodi9087 3 месяца назад +1

    Maza gav

  • @khanmansoor4441
    @khanmansoor4441 3 месяца назад +1

    N👍

  • @manishabhogatedolas206
    @manishabhogatedolas206 3 месяца назад +1

    एव्हढ्या पावसामध्ये तुम्ही shoot करुन माहिती देत आहात, धन्यवाद

  • @homeoholics9344
    @homeoholics9344 3 месяца назад +1

    Wah mumbai me hi aag lga hai barish ko kab aayega ache se pata nhi

  • @smitadivarekar1475
    @smitadivarekar1475 2 месяца назад +1

    Bhava aajacha vlog... please...

  • @taslimmalim8128
    @taslimmalim8128 3 месяца назад +2

    mothya pulawarchi railing purn kharab jhali aahe thachyawar sudha dhakhav prashashanala ... bhava

  • @anusayashetgaokar9092
    @anusayashetgaokar9092 3 месяца назад +1

    Sarv Pani vahun gelyananter manaje purn Pani nasatana parat ekda tyach vatene parat vidio kada .jyamule rajapur baharchya lokana kalel kiti paus Ani mahapurachi kalpana yeyel. Asha ahe tumhi vidio me sangitalya pramane video kadal.dhanyawad😅❤

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 3 месяца назад +1

    महा मुसळधार राजापूर 😱

  • @nchandra300
    @nchandra300 3 месяца назад +1

    सालाबादप्रमाणे राजापूर मध्ये पावसाचे पाणी भरतो

  • @priyankanarkar3321
    @priyankanarkar3321 3 месяца назад +1

    Tumche gav konte rajapur mde

    • @mahakonkan
      @mahakonkan  3 месяца назад +1

      @@priyankanarkar3321 राजापूर st depo शेजारी

  • @PuneVibes_221
    @PuneVibes_221 3 месяца назад +5

    भावा ही अर्जुना नदी आहे... मुचकुंदि नदी देविहसोळ मधे आहे ना??

    • @manoharbhovad
      @manoharbhovad 3 месяца назад +4

      अगदी बरोबर आहे तुमचे..

    • @sheetalberde3326
      @sheetalberde3326 3 месяца назад +1

      हो बरोबर आहे

    • @mahakonkan
      @mahakonkan  2 месяца назад

      @@PuneVibes_221 मित्रा राजापूरातून दोन नद्या वाहतात 1 ) मुचकुंद नदी जी जवाहर चौककडून वाहते आणि 2) अर्जुना नदी जी हायवे ब्रिज खालून वाहते आणि कोणतीही नदी एका गावात नसते ती गावागावातून वाहत जाते हे प्लिज समजून घ्या

    • @PuneVibes_221
      @PuneVibes_221 2 месяца назад +1

      अच्छा असेल.. पण आज पर्यंत जो तो ही अर्जुना आहे म्हणत होत.. 🙄

    • @mahakonkan
      @mahakonkan  2 месяца назад

      @@PuneVibes_221 बरोबर आहे तुमचं

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 3 месяца назад +1

    पूरात गाडी घालू नका भाऊ

  • @jayantchoudhari4206
    @jayantchoudhari4206 2 месяца назад +2

    आता gaane aikwanar आहे का.
    Vel kuthli prasang kay aani tumchi adv. कंपनी kam karat aahe sham on yuy.

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 3 месяца назад +1

    राजापूर मध्ये पूर

  • @MohanJRane
    @MohanJRane 2 месяца назад +1

    स्वतःची काळजी घे. जीव धोक्यात घालून चित्रीकरण करू नका.

    • @mahakonkan
      @mahakonkan  2 месяца назад

      @@MohanJRane हो sir 🙏धन्यवाद 🙏🙏