सोयाबीन पहिली फवारणी | खोडमाशी, चक्रीभुंगा व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2023
- #सोयाबीनपहिलीफवारणी #Girdlebeetle #StemFly #चक्रीभुंगा #खोडमाशी #soybeanFirstSpraying #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
सर सर औषधांचे फोटो टाकत जा तसेच औषधा खाली किती यमल प्रति 15 लिटर पंप असे प्रमाण दाखवत जा तो व्हिडिओ छान वाटतो
Khup chan ahe mahiti ❤👍 mi Karnataka cha ahe ram ram 🚩🙏🙏
सर पहीली फवारणी कीती दिवसांनी घ्यायला पाहिजे🎉❤🎉धन्यवाद हर
धन्यवाद .साहेब
खूप छान माहिती.
अप्रतिम माहिती खरात साहेब
अप्रतिम माहिती 🙏
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏
छान माहिती दिली सर धन्यवाद
सुंदर माहिती मिळाली सर 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान माहिती...
खूप चांगली माहिती दिलीत दादा धन्यवाद
खुप छान आहे माहिती, धन्यवाद ज्ञानु भाऊ
खुप चांगली माहिती दादा ।
अगदी सोप्या भाषेत सांगितले, धन्यवाद भाऊ
ज्ञानेश्वर दादा छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे
सुंदर माहिती
सोयाबीन पहिल्या फवारनी साठी दिलेली माहिती चांगली आहे.धन्यवाद साहेब.
खूप छान माहिती दिली दादा, खूप खूप धन्यवाद
छान माहिती ❤
Khup chain thanks sir
छान माहिती दिले खरात साहेब
So much thanks for your detail enfarmation
छान माहिती दिली सर
खुप छान व्हिडिओ आहे
छान माहिती दिली भाऊ
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती
छान माहिती दिलात सर
एक दम चांगली माहिती मिळाली पाटील साहेब
एकदम चांगली माहिती सर
Thanks for nice information sir
Ek number sar
Very nice post thanku, sir,
अतिशय छान आहे
Khup chan
धन्यवाद जी
Khub chan मिहिती deta sir tuhmi
एकदम छान सर,आपण description मधे containt चे नाव दिले असते तर अजून चांगल झालं असतं
खूप छान
या वर्षीचा नवीन विडिओ टाका. हा जुना आहे आज रोजी 25/6/2024
Khup chan mahaite sir🙏🙏
Very good sir
छान 👍
प्रमाण सांगितल्या मुळे खुप छान माहिती ❤
Good Information
खुपच चागंली माहीती आहे
एक नंबर
सुपर
पाटील साहेब गोगलगाय आणि पैसा या वेगवेगळ्या किडी साठी कमी खर्चिक असलेल्या औषधी लवकरात लवकर नियंत्रण असा एक vdo बनवा ❤🙏🙏
Snilkill
@@dipaktirse4917 या साठी स्वस्त म्हटलं होतं 900से रू पेरणी झाल्यावर बर्याच सेतकर्याकडे नसतात आणि थोडेसे असलेच तर सेती ज्यास्त असते 🙏👌
अप्रतिम माहिती दादा 🙏🙏
5:49
Thanks sir
छान sir, शेती संदर्भात आपला what's group असेल तर लिंक पाठवा आणि नसेल तर तो बनवा
हो... शेतकऱ्या साठी अजून मद्दत होईल..
Important info
धन्यवाद 🙏
Verygooinformatn
Nice sir
Chan video
1नंबर सर
Nice
सर सोयाबीन पातळ झाली आहे..फळ फांद्या वाढी साठी काय करावं...?
इसाबियन 80 ml uriya feka 20 kilo ykri
Godrej- Double
Fantag plus tonok phavara
Very nice
Good
👌
Thanks
👌🏻
Chhan
Chan
Nanmber 1 sir
🎉🎉🎉🎉🎉🎉 no 1
छान माहिती दिली आहे सर धन्यवाद आजकाल ते पाण्याचा पी एच साठी खुप जाहीराती चालत आहे ह्याची गरज आहे का सर कमेंट्स करून सांगा सर
ok sir
दादा संत्रा मुर्ग बहार साठी एखादा व्हिडिओ बनवा
😊😊
एकदम सखोल माहिती सांगितली भाऊ तुम्ही धन्यवाद
या फवारणी सोबत तणनाशक चालेल का
आपली माहिती आवडली मला कोणत्याच कंपनी ची जाहिरात केली नाहीं
❤❤❤❤❤
सर पहीली सोयाबिन फवारणी माहीती छान दिली माझ्या शेतात संत्रा व सिताफळ व केळी आहेत फवारणी व खत व्यवस्थापन माहिती दयावी धन्यवाद .
Ok 🎉
Ji
सर खूप शान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर जास्त फांद्या फुटण्या करीता कोणती ओषध आहे
छान सर माहिती खुप उपयुक्त आहे सर्वांसाठी 🙏🙏🙏🙏
During fawarniche Naushad sanga
आलिका किटक नाशकाने पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी होतो का
आणि फवारणी नंतर किती दिवसांनी आळी नियंत्रण होईल
25ते 30 दिवसाच्या सोयाबीनला सोलमन चांगलं की प्रोफेक्स सुपर चक्री भुगा करता लवकर सागा की
Lambda cyhalothrin 2:5 ec chalat nahi ka sir
Ugawani nantar tan nashak kiti diwasani spray karave? & Tya nantar kitak nashak kiti diwsani spray karave?
Sar tan nashak favarave ki aadhi kitak nashak favarave
सर आपण सांगितलेले कीटकनाशक व बुरशीनाशक हेऔषध तणनाशक शाकेद सोबत मिक्स केल तर चालेल का?
Nhi ho sir tannashak sobt kahich chalat nahi
पेरणी नंतर किती दिवसांनी करायची फवारणी
Tan nashkasobt marle tr chalel kay
Patil aapan chart cha vapar karava mhanje kalayala sope hoil ani screenshot gheta yeil
Kitak nashak,burshinashak contain chi list pdf madhye takli tar bar heoil..
bhava kadhi tan nashak pn sangat ja kitkach sarvana mahit ahe
Soyabean ekch pik hot ka bsc agriculture la kay dusra pik ahet cotton, maize, turmeric, sugarcane utsut soyabean soyabean rate nahi kahi nahi
एकच करावं परिपूर्ण करावं... उगाच एक ना धड भारा भर चिंध्या काय कामाचं
@@DnyaneshwarKharatPatil 👏
चक्री भुंगा खोडमशी साठी soloman का alika best राहील
Khup Chan grup la joint Kara sir
सर महाफीड 1 किलो आणि 5 किलो पॅकिंग वॉटर solubal खतामधे काय फरक आहे. 5 किलो पॅकिंग खत फवारणी साठी चालते का.
Replie द्या
थान माहिति
Parshut sobat profeks supar chalel ka