कोल्हापूरात veg खुप चांगले मिळते.... महालक्ष्मी मंदिरातील अन्नछत्रालयातील प्रसाद उत्तम असतो....hotels like sarathi,osho, gokul, naivedya, prathana खुप चांगले आहेत....तसेच म म मसुरा ची अख्खा मसुर ही speciality आहे...नक्की try करा...
Sukirt तुमचे व्हिडिओज खूप छान असतात परफेक्ट परीक्षण असते मी नेहमी बघते आम्ही pure vegetarian असल्याने छान हॉटेल्स पहायला मिळतात चवीचे परफेक्ट वर्णन असते ❤
खूपच सुंदर दादा. तुमच्या मुळे आम्हाला छान माहिती मिळते. नेहमी नेहमी एकच ठिकाणी जेवायला जायचा कंटाळा येतो. तुमच्यामुळे आम्हाला नवीन माहिती मिळते. धन्यवाद
सुकीर्त, एखादा vlog पुण्यात छान खिमा पाव कुठे मिळतात यावर बनवता आला तर आवडेल. बाकी आपले सर्व vlog मी बघतो अणि सगळेच एकदम भारी असतात. कर्वेनगर मध्ये बंगलोर कॅन्टीन म्हणून नवीन झाले आहे. अप्रतिम साऊथ इंडियन फूड मिळते. नक्की ट्राय करा. पोडी तट्टे इडली एकदम झकास मिळते.
एपल ऐवजी सफरचंद आणि नंतर वापरलेल्या ईंग्रजी शब्दां ऐवजी मेहनत घेऊन प्रयत्नपूर्वक शुद्ध मराठी शब्द वापरावेत आपल्या भाषा, संस्कृती धर्म यांना संपुष्टात येण्यापासून वाचवण्यासाठी म्हणून ही नम्र विनंती
Hello Sukirt, chan video. Tumche video pahayla avdtat. Ek suggestion hote hope tumi ani Urmila ji milun to episode banval. Dining etiquette varti video banval ka? I know hatane khane bestch ahe pn ek proper mahiti havi te hi marathi madhun. Like How to use fork, knife, spoon. Ajchya video madhe pn te red cloth dile hote tyach kay karav.. ashi sagli info aslela video banval ashi asha karto. Thanks
ते तांबडे फडके गळ्यापाशी खोचायचे असते. कपड्यांवर अन्न सांडून कपडे खराब होऊ नयेत म्हणून. पण खरेच तसे कोणी केले तर लोक "कोण हा वेडा?" अशा नजरेने पाहतील 😂 पंजाबी जेवताना रोटी डाव्या बाजूला ठेवतात. पण आपण उजव्या हाताने जेवतो. रोटी बिनधास्त उजव्या बाजूला घ्यायची. देणारे काय मसाला डोसा खायलाही काटा चमचा देतात. पण त्याने खायला गेलात तर डोश्याचे तुकडे गोळा करण्यात वेळ जाईल 😂 इंग्रज जर आपल्यासारखे हाताने जेवत नाहीत, तर आपण इंग्रजांप्रमाणे काटे चमचे वापरायची गरज नाही. विषय संपला 😂
दादा नेहमीप्रमाणे तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आम्ही नेहमी जाता येता हे हॉटेल पहातो. पण आम्हाला त्याच्या quality बद्दल कल्पना नव्हती. आता आम्ही नक्की या हॉटेलला भेट देऊ. धन्यवाद
हा व्हिडीओ पाहून मी जेवायला गेलो होतो Ambience आणि सर्विस -💯 marks महाराष्ट्रीयन लिहिले असले तरी गुजराथी पदार्थांचा पण प्रभाव होता (कदाचित त्या दिवशी तो मेनू असावा, जसं कि गुजराथी कढी, ढोकळा, दाल, खिचडी, थेपला ) विशेष आवडलेले पदार्थ म्हणजे हिरव्या मुगाची भाजी , व्हेज पांढरा रस्सा, श्रीखंड ❤️ पुरी, महाराष्ट्रीयन आमटी(गोडसर पण युनिक ),टिपिकल पनीरची भाजी कोकम सरबत, आणि चाट मधील दाल पकवान बाकी पदार्थ मध्ये फुलगोभीची सुकी भाजी, बटाटा सोयाबीनची भाजी, पापड, गुजराथी दाल, फुलके,कोशिंबीर मध्ये कोबीची कोशिंबीर हे सर्व - ओके ओके गोड :- केसर श्रीखंड (best ❤️), मालपूवा (चविष्ठ पण heavy) भात मध्ये पुलाव आणि खिचडी होती खिचडी घी टिपिकल गुजराथी होती, चविष्ठ होती पण पुलाव प्रचंड बेचव, सुका आणि थंडगार, आणि तो पण पांढरा भातात 2 3 वाटाणे बाकी ढोकळा थंड आणि बटाट्याचा कटलेट चव नसलेला पदार्थ One time try म्हणून अनुभव घ्यावा पण महाराष्ट्रीयन थाळी फक्त श्रेयस थाळी शिल्लक आहे पुण्यात बाकी अजून थाळी recommend करा
Best recommendation dada kharach paise vasul hoti thali. Please ase spots recommend karat raha mazya friend circle la pan avadta asach navin thikani jaun khayla ani amhi jato weekends la asha masta khanyachya spots var.
जिंकलास भावा.... दादा तुला खर सांगू का तार कोल्हापुरातली त्रिवेणी थाली खाऊं बघ chan आहे ... Ani ajun ek mnje khavaiya thali 1no ahe ani jagat bhari amhi kolhapuri ..... Apla vishych hard i am big fan of ur ani urmila vahini sudha pn mi ek mulgi asun pn makeup peksha khan khup imp vatat...😅
Khup mast restaurant ahe and food looks so yummy . Pan hotel kolhapuri fakt navala ahe. Not a single dish in the thali is kolhapuri 😢😢. Fakt shengdana chutney kolhapuri hoti. Dhokla ani kachori Gujarati and rajasthani, chole palak punjabi , batata rassa rajasthani , kofta bhaji rajasthani , dal and kadhis pan gujarati ani rajasthani. Moong khichadi Gujarati. Kolhapur che lok bhjya khat nahit ka? 😂😂.
मी कोल्हापूर ची आहे❤ कोल्हापूर ला non veg जितके चांगले मिळते तितकेच चांगले veg जेवण सुद्धा मिळते.. हवा फक्त non veg ची झाली आहे इतकंच 😁 एकदा कोल्हापूर ला फक्त veg खाण्यासाठी या 😅
दादा नमस्ते मी कोल्हापूर ला राहतो तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात मी नेहमी बघतो आणि दादा कोल्हापूर हे जगात भारी च आहे इथली माणसं इथली संस्कृती आणि इथलं सगळंच भारी आहे तुम्ही आवर्जून कोल्हापूर च नाव घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणखीन एक सांगायचं म्हणजे कोल्हापूर मध्ये veg जेवण झोरबा व सायबा इथं मस्त मिळत परत एकदा नक्की कोल्हापूर ला भेट द्या आम्ही वाट बघतो🙏
Khup mast video astat Dada Tuze...pn plzz Thali systematically kashi khaychi mhanje purn sampel tyacha 1k special video banv na...Karan 1k thali 1ktila Aata paryant kadhic sampli nahi ...so kashi sampvta yeil aani Paise vasul karta yetil😂😂 te sang plzzz❤❤
कोल्हापुरात मिरची रेस्टॉरंट येथे उत्तम शाकाहारी डिशेस मिळतात. शेवगा फ्राय, भेंडी फ्राय व दूध झुणका अफलातून. लिशां हाॅटेल समोरच हे मिरची रेस्टॉरंट आहे. जरूर तेथे जाऊन व्हिडिओ बनवा.
Kolhapur madhe gokul ani hotel tandur 1 no ahe. Tandur specially khup bhari rajarampuri area madhe tar 1 ka peksha 1 ahe khavyye khup ahet kolhapur la tyamule 1 specific hotel pan bolta yet nhi
Apla nehmicha thikan in kolhapur... Please also try. Dehati which has opened up for tambda pandhra rassa... I know you are a vegetarian but certainly Urmila can review that for us.... Also please review Saandan pure veg near MIT Kothrud.
मी कोल्हापूरची आहे.
न चुकता तुमचे Videos पाहते..
खूप छान...संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित सांगता तुम्ही..👍🤗
😊👍
@@SukirtG l
कोल्हापूरात veg खुप चांगले मिळते.... महालक्ष्मी मंदिरातील अन्नछत्रालयातील प्रसाद उत्तम असतो....hotels like sarathi,osho, gokul, naivedya, prathana खुप चांगले आहेत....तसेच म म मसुरा ची अख्खा मसुर ही speciality आहे...नक्की try करा...
Wa.. Purn sagli thali bharleli pahun tondala pani sutal.. 😋👌👌ukdiche modak my favourite.. Sukirt tuza bhau same tuzyasarkhach bolto.. Aamach kolhapur ahech bhari.. Aamhi kolhapuri jagat bhariiii.. 👍
Tuzi nd tuzya dadacha bolnyacha laheja apratim aahe... thikanahi best dakhavta..... changlya mess dakhva students sathi.... thanyatla prasadalay dakhav, please... nd purnabrahma cha khara review ki nusti hype
Literally amazing❤ ऐवढ भारी explain करतोस दादा तू की पाणी सुटत तोंडाला
As a kolhapurkar best in veg is Rajpurush, Gokul, Zhoraba & Osho..must try
And hotel lishan ,saiba as well
Rajpurush kolhapur che me aagdi fan hote ..pan aata purvichi quality aaji bat milat nahi..really i miss that previous quality...
Sukirt तुमचे व्हिडिओज खूप छान असतात परफेक्ट परीक्षण असते मी नेहमी बघते आम्ही pure vegetarian असल्याने छान हॉटेल्स पहायला मिळतात चवीचे परफेक्ट वर्णन असते ❤
एक नंबर थाळी आहे कोल्हापूरला खाल्ली आहे खरंच कारल्याची ही भाजी जबरदस्त आहे सगळी थाळीच मस्त आहे
खूपच सुंदर दादा. तुमच्या मुळे आम्हाला छान माहिती मिळते. नेहमी नेहमी एकच ठिकाणी जेवायला जायचा कंटाळा येतो. तुमच्यामुळे आम्हाला नवीन माहिती मिळते. धन्यवाद
मी परवा गेलेलो सह कुटुंब अतिशय उत्कृष्ट जेवण अनुभवायला मिळाले. भाज्यांना टेस्ट एक नंबर होती.
Thali baghunach watering in mouth....🥰🥰🥳🥳😋😋😋😋😋🤩🤩🤩🤩🤩
सुकिर्त Ani लाल शर्ट घातलेले दादा ह्यांचा आवाज आणि पुणेरी accent , एकदम सेम टू सेम आहे😅
Super
The kale clan who run hotels in kolhapur are amazing , industrious people
I hv eaten their food in kolhapur
सुकीर्त, एखादा vlog पुण्यात छान खिमा पाव कुठे मिळतात यावर बनवता आला तर आवडेल. बाकी आपले सर्व vlog मी बघतो अणि सगळेच एकदम भारी असतात. कर्वेनगर मध्ये बंगलोर कॅन्टीन म्हणून नवीन झाले आहे. अप्रतिम साऊथ इंडियन फूड मिळते. नक्की ट्राय करा. पोडी तट्टे इडली एकदम झकास मिळते.
राजपुरुष चे जेवणाची चव खुप अप्रतिम आहे.... कोल्हापूर आणि पुणे...
Ho agadi barobar
कोल्हापूर मधे आमच्या घरा जवळ आहे , राजपुरुष 💞 कोल्हापुरी मसाला सगळ्यांत बेस्ट . मग ते व्हेज असो नाही तर नॉन व्हेज
Madhe tyani covid nantar parcel ₹ 120 madhye thali dili hoti . Ti sudha pot- bharichi hoti . Chav maintain keli ahe .
Apratim Thali
Sunder Lajavab Tarrif Keli
Laiiii Bhari 👌👌👌👌👌
Kopla Rajpurush javal hotel Gokul pan mast aahe for veg...breakfast items, meals ,specially paavbhaji and dahi wada awesome milto ithe...🤩🤩🙏😊
Address?
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
❤❤ कोल्हापूरी तांबडा पांढरा रस्सा याबरोबरच येथील
व्हेजमध्ये पुरणपोळी लईच भारी
Rajpurush is really very amazing
They serve hot food. Hospitality by staff os great
Yes 👍
वा... भारी आहे व्हिडीओ.... आवडला.... मस्त, मस्त.... मोदक पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.... जबरदस्त...
सर्व पदार्थ व्यवस्थित दाखवले थाळीचाअंदाज आला
दादा पुण्यात टिळक रोड वर सिद्धिविनायक डायनिंग मस्त थाळी आहे रविवारी व चतुर्थीला स्पेशल थाळी असते एकदा ट्राय कराच😊
Mast hav rajpurushch jevn ani garam garam vadhtat
Your work towards exploring new cousin is nice. Great going and best of luck for upcoming work.
अरे वा... Rajpurush पुण्यात पण.. मस्तच
एपल ऐवजी सफरचंद आणि नंतर वापरलेल्या ईंग्रजी शब्दां ऐवजी मेहनत घेऊन प्रयत्नपूर्वक शुद्ध मराठी शब्द वापरावेत आपल्या भाषा, संस्कृती धर्म यांना संपुष्टात येण्यापासून वाचवण्यासाठी म्हणून ही नम्र विनंती
Hello Sukirt, chan video. Tumche video pahayla avdtat. Ek suggestion hote hope tumi ani Urmila ji milun to episode banval.
Dining etiquette varti video banval ka? I know hatane khane bestch ahe pn ek proper mahiti havi te hi marathi madhun. Like How to use fork, knife, spoon. Ajchya video madhe pn te red cloth dile hote tyach kay karav.. ashi sagli info aslela video banval ashi asha karto. Thanks
ते तांबडे फडके गळ्यापाशी खोचायचे असते. कपड्यांवर अन्न सांडून कपडे खराब होऊ नयेत म्हणून. पण खरेच तसे कोणी केले तर लोक "कोण हा वेडा?" अशा नजरेने पाहतील 😂
पंजाबी जेवताना रोटी डाव्या बाजूला ठेवतात. पण आपण उजव्या हाताने जेवतो. रोटी बिनधास्त उजव्या बाजूला घ्यायची.
देणारे काय मसाला डोसा खायलाही काटा चमचा देतात. पण त्याने खायला गेलात तर डोश्याचे तुकडे गोळा करण्यात वेळ जाईल 😂
इंग्रज जर आपल्यासारखे हाताने जेवत नाहीत, तर आपण इंग्रजांप्रमाणे काटे चमचे वापरायची गरज नाही. विषय संपला 😂
Athang la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
You can try Ramkrishna ,Gokul in Kolhapur
दादा नेहमीप्रमाणे तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आम्ही नेहमी जाता येता हे हॉटेल पहातो. पण आम्हाला त्याच्या quality बद्दल कल्पना नव्हती. आता आम्ही नक्की या हॉटेलला भेट देऊ.
धन्यवाद
हा व्हिडीओ पाहून मी जेवायला गेलो होतो
Ambience आणि सर्विस -💯 marks
महाराष्ट्रीयन लिहिले असले तरी गुजराथी पदार्थांचा पण प्रभाव होता (कदाचित त्या दिवशी तो मेनू असावा, जसं कि गुजराथी कढी, ढोकळा, दाल, खिचडी, थेपला )
विशेष आवडलेले पदार्थ म्हणजे हिरव्या मुगाची भाजी , व्हेज पांढरा रस्सा, श्रीखंड ❤️ पुरी, महाराष्ट्रीयन आमटी(गोडसर पण युनिक ),टिपिकल पनीरची भाजी कोकम सरबत, आणि चाट मधील दाल पकवान
बाकी पदार्थ मध्ये फुलगोभीची सुकी भाजी, बटाटा सोयाबीनची भाजी, पापड, गुजराथी दाल, फुलके,कोशिंबीर मध्ये कोबीची कोशिंबीर हे सर्व - ओके ओके
गोड :- केसर श्रीखंड (best ❤️), मालपूवा (चविष्ठ पण heavy)
भात मध्ये पुलाव आणि खिचडी होती
खिचडी घी टिपिकल गुजराथी होती, चविष्ठ होती
पण पुलाव प्रचंड बेचव, सुका आणि थंडगार, आणि तो पण पांढरा भातात 2 3 वाटाणे
बाकी ढोकळा थंड आणि बटाट्याचा कटलेट चव नसलेला पदार्थ
One time try म्हणून अनुभव घ्यावा पण महाराष्ट्रीयन थाळी फक्त श्रेयस थाळी शिल्लक आहे पुण्यात
बाकी अजून थाळी recommend करा
Best recommendation dada kharach paise vasul hoti thali. Please ase spots recommend karat raha mazya friend circle la pan avadta asach navin thikani jaun khayla ani amhi jato weekends la asha masta khanyachya spots var.
Tumcha aawaj aani bolne khupch mast aahe .tumcha aawaj aiket rahavese vatte.radio sathi best aawaj aahe.aani south actor dubbing sathi best aawaj aahe❤
हॉटेल अयोध्या मध्ये veg चीज पुरचुंडी
आणि हॉटेल 4 सिझन मध्ये veg चीज अंगुरी या 2 डिश try करा
तुम्ही जे आता पुण्यामध्ये खात आहात तेज कोल्हापूर मध्ये राजपुरुष एकदम छान आहे तेथील वडे तर खूप छान असते
दादा तुझे व्हिडिओ मस्त असतात. जेवणाच्या review बरोबर हॉटेल मधील शेफ सोबत गप्पा मारत व्हिडिओ बनवल्यास मजा येईल.😊
Chan idea 😊
Sukirt sir
Dada n aai sobat video baghun Chan vatle
Sir manchar road che Aakash pure veg ekda try Kara... NASIK che lok tithech stop ghevun jatat
तुम्ही गोडबोले यांचे मोदक ट्राय करून पहा.सुजाता मस्तानी च्या वर निंबाळकर तालीम चौक, सदाशिव पेठ.
टिप: चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या काळात बुकिंग मस्ट आहे.
ते हॉटेल्सना देखील मोदक पुरवतात. पैसा वसूल मोदक आहेत 👌
Tumche bhau n tumhi....dehboli,bhasha,agadiiiii same☺️☺️
Mi kolhapur chi ahe Punyat asate tumache review khup bhari astat , mh 09 rocks
Khup bhaari vlog hota my mouth is watering 😂😂😂😂❤❤❤❤❤❤.... Khup bhari hota....❤❤❤❤❤ detailing vlog...
👍😊
हॉटेल मिरची, कोल्हापूर येथे पनीर बटर मसाला खूप छान मिळते.
जिंकलास भावा.... दादा तुला खर सांगू का तार कोल्हापुरातली त्रिवेणी थाली खाऊं बघ chan आहे ... Ani ajun ek mnje khavaiya thali 1no ahe ani jagat bhari amhi kolhapuri ..... Apla vishych hard i am big fan of ur ani urmila vahini sudha pn mi ek mulgi asun pn makeup peksha khan khup imp vatat...😅
Rajpurush cha jevan khup sundar asata ❤
😊👍
कोल्हापूरचे देहातीत हॉटेल chi ब्रँच आता पुण्यातही चालू झालीय. तिथेही तुम्ही जाऊन तिथला review share Kara plz
Kolhapur che saglyat bhari veg mhanje Misal😍
Andharshraddha
Kolhapur madhil Gokul hotel khup famous aahe. Nakki try kara
Khup mast restaurant ahe and food looks so yummy . Pan hotel kolhapuri fakt navala ahe. Not a single dish in the thali is kolhapuri 😢😢. Fakt shengdana chutney kolhapuri hoti. Dhokla ani kachori Gujarati and rajasthani, chole palak punjabi , batata rassa rajasthani , kofta bhaji rajasthani , dal and kadhis pan gujarati ani rajasthani. Moong khichadi Gujarati. Kolhapur che lok bhjya khat nahit ka? 😂😂.
थाळीतील मुगडाळ खिचडी गुजराती प्रकारची असेल पण मुगडाळ खिचडी हा पदार्थ अस्सल मराठी आहे.
As vatatay ki sukirt dadach review det aahe 😎siblings goal
Kolhapur special Zunka bhakri kharda Ani misal Ani akkha musur
Ho amhi kolhapur mdhe hi thali khato..mast aste..ethe tyani papdi chat add kelay..ani rajstani kdhi..pn mast aste..thali❤❤
Kolhapur madhe puran poli chi thali milate...hotel padma la ...nakki try kara
Yes 🙌
In kolhapur first love❤ MISAL always plz go there and make video
Khup chhan video 👌🏻jevnach varnan apratim 👌🏻Thank you dada tu review dilay tar chhanch asnar nakki try karnar😊
👍😊
Kids sathi other options ahet ka? Or can we share Thali with kids?
तुमचा व्हिडिओ बघून आज या थाली खाण्यासाठी आम्ही गेलो होतो ओके वाटली स्वीट अजिबात खास नव्हते स्पेशली फ्रूट सॅलेड होते ते एकंदरीत खूप निराशा झाली
मी कोल्हापूर ची आहे❤ कोल्हापूर ला non veg जितके चांगले मिळते तितकेच चांगले veg जेवण सुद्धा मिळते.. हवा फक्त non veg ची झाली आहे इतकंच 😁
एकदा कोल्हापूर ला फक्त veg खाण्यासाठी या 😅
Spots sanga ki plz 😊
@@SukirtGsopt dhiggg ahet khup kami rate n best quality
@@SukirtGhotel prarthana,gokul,davangiri dosa,osho,Laxmi misal, solanki coldrink house,trusha Shanti and many more
Can it compare to Shryas and Asha dining hall lets see
It looks oily
Best Veg in Kolhapur is
Veg Kothimbiri & Lemon Coriender soup
Hotel Pavner ,opp Jasvant sweet
दादा नमस्ते मी कोल्हापूर ला राहतो तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात मी नेहमी बघतो
आणि दादा कोल्हापूर हे जगात भारी च आहे इथली माणसं इथली संस्कृती आणि इथलं सगळंच भारी आहे तुम्ही आवर्जून कोल्हापूर च नाव घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणखीन एक सांगायचं म्हणजे कोल्हापूर मध्ये veg जेवण झोरबा व सायबा इथं मस्त मिळत परत एकदा नक्की कोल्हापूर ला भेट द्या आम्ही वाट बघतो🙏
Waa chan nav ahe jain nakki
@@SukirtG thanks for reply
we are waiting for you
खानावळी review करशील का प्लीज
Hi thali kitila aahe?
Khup mast video astat Dada Tuze...pn plzz Thali systematically kashi khaychi mhanje purn sampel tyacha 1k special video banv na...Karan 1k thali 1ktila Aata paryant kadhic sampli nahi ...so kashi sampvta yeil aani Paise vasul karta yetil😂😂 te sang plzzz❤❤
😂😂
you should give detail address and price of each thali
कोल्हापुरात मिरची रेस्टॉरंट येथे उत्तम शाकाहारी डिशेस मिळतात. शेवगा फ्राय, भेंडी फ्राय व दूध झुणका अफलातून. लिशां हाॅटेल समोरच हे मिरची रेस्टॉरंट आहे. जरूर तेथे जाऊन व्हिडिओ बनवा.
जगात भारी कोल्हापुरी.... सारथी,
Hotel triveni, hotel sarathi, shivaji maharaj chowkatil ek hotel
hi me kolhapur chi viewer ahe tar kolhapur madhe sagleche lay bhari pan veg-kolhapuri mast try
Hello tumche videos khup Chan astat so I would suggest ki tumhi "de dena dan" R Deccan mall tithe pn ekda visit kara
Ho ikalay jau nakki
Pl.mention price thali. Regards. 😊
हॉटेल तंदूर ( व्हेज नॉन व्हेज दोन्ही)आणि गोकुळ फक्त व्हेज साठी कोल्हापुरात उत्तम
Lishan hotel
Naivedya hotel
Manas hotel (gaganbawda road)
Saiba hotel
Khavaiyya hotel
Gokul hotel
Panchsheel hotel
3 leaves hotel
Kolhapur madhe gokul ani hotel tandur 1 no ahe. Tandur specially khup bhari rajarampuri area madhe tar 1 ka peksha 1 ahe khavyye khup ahet kolhapur la tyamule 1 specific hotel pan bolta yet nhi
सर जरा स्वत गोरगरिबांना परवडेल अशी ठिकाणं सांगा
Apla nehmicha thikan in kolhapur... Please also try. Dehati which has opened up for tambda pandhra rassa... I know you are a vegetarian but certainly Urmila can review that for us.... Also please review Saandan pure veg near MIT Kothrud.
Sure will do!
Dehati cha review jalay na....
Saglyat best gujrati kadhi ahe tyanchi
Nice👌👌yu two brothers and yur mother love to see yu together mastach
अप्रतिम विश्लेषण 🤗
Jabardast 😀. Amazing place.
कुठ. आहे
Lay Bhari Dada tondala Pani sutal tuz explanation aikun❤
Dada tu khat bolto pn Amal pn khavch vatle re chhan aahe Pune made alo ki aen ami hikade
Dada 'De dana dan' chi unlimited thalicha video banva n.. Deccan Mall
Thali prize kiti
Tumche video pahile ki tondala aksharsha Pani sutat😋😋
हे हॉटेल मराठी अभिनेते आनंद काळे यांचे आहे
👌👍🙏
Yes
Where it is in Pune address pl
थाळी मधे स्वीट आणि फरसाण प्रकार काय हे महत्वाचे
Kolhapur t hotel basuri cpr chowk chan veg jevan milate❤
Kolhapur veg bhartat made sagalikade milalte
Donhi bhavancha aavaj agadi same ahe!😅
Thali chi price kay aahe.
Bhau price kay ahe
इथे फोर व्हीलर पार्किंग आहे का ? आणि तिथला संपर्क नंबर मिळेल का ?
Please provide full address.
This hotel belong to one of my cousin sister 😊 Thank you
Location???
Waa! Apple basundi, he kai tari navin ahe
Best n tasty thali