बाहेर राज्यातून आणलेल्या हळद बेण्याला चाळीस क्विंटलचे उत्पादन घेणारा शेतकरी ll Halad Lagwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 14

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 7 дней назад

    आयात म्हणजे बाहेर देशातून भाऊ

  • @ज्ञानेश्वरमाऊलि

    सर वाशिम मंधे उन्हाळी मूगाबदल माहिती द्याल का मला 5 एकर मूग घ्यायचा

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 Месяц назад

    हळद शिजल्यानंतर सांगा.हे कोणते बियाणे आहे.

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 8 дней назад

    व्वा व्वा काय ती शेती.... काय तो शेतकरी..... आणि काय ते नियोजन..... अन् काय ते हळदीचे पीक.....

  • @shridhartathe6000
    @shridhartathe6000 22 дня назад

    शेतकरी म्हणतोय 35 कुंटल होईल आणि दहा एकर नियोजन करायचं आहे दहा यकर साठी 90 कुंतल बेणे लागेल आणि शेतकरी म्हणतोय 60 कूंटल ची बेणे बुकिंग आहे टोटल मिळून 150 कुंटल मागे 35 होईल मग अवरेज कमी आहे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  22 дня назад

      तुमचा नंबर द्या ज्या दिवशी बेणे काढायचं आहे त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो तुमच्या हातानेच माप करू

  • @samarthkharat2998
    @samarthkharat2998 9 дней назад

    तुम्ही शेतकरी आहात खरं काय ते सांगा उगच शेतकरी पिचला सत्य तेच बोला

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 Месяц назад +1

    30कुंटल च्या वर होत नाही

  • @kondiramshelke1781
    @kondiramshelke1781 Месяц назад

    कोणत्या जातीची हळद

  • @sambhajibhosale9367
    @sambhajibhosale9367 Месяц назад

    वसमत साईट ला कुठे आहे त तुम्हचे फ्लॅॉट

  • @गुलाबगडे-द3र
    @गुलाबगडे-द3र Месяц назад +2

    मालाचा.फोटो.टाका.फेकू.नका.काही

  • @kondiramshelke1781
    @kondiramshelke1781 Месяц назад

    Dusre haddi ka photo dakhva

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 Месяц назад

    Konatya jaati se Bina aahe aap logon talukat Apne Gaon Kunti