नि:शंक हो निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविन काळ ना नेई त्याला परलोकीही ना भिती तयाला, उगाची भितोसी भय हे पळु दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तु असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहीत, कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगु स्वामी देतील साथ, विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच ह्या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

खुप छान बुवा
सुंदर आवाज छान सादरीकरण
आपले सर्वच अभंग ऐकतो छान अभंग🔱
खूप छान महेश
Khup chan mahesh
Mauli khup sunder raag konta ahi
सुंदर
वाह बुवा🎉
Sundar 👌👌
Sundar
👌👌👌🙏
शब्द भेटतील का माऊली 🙏🙏
तारक मंत्र आहे
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
धन्यवाद 🙏 🙏 @@atulsawant1440
लिखित मिळेल का माऊली 🙏🙏🙏
नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,
जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,
उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगु स्वामी देतील साथ,
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.