#आईला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 5

  • @poonamr6013
    @poonamr6013 7 дней назад +5

    Calcium la reda ky boltoy bagha😂kamishal

  • @Aartidhond
    @Aartidhond 7 дней назад +6

    आईला कामाला जायला जबरदस्ती करणार नाहीस आईला अपशब्द वापरणार नाहीस तेव्हा तुझे विडिओ आवडणार

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 7 дней назад +7

    अविनाश चांगली मुलगी बघ आणि लग्न कर आईला तेवढाच आधार मिळेल तिला काम होत नाही तुझ्या आईला दवाखान्यात आजारी पडते सारखी आईला तुझ्याशिवाय कोण बघणार नाही लग्न या बहिणी बाळांना पण दाखव की मी किती कमवतो आणि लग्न करून दाखवा संसार करून दाखव तर तुला बघते बोलणार नाही कोण तुझा गैरफायदा घेणार नाहीत कोण तू चांगला संसार कर आणि चांगली मुलगी एखाद्या मुलीवर तुझं प्रेम प्रेम असलं तर तिच्याशी लग्न कर आणि संसार कर तेवढाच आईला आधार होईल तिचं दुखणं वाहण्याचा तिला काम होत नाही तुझे कपडे पडतात स्वयंपाक करते त्या आईला आधार मिळेल तेवढाच अविनाश लग्न कर

  • @adityashivaraman9tha656
    @adityashivaraman9tha656 7 дней назад +4

    Report mara ...hasat hasat video kadto

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 7 дней назад +2

    अरे अविनाश आईला दवाखान्यात घेऊन गेलास तू त्या योगिताला पुण्याला बोलतोस त्या ते पुणे तर लय आगाऊ त्या पुण्याला बोलत जा योगिता गरीब आहे तिला नको बोलू जावा आजारी पुणे ला बोलत जा पुनीत असले आगाऊच आहे त्या पुण्याला नाही माया दया आईची ना भावांची मया दया तिला पडले तिचा बंगला बघायचं ते स्वतःच्या लेकरांना लवकर देत नाही तर तुम्हाला कधी द्यायची ती पुण्याला लय पैशाची घमंड आहे त्या पुन्हा