मी BA FY ला आहे हे मला आता शिकवत आहेत आमचे सर तर आम्हाला अस शिकवतात कि जनु काय आम्ही सगळे शिवकाळातच आहोत आणि हे सगळ आमच्या समोर घडत आहे अस वाटत ❤❤❤❤❤ शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤
या मालिकेतुन छत्रपती संभाजी महाराज यांचा ईतिहास लोकांसमोर आणला आणि हि मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ... या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb yana pan shambhu raje maharaj yana matruttva dhile hothe Marathe shahicha ithihas ghadwila hotha
औरंग्याची कैद म्हणजे मृत्यूची मगरमिठ्ठीच, पण राजानी हार न मानता युक्तीने सही सलामत आपल्या सहकाऱ्यांना घेऊन स्वराज्यात परतले. राज्यांच्या या बुद्धीची तोड नाही. जय जिजाऊ जय शिवराय.
रडू atay खरच काय हाल kadle महाराज ne ani aj नेते त्याचा fayada election मध्ये करतात पण आग्रा पासून रायगड var anya पर्यन्त che episode रडायला थांबल नाही 😢😢😢
गदार ओरगजैब को मार देना चाहिए मार देते तो लोगो पर अत्याचार नहि होता था एक वीर महान योधा नै इतना भारी शामराजय खड़ा किया अगर ऐशै10 शीवाजी महाराज होते तोओरगजैब क्या करता
आऊसाहेब 🥺🥺😭🙏🏻🙏🏻.... केवढा आनंद झालाय तुम्हाला 😭😭... आऊ आमच्या डोळ्यात पाणी आले हो 😭😭🙏🏻
हा एपिसोड बघून रडू आले मायेच्या प्रेमास तोड़ नही
धन्य त्या माता जिजाऊ 🚩🙏🏻
जगदंब 🚩
जगातील सर्वात आनंदाचा क्षण आऊसाहेब व शिवाजी महाराज यांची भेट झाली जय शिवराय जय शंभूराजे
Shamburaje pn pahize hote sobat
@@somnathyadav5034 पन ते या वेळी शक्य नव्हते
Aho ya Jagat apanach raje vhave ani apanach shambhu raje ghadvavet
@@nitindate6098 100 p right
Food😁😁
डोळ्यातलं पाणी जसं समुद्राला उधाण येतं तसंच सगळे बांध तोडून आपोआप बाहेर आलं जय शिवराय जय शंभुराजे
Same😢
Ak dam barobar bhau 😢
बरोबर 😢😢😢
जगातील सर्वात अत्यानंदाचा क्षण आऊसाहेब व महाराजाणंची भेट 10.45😢
आपल्याला पाहायला सोप जात
पण 1 बापाला मुलगा जिवंत राहून सुद्धा , वाटेत काळ
झाला सांगतना किती वेदना झाल्या असतील
Really great
Nahitar kay
खरच यार
Mazya Shivrayan kiti yatana sahan kelya. Jay Shivray, Jay Shambu Raje 🙏⚘️👌🏻👍
जगातील आता पर्यंत ची स्वर्गाहूनी मोठी भेट...जय शिवराय...जय संभूराजे...
केवढी ही चतूरता शंभूराजांची.आम्हाला धडा होता बादशहाच्या हातावर तुरी.
Amhala pn hota dhada...
ho mala pan
Ho mala pan
बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या
Ho
Correct
शंभुराजे खरोखरच शिवनंदन आहेत
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
Sarvat sukhmay ani alhadadayak kshan....10:58 .... chhatrapati shivaji maharaj ani aausahebanchi Bheth 😀😀🚩🚩🚩🚩🙏Man trupt zhala he pahun.. 🙂
He episode pahun radu aal mala 😢😢😭😭😭 आई जिजाऊ तुम्ही महान आहोत ❤❤❤
आऊसाहेब आणि महाराज यांची अभूतपूर्व भेट
डोळ्यात अश्रू आले राजे 😭😭😭
हर हर महादेव जय शंभुराजे जय भवानी तलवार ⚔
खरच डोळ्यात पाणी आले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अमोल कोल्हे साहेब तुम्ही असेच कार्य करीत हा शिवाजी महाराजांची जगापुढे आदर्श शिवाजी महाराजांचा ठेवला
जेव्हा राजे स्वराज्यात आले तेव्हा कित्ती मोठे बळ आले असेल रयतेचा मनात
Right
मी BA FY ला आहे हे मला आता शिकवत आहेत आमचे सर तर आम्हाला अस शिकवतात कि जनु काय आम्ही सगळे शिवकाळातच आहोत आणि हे सगळ आमच्या समोर घडत आहे अस वाटत ❤❤❤❤❤
शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤
Duniyatli sarvat best moment mhanje aausaheb & raje yanchi bhet 10.45 👏
शिवनंदन..😌⛳✨🚩🙏🏻छत्रपति संभाजी महाराज की जय...❤️🙏🏻✨
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 💐🙏
डोळ्यात पानी आल राजे
खरच भाऊ😭😭
🚩जय जिजाऊ🚩 जय शिवाजी🚩 .
या मालिकेतुन छत्रपती संभाजी महाराज यांचा ईतिहास लोकांसमोर आणला आणि हि मालिका खुपच जबरदस्त आहे सर्वांनी पहावीच अशी आहे. ...
या मालिका काढणार्या हांताना मनाना सलामच सलाम......खुप छान मालिका. ..या मालिकेन खुप खुप ईतिहास कळुन येतोय आणि याची जुळवणी,छायाचित्रीण पण छान केलय .....यामुळ सर्व बारीकाईतुन बारिक इतिहासाचा अभ्यास होत आहे. ....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Pratiksha Lonkar aani Shantanu Moghe…. Hatss off 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शेवटच्या सिनने डोळ्यात पाणी आला राव
Ho na bhau khar ahe
Majhyapan
राजं हे शब्द ऐकताच जीव खूप घाबरला डोळ्यातून फक्त पाणी वाहत होत
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय शहाजी राजे भोसले
जय शिवराय जय शंभूराजे जय शिव नंदन
🚩धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
धन्य ती माता जिजाऊ धन्य ते जिजाऊंचे शिवबा
जय शंभू राजे💐
जय शिवराय जय शंभुराजे ❤
🚩जय जिजाऊ🚩
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभुराजे🚩
माय लेंकर❤❤❤❤
सर्वांना जय शिवराय
पाणी आल खर डोळयात😭अभुतपूर्व भेट
निशब्द
अद्वितीय episode
डोळयात पाणी आल जीवत पणी मरण 😭😭😭😭😭😭😭
Jay bhavani
Jay Shivaji
Jay jijau
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
देश धर्म पर मिटणे वाला शेर शिव का छावा था महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था...🚩😢
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राजे 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Puthalabhai saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb yana pan shambhu raje maharaj yana matruttva dhile hothe Marathe shahicha ithihas ghadwila hotha
हृदयस्पर्शी😢😢
जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje maa shaheb jijau mathoshree saheb yana pan manacha mujra koti koti naman maa shaheb yana
Jay shivaji
५०,,६० वर्ष्या पासून ४थी ला हा थोडक्यात इतिहास आहे --------++++
खरंच डोळे भरून आले
खरचं डोळ्यात पाणी आले आज
किती अवघड वाटले असेल् महाराजांना
जीवत पणी मरण 😭😭 खूप वाईट वाटले 😭😭
🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
Jay shivay 🚩🚩🚩
जय जिजाऊ 🙏🙏
मथुरा में जीवित संभाजी का रायगड पे श्राद्ध हुआ| अभी मुंडे चे काव्य आठवले.🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
औरंग्याची कैद म्हणजे मृत्यूची मगरमिठ्ठीच, पण राजानी हार न मानता युक्तीने सही सलामत आपल्या सहकाऱ्यांना घेऊन स्वराज्यात परतले. राज्यांच्या या बुद्धीची तोड नाही. जय जिजाऊ जय शिवराय.
रडू atay खरच काय हाल kadle महाराज ne ani aj नेते त्याचा fayada election मध्ये करतात पण आग्रा पासून रायगड var anya पर्यन्त che episode रडायला थांबल नाही 😢😢😢
Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
Sambhaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩
Raje puna janmala ya
जात कोणती पण असूद्या या राजेंना पहिला की अभिमान वाटतो
हर हर महादेव🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏 जय शंभूराजे🚩🙏
Jay shivray
Jay shivray 🚩
21 tophachi salami maharaj tumhala
Ho
जय महाराष्ट्र
62 done ❤
छत्रपती शिवाजी महाराज .......😊
शिवनंदन म्हणजे छत्रपती संभाजी राजे भोसले आहैत हो
Jay shivaji Jay sambhu raje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay sivray
Mahan hote shabu raje
डोळात पाणी आल
राजं मुजरा ❤
🚩जय शंभुराजे 🚩
डोऴे भरुन आले वा खुपच छान
Please ya saglya kalakarana gheun tumi film kada shivrayanche...
Shumbhu maharaja la pn pakadnyachi himmat nahi konachi pn aaurangyani tyas dhokha karun pakdale gele
Iike
Waaa Rajee Sukroooop Pohachle
अलौकिक प्रसंग.
रानू अक्का कोठे आहे
ganimakava shikayacha asel tar te fakt shivabankadun shikata yeil
Nice
खूप रडवता हा राजे .........🙏🙏 तुम्ही.........या परत
Kadhi yein माझा राजा मला भेटायचं
डोळे भरून आणले...
saee s dvt
Jay jijau Jay shivray
Aausaheb kiti hlvya zalya
Mujara maharaj mujara
राजेंनी खोट का सांगितलं शंभू महाराजानंबद्दल की ते गेले
खरे सांगितले असते तर औरंग्याला शंभू राजे मथुरेत आहेत याची भनक लागली असती 🚩
@@dhavalgite450 👍
🙏🙏🙏🙏🙏👏
खरंच जगातील सर्वात आनंदाचा क्षण आऊसाहेब आणी महाराजांची भेट..😌🥺❤️🧡⛳⛳⛳⛳🚩✨
पण सर्वात दुःखद प्रसंग की मुलगा गेलेली बातमी जिवंत असताना परिवाराला सांगने
गदार ओरगजैब को मार देना चाहिए मार देते तो लोगो पर अत्याचार नहि होता था एक वीर महान योधा नै इतना भारी शामराजय खड़ा किया अगर ऐशै10 शीवाजी महाराज होते तोओरगजैब क्या करता
Very great kind of hindustan
Mujra Shumbhu rajyanaa
Shivaji maharaja ke jai
Good.