नवरा म्हणतोय बुलेट रातोरात टाकतो विकून ।पूजाच्या इर्शीवर करू नका तोटा होईल आपलाच 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नवरा म्हणतोय बुलेट रातोरात टाकतो विकून ।पूजाच्या इर्शीवर करू नका तोटा होईल आपलाच 🥲#gavthipunam

Комментарии • 52

  • @SachinUgalmogale
    @SachinUgalmogale 26 дней назад +29

    बुलेट संभळायच कुणाचं बी काम नाही

  • @charutasrecipescreation210
    @charutasrecipescreation210 26 дней назад +12

    एकत्र असताना आईने तुमच्या नावावर ठेवलेले पैसे तुमचे एकटयाचे कसे? भाव भावजय दोघेही कष्ट करतात म्हणून पूजा भांडते

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 24 дня назад

    वय पूनम बाजार आणूच नका जरा पूजाला कळू दे आणखीन पोरांनी तुम्ही हॉटेलमध्ये नेऊन चारा 👍👍👍👍👍

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 26 дней назад +56

    युट्यूबचा पैसा काय करताय । पैस नाही म्हणताय चौघांचा पगार येत असेल की एकदा पण सांगितल नाही यूट्यूबचे पैस मिळाले म्हणून

  • @ashutoshyadav1536
    @ashutoshyadav1536 26 дней назад +10

    आग कशाला जगाला सागंत बसतीया

  • @Kaminighuge
    @Kaminighuge 26 дней назад +9

    पुनम ताई हे भांडण रोजच्यारोज दाखवू नका काय शिकायचं बघुन काही तरी चागल करा त्या पुजाला डोकं नाही तसं तुम्ही वागू नका लोक चांगलं नाही बोलत

  • @ShrikntTanpure
    @ShrikntTanpure 25 дней назад

    आजयाक्षेटफळलाया

  • @archanakulkirn4791
    @archanakulkirn4791 26 дней назад +36

    हे तुमचं तुमी घरात बोला जगाला काय विडिओ करून दाखवता.

  • @RameshKhartode-i4r
    @RameshKhartode-i4r 26 дней назад +2

    अरे बाबांनो डायरेक्ट वायलर राहावा

  • @anchitutekar2910
    @anchitutekar2910 26 дней назад +3

    दादा तुमी जे बोलता ते विडियो मध्या सागु नका कारण विडियो पुजा बघते मजे सावथ होते तुमाला जे करायचे आहे ते गुपित करा

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 23 дня назад

    अरे दुसरी चावी करून आणि का पुनमद

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 26 дней назад +6

    Pooja tai kapti ahe tumch prem bagavt nahi

  • @sangeetasakpal5907
    @sangeetasakpal5907 26 дней назад +2

    जशास तसं म्हणजे सगळं देऊन वेगळं राहणं होत नाही निलेश राव तिला आठवा का बुलेट ला दुसरी चावी बनवता येणार का तुम्हाला नाकावर घेऊन जावा

  • @Sanket10318
    @Sanket10318 26 дней назад +6

    Hoy tu natak krtes ,pooja ajari hoti tevha tu bolat hoti na natak krte ,

  • @pravinbansode5384
    @pravinbansode5384 26 дней назад +23

    Youb कंपनीने तुमचे सर्वांचे चाईनाल remove kele पाहिजे तू म्हणते माझा डोकं दुखत त्याला सर्वात रामबाण उपाय बडबड कमी करणे 😂😂

    • @pravinbansode5384
      @pravinbansode5384 26 дней назад

      तुमचं कधीच जमणार नाही दोन घास सुखाचे खा पण वाईली रहा त्यातच तुमचं भ ल नाही तर काही भलतचं घडायचं जर तुझी वेगल राहिलं नही तर युटोब फॅमिली कळून घेईल की तुमचं सगळा ड्रामा आहे तुम्ही ब्लॉक बनवेसाठी भांडण करतात

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 26 дней назад +5

    Tuza navra nhetoy jaych kkhusal koni kunacha malk nahi

  • @amolmane5194
    @amolmane5194 26 дней назад +2

    निलेश भाऊ जरा तू घरचं काम कर

  • @user-rj7zj3hk5v
    @user-rj7zj3hk5v 26 дней назад +3

    किंमत.सागा.

  • @archanajadhav1512
    @archanajadhav1512 26 дней назад +3

    Aaba la kas kas smjat nahi pooja tai la kahi mant nahi

  • @user-nc6wv7lw2v
    @user-nc6wv7lw2v 26 дней назад +2

    Bullet gadi😅😅

  • @sangeetasakpal5907
    @sangeetasakpal5907 26 дней назад

    निलेश राव पूजा कमवायला गेली नव्हती बुलेट घ्या तुम्ही वेगळाच राहा तिच्या मनासारखं केलं तर तिला तेच हवंय तुम्ही का दोन-तीन पोरं घेऊन रस्त्यावर येत आहे बाजाराचे याचं काय सगळं घेतलं बुलेट सगळं घरदार म्हणजे काय तिला नाही व्हय एखादं बोकड विकलं तर मस्त महिनाभर खाईल

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 26 дней назад +1

    Irsirini vaga sarkhch bhadn chagl nahi jyach tyani sudhrun rahaych

  • @ShivanshAwachar
    @ShivanshAwachar 26 дней назад +1

    Kai pan aha tai te

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 26 дней назад

    Tichyashi kahich bolu nka poonm chuktiy as mhanu vat laun ghe

  • @ReakhaVairal1963
    @ReakhaVairal1963 26 дней назад +14

    दादा बाजार हाट काही करू नका तीला उपवासी असूद्या तीला खाऊन खाऊन चरबी आली आहे तीच्या आई बापाला बोलाऊ सगळा फेसला करून टाका तूमच्या जळती ती बाकी काही येतं नाही तीला

  • @Sanket10318
    @Sanket10318 26 дней назад +2

    Bajar nahi ghenar mnaje sagal tujha karobar age aba krto na kam khup mg , tu ky bomblat fhirto ki

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 26 дней назад

    अगं दगडी पालाच रस सकाळी उठून उपाशी पोटी घेत जा कसाबी खडा निघून जातो

  • @GaneshRupnar3004
    @GaneshRupnar3004 26 дней назад +12

    तूमी सरळ वेगळ राहवा तीच तीच मस्ती जीरती ती माजली तीला नवरा ची फूस आहे

  • @user-lj3nf1eg8r
    @user-lj3nf1eg8r 26 дней назад +10

    तुझा भाऊ खरा कारणीभुत आहे तो बाईकुला आतून फितोकतो आणि तो नामनिराळे झाला तुम्ही त्या हानुमंत लय आतल्या गाठीचा आहे (

  • @MonikaPote-tb9kz
    @MonikaPote-tb9kz 26 дней назад +17

    सगळा आबाचा हात आहे😅

  • @MiraGiri-qw8hn
    @MiraGiri-qw8hn 26 дней назад +4

    Bult Kay khayla det nahi vikun taka mokl vha banket piise theva

  • @user-lj3nf1eg8r
    @user-lj3nf1eg8r 26 дней назад +7

    सगळा आबाचा हात आहे तोच डोभच्या आहे

  • @Sanket10318
    @Sanket10318 26 дней назад +1

    Aba krtoy na kam tela fhkt kama sathi thevla nilya , jra fog bhsu bhsu milun kam krt java sarkh fhiry nka

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 26 дней назад +2

    पुनम त्या पूजेला वेगळं काढा म्हणजे सगळं भांडण मिटेल

  • @RanjanaPhadtare-xr2gt
    @RanjanaPhadtare-xr2gt 26 дней назад +10

    कशाला पाहिजे बाजार बघु देना जीरूदे तीची

  • @vanitasargar7623
    @vanitasargar7623 26 дней назад

    Sille

  • @motyaanna6614
    @motyaanna6614 26 дней назад +2

    बाजार घेवू नकोस