Hello sir Sir maza offline form bharlay ani mala रुजू ऑर्डर pn आलीय ... वाडी वरती शिक्षक म्हणून लागलीय .... पण आता पालकमंत्री यांनी online form bharlay la सांगितलं आहे ... ऑनलाईन फॉर्म कसा करायचा याची माहिती द्यावी...तसेच document Kay लागणार आहे याची माहिती द्यावी....🙏🏼🙏🏼🙏🏼
Registration jhalay pan I'd ani password received nahi jhala Ani forgate cha otp sudha yet nahi Ani navin registration karayala gel ki already registered म्हणतात काही पर्याय आहे का id मिळवायला😢
18 ते 35 वयोगटातील यांना बेरोजगार म्हणतात.35 च्चा पुढे शिकुन रिकामे पळले त्याना बेरोजगार आहे...कोण.जिआर.काढला त्याची गुडघ्यात.अक्कल आहे का.?.कोणता.अधिकारी.निलंभित करायला पाहिजे...
मित्रा, राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम मागेपुढे चालू आहे. आपल्या इथे कदाचित वाटप झाले असेल. तरीही ऑनलाईन नोंदणी करून ठेवा कारण आता ज्यांची निवड झालेली आहे त्यांचा सहा महिन्याचा अवधी संपल्यानंतर नवीन उमेदवाराला संधी मिळणार आहे
सर मी नवीन नोंदणी करत होती पण अगोदर मी होम पेज वर तो बॉक्स येतो त्यावर मी आधार no.टाकला व पासवर्ड टाकला . त्यानतर मी नोंदणी वर गेली फॉर्म ओपन झाला.पण सर त्यानंतर ची प्रोसेस पूर्ण झाली नाही. मी अगोदर आधार no.टाकायला नको होता सर मी काय करू नवीन नोंदणी करायला.प्लिज सर सांगा.
सर किती टक्के वाटते के यांना कायम रुजू करून घेण्यात येईल जर विद्यार्थ्याने किंवा कॅंडिडेट ने चांगले काम केले तर विचार करण्यात येईल का? माझा खूप सोपा प्रश्न आहे. कृपया आपण उत्तर द्यावे अपेक्षा करतो
Ho sir ❤
खर तर हि स्किम 35 च्या वरच्यांना पाहिजे व त्यांना वेतन वाढ दरवर्षी वाढवायला पाहिजे तरच ह्या योजनेचा खरा फायदा गरजू लोकांपर्यंत जाईल
माफ करा हे माझ्या अधिकार क्षेत्र बाहेर आहे
Ho na सर,आम्ही पात्र असून वय 35+ असल्यामुळं संधी मिळत नाही
होय आम्ही काय करायचं एम ए बीएड असून घरीच बसून रहायचं का आता पर्यंत तरी घरी च आहे
बरोबर आहे 35 च्या वरच्याना प्राधान्या द्यायला पाहिजे कारन् त्यांनी काय घरीच बसायच् का
Ho n majhi pn tech problem aahe
खूप छान माहिती दिली. धन्यवाद Sir
धन्यवाद
पंचायत समिती लेव्हल वर खूप घोळ आहे आपल्या पद्धतीने सेटिंग करत आहेत ,ज्याला गरज आहे त्याला हे मिळत नाही आहे...
मित्रा,
Barobar aahe bbava
Correct
Same problem mala bolavale hote pan nantar taynach pahuna ghetla tayni 😢
अगदी बरोबर आहे सर
Sir mahaswayam side cha problem ahe chalat nahi ahe side...
TANTRIK ADACHAN ASEL PUNHA PRAYATN KARUN BAGHAVA HEE VEENANTI
Sir ya yojenet shikshaka sati HSC DED VALECHI Nivad hoil ka B.A Valachi
D.ed. b.ed
Hello sir
Sir maza offline form bharlay ani mala रुजू ऑर्डर pn आलीय ... वाडी वरती शिक्षक म्हणून लागलीय .... पण आता पालकमंत्री यांनी online form bharlay la सांगितलं आहे ... ऑनलाईन फॉर्म कसा करायचा याची माहिती द्यावी...तसेच document Kay लागणार आहे याची माहिती द्यावी....🙏🏼🙏🏼🙏🏼
हा व्हिडिओ व्यवस्थित पहा त्यामध्ये ऑनलाइन फॉर्म कसा भरावा हे दाखविले आहे
कोणीच जाऊ नका. बहिष्कार टाका यावर. सरकार नोकरभरती करायची सोडून फुकट मध्ये राबवून घेत आहे
माझ्या अधिकार क्षेत्र बाहेरील मुद्दा आहे
Sir ajun pn suru ahe ka Shikshak sathi apply karne please sanga sir
अप्लाय करून ठेवा संधी उपलब्ध होऊ शकेल
एकी कडे सेवा निव्रुत्य शिक्षक भरती करण्याचा GR आणि एका कडे 35 पेक्षा कमी वय असणाऱ्याना प्राधान्य वा सरकार तुझा अजब कारभार 😢😢
सदर मुद्दा माझ्या अधिकार क्षेत्र बाहेरील आहे
Sir hya portal vr registration kelyvr ky krycha pudh ,kut ghetil kasa samjel
Please reply
आपल्या प्रोफाईल वर
Sir he prashikshan ghetlyas aaplyala samor joining milel ky tyach school la
सरकारी शाळा असेल तर तसे घडणार नाही. खाजगी विनाअनुदानित शाळा असेल तर शक्य आहे
Sir me gavatil hospital la join jale aahe government la tr me kayam hou shkte ka
Kadhi join jhale tumhi
सर्वप्रथम आपणास हार्दिक शुभेच्छा. या शासन निर्णय याचा विचार केला तर काय होण्याची संधी नाही. क्षमस्व
@@deepakchandure sir ek question tha
@@deepakchandure kya abhi bhi form bharne ki date hai
Beed ki
Bhot se log bol rahe hai k date chli gai
My qualification is bsc bed
Site chalt ny ahe
तांत्रिक अडचण असेल पुन्हा प्रयत्न करून बघा
B com graduate sathi ahe ka hi yojna
या योजनेमध्ये आपल्याला लाभ मिळू शकेल
Sir माझी जिल्हा परिषद शाळेवर नियुक्ती झालि आहे मी ऑनलाईन फॉर्म भरला नव्हता तर काही अडचण तर येणार नाही ना
Sir me registration kele A pn mla ajun pn aadesh ny ale A tr kay karave lagel
JAVALACHYA SARAKARI KARYALAYAT TUMACHYA ARJACHI PRINT OUT GHEUN JA
Beed chi shikshak padasathi mi form bharla nahe tar mi ata bharu shakte ka
हो भरू शकता
Sir MI from bharla 15divas zale Ajun kahich reply aala nhi maz ded. Graduation ahe Kahi help kru shakta ka?
जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट जमा करून ठेवा
@@deepakchandure mi off line from bharla hota
Sir BA dled zhaly b.ed second year chalu ahe jmte ka sir......
B.Ed. पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज करा.
@@deepakchandure ok सर पण हे कीती दिवस चालु राहणार आहे.
Sir maze age 35 var zale ahe amhi Kay karave ded karun amacha upayog Kay
माझ्या अधिकार क्षेत्र बाहेर आहे
10th nantar ITI zala aahe mg chalel ka
नक्कीच
Sir mazhya tai la pan apply Karta yeyel ka
YES
@@deepakchandure thank you sir 🙏🏻
Form kuthe ani kasha bharawa
Online
Good video sirji
धन्यवाद
Sir mazh b.ed complete zhalay pan last sem result ha online laglay offline ajun milala nahi tr me ha from bharu shkte ka
हो ऑनलाईन अर्ज करा
Thank you sir🙏
Error yete aahe sir
तांत्रिक अडचण असेल पुन्हा प्रयत्न करून बघा
6 mahini jhalya nantar pude job karu shakto ka dusri kade
करू शकतो
Maz ya wr aadhi registration zal ah and mala tyacha password and registration no. Mahit nhi ah...tr ky karav lagel
पासवर्ड विसरला हा पर्याय निवडा
@@deepakchandure sir tya wr maza pahila no. Registration ah and to no. Band ah and no. Change karaych option pn nhi ah
Sir me shale sathi ch fom bharla hota pn Grampanchayat chya office madhe niyukti dili.... As ka hot aahe
शाळेमध्ये जागा रिक्त नसेल. ग्रामपंचायतला जागा उपलब्ध असेल त्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतला घेतले आहे
वयाची अट ठेवून अवघड केले आहे आमच वय यामध्ये बसत नाही आज 38 39 वय होऊन सुद्धा नोकरी नाही एम ए बीएड असून घरी आहोत बसून
SORRY
MA b.ed asel ter Jdp la apply kara
Sir aadhar id olready exist mhant ahe pn me registration kelc nai ahe ya adhi kai kraic
आपला जिल्ह्यातील संबंधित कार्यालयासोबत संपर्क साधावा लागेल
M. Sc physics apply kru saktat ka bed vagre nhi ahe
आपल्याला आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी उपलब्ध होतील
Online registration करणे compulsary आहे का?
फ़क्त form भरून submit केला तर नाही चालत का?
नाही
ज्यांना नियुक्ती ऑर्डर आली आहे अशा शिक्षकांना पुढे काय काय करायचे यासाठी एक व्हिडिओ बनवा सर
Side band dakhavte kay kraych sir please Sanga
ऑड वेळेस प्रयत्न करा
sir it's too good information 👍👌maj registration jhal pn password nhi mahiti... forgot ch options pn yet nhiye pls suggest me sir 🙏🙏
तांत्रिक अडचण असेल पुन्हा प्रयत्न करून बघा
Registration jhalay pan I'd ani password received nahi jhala
Ani forgate cha otp sudha yet nahi
Ani navin registration karayala gel ki already registered म्हणतात
काही पर्याय आहे का id मिळवायला😢
ई-मेल आयडी वर काही माहिती आली आहे का ते तपासा
same problem 😢
@@deepakchandure nahi ali na sir
Navachi list jahir krnyachi list kadi lagnar aahe
ते संबंधित आस्थापनेवर अवलंबून आहे
Muli ya yojnecha लाभ घेऊ shktat ka
घेऊ शकतात .
Site open hot nahiye
तांत्रिक अडचण असेल कृपया पुन्हा प्रयत्न करा
या योजनेतील विद्यार्थी paramant करायला पाहिजे
माझ्या अधिकार क्षेत्राबाहेरील मुद्दा आहे
Pan tumhi ha मुदा मांडू तरी शकता ना
Jachi age 40 ahe asa B ed berojgar yani kay karach ?
OUT OF MY AUTHORITY
M. A. Dled aahe 10 varsh sikwli aahe age 36 mude form bharta yenar nahi, ka
माफ करा मात्र वयाची अट 35 पर्यंतच आहे.
Age 40 aslyas form bharta yeil kay? Maze education BA. Dled aahe
नाही...
नाही...
वयाची अट रद्द केली पाहिजे .
😂😂as ks hoil br,
Form bharlya nantar konti process ahe
जवळच्या सरकारी कार्यालया सोबत संपर्क साधा
sir mi try kel hot nahi side open aahe ki close zali
क्लोज झालेली नाही. जर आपण यातील मेसेज वाचले तर रोज काही विद्यार्थी मेसेज करत आहेत की त्यांना जॉइनिंग लेटर मिळाले
Iti jhalyavr he form bhrala tr apprentice lagnar ka nahi
आपल्याला निवडता येईल
आपले आयटीआय झाले असल्यास तुम्ही जर्मनीत नोकरी करण्यास इच्छुक असल्यास त्या संदर्भातला व्हिडिओ बघा ती एक चांगली संधी आहे
BEd झालेल्यांना 5 वी ते 12 वी शाळा असलेल्या कोणत्याही संस्थेवर apply करता येईल का?
हो
Majhe vay 35 varsh 3mahine ahe ded ahe tet 1pass ahe mi aply karu shakto ka please reply
Maz ancal ch nhi zal 35 year 2 month age😢
35 वर्षाच्या आताच ही योजना लागू आहे
वयाच्या पण तीस वर्षाआधी याचा लाभ घेता येतो
सर handicappd साठी वय वाढवून आहे का सर
सर्वांसाठी समान
Wayachi att kada 50 kra aamche shikshan waya gele ka
सदरबाब माझ्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे.
Sir form bharnyachi antim tarikh konti aahe.
अंतिम तारीख नाही मात्र लवकरात लवकर अर्ज केल्यास जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतात
Link open hot nahiye
तांत्रिक अडचण असेल कृपया पुन्हा प्रयत्न करा
BAEd Zale aahe pan age 40 aahe tar chalel ka
SORRY
Hi yojna kaymchi suru pshiije
ही योजना कायम सुरू आहे.
Sir online form bharale jat nahi aahe tr te off line form ghet aahe
तांत्रिक अडचणीमुळे सध्या ऑफलाईन अर्ज घेतले जात आहेत असे असले तरी ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक राहील कारण त्याशिवाय विद्या वेतन देता येत नाही
Sir to site chalat nahi aahe ,kadhi pariyant chalu hoil
18 ते 35 वयोगटातील यांना बेरोजगार म्हणतात.35 च्चा पुढे शिकुन रिकामे पळले त्याना बेरोजगार आहे...कोण.जिआर.काढला त्याची गुडघ्यात.अक्कल आहे का.?.कोणता.अधिकारी.निलंभित करायला पाहिजे...
माफ करा माझ्या अधिकार क्षेत्र बाहेर आहे
Form bharlya nantar kay karaych
जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
Sir mazya kade domicile certificate nahi ahe tar me form bharu shakte ka
लवकरात लवकर काढून घ्या आणि फॉर्म भरा
Do we have to submit the form online and offline? Or only online submission is enough
दोन्ही प्रकारे
udyog Aadhar Lagnarey Ka ya Sathi
रोजगार मिळविण्यासाठी याची गरज नाही
Sir mi Offline Document deile ahe
Online Rajistation nahi zal ahe
काही हरकत नाही मात्र लवकरात लवकर करून घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपले वेतन निघू शकत नाही.
सर हा from कुठे भरावा लागेल
Online
Sir nivd persetage various hotel ki kay
जो सर्वप्रथम शाळेपर्यंत संपर्क करेल त्याला पहिल्यांदा संधी मिळणार आहे
Sir mi pahile sampark Kela pn dusrya gao chya mulichi nivad krnyat aali
Sir SC cast sathi Age patrata 35 ch aahe kay?
सर्वांसाठी समान वय अट आहे
Sir form bhrtana allaready register sangt ahe ani sms junya number la jat ahe.... To number harvala ahe.. New number vr nahi honar ka
आपल्या जिल्ह्यातील संबंधित कार्यालयासोबत आपल्याला संपर्क साधावा लागेल.
Sir ,
या फॉर्म चा नोंदनी mudat तारीख kiti ahe ।।majhi nivad शिक्षिका म्हणून झालेली ahe । Mi farm भरलेली nahi
आपली निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! आपण लवकरात लवकर ऑनलाइन फॉर्म भरावा अन्यथा आपली निवड धोक्यात येऊ शकते.
From न भरता निवड कशी झाली आहे
शासकीय विभागात 6 महिन्या नंतर permanant karu shktat kay??
नाही
Akola district madhe tar order yeun रुजू केले जात नाहीये...माझी ऑर्डर आली आहे पण रुजू करून घेतले नाही...काही वाद झाला का...stay alay ka
तुम्ही online registration kel hot ka
ऑनलाइन नोंदणी करून घ्या. आणि जिल्हास्तरीय कार्यालया सोबत संपर्क साधा.
2 ri list kdhi lagnar aahe
ते संबंधित कार्यालयावर अवलंबून आहे
Roj jaun thklo
Nahi Ghet mnt aahet
Government chi scim aahe ghyala tr pahije
Kasa bharava ha from
मला वाटते व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितलेले आहे कृपया व्हिडिओ पहा
🙏sir MSC. Computer science apply Karu shaktat ka?please reply.
Yes. As per your qualification you will get an opportunity.
Date sampli sir aamchakde order pn vatap zale
मित्रा, राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम मागेपुढे चालू आहे. आपल्या इथे कदाचित वाटप झाले असेल. तरीही ऑनलाईन नोंदणी करून ठेवा कारण आता ज्यांची निवड झालेली आहे त्यांचा सहा महिन्याचा अवधी संपल्यानंतर नवीन उमेदवाराला संधी मिळणार आहे
Link kuthe shodhaychi
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
सर माझा फॉर्म डॉक्युमेंट सबमिट झाल्यापर्यंत येतोय नोकरी शिफारस येत नाही आहे काय करावं लागेल प्लीज सांगा
जवळच्या शासकीय कार्यालयात संपर्क साधा
Sir age vadvun dyayla sanga sarkarla nahitar age bar zalele sushikshit berojgar atm hatu kartil
सदर बाब माझ्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे
Online form bharla ajun kahi reply nahi milala .pan jyani ofline atun form bharle tyachi niyukti zali
जवळच्या शासकीय कार्यालयामध्ये फॉर्मची प्रिंट जमा करून ठेवा
Hi yojana only boys sathi ahe ki girls pn apply kru shaktat
मुली पण सहभागी होऊ शकतात
Sar mujhe d.Ed Jal aahe aahe tr mla chalel ka
हो
Sir mi pahile sampark kela pn dusrya gao chya mulichi nivad keli
आता त्यांची निवड केलेली आहे ती व्यक्ती सहा महिने तिथे काम करू शकते. सहा महिन्यानंतर तुम्हाला संधी आहे.
Sir form bhartana qualification madhe diploma madhe d.ed cha option yet nahi kasa bharaicha
Dada passward aathwt nhi kr ky kraych
फॉरगॉट पासवर्ड हे ऑप्शन वापरा
पुन्हा एकदा प्रयत्न करा
Thanks sir
All the best
Bsc ahe tar mi bharla tar hoil ka
भरता येते. जर्मन देशामध्ये रोजगार योजनेची माहिती देणारा व्हिडीओ पहा. त्यातही आपणास संधी आहे.
सर bsc agri ची डिग्री आहे पण निवड करणारे म्हणतात BA च्या डिग्री ला प्राधन्य आहे असं सांगत आहेत.
निवड करणाऱ्यांचे निकष आपल्याला पूर्ण करावे लागतील.
अहो bsc Agri असेल तर ऑनलाईन अर्ज करून... सिड्स कंपनी मध्ये जा..इथ तुमचं काम होईल..शाळेवर कसे काय होईल
मुदत आहेत का form चि अजून...
हो आहे
Sir shortlisted hote pan call sms yet nahi timepass ahe ha sarkarcha
अनेकांचे लॉगिन झालेले आहे.
सर माझ डि एड झालं आहे त्यामधे आॕप्शनच येत नाही डि एडचं
नवीन नावाप्रमाणे ऑप्शन येते का ते बघा. आपल्यासारख्या अनेकांनी अर्ज भरला व त्यांना नियुक्ती ऑर्डर मिळाल्या
Sir online nondani hot nhi ye tar kay karave
तांत्रिक अडचण असेल तर लवकरच दूर होईल
सर मी नवीन नोंदणी करत होती पण अगोदर मी होम पेज वर तो बॉक्स येतो त्यावर मी आधार no.टाकला व पासवर्ड टाकला . त्यानतर मी नोंदणी वर गेली फॉर्म ओपन झाला.पण सर त्यानंतर ची प्रोसेस पूर्ण झाली नाही. मी अगोदर आधार no.टाकायला नको होता सर मी काय करू नवीन नोंदणी करायला.प्लिज सर सांगा.
Pan sir yek problem ahe.
Jar sarkar ne job varun kadhun takle tar mng .
6 month Nantar Aahmi ky karao ....
या योजनेत नोकरी म्हणून नियुक्ती देण्याचे प्रावधान नाही. फक्त प्रशिक्षण व अनुभव या करीता ६ महिने कालावधी आहे.
माझ्या प्रोफाइल वर वडिलांच्या नावाच्या ऐवजी मिस्टर च नाव टाकला तर तो दुरुस्त कसा करायचा
प्रोफाईल एडिटचे ऑप्शन वापरा
अनुभव ग्राह्य धरण्यात येईल का
हो
Kiti date parayant apan form bharu sakto plz sir sanga na
अंतिम तारीख शासन निर्णयामध्ये नमूद केलेली नाही लवकरात लवकर फॉर्म भरल्यास अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकतात
Form kab bhare
जल्द से जल्द भरे
Sir link open hot nhi ..
तांत्रिक अडचण असेल पुन्हा प्रयत्न करा
Last date geli ka ahe
सुरू आहे
Sir,ya madhe sanstha chya school var pn apply karta yete ka
नाही
सर किती टक्के वाटते के यांना कायम रुजू करून घेण्यात येईल जर विद्यार्थ्याने किंवा कॅंडिडेट ने चांगले काम केले तर विचार करण्यात येईल का? माझा खूप सोपा प्रश्न आहे. कृपया आपण उत्तर द्यावे अपेक्षा करतो
सरकारी नोकरीत कायम करून घेणे शक्य नाही. कारण त्या करिता स्वतंत्र नियम आहेत. मात्र खाजगी क्षेत्रात होऊ शकते.
Last date kdhi ahe
शासन निर्णयामध्ये अंतिम दिनांक नमूद नाही