शिवलालले बत्ती || part 1|| Episode 1066 || Marathi Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
HTML-код
- Опубликовано: 19 окт 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
सर माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
महाराष्ट्रात sc कॅटेगरी मध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
Mpsc चा स्टडी करताना तुमचे विडिओ मी नेहमी बघायचो. त्यामुळे मी नेहमीच फ्रेस होत होतो.
खरोखरच आमचं मनोरंजन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏
अभिनंदन सर 👍👍💐💐
Thank you sir
अभिनंदन दादा
Heartily congratulations brother 🎉
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आता 2 ते 3 एपिसोड मद्ये शिवलाल ले बत्तीच बत्ती सर्वांच्या मना सारखं होते..😂😂
शिवलाल बत्ती रामपूर ला मुक्ती..😅
Sir udya shivlal le batti pahije 😂😂😂
नक्की मिळेल दिवस आले भरत 😂😂
शिवलाले बत्ती लोकांच्या मनाले शांती 😂😂
आज शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😅😂❤❤
येवढे एपिसोड प्लॅन करून शिवलाल ले बत्ती वा गुरुजी 😂
#शिवलाल_ले_बात्ती_लक्षा_ले_मुक्ती 😂
झाब्रू ले पोलीस भरती चा फॉर्म भराले सांगा लास्ट date 15 एप्रिल आहे....... 😊
मागच्या वर्षी च कट ल झाब्रु हाईट मध्ये
Zabrib 10th fail ahe
Mi aahe sahmat
@@motivationaluniverse9536😂
आतुरता बत्ती ची😂😂😂
Sir झाब्रू लें police 🚨 बनवा कोण कोण सहमत आहे मग
लोकसभेला तिकीट देऊन द्या आणि नंतर केंद्रात मंत्री बनवा ....
Mi ahe n
झाब्रू दे बॅंकेत Probationary Officer bna ...सहा महिन्यांत शक्य आहे होणे
Mii ahe re ba nilu tai fkt zabru dada lach midali pahije
Mi ahe na
शिवलालला बत्ती रामपुरला मुक्ती 😅😅😂
एकदा शिवल्याच्या बायकोला पण बत्ती देण्याची व्यवस्था करावी सर😅😅😅😅😅🙏🙏🙏🙏🙏
Ho.. Khup agau ahe tyachi baiko
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂
महिन्यातून एकदा तरी शिवलालच्या बत्तीचा एपिसोड ठेवत जा गुरुजी
सगळ्यांच्या मनाची शांती होते 😂😂
Nmshkar comment ak number
😂
Are waa shivlal ले batiii
Barobr
😂ho ho betl na😂
Itni Khushi 😂
@@kalpanathakare3920 हो n
😂😂
शिवलाले बती देते मामा 😂❤
आता.शिवल्याले चांगले दनके बसतात जोरदार 😅😅😅😅😅
Aaj Gela re shivalal bhau
मामा भाचे शिवलाल लय भारी पाहत आहे गेम झाला आज शिवलाल चा😂😂😂😂
14 एप्रिल ला मामा चं भाषण पाहिजे गुरुजी
शिवल्याले बत्ती पायजेच होती. 😂😂😂
आज सगळे योग जुळून आले शिवलाल चे आता खरी मजा आहे एपिसोड मध्ये...
शिवलाल न आता पर्यंत लय मजा केली
आता आली मार खाची बारी सगळे जनच शिवलाल ले बत्ती द्याच्या तयारीत आहे😂😂
🙏नमस्कार गुरूजी 🙏
आज पूर्ण पाहाची गरज नाही हेडिंडी वाचून मन भरलं
लयच ईचुकाटे करून ठेवले रे भो शिवलाल न मामा करते त्याले शिध आता...😂😂
He bar kel ba sir shivlal batti
😂😂😂
Nice mama bhanje
तक्रार करू द्या शिवलाल ची.अद्दल घडली पाहीजेन.
14 april cha video bhari banava guruji jay bhim 💙💙💙💙💙
एकच लाल,शिवलाल लावा ताकत,,,, दया बत्ती 😂😂😂
सर्वांचा आवडता एपिसोड आज आला शिवल्याले बत्ती वाह गुरुजी मजा आ गया 😂😂😂😂👍👍👍👍
संकट आमंत्रक शिवलाल टोयगोटे फिटला..................
शिवलाल ले बत्ती 👍
मला तर वाटते का शिवलाल भाऊ आहे म्हणून तरी या टीचरटकाटक मध्ये मजा आहे
एकदम बरोबर बोलले...
मामे ने तो आज. दिल जित लिया 😅
शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती 😊😊
हनुमान जयंती विशयि विडियो खुप छान पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
शिवलाल च्या चारी बाजूने.... घेरा झाला आहे... आता फक्त.. बत्ती चीच वाट 😂😂😂😂
Jay bhim 🙏
Superb
Khup divs zale ya video chi vat bagn chalu hoti aakhari to divs aalach changli batiy Milo shivlal le
1no sir
आज बती भेटणार बहुतेक शिवलालला
Aaj t nai bhetli udya bhette vatte😂
Sir शिवलाल ले चांगली बत्ती द्या महिन्या भराची मजा एकसाथ काडा😅😅😂
जय गुरुदेव ❤😊
Jamal vatte bhau😅😅
Shivalalle bati bhethte vatte
शिवलालले बत्ती पाहिजेत होती
शिवलाल ले बत्ती रामपूर मुक्ती
घनशामची बीपी वाढते वाटते आता, काय होईन काही सांगता येत नाही
शिवलाल झोको झोको चक्रव्यूहात अडकून रायला, जबरदस्त झोडपा बसणार आहे असं दिसते 😀😀👌👌🙏🙏
शिवलालचे दिवस खराब होते तेव्हा घनशाम भाऊ नं कामांवर ठेवले
त्याचं हे फळ देल शिवलालनं अशा माणसा मुळे भरवसा कोणावर राहणार नाही 😮😮😮
छान
👍🏻👌🏻👌🏻😂😂😂🎉
Bhetla bhau le Prasad
एकच लाल शिवलाल ( शिवलाल का पिछा तो रामपूर गाव के लोग कर रहे है लेकीन शिवलाल को पकडणा मुमकिन ही नहीं ना मुमकिंन है ) शिवलाल भाऊ या चक्व्यूव मधून भी बाहेर निघते शिवलाल भाऊ जिंदाबाद 😂😂😂😂😂😂
शिवलाल ची फुल फिल्डींग लागली आज
घनश्याम ले येते वाटते अटॅक 😂😂 शिवलाल चांगला सापडला आहे आता कचाड्यात 😂😂 सगळे सबुत शिवलाल च्या खिलाफ आहे 😂😂 आता आत्म्याला शांती मिळेल सगळ्या लोकांच्या शिवलाल चे उलटे योग झाले चालू आता 😂😂
So nice 😂😂😂😂
❤
लागले शिवलाल भाऊ भिकल. शिवलाल ले बत्ती देणे आवश्यक आहे❤❤❤❤
शिवल्या लयच लुच्चा 😂😂😂😂 त्याले टिपारी पायजेच 😅😅
एकच लाल शिवलाल💪
शिवलाल भाऊ आपको संकट ने चारो तरफ से घेर लिया है अब बत्ती खाने के लिए तयार हो जाओ😂😂
Oksir😢😮😮❤
Jay ho❤
Sir 14 april vr nhi ka banvat video
😂😂😂
शिवलाल ला झडकाओ सर
Mama che bhache kiti cuit aahe
शिवलाल ले बत्ति सर्व लोकांच्या मनासारखं
Jai Ho mama ke mama ha super 💯 A1 Rampur ke Jai ho sir ❤️
❤❤❤
0:33
मामाच्या गाडी आतील दृश्य चकाचक आहे...
पॉश अॅनिमेशन...
Shivlal le batti rampur le mukti
माझी खूप दिवसा पासून इच्छा होती.
Yale paje hoti ch bti 😅😅😅
भेटली एकदाची शिवल्याले बत्ती😂😂
आज शिवलाल ले बती रामपुर ले मुक्ती ❤❤❤😂😂
1:45 मिनिटामध्ये मामाचे तोंड खूप भारी दाखवलं
😂😅😅😅
शिवलाल ल बती सगळ्या रामपूर ल मुक्ती😂
Very nice 👍👍 sir
Nice video
Nice song
Khup mast video sir
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂
👌👌👌👌👌❤😅
आत्ता येते खास मज्जा शिवलाल ले बंत्ती 😅😅😅
राऊत सर शिवलाल योग्य मानुस आहे..
❤❤
सगळ्यात पहिली कमेंट आहे सर माझी.
शिवलालले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😅😅
सर पन शिवलाल खुप फसला आहे
🤗🤗🤗🤗❤❤❤❤
आज मामा च्या हाता ने मुहूर्त
शिवलाल च
मामाची नॅनो आतून चांगली मोठी हाय.....मामा 1 नंबर
शिवलाल ले बत्ती भेटलीच पाहिजे
महिन्यातून दोन वेळ शिवलाल लl batti देत जा सर एपिसोड पाहण्यात मजा येईल.... शिवलाल लl batti सर्वांच्या मनाला शांती.... धन्यवाद गुरुजी....😊
Ram ram guruji
121 no Like 🙏🙏