मानदुखी कमी करण्यासाठी योगासने | Yoga for Spondylosis | Dr Sai
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- मान दुखी साठी योगासने | Yoga for Spondylosis | Dr Sai
रोज च्या routine मध्ये किती तरी वेळा आपण मन दुखी, कंबर दुखी नजर अंदाज करतो. रोजचे बसून काम, सारखा मोबाइलला चा वापर या सगळ्या मुळे आपल्या पाठीवर ताण येतो. मग या सगळं साठी उपाय काय ???
काही सोप्पे उपाय आहेत जे दर साई आज आपल्या साठी घेऊन आल्या आहेत. मानेचे दुखणे (Cervical Spondylosis ) कमी करण्या साठी रोज घरी करता येतील अशी योगासने पाहुयात.
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
थँक्यू मॅडम तुमच्या या व्यायामाने माझ्या मानेला फरक पडला
खूपच छान व्हिडीओ आहे.तुम्ही अतिशय योग्य रित्या माहिती सांगुन शाश्वत केलंय.माझ्या मानेच्या मागिल खालच्या बाजूस एकाकी खूप दुखायला लागलं आणि वेदना होत होत्या. मी सहज सर्च केलं तर तुमचा व्हिडीओ दिसला.त्याप्रमाणे अगदी तुमच्या बरोबरच सर्व व्यायाम केल्या वर लगेचंच दुखणं थांबलं.मग रोज केल्याने किती रिलीफ मिळेल.तुमची सांगण्याची पध्दत खूप भावली. मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.🙏🙏🙏
दीर्घ श्र्वसनाची लिंक पाठवलीत तर बरं होईल.मी शोधायचा प्रयत्न केला पण मिळाली नाही.
डॉ
सई खूपच छान व्हिडीओ आहे . मला मानेचा त्रास एक वर्षापासून सुरू झाला .
मी तुमचे व्हिडिओ नियमित बघत असते . आणि व्यायाम करते . माझा उजवा हात दुखणे . डोक गरगणे आणि उलटी आल्यासारख होत होत आणि अर्थ डोक सुद्धा दुखत होते .तुमचे व्हिडिओ बघितल्यापासून मी व्यायामाला सुरुवात केली आहे . तेव्हपासून मानदखीचा आणि डोक्याचा त्रास सध्या 90% कमी झाला आहे डॉ सई तुमचे खुप खूप धन्यवाद माझी एक विंनिती होती . योगासणाचा व्हिडिओ 30 मि टकता आला तर टाका ना मला योगासने करायचे आहेत . धन्यवाद
नमस्कार.
तुम्हाला या व्हिडिओ चा इतका चांगला फायदा झाला आहे, ऐकून आम्हाला खरच खूप आनंद वाटला.
नियमितपणे योग करत रहा, असेच फिट रहा. ☺️🤸🏻♀️
तुमच्या विनंतीनुसार, नक्कीच योगाचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. 💯
Very useful information thank you
खूपछामहितीदिली
❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanks 🙏 feel better
Thank you 😇,
keep watching
If you have any health related questions you can ask in the comment box ✨
Don't forget to subscribe the channel 😀
मानाचे व्यायाम सुंदर वाटले
अभिनंदन 🙏🙏🙏
--------***--'-______
तानाजी पिसाळ
निसराळ.सातारा
धन्यवाद !
मैडम V . D . 0 एकदम मस्त !!! मना 14:49 पासून धन्यवाद .
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान मॅडम मी रोज करते पहिले तीन प्रकार करते पुढचे प्रकार माहित नव्हते ते ही आज पासुन करायला सुरुवात केली धन्यवाद मॅम❤
खूप छान ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@@JustForHeartsplease link share kara ki jene karun आम्हाला दीर्घ श्वसन नीट करता येईल thank you so much for this video
खूप सुंदर व्हडिओ आहे , एकदम परफेक्ट समजला
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan Mazi pn man dukhte thank you
खूप खूप छान ❤
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
छान माहिती दिली अभरी आहे
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
शुभ सकाळ शुभ दिवस गुरुवार श्री गुरूदेव ताई 🙏🏻 ॐ नरेंद्र नाथाय नमः 🚩🙏🏻
🙏🏻🙏🏻☺️🌼
I am very happy and grateful to you for such exercises, since I am 78 yes old Sr citizen and finding very comfortable for performing the said exercises. I have been suffering for the last 15 years from the cervical spondylosis and am Managing to control my day today activities with the help of your practical lessons online without any medicines.
I thank you once again and stay blessed
Welcome. Thanks for writing such beautiful feedback.
खूपच छान व्हिडीओ धन्यवाद
धन्यवाद . रोज नियमित करा नक्की मानदुखीचा त्रास कमी होईल.
खुप छान ❤❤
धन्यवाद!! चॅनला सब्सक्राइब करायला विसरू naka
छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मॅडम
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
स
छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती 🎉
Welcome ! Do share with your friends and family.
खूप छान माहिती.. अगदी सोप्या शब्दात..
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Ku chan madam dhanyawad ashac shopa amhala patvit zane😊
Thank yo so much do share with your friends and family.
Thanks🙏 mam khup chan vatli video
रोज करा आणि मानदुखी पळवा
धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you so much madam 🙏khup chan watle
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मला आजचा व्हिडिओ एकदम चांगला वाटला मी रोज व्यायाम करते तुमचा व्हिडिओ पाहून माझ्या दोन्ही हाताला
असेच सातत्याने करत रहा.
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Atishay sundar mahati .mane che yamachi dr Thanks
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Khup chhan information dilit man... Ya exercise mule mazya manecha tras 99% kami zala.... Thank you so much
खूप छान. असेच सातत्याने करत रहा
खूप छान....।
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khup chhan vatale tai
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Khup chan, aaj mazi maan Khup divasapsun dhukhat hoti, tumchi Video pramane exercise keli, khup relief milala
Khup chaan, roj kara mhanje purn pane maan dukhicha trass kami hoeil.
Thank you🙏
😊
व्हिडिओ खुप आवडला
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thankyou ma'am khup chan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
सोप्या भाषेत आपण दाखवले धन्यवाद
धन्यवाद!! आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करा
खूप छान आरामदायी
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Thank u. मी मानेचे व्यायाम करते आता असे व्यायामही करीन
हो नक्कीच करून बघा.
Khup chhan,,
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Dr. खूप छान व्हिडिओ
Thank you. You can contact us for personal consultation 94229 89425
खुप छान ताई.
Thanku Doctor
Welcome! Have you subscribed our channel?
Dhanyawad madam.. Thanks
Welcome ! have you subscribed our channel?
किती छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
अतीशय सुंदर
dhanyawad
Very nice madam 👌🏻
Thanks a lot
Good 👍 👍
Thank you.
So very nice mam, I like your pranayam
Thanks a lot
खुप सुंदर
धन्यवाद :)
छान सांगितलं मॅडम धन्यवाद
मानदुखी नक्की कमी होणार. दर रोज करा
छान 🎉❤
Dhanyawad!!
Thanks mam, very nice you are. Teach
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
Khup chan mla mandukhi ahe me roj tumche yogasne Karel thank you
Nakki Kara tumhala khup aaram milele. Amhala jarur kalva
Nice information 👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
नमस्कार डॉ. मॅडम, माझा हतगाडा आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला सगळा त्रास होत आहे, बघू तुम्ही सुचवलेले योगासने करून बघतो. लवकरच मला बर वाटेल अशी आशा करतो. आभारी आहे व्हिडिओ बनवल्याबद्दल डॉ.मॅडम.😊
Thanku didi
Welcome !
Very very nice mam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान समजले
धन्यवाद
माझा डावा खुबा आणि मान खुप दुखते मॅडम मी आजच तुमचा व्हिडिओ पाहिला मी पण हे एक्स साइज करीत राहीन . धन्यवाद मॅडम .🙏🏻
नक्की करून बघा आणि कळवा काय फरक पडतो आहे. त्रास होत असल्यास एकदा डॉक्टरांशी बोलून सुरु करणे.
हो खुप छान मी करणार वायाम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
नक्कीच फाॅलो करणार मॅम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very very good. Thanks🙏
Thank you. Do subscribe to our channel to know scientific information on Health, Fitness and Food.
Khup chhan samjaun sangitalas tai
धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल la subscribe करा
Khup Chan samjun sangitla ,thank you
मान दुखीमुळे डोक सतत दुखत रहाते आणि मानेच्या पाठी थोडा उंचवटा आला आहे तो कसा घालवायचा. तुम्ही दाखवलेली एक्सरसाईज मी केली खुप रिलॅक्स वाटलं. थँक्यू डॉक्टर🙏🏻
खूप छान ! थोडा अजून नीट समजून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या योग केन्द्रात जाऊन थोडा मार्गदर्शन घेणे.
खूप छान, मला लगेच pain थोडे कमी झाले
वा, व्हिडिओज चा इतका चांगला फायदा होतोय हे वाचून बरं वाटलं😊🙏🏻
तुम्हाला काही आरोग्य संबंधित विषयांवर मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता 👍🏻😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😃
डाॅ. मी आपला शतशः ऋणी राहीन.......धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Thx
Welcome !
Chan vatla videos
धन्यवाद😇,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
❤Very good
Thank you. Have you subscribed our channel?
डाॅ. सई आपले मनःपूर्वक आभार.
मला खूप खूप फायदा झाला आणि खूपच बर वाटतय.
पूनश्चः धन्यवाद आपला सदैव ऋणी राहीन.
खूप च छान वाटले व्हिडिओ पाहून मी exarsaij करू
माझे पाठीत सेंटर ल दुखते त्यावर उपाय सांगणे
धन्यवाद. रोज व्यायाम करत रहा. लवकरच त्या संबंधात व्हिडिओ घेऊन येतो
Chan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
So nice
Thank you. Have you subscribed our channel?
Very very good.. Manechya anki Kahi Ex ghetlat tari chan.
Thank you so much.
Very very thanks mem.
Mast 👌👌
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघा आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.
Very good mam❤️
Thanks a lot. Have yo subscribed our channel?
Very Very Nice 👍👌
Thank you so much. Have yo subscribed our channel?
खूप खूप धन्यवाद dr ताई ...मी मनापासून आपले धन्यवाद करतो..1 वेळ केल्यानेच 90% बर वाटत आहे
आपली प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. असेच सतत्यानी करत रहा ...नक्की 100% फरक पडेल.
मॅडम मला हा त्रास आहे.तुम्ही खूप छान माहिती सांगितली Thank you 🌹
मी पावर योगा ला जाते पण मी कोणता व्यायाम करावा आणि कोणता करू नये हे मला please सांगा.
तुमचा वय किती आहे आणि आरोग्याचे काही त्रास ?
Thanks doctor
मला दोन दिवसापासून मानेचा खूप त्रास होत होता.
त्यानंतर फिजिओथेरपी सुद्धा केली.
त्यामध्ये सुद्धा काही फरक पडले नाही.
शेवटी हा तुमचा यूट्यूब पाहिले. त्याप्रमाणे एक्सरसाइज केल्यावर 50% लगेच फरक पडले...... खूप खूप धन्यवाद मॅडम....
Thank you for your love &support ! Stay healthy Stay happy😊❤️ #justforhearts #diabetes #hearthealth
मनापासून आभार... Get well soon😊✨
प्रतिक्रिया आवर्जून सांगितल्याबद्दल विशेष आभार 👍🏻
धन्यवाद ताई कंबर दुःखी साठी माहिती द्या
नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन येतो
आनंद जवळ व चिंता दूर करण्यासाठी व्याधी गृहस्थ लोकांना फार उपयुक्त आहे. डॉ धन्यवाद मॅडम
दररोज करा आणि मंदुखीचा त्रास कमी करा.
Thank you so much madam
Nice information about nack pain
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
@@JustForHearts already sent
व्यायाम कसा करावा याचे छान आणि सुलभ विश्लेषण.
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
Thank you so much mam, khar tar kashi krutadnyata vyakta karu he mala samajatahi nahi. Majhi maan ani kambar dukhat hoti mi 2 mahine tab ghetlet pn kahi upayog nahi zala pn apala vdo baghun mi daily asach vyayam kartoy ani khar sangaichi goshta mhanaje vyayam kelya divasapasunach mla relif vatatay mam🙏🙏
Great to know this. Do share this video with your friends and family.
Very.good
thank You. Do it daily for better results .
Also don't forget to subscribe to our channel.
Best
थँक्यू
थँक्यू डॉक्टर मलाही मानेचा त्रास आहे तुम्ही सांगितलेला व्यायाम रोज मी सकाळी करतो माझं मानेचं व्यवस्थित आजार कमी होत आलेला आहे
खूप छान
खुपचं छान मला पण मानेचा त्रास आहे.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
मॅडम आपण मानदुखी वर खूप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏👌
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
एकदम परफेक्ट. असेच एका वेळेस एक आसन असे शिकवावे. नॉर्मल व्यक्ती किती आणखी चांगले करु शकतो आणि आसन करताना श्वास घेणे, रोखून धरणे व सोडणे या बद्दल देखील नीट शिकवावे. सरावाने काय जास्त करण्याचा प्रयत्न करावा यावर जास्त भर द्यावा.
Yes.. नक्कीच
@@JustForHearts योगाभ्यास करताना आसन आणि प्राणायाम मध्ये श्वास प्रश्वास आणि कुंभक यांवर पध्दतशीरपणे अवलंब करावा. त्यामुळे खरी क्षमता वाढते.
Pharac. Chan
छान माहिती मिळाली धन्यवाद
Very good!
Thank You. Do subscribe to our channel .
Mam maza na ujva hat khup jast dukhtoy, ujvya kushila zoptana pn yet nahi mala, aani ha jo tumhi vyayam sangtay na ki khanda kanajav nyaycha tyamadhe pn dava khanda tar yeto kanajaval pn ujva khanda nahi yet..😢 me job karte aani tithe pn mala ujvya hatamule vhyavashtit kam karta nahi yet. Plz mam hyavar kahi upay sanga
Tumhi doctarana consult kele ka?
@@JustForHearts kel na medicine cha korce asto topayant barr vatt punha same problem chalu hoto
🙏🙏
Thank you.
Thyroid sathi konata yoga karu shakato? Please let me know
👌👌
Thank you.
हॅलो Dr. तुम्ही सगळे व्यायाम कोणतीही घाई न करता, अतिशय सोप्या पद्धतीने समजावलेत. धन्यवाद..
मला मानेचा त्रास आहे. या सर्व व्यायाम प्रकारांबरोबरच गोमुखासन केले तर चालेल का..?