रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    उपवासाचे पदार्थ वा रोजचा स्वयंपाक सोपा होण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स | 10 Kitchen Tips for Cooking
    १० महत्वपूर्ण किचन टिप्स
    आज आपण सरितास किचन मध्ये महत्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. त्यामध्ये पालेभाज्या धुण्याची योग्य पद्धत, पाहुण्यांसाठी भाजी करताना काही खास किचन टिप्स, भाजी कशी शिजवावी? भाज्या कापाव्यात कश्या? फळभाज्या असतील कडधान्ये, स्वयंपाक बनवताना वेळ वाचवण्यासाठी आणि उत्तम सुगरण होण्यासाठी आपण १० किचन टिप्स पाहतोय. उपवासाचे पदार्थ करत असताना कोणती काळजी घ्यावी? मग साबुदाणा वडा कुरकुरीत करायचा असो किंवा साबुदाणा खिचडी मोकळी करायची असो! एवढेच नव्हे तर वाटण करताना कसे करावे म्हणजे जास्त दिवस टिकेल, फ्रिज मध्ये भाज्या कश्या साठवाव्या? एक नव्हे तर असा १० महत्वाच्या किचन टिप्स तुमची रोजची कामे सोपी होतील.यामहत्व पूर्ण टिप्स वापरून तुमचे जेवण अधिक रुचकर, स्वादिष्ट होईल आणि तुम्हाला जेवण बनवणे अधिक सोपे जाईल.
    Other Links
    चिकन बिर्याणी असो किंवा पावभाजी, आले लसुण पेस्ट ची परफेक्ट प्रमाणात रेसीपी। होटलवाले लसुण कसा सोलतात • चिकन बिर्याणी असो किंव...
    १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada • १०० टक्के न फुटणारे कु...
    10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
    फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • फोडणी देताना हे माहित ...
    भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
    स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips • स्वयंपाक सुखकर होण्यास...
    10 किचन टिप्स- भाग 4 या आधी ऐकल्या नसतील अशा, आता स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips & tricks. • 10 किचन टिप्स- भाग 4 य...
    स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
    10 किचन टिप्स - भाग 3 आधी ऐकल्या नसतील, आता पदार्थ टिकून राहतील, स्वयंपाक होईल रुचकर. 10 KitchenTips • 10 किचन टिप्स - भाग 3 ...
    #किचनटिप्स #टिप्स #किचनटिप्समराठी #सरितासकिचन #उपयुक्तटिप्स #KitchenTips #Tips #KitchenTipsMarthi #SaritasKitchen #ImportantTips
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 783

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 11 месяцев назад +49

    सरिता ताई mala tumchi sabudana tip aavadli pan tarihi आपण काय खातो यापेक्षा आपण कश्या पद्धतीने खातो हे महत्वाचे हा तुमचा आरोग्यदायी विचार आवडल म्हणुन 10 टीप आवडली. धन्यवाद ताई

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 11 месяцев назад +6

    अतिशय महत्वपूर्ण किचन टिप्स दिल्या आहेत, कढीपत्त्याची टिप्स मला आवडली. मी देठांसकट कढीपत्ता ठेवते पण तिन चार दिवस झाले की पानं गळून पडतात.😊❤

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 11 месяцев назад +5

    सरीता, तु आमची सखी वाटतेस म्हणून तुला नावाने संबोधित आहे. तुझा 10 ही टीप्स खुप उपयुक्त आहेत. धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @yashodapatil8355
    @yashodapatil8355 11 месяцев назад +16

    रेसिपी,कृती, टिप्स, सांगण्याची पद्धत, आवाज आणि साधे सरळ राहणीमान सर्व काही अति उत्तम. १नंंबर ...! 👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      धन्यवाद

    • @shitalnaikdhure607
      @shitalnaikdhure607 8 месяцев назад

      खुप छान👌 माहीती सांगीतली

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 2 месяца назад +1

    फारच छान माहिती आहे

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 11 месяцев назад +19

    किचन टिप्स बद्द्ल धन्यवाद ताई😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 11 месяцев назад +4

    खूप छान उपयुक्त टिप्स दिल्या.साबुदाणा वड्याची टिप्स जास्त आवडली.धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @deepagandhi3748
    @deepagandhi3748 6 месяцев назад +1

    Khoop chan tips sangitlya ahet .. Thank you 😊

  • @pawar1234
    @pawar1234 11 месяцев назад +2

    सुलक्षणा पवार सरीता तू खूप छान टीप्स दिल्याबद्दल धन्यवाद साबूदाणा वडा कडीपत्ता टीप छान होती सगळ्याच टीप्स छान होत्या धन्यवाद ❤🙏👌😋✌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 11 месяцев назад +2

    खूप छान ताई तुम्ही किचन मध्ये उपयोगी येतील अशा टीप्स व्यवस्थित समजाऊन सांगितल्या तुम्हाला खूप खूप धन्यवाद जी ताई मस्त धन्यवाद जी 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @sheetalraut7414
    @sheetalraut7414 28 дней назад

    Me kai kala vatanachi usal tumhi sagitlya pramane keli ekdam mastch zali ani agdi zatpat.. Thank you so much ❤❤

  • @ranjanadarade327
    @ranjanadarade327 11 месяцев назад +4

    खूपच छान टिप्स दिल्या शेवटची टिप्स सर्वांसाठी खूपच महत्त्वाची सांगितली खूप खूप धन्यवाद 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @kanaktendulkar3745
    @kanaktendulkar3745 11 месяцев назад +1

    सर्व टीप्स उपयुक्त. सर्वांत शेवटची सूचना युक्त टीप खूपच महत्त्वाची. Thanku n God bless you.

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 11 месяцев назад +1

    एवढ्या छान किचन टिप्स सांगितलया बद्दल धन्यवाद सरिता तु सागितलेलय काही काही गोष्टी आम्हाला माहीत होत्या ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या आज आम्हाला कळल्या खरच धन्यवाद सरिता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 9 месяцев назад +6

    सरिता, तुझ्या शेजारी फ्लॅट खाली असेल तर सांग ना.. मी राहायला येते.. म्हणजे तुला फक्त बघितलं तरी माझ्या भाज्या चवदार होतील.. आणी तुझं अनुकरण करून बर्‍याच सुधारणाही होतील.. अन्नपूर्णा, आणी सर्व गुण संपन्न..❤❤😊😊😊

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 11 месяцев назад +4

    खूपच छान टिप्स सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 11 месяцев назад +8

    फ्रेज विषयी मार्गदर्शन खूप छान सांगितली खरच आहे

  • @smitakadam5631
    @smitakadam5631 6 месяцев назад

    Hii sarita, khup chan tips sangta tumhi, kadhipatta, aani aale lasun pest chi tips khup aavdali, recipe pn chan aahet tumchya me karun pahat aste, chan hotat❤

  • @saritakamdar1586
    @saritakamdar1586 11 месяцев назад +1

    Very nice suggestions and tips. Thanks a lot dear 🙏😊
    One suggestion to you…… the colourful mugs and white kettle kept on a table behind you is not looking nice in a traditional kitchen set up.
    One more thing …. Be your own self while talking. Sometimes words like …. भन्नाट , पात्तळ ,मस्त असे शब्द तुझे original वाटत नाही . काही विशेषणांवर उगाचच जोर देऊन बोललेले natural वाटत नाही . जे कोणी असे बोलतात ते फार artificial , impresss करायला बोलत आहेत. हे लक्षात येतं . तू ओरिजिनलच छान आहेस तशीच राहा .
    All the best for future 🌹

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 11 месяцев назад +12

    Hi, सरिता! खुप उपयुक्त माहीती दिलीस कडिपत्ता टिप खुप आवडली

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      धन्यवाद

    • @Prarthana1507
      @Prarthana1507 11 месяцев назад +1

      ​@@saritaskitchenhello tai.. kothimbir paste hirvi gar rahavi freidge mdhe ..tya sathi kay karw

    • @VibhavariPawar
      @VibhavariPawar 11 месяцев назад

      ​@@Prarthana1507ffffffffffffi

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 11 месяцев назад +1

    सगळ्याच किचन टिप्स खूप छान आहेत. तूझे सादरीकरण पण खूप छान असते.

  • @rameshjadhav6209
    @rameshjadhav6209 8 месяцев назад

    छान छान,
    काय?
    सर्वच
    सांगायची पध्दत, बोलण्यातील ठेहराव, सांगितलेले बारकावे .
    मी एक सत्तरीचा गृहस्थ, किचनचे वावगे नाही.
    सबब आपणांस दाद देवू शकतो.
    अशीच समाज सेवा करीत रहा, माझ्या शुभेच्छा.

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 6 месяцев назад

    सगळ्या टीप अगदी छान पद्धतीनी सांगितल्या... बोलण आणि आवाज खूप छान आहे...

  • @PriyankapatilMangle
    @PriyankapatilMangle 11 месяцев назад

    सगळ्या टीप खूप छान सांगितल्या .सगळ्यात शेवटची suggestion मला आवडली .की फ्रीज मध्ये जेवढं गरजेचे आहे तेवढंच असावं.ताज्या भाज्या,फळे खवी हे आवडल मला .खूप खूप आभार सांगितल्याबद्दल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      धन्यवाद! मला ही यात खुप आनंद आहे

  • @JyotiJuvekar-dn7vz
    @JyotiJuvekar-dn7vz 11 месяцев назад +3

    सुदृढ आणि सात्विक सुचनासाठी
    मनापासून आभार. 🙏🙏🙏🙏
    शेवटची टीप खूप आवडली.
    खूप खूप धन्यवाद. ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @dipalijadhav5816
    @dipalijadhav5816 10 месяцев назад +1

    Shabudana vada tips mla khup awdli maze vde nit hotch nahit pn tumchi tips try kren nkki tumchya sglya tips useful astat🙏🙏❤❤👍👍👍👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 месяцев назад

      धन्यवाद! हो नक्की करून बघा छान होतील.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 11 месяцев назад +1

    सर्वच टीपा छान आहेत ❤ त्यातही साबुदाणा वड्याची व वरई भाताची टीप मस्त..thanks सरिता ताई 🎉❤

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 11 месяцев назад +3

    सरिता कडीपत्ता ची टिप खूप छान आहे . 👌👌👍👍

  • @unb146
    @unb146 11 месяцев назад +2

    Aatach madhurataichya tips baghitlya...ani tumcha vdo लगेच disala aata ha पण baghitla...khup chhan tips...useful...tumhi doghi पण khup chhan...doghinchya tips useful...ani doghini ekach divashi ekach velela ha tips vdo शेअर kela...ky coencidence आहे

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 11 месяцев назад +4

    छान छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @shobhakamthe1398
    @shobhakamthe1398 8 месяцев назад +1

    सरीता ताई मला 10 वी टिप्स आवडली. माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ManjeeriG
    @ManjeeriG 11 месяцев назад +3

    Khup chhan tips.. tai upwasa che halke phulke kahi padharth dakhwa n ? Navratri la madat hoil 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад +1

      धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन

  • @nayanchavan3969
    @nayanchavan3969 11 месяцев назад +1

    Khupch imp v helpful tips dilya aj tumhi mam thank you 🙏 especially freeze madhe kiti divas veggies store krayla have he...v paneer chi tip hi fr avdli...mla

  • @vaijayantidevekar8730
    @vaijayantidevekar8730 11 месяцев назад +7

    किचन टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद ताई !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @prachishewade4766
    @prachishewade4766 11 месяцев назад

    शाबुदाणा वड्यात वरीचेपीठ घालणे. व कडीपत्ता डब्यात ठेवणे ह्यादोन्ही टीप खुपच आवडल्या
    धन्यवाद

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे

  • @swatiteli535
    @swatiteli535 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर माहिती👌👌👌सरीता मला साबुदाणा वड्याची आणि 10 नंबरची या दोन टिप्स आवडल्या🙏

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 11 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद ताईसाहेब खूप छान टिप्स दिल्या किचनमधल्या खूप आवश्यकता होती अशा टिप्सची

  • @bhagyashribapte517
    @bhagyashribapte517 10 месяцев назад +1

    Sunder tips sngitlyat tai...thank u

  • @monikakhade7450
    @monikakhade7450 10 месяцев назад +1

    मला तर तुमच्या सर्व टिप्स आवडल्या ताई.😊

  • @SwatiChaudhari-g5k
    @SwatiChaudhari-g5k 2 месяца назад

    ताई तुमच्या रेसिपी खूप छान आहे

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 11 месяцев назад +1

    शेवटची टीप एकदम भारी आहे तशा सर्वच टीप चांगल्या आहेत

  • @archanarayate2319
    @archanarayate2319 11 месяцев назад +1

    Thank you sarvch tips khup chan 👌👌👌👍👍😘

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 месяцев назад +1

    जय श्रीराम सरीता ,छानच, ऊपयोगी, टीप्स दिल्यास!

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      जय श्रीराम! धन्यवाद

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 9 месяцев назад

    सरिता. साबुदाणा वडा ची टीप खूप छान आहे. आवडली. पण शेवटी जे suggetion दिले प्रामाणिक मत सांगितले. खूप आवडले. खूप खूप आशीर्वाद. आणि शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 месяцев назад

      मनापासुन आभार 🙏🙏🙏

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 8 месяцев назад +1

    छान माहितीपूर्ण आहेत

  • @aartidivate5720
    @aartidivate5720 11 месяцев назад +1

    कढीपत्ता चांगला रहावा ही टिप मला फारच आवडली खुप खुप धन्यवाद

  • @user-gq1oj8iy4w
    @user-gq1oj8iy4w 2 месяца назад

    मला कडीपत्ता टीप आवडली आम्ही पाने काढून फ्रीजमध्ये डब्यात ठेवतो काही दीवसानी काळी पडतात थँक्यू 🙏🙏

  • @madhuripankar5042
    @madhuripankar5042 11 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई 👌👍🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @bhagyashrimali256
    @bhagyashrimali256 6 месяцев назад

    Thank you Sarita khupch. Chhan sarv tip mast. Aahet
    Palebhaji dhunya satis sangitaleli tip ekdm mahtvachi aahe

  • @seemapande8105
    @seemapande8105 11 месяцев назад +2

    कढीपत्ता टीप आणि साबुदाणा वडा टीप मस्त❤❤

  • @rajvilasingle5668
    @rajvilasingle5668 11 месяцев назад

    सरिता ताई तुम्ही दिलेल्या १० टिप्स खूप महत्वाच्या आणि लाभदायी ठरणाऱ्या आहेत

  • @madhurikale2190
    @madhurikale2190 11 месяцев назад

    Khup chan sangte Tai tu, mi roj Navin kahi na kahi tuzya kadun shikte, Thanks

  • @sarikautekar1540
    @sarikautekar1540 11 месяцев назад

    खूप छान !ताई मला तुमची साबुदाणा वडा बनवण्याची पद्धत आवडली.

  • @rajashreepatil9167
    @rajashreepatil9167 11 месяцев назад +1

    कडीपत्ता आणि पालेभाजी ची टीप खूपच उपयोगी आवडली

  • @sarikautekar1540
    @sarikautekar1540 11 месяцев назад

    शेवटची टीप पण खूप छान सांगितली.मी पण तू सांगितले तसेच करते.

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 11 месяцев назад +2

    साबुदाणा वडा chi टीप जास्त आवडली. शुभेच्या अणि आशिर्वाद ❤🎉

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 11 месяцев назад +1

    सरिता ताई तुम्ही सुगरण आहात मला तुमची 10नंबरची टिप्स आवडली

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 11 месяцев назад +1

    ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता म्हनुन तूमचे सगळे विडीवो मला खूप आवडतात

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 8 месяцев назад +1

    मला फ्रिज विषयी मार्गदर्शन आवडली

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 11 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात खुप आनंद आहे

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 11 месяцев назад

    खूप छान माहिती! कडीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट ची कल्पना/आयडीया खूप छान!👌👌👌

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 7 месяцев назад

    सर्व टिप्स छान आहेत सांगता पण खूप छान माहिती तुम्ही खूप छान देता धन्यवाद ❤❤🙏🏼🙏🏼

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद

  • @sunitahalgekar689
    @sunitahalgekar689 11 месяцев назад +2

    Thanks Sarita, very useful tips
    All tips r good, but last one is best.

  • @ramabhandare9816
    @ramabhandare9816 10 месяцев назад

    Sarita Tai...tumchya mule mala uttam sugaran mhanun olakhtat...khup ashirwad milat aahet...thank you pan khup Kami aahe ....asach guruvaryach Kam karat raha❤❤

  • @shreyasahasrabudhe4948
    @shreyasahasrabudhe4948 11 месяцев назад

    हे बारकावे व मार्गदर्शन मला आई किंवा सासूबाई इत्यादी कडून वेळेअभावी किंवा लांब अंतरामुळे मिळत नाही याची मला खंत वाटत असे.. तुझ्या कडून मला ते उत्तम मिळत आहे यासाठी मनापासून धन्यवाद!
    Profession कोणतंही असो, स्वयंपाक हा आपल्याला आलाच पाहिजे हे मी माझ्या मुलांना (boys) सांगितले आहे, आणि यथावकाश शिकवणार आहे. मला पूर्वी स्वयंपाक फारसा शिकायला मिळाला नाही तरी आता तो अधिकाधिक better कसा करता येईल यासाठी मी प्रयत्नशील असते. तुझे video उत्तम असतात माझे गुरू बनतात😊 खूप धन्यवाद!
    मी रवा नारळ लाडू पूर्वी करीत होते, परंतु तुझा व्हिडिओ व टिप्स पाहून आता मस्त confidence आला आहे. नियमित करते. मुले पाहुणे सर्वांना लाडू आवडतो.
    घर भरलेलं असतं.
    असेच नीट तयारी करून आम्हाला शिकवत रहा ज्यामुळे आम्हाला best results मिळतील.
    वेळ काढून एवढी मोठी comment लिहीली आहे यावरून तुझं काम किती आवडत आहे याची कल्पना आली असेल😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      कितीही मनात असले तरी , आजकाल वेळेअभावी एखाद्याला केलेल्या कामाची पोहोचपावती द्यायला प्रत्येकालाच जमत नाही.
      पण वेळात वेळ काढून तुम्ही अभिप्राय दिला, मनापासून धन्यवाद 🙏🏻😊

    • @shreyasahasrabudhe4948
      @shreyasahasrabudhe4948 10 месяцев назад

      😊

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 11 месяцев назад

    Sarita tuzya saglya tips chhan aahet . Freeze vishayi sangitaleki tip jast aavadli Karan saglikade asach astay ki freeze purnpane bharlel asto..❤

  • @jayshrighule8890
    @jayshrighule8890 9 месяцев назад

    तुमच्या सगळ्याच टिप्स खूप छान आहेत सर्वात जास्त शेवटची टीप आवडली धन्यवाद ♥️🙏😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @ankushdhore9783
    @ankushdhore9783 6 месяцев назад

    Hi Puja tai mala tumchya recipe khup avdatat tumch je sangnyachi padhat ahe ti khup chan ahe mi tumchya jevdhya recipe kelya ahet tya kadhi hi bighadlya nahi tumchya recipe ek number ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 месяцев назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार..my name is Sarita 🙂😊

  • @gaurimhaiskar7234
    @gaurimhaiskar7234 11 месяцев назад

    कढीलिंब कसा ठेवायचा ही टिप माझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कालच मला काळी पडलेली कढीलिंबाची पानं टाकून द्यावी लागली होती.
    साबुदाणा वड्याची टिपही चांगली आहे.
    नक्की अमलात आणाव्यात अशा टिप्स दिल्या त्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @VirShri
    @VirShri 11 месяцев назад +2

    धन्यवाद सुगरण सरीता ❤

  • @laxmisangle3751
    @laxmisangle3751 11 месяцев назад

    हाय ताई मी तुमच्या इडली आंबोली आप्पे फ्राईड राईस ची रेसिपी करून पाहिली खूप छान झाले thank you, मला तुमच्या किचन टिप्स मधले साबुदाणा वडा कधीपत्ता हे टिप्स आवडल्या ❤

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 11 месяцев назад +1

    उपयुक्त टिप्स व मार्गदर्शन दिल्याबद्दल ताई तुमचे मनःपूर्वक कौतुक व आभार पण व धन्यवाद 🙏🙏🙏❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 11 месяцев назад +1

    Fridge chi tip khoop avadli, Sarita.

  • @neelamsmehendiandart
    @neelamsmehendiandart 11 месяцев назад +1

    Fridge Ani curry leaves ji tip masta hoti logical hoti , masta keep giving such ideas.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Yes, sure will give such type of new ideas.

  • @seema7002
    @seema7002 11 месяцев назад

    खुप छान टिप्स दिल्या मला सर्वच टिप्स आवडल्या

  • @nalinishinde80
    @nalinishinde80 11 месяцев назад

    Hi
    Sarita tai tumchya tip chan ahe pan
    Phrshi mhnje shravni ghevda
    nahi phrshi vegli ghevda vegla asto
    Tyala kahi lok bomblya ghevda mhantat
    Chapati aste ti papdi as kahi lok mhntat
    ani donhi ekach pdhtichi bhaji karta yete
    Bajarat jaun bagha🥰😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Jya baddal tumhi boltay to sadha ghewada
      ha dakhvala tyala baryach bhagat farasabi (french beans) shrawan ghevada mhantat
      Aani papadi hi vegalich, sadhya ghevdya peksha chapati asate

  • @RK-xs5gk
    @RK-xs5gk 11 месяцев назад +1

    आल लसून पेस्ट , फ्रिज ची टिप खुप मस्त

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 11 месяцев назад

    ,खूप छान टिपस सांगितल्या साबूदाणा वडा बनवणयाची टिपस जास्त आवडली

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 11 месяцев назад +4

    Khupchan tai mahiti THANKS very nice video god bless you all FAMILY 👌🙏❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      Thank you so much

    • @prajaktashirke7473
      @prajaktashirke7473 11 месяцев назад +1

      खूप छान. अगदी साध्या सोप्या पद्धतीने महत्वाची माहिती दिलीत.

  • @rajashrishinde2636
    @rajashrishinde2636 9 месяцев назад

    खूप उपयुक्त व महत्त्वाची माहिती आपण नेहमीच देता धनवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 месяцев назад

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 11 месяцев назад +1

    Khup chan tips thanks 🙏🏻🙏🏻

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 11 месяцев назад +1

    सर्वच माहिती व टीप महत्वाची खूपच छान मस्तच.👌👌👌👍

  • @shobhanikam9069
    @shobhanikam9069 9 месяцев назад +2

    मी सर्वांचे व्हिडिओ पाहते पण परिपूर्णसमाधानी मात्र तुमचे व्हिडिओ पाहुन मिळते

  • @dnyaneshwrigangurde5233
    @dnyaneshwrigangurde5233 11 месяцев назад

    Freeze chi tip khup chan sangitali tai agdi barobar ahe tumch

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 6 месяцев назад

    10 नंबर ची खूपच महत्वाची आहे 👍👍👍

  • @sunandabhand5691
    @sunandabhand5691 11 месяцев назад +2

    साबुदाणा वडा टीप जास्त आवडली

  • @shahistaattar1691
    @shahistaattar1691 11 месяцев назад +1

    Khupch chan tips ahe.❤

  • @shitaljagtap6296
    @shitaljagtap6296 11 месяцев назад

    Khup chan maheti deli tai

  • @savitapallod4462
    @savitapallod4462 9 месяцев назад

    Ag Sarita tu Saglyanch babtit hushar aahe.. Recipe Uttam aste sopi yummy explain chanTips cha video chanch..every things nice..❤❤

  • @sarkar22135
    @sarkar22135 11 месяцев назад +4

    make more videos for new learners.. I love ❣️❣️ your videos & explaination.. it's extremely helpful who don't know cooking

  • @yojanaclass7597
    @yojanaclass7597 11 месяцев назад +1

    खूप उपयोगी माहितीसाठी धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 месяцев назад

      मला ही यात आनंद आहे

  • @nehagadekar7920
    @nehagadekar7920 11 месяцев назад +1

    Nice tips 👍👌 Thanku Didi...🙏

  • @pujagupte4485
    @pujagupte4485 11 месяцев назад

    Vari chi tip baddal thenku

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 11 месяцев назад

    Tai tumi khuo Chan Samjun sangta 🙏🙏🙏🙏thank you Tai mnapasun sglyana tumi Samjun sangta

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 11 месяцев назад

    Faras bee chi tip Khup aavdli,.. thanq all tips.,😊😊

  • @ashamatade9914
    @ashamatade9914 6 месяцев назад

    Khup chan kitchen tips Tai

  • @aaishwaryabijitkar3536
    @aaishwaryabijitkar3536 10 месяцев назад

    Sglya tips me follow krte yat sabudana he tip mla chan aavdli helpfull

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 11 месяцев назад +2

    खूप छान टिप्स आहेत

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 11 месяцев назад

    Khup Chan tips sangitlya Sarita tai thanku so much mala hyachya madhli sabudana Vada chi tips Chan vatlli tashya sarva tips Chan hotya mast 🙏🙏