सप्रेम नमस्कार. 🙏🙏🙂🙂. रवा, बेसन आणि ओले नारळ घालून आम्ही लाडू बनवले होते आणि ते सगळे लाडू आम्ही एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवले होते. पण शेवटचे काही लाडू बुरशी लागल्यामुळे खराब झालेत. तर लाडवांना बुरशी लागु नये म्हणून आणखी काय उपाय केले पाहिजेत किंवा आणखी कोणते घटक पदार्थ लाडवामध्ये वापरावेत की जेणेकरून लाडू बुरशी पासून सुरक्षित राहतील आणि साधारणपणे १५ दिवस तरी टिकून राहतील ? खूप खूप धन्यवाद. 🙂🙂.
छान माहिती दिली सर धन्यवाद
Masth!
छान वाटलं ❤🎉
Sir aata bread vdo banwal
छान माहिती मिळाली पीठ मळायची
Thank you for sharing
👌👌👌👍
नागपुर का राजा *विष्णु जी * हमेशा की तरह एक दम अलग और दमदार प्रस्तुति l
❤
Wah kya baat hai kub chan jai Maharashtra
Sir ase sadha halka ahar dhakvala khupch chan 👌
Mastch 🤗👌👌👌👍🙏
Uttam aani apratim, world class fiveStar ⭐️ 🌟 presentation
Khupch chan.
Sir आवाज खूप कमी आहे या vediola,, खूप भारी रेसिपी
Visnu Sir ek trivia question: we never fully understand if you luv yr watch or not luv it ;) luv from 75013 allen
फुलका मस्त मी जाड करते भाकरी सारखा मस्त लागते मटकीची ऊसळ सुखखोबर कांदा लावून छान लागते धन्यवाद राम राम
Khup mast
Mast jhatpat ussal
मस्त 🙏💐🙏
छान सर❤❤👌🏻👌🏻🙏🙏😊
❤
Thank you for first comment
सप्रेम नमस्कार. 🙏🙏🙂🙂.
रवा, बेसन आणि ओले नारळ घालून आम्ही लाडू बनवले होते आणि ते सगळे लाडू आम्ही एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवले होते. पण शेवटचे काही लाडू बुरशी लागल्यामुळे खराब झालेत.
तर लाडवांना बुरशी लागु नये म्हणून आणखी काय उपाय केले पाहिजेत किंवा आणखी कोणते घटक पदार्थ लाडवामध्ये वापरावेत की जेणेकरून लाडू बुरशी पासून सुरक्षित राहतील आणि साधारणपणे १५ दिवस तरी टिकून राहतील ?
खूप खूप धन्यवाद. 🙂🙂.
Naki tip deu
पावसाळा संपत आला आहे.