लक्ष्मीप्राप्ती साठी प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी सांगितलेली मंत्रोपासना
HTML-код
- Опубликовано: 18 май 2019
- 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र' आणि ‘करुणात्रिपदी’ आखिल विश्वाला देणारे प्रत्यक्ष दत्तप्रभू असलेल्या प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रासादिक, प्रभावशाली मंत्र सर्वांसाठी दिलेला आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी नेमके काय करायला हवे याचे उत्तर स्वतः स्वामी महाराजांनी या मंत्राच्या माध्यमातून दिले आहे. हा मंत्र खालील प्रमाणे आहे.
ॐ श्रीं श्रियै नमः श्रीमत्सौभाग्यजननीं स्तौमि लक्ष्मीं सनातनीं I सर्वकामफलावाप्तिसाधनैकसुखावहाम् II
हा मंत्र कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा स्नानानंतर म्हणावा. या मंत्राचे पठण स्त्री पुरुष करू शकतात.
प. प. स्वामी महाराजांचे समग्र वाड्मय मोफत डाउनलोड करण्यासाठी भेट द्या. www.vasudevniwas.org/free-dow...
प्रापंचिक, पारमार्थिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी प .प. श्री स्वामी महाराज कृत प्रश्नावली पाहण्यासाठी भेट द्या: www.vasudevniwas.org/prashnav...
शक्तिपात कुंडलिनी महायोगा विषयी अधिक माहितीसाठी भेट द्या: www.vasudevniwas.org/kundalin...
श्री वासुदेव निवासने प्रकाशित ग्रंथसंपदा पाहण्यासाठी भेट द्या: www.vasudevniwas.org/publicat...
जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली
🌹जय सदगुरू चरण 🌹
सबसे बडा गुरू उससे बडा उसका ध्यास 🙏🌹
Namo gurave vasudevay🙏💐
Swami om 🙏🌹🌹🌹
अतिशय प्रभावशाली मंत्र.... एका अधिकारी व्यक्तीच्या मुखामधून तो ऐकायला मिळाला हे आमचे परमभाग्य. लक्ष्मी देवता सर्वांवर क्रुपा करो.
आम्ही नित्य दाररोज पाठ करतो ..हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. आणि तुमि सांगितल्या बद्द्ल तुमचे मी खूप कृतग्न्य आहे 🙏🙏
किती वेळा म्हणायचा सांगू शकता का
Kamit kami 10 wela, jastit jast 108 wela, dila ahe video madhe
।। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधने शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
🙏💐श्री गुरूदेव दत्त
प.पु. जोशी महाराजांचे श्री चरणी माझे अनंत कोटी प्रणाम ।
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
श्रीगुरुदेव माउली.
*🕉🌹 सप्तशृंगी देवी माता 🌹🕉*
*🕉🌹चरणी ठाव देई आता 🌹🕉*
🙏🌷खुप छान मंत्राची माहीती सांगीतली.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏
वंदे श्री गुरुपरंपराम्🙏🌷❤
😊shri gurdev datta😊 at Belgaum
🌹🙏🙏🙏🌹प.पू.महाराजांचे चरणी शतशः प्रणाम.
Swamy Pranam
श्री गुरु शरणं 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गुरूदेव
अतीशय प्रभावशाली मंत्रमिळाला.धन्यवाद.
Shree Gurudev Datt🙏
Dhanyavad Guruji
Shri Mahalakshmi Namaha
Shri Gurudev Datta 🙏🙏
Shree Gurudev Datta 🙏🙏👌👌
Pranam gurudev
महाराज! आपणांस मन: पूर्वक नमस्कार! खुप सुंदर माहिती देता.अतिशय कळकळीने सांगता.
हा ऐक अमूल्य ठेवा समाजाला देताय.किती हे औदार्य.आम्हि तीघी
बहिणी नशीबवान आहोत.आमचा नमस्कार!
.
गुरुचरणी कोटी नमन🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त
जय गुरू देव दत्
श्री गुरुदेव दत्त ,छान मत्रं आहे
Namo vasudevand sarasvati tembe swami maharaj
👏सद्गुरू तम् नमामी👏
नमस्कार प.पू.महाराज
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
महाराज साष्टांग नमस्कार 🙏🌹
रवूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
ruclips.net/channel/UCM6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg
m.ruclips.net/channel/UCM6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg
उत्तम छान
Shree Gurudev Datta
गुरूभ्यो नम:
Shree mahalakshmi namah
KOTI KOTI NAMASKAR BLESS ALL
🙏🙏🙏🌷🌷🌷
🌺🌹🙏🙏
🙏🙏🙏
Shri Gu ru Sharanam Sashtang Namaskar Jaya.Gurudev
🙏
Avadut chintan Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
चिंतामनी महाराज कि जय
Shree Swamy Samarth
Shree Tembhe Swamy Maharaj ki Jai
नमस्कार. छान माहिती मिळाली
गुरु देव दत्त
Namskar
ओम नमो गुरुवे वासुदेवाय 🙏🌿 🌹🙏
श्री गुरूदेवदत 🙏🙏🙏
🌹 🙏
🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌼🌼
🙏🙏🌹
दत्त चम्पू ची चाल आपण सांगाल का किंवा कुठे ऐकता येईल हे सांगाल का
आपणास मनःपूर्वक वंदन
🙏🙏🙏🙏
We are highly blessed to listen to the video and the great words of guruji. My sincere regards for sharing the video. Om Sri gurubhyom Nemaha 🙏🙏🙏
👣🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai sadguru
AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
ओं नमो वासुदेवाय....
Good
🙏🙏💐💐🕉🙏🙏👏
Sri Gurudev Datta Sharanam 🙏
खूप छान
🙏🙏
😊🙏💐Kharrch kiti chaan maahiti dili guruji tumhi.
||श्री गुरु:शरणम्|| आपल्याला पीठस्थ देवतांचे आशीर्वाद
@@ShriVasudevNiwasPune 😊🙏💐💐
Link milali nahi
गुरुजी, कृपया शारिरीक, मानसिक आरोग्या साठी मंत्र सुचवाल का? आभार, नमस्कार.
नमस्कार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री टेंबे स्वामी महाराज विरचित ग्रंथाची नावे सांगू शकाल कां
नमस्ते गुरुजी तरुन मुला मुलींचे लवकर लग्न व्हावे या साठी काही उपासना सांगाल का?
dar ke liye ....Upay
श्री शरद शास्त्री जोशी महाराज, साष्टांग नमस्कार, आपल्याला इमेल पाठवायची असेल तर कशी पाठवू. धन्यवाद.
tumhi tyancha no gheu shaktat kivha vasudev niwas cha website var jaun mail karu shaktat
Mantra konta
नमस्कार!
आपली जी काही ग्रंथसंपदा आहे तिचे वाचन करताना, कुठल्या विशेष अवस्थेत असणे अपेक्षित आहे का? आणि जर त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास काहीं प्रतिकूल परिणाम आहेत का?
वेदमंत्र असलेल्या ग्रंथांचे पारायण करताना पारायणाचे नियम लागु होतील, व्यासंग म्हणून वाचन करताना किमान शुचिर्भूत अवस्था असावी।
@@digitalcanvaspune धन्यवाद!
वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
ruclips.net/channel/UCM6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg
m.ruclips.net/channel/UCM6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा......
shatri maharaj Triwar Danwst.khup chan mahiti Dili. kajalker jalna.🌲🙏🌲
ruclips.net/video/TzVRpc-5_C0/видео.html
Vachadosh niwaran mantra
अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ
अधिकारी व्यक्ती कडून प्रासादिक वाणीद्वारे मिळालेला मंत्र. सर्वांनी अवश्य जपावा व जपावा.
🙏🙏🙏
🙏
Shri Gurudev Datt
🙏🙏🙏🙏
नमस्कार
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏
🙏