ह.भ.प.कुंदन महाराज तसेच साथ देणारे महाराज दोघांचेही अप्रतिम गायन. साथ देणारे महाराज कोण आहेत? कृपया नाव कळवावे अशी विनंती. सदर कार्यक्रम आमचे आदरणीय गुरुवर्य ह.भ.प.आत्मारामजी महाराज सावंत तसेच आमचे आवडते व्यक्तिमत्व ह.भ.प.दीनानाथजी महाराज सावंत यांच्या निवासस्थानी होता असे ऐकून आहे. बरोबर का ?
खुप सुंदर चल मधुर आवाज .धन्यवाद गुरुजी .जय हरी .
खूप छान कुंदन महाराज
अप्रतिम ❤
वा❤
राम कृष्ण हरी माऊली
वा काय गायन केल आहे गुरूजी 🙏🏻😊आणी पखवाज ऐकुण तर मन तृप्त झाल 👌🏻😊
😊🙏
वा एक नं नियोजन केले
🙏🙏👍
Khup chhan maharaj ji..❤
🙏😊
खुप छान
Va kundan maharaj
ह.भ.प.कुंदन महाराज तसेच साथ देणारे महाराज दोघांचेही अप्रतिम गायन.
साथ देणारे महाराज कोण आहेत? कृपया नाव कळवावे अशी विनंती.
सदर कार्यक्रम आमचे आदरणीय गुरुवर्य ह.भ.प.आत्मारामजी महाराज सावंत तसेच आमचे आवडते व्यक्तिमत्व ह.भ.प.दीनानाथजी महाराज सावंत यांच्या निवासस्थानी होता असे ऐकून आहे.
बरोबर का ?
Nivritti Maharaj
Vina ghetlele nivrutti m paldhikar aahet ka
सदा माझे डोळे जडो,तुझी मूर्ती हा व्हिडिओ टाका कुंदन महाराजांनी गायलेला
खुप गोड कुंदन बुवा