Bajrang Sonawane Beed Speech LIVE | बीडमधून बजरंग सोनवणेंचं भाषण सुरु | Munde vs Sonawane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 51

  • @PopatNirmal-w6y
    @PopatNirmal-w6y 26 дней назад +3

    साखर कारखान्याचा कामगाराचा पगार करा बाप्पा

  • @user-ff8yr8rc4x
    @user-ff8yr8rc4x 26 дней назад +6

    आता मराठी तुमचं वाटोळ करणार

  • @VinayakGholve-d1v
    @VinayakGholve-d1v 26 дней назад +4

    75 रू ची किंमत तुम्हाला काय कळनार चंदन वाले .काटा मारुन तिनशे रुपये वाढवून दिले म्हणून काय झाले

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 26 дней назад +6

    खासदार साहेब सगळे एका माळिचे मनि आहेत जनतेचा वालि कोणी नाही होसहेब सगळे स्वाथ्रि आहेत

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 26 дней назад +7

    बाप्पा आता मतदान शरद पवार च्या पक्षाला नाही शरद पवार यांनी मराठ्यांशी गद्दारी केली एकही शब्द बोलले नाही आरक्षणाबाबत शरद पवार , गद्दार गद्दार गद्दार भावपूर्ण श्रद्धांजली आता मराठा समाज तुम्हाला मतदान चूक नाही करणार नाही जय मराठ जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 23 дня назад

    जय जय श्री राम जय जय श्री राम

  • @ganeshchepte6974
    @ganeshchepte6974 26 дней назад +4

    पवार साहेबांनी बीड जिल्ह्याची वाट लावली त्यांचे शिलेदार तुम्ही आहात

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 26 дней назад +1

    लायकी नसणारा खासदार सोनवणे संभाजी नगर ला माहिती आहे जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏

  • @RameshDake-tm2eu
    @RameshDake-tm2eu 26 дней назад +1

    आता आमदार मनोज दादा जरांगे पाटील महतील तोच होनार एक मराठा लाख मराठा🚩🚩⚔️⚔️

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 26 дней назад +2

    19 महिलांपेक्षा जास्त महिलांना जर लाडकी बहीण चे पैसे मिळाले तर बाजु भाऊ तुम्ही राजीनामा देणार का खासदारकीचा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 дней назад +4

    विकासाचे काम करा गप्पा मारुण काही उपयोग नाही

  • @birudevkar585
    @birudevkar585 26 дней назад +2

    बप्पा जरा सबुरीने घ्या

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 26 дней назад +3

    कसली मोठी बातमी,
    हे राजकारणी जनतेच्या काही कामाचे नाहीत

  • @user-jk4pc1on8e
    @user-jk4pc1on8e 26 дней назад +1

    जमिनीवर ये भाऊ

  • @pralhadgitte279
    @pralhadgitte279 25 дней назад

    Bin Dok Khasdar tumi Bappa

  • @vaibhavpawar3596
    @vaibhavpawar3596 26 дней назад +1

    बप्पा भलत्याच हाणतेत गप्पा.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 26 дней назад +1

    बाप्पा एक नंबर आहे रे बाप्पा एक नंबर र्र🎉

  • @pandurangmithe2248
    @pandurangmithe2248 26 дней назад +3

    लय उडू नको

  • @rameshjagdale7190
    @rameshjagdale7190 26 дней назад

    बजरंग साहेब खासदारकीला तुम्हाला बंधन केलं तुमचे शरद पवार साहेब मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देत नाहीत यावेळेस कोणालाही मतदान नाही पाटील सांगतील त्यालाच मतदान

  • @rameshwagh9151
    @rameshwagh9151 26 дней назад +1

    Tu ksha निवडून आला आम्हाला माहीत आहेस ग बस

  • @ashokphad7306
    @ashokphad7306 26 дней назад

    बीड चा खासदार आनपड निवडुन दिला दिल्ली त काय बोलायना

  • @laxmanpalwe5643
    @laxmanpalwe5643 26 дней назад +1

    चंदनाचे काय दर देतात? आता तुम्हाला कापूस सोयाबीन चे भाव वाढविण्यासाठी खासदार केले आहे. तरी शेतीमालाला भाव मिळण्यासाठी तुम्ही काय करणार ते तुम्ही करा.

  • @ravindrakakad1133
    @ravindrakakad1133 26 дней назад +1

    Chandanchor🎉🎉

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    Maheboob ghanta niwdun yanar nahi promise aahe beed district madhun kuthun pan rahila na yet nahi

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y 26 дней назад

    गॅस किंमत आहे का ताई चे नाव तू काय गाजर दाखवतो

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    Sandip cha karyakram fix aahe lav jor aani aan niwdun ek tar yogesh bhaiya aani nahi tar mete tai kiti pan dam lav sandip la nivdun aanun dakhav

  • @junedalisayyad4966
    @junedalisayyad4966 26 дней назад

    Muslims vote bank mule nivdun aala ahe ha

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    Tuch contractor aahes khasdar nidhi pantarwali aahe ka chukine niwadun dil lokani jarange chi krupa mhanun aalas khasdar padala layak manus pahije

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r 26 дней назад

    काही तरी खाजदारासारखे मुद्याचं बोला .
    पारावरच्या गप्पा नको .
    मतदार सुद्धा आता पश्चाताप करीत आहेत . हे आपण काय केलं यांना मतदान करून .
    पण आता नाही .

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    Tujhya netyachi porgi 10 ekkiar jaminit 10 karodche wange kadhati konte beej wafarate te sang mag sagle shetkari te beej lawatil nahitar chandanache tu konat chandan lawato te sang bappa

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    Jarangela bhetayala gelas maratha samajala aarkshan kadhi denar te tujhya netyala vichyar 4 time cm hota mothya gappa nako maru sharad pawar la vichyar marathyala aarkshan milun dyayach ki nahi te bol

  • @ramdasshirsath2479
    @ramdasshirsath2479 26 дней назад

    2750 deun kata kiti marala baju bappa

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 26 дней назад

    तुम्ही एकदा पडले होते जरा दम खा भविष्यात अजून एखादी वर पडतात एकदा पडलो म्हणून त्यांना पडेल उमेदवार म्हणून संबोधू नका

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 26 дней назад

    सुद्धा म्हणा साहेब सुदया नाही

  • @BhaskarKanthale-f7u
    @BhaskarKanthale-f7u 26 дней назад

    बस झाल आता

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 26 дней назад

    एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तसं मराठा मतदान करणार जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 26 дней назад

    काय जातीयवाद पेरायला सांगतो हे..... कळलं की

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 26 дней назад

    No.chata.maru.1dach.hot.aste

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 26 дней назад

    मराठा समाज बदल बोला, आता चुकी zali,

  • @hanumantshinde4631
    @hanumantshinde4631 26 дней назад

    जनतेला सगळे कळते

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 26 дней назад

    Bad man

  • @shadevmunde4830
    @shadevmunde4830 26 дней назад

    तुम्ही एकदा पडले होते जरा दम खा भविष्यात अजून एखादी वर पडतात एकदा पडलो म्हणून त्यांना पडेल उमेदवार म्हणून संबोधू नका