🙏🏼⚠️🔴 हास्यजत्रा टीम ला एक विनंती... कृपया तुमचे गाण्यांचे copyright issues sort out करून youtube वर videos टाकत चला.. television broadcast वर तुम्हाला सर्व allowed असतं आणि youtube वर नसतं हे ठीक नाही. अथवा सरळ सरळ जी skit गाण्यावर अवलंबून आहे ती youtube वर टाकूच नये.. खूप irritating वाटत मध्येच काहीतरी cut येतो आणि नंतर judges अचानक वेड्यासारखे का हसत आहेत असा प्रश्न पडतो, audience ला वेडं समजतात का काय माहिती mhj team. हास्यजत्राचा maximum audience crowd youtube videos पाहतो, TV वर पूर्ण episode बघण्याची फुरसत नसते आजच्या काळात लोकांकडे. त्यामुळे गाणं cut करण्याऐवजी ते include करण्यासाठी जी काही procedure असेल त्यात मेहनत घ्यावी.
तूम्ही जे गाण्याबद्दल बोलत असता ते गाणे प्रेक्षकांना दाखवत जा अन्यथा गाण्याचा विषयाची चर्चा करत जाऊ नका आम्हाला तूम्ही कोणत्या गाण्याबद्दल बोलता ते कळत नाही आणि तूम्ही प्रेक्षकांना मूर्ख बनवता असे वाटते
Sai I love u tuze attractive body, speaker, thoughts,body,is very talented Pudachya janamat I like u must my jivansathi.May u angey for this but I am capable for ur attitude.
बाकी काहीही असो पण शेंद्रू खरं बोलला फक्त कोकणीच नाही तर समस्त मराठीजन मग तो कोणताही जिल्हा कोणत्या ही जातीचा असो भावकीच्या हेव्या दाव्यात आणि एकमेकांची कुचाल्या करण्यात तंगडी खेचण्यातच अडकला आहे आणि बोंबलतो परप्रांतीयांच्या नावाने स्वाहाताचे कर्तृत्व शून्य जे काही मोजके कर्तृत्व वन आहेत त्यांना माझा सलाम .
🙏🏼⚠️🔴
हास्यजत्रा टीम ला एक विनंती... कृपया तुमचे गाण्यांचे copyright issues sort out करून youtube वर videos टाकत चला.. television broadcast वर तुम्हाला सर्व allowed असतं आणि youtube वर नसतं हे ठीक नाही. अथवा सरळ सरळ जी skit गाण्यावर अवलंबून आहे ती youtube वर टाकूच नये.. खूप irritating वाटत मध्येच काहीतरी cut येतो आणि नंतर judges अचानक वेड्यासारखे का हसत आहेत असा प्रश्न पडतो, audience ला वेडं समजतात का काय माहिती mhj team. हास्यजत्राचा maximum audience crowd youtube videos पाहतो, TV वर पूर्ण episode बघण्याची फुरसत नसते आजच्या काळात लोकांकडे. त्यामुळे गाणं cut करण्याऐवजी ते include करण्यासाठी जी काही procedure असेल त्यात मेहनत घ्यावी.
तूम्ही जे गाण्याबद्दल बोलत असता ते गाणे प्रेक्षकांना दाखवत जा अन्यथा गाण्याचा विषयाची चर्चा करत जाऊ नका आम्हाला तूम्ही कोणत्या गाण्याबद्दल बोलता ते कळत नाही आणि तूम्ही प्रेक्षकांना मूर्ख बनवता असे वाटते
Copyright नावच पण काहि आसत
Nhitr ky
Bhau Tya Sathi Show tv var Baghav lagto Ithe Song Use Karu shkt nahi Copyright lagte....
एकदम बरोबर
hi z
३४:४३ "ए फुलराणी!" 👌👌👌😂
कोकणचा रान माणूस 👍
MHJ Team and All,
Good morning 🙏 🌄 namaste ✅️
Sai I love u tuze attractive body, speaker, thoughts,body,is very talented Pudachya janamat I like u must my jivansathi.May u angey for this but I am capable for ur attitude.
खूप छान भाग खूप छान काम भरपूर हासलो तुमच मनापासून अभिनंदन ❤❤
🎉Nice 👍
So Cute,Bold and Beautiful Priyadarshani ❣️❣️❣️
आम्हाला वेळ नसतो म्हणून आम्ही इंथ येवून हास्य जत्रा पाहतो आणि तुम्ही इथे गाणि कट करून दाखवता कस वाटत🙂↔️ त्या पेक्षा असा भाग दाखवत जावू नका Plz
Ekdam barobar 💯👍🏻
😂😂
Sai cha parkar distoy
1ch no tige kam kartat
गौरव मोरे गेला आणि कार्यक्रमाची मजा निघून गेली राव . परत आणा त्याला तरच बघायला मजा येईल परत .
बहिणीची अॅक्टींग जोरात केली.
कोकण ची छान रंगत आनली आहे.पण मॅक्सी वाला कंतारा म्हणजे काय???
गौरव मोरे ❤
मेन कॉमेडी दाखवतच नाही म्हणून राग येतो
Namaste 🙏
ड्रायव्हरला कुठेही कमी समजू नका ड्रायव्हरच्या जीवावर 90% जनता फिरत असते स्वतः स्वतः ड्रायव्हिंग करून बघावी नंतर ड्रायव्हरला नाव ठेवावे
Very true. Aamchya Lanjya madhya gujratis captured all market. It's really disappointing. Nice
Mg tu kr ki kahitri nust bomblun kay honar😂
Tumch khar aahe pan marathi marathi mansala suport as tumhala vatat nahi ka sir
kay distey bhai
Gaurav morela parat ana
Ani dhanuvantila amcha namskar .😅😅😅😅
आता कंटाळा येतो नविन कलाकार बरे वाटतात.
या ग्रुप मध्ये प्रिया सुट होत नाही......
स्कीट देखील फालतू वाटले...
Kuthche sute hot nahi ti😂😂😂
bhangar 😂
बाकी काहीही असो पण शेंद्रू खरं बोलला फक्त कोकणीच नाही तर समस्त मराठीजन मग तो कोणताही जिल्हा कोणत्या ही जातीचा असो भावकीच्या हेव्या दाव्यात आणि एकमेकांची कुचाल्या करण्यात तंगडी खेचण्यातच अडकला आहे आणि बोंबलतो परप्रांतीयांच्या नावाने स्वाहाताचे कर्तृत्व शून्य जे काही मोजके
कर्तृत्व वन आहेत त्यांना माझा सलाम .
Hi mhatari porano mhnte ki?😜
Sai kapde Sambhal😊
ruclips.net/user/shortsoOqtUwosJB0?si=1udDnuHO4kpitWzp