अशोक दुदम सर , तुमचा आवाज खूपच गोड आहे ❤ युट्यूब च्या माध्यमातून तुमचे सर्व व्हिडिओ मी बघितले युगे युगे घडु दे सेवा या गाण्या प्रमाणे अशीच सेवा अविरत तुमच्याकडून घडत राहू दे आणि शृंगारि गवळण चा पुन्हा प्रयोग मुंबई ला लागु दे याची आतुरतेने वाट बघत आहे तुमच्या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन धन्यवाद.

धन्यवाद !!!💐
Naman cha number milel ka
❤
सुंदर काव्य रचना
धन्यवाद ..!💐