क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती दिनी माध्यमिक आश्रम शाळेत स्वयंशासन दिन( शिक्षक दिन) साजरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • आश्रम शाळेत स्वयंशासन दिन (शिक्षक दिन) साजरा#school #viral
    माध्यमिक आश्रम शाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी स्वयंशासन दिन( शिक्षक दिन) उसात साजरा करण्यात आला यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची भूमिका पार पाडली. शिक्षकांनी त्यांचे परीक्षण केले व प्रोत्साहनपर बक्षीस दिलदिले. विद्यार्थ्यांनी स्वतः दिवसभर प्रशासन केले. आलेले अनुभव सुद्धा कथन केले. सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर एन्जॉय केला.

Комментарии • 36