34. कोलाज : आठवणींचा कॅलिडोस्कोप | Karyakarta Adhikari | Avinash Dharmadhikari Sir (IAS)
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- या भागात :
महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्याधिकारी म्हणून मुंबई मध्ये जबाबदारी सांभाळत असताना श्री अविनाश धर्माधिकारी सरांना प्रशासकीय जीवनात आलेले अनुभव या भागात सांगितले आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या मालिकेतील पूर्वीचे भाग बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - • कार्यकर्ता अधिकारी
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकर्ता अधिकारी मालिकेबाबत :
1986 साली महाराष्ट्र मधून IAS साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर.
याआधी 11 वर्ष (१९७५-८६) सरांनी भारतमातेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. या अकरा वर्षात त्यांनी देशभर प्रवास करत असताना युवक संघटन, ग्रामीण विकास प्रकल्प आणि विविध आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावर लेखन देखील केले.
पुढे प्रशासकीय सेवेत (१९८६-१९९६) देखील श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी एक उत्तम आणि प्रतिभावंत अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी केलेले कार्य, पेललेल्या जबाबदाऱ्या, राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक अनुभव सर या 'कार्यकर्ता अधिकारी' या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.
#ias #iasofficer #iasmotivation #karyakartaadhikari #avinashdharmadhikari #मंत्रालय #maharashtragovernment #administration #indianconstitution
For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
chanakyamandalpariwar
आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar
आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
whatsapp.com/c...
फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
/ chanakyamandalpariwar
For further details contact us on chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram channel :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
Sir khup Chan marmic mahiti milat aste
Atishay sundar vyawastheche vishleshan ❤️👍
अतिशय सुंदर कोलाज ! (खरे म्हणजे अनेक वेदनादायक आठवणींना सुंदर तरी कसं म्हणायचं? असो !
मी कोणी मोठा उच्चपदस्थ अधिकारी नव्हतो पण (फक्त) 3 वर्षे कनिष्ठ अभियंता पदावर पाटबंधारे खात्यात नाशिक मध्ये सरकारी नोकरीत होतो. नंतर नोकरी सोडली. 72/73 च्याच दुष्काळात नाशिक जिल्ह्यातील अनेक पाझर तलावाचे आराखडे अंदाज पत्रक केली आहेत. त्यामुळे आपण सांगत असलेल्या आठवणींचा मी एक अल्पसा साक्षीदार ही आहे.
प्रादेशिक असमतोलाचा संबंधात वि म दांडेकर यांच्या विषयी काही आठवणी सांगाल असं वाटलं.
असो!
कोलाज तरुणांना अतिशय बोधप्रद नक्कीच आहे.
Sir aplya ya u tyub varil tumhi sangitaleli mahiti eaktana thode jari lok sudharle na tari khup chan vatel Bharat puthe jael deshasathi talmal aslele adhikari phile ki man bharun yete yacha upayog tarunani karun ghetala pahije
काकासाहेब गाडगीळ आणि वैकुंठ मेहता यांची नावे तुम्ही सोयीस्कर विसरलात 😮😮
Rastavahtuk kendriy mantri shri Gadkari yanchya aadesha pramane kamchukar adhikaryana ghari pathvnyachya aadeshanchi amalbajavni kelya shiway prashaskiy sudharna howu shakel kay? Ya var aaple anubhavi abhyasu vichar vyakt karavet hi vinanti. Dwarkanath Phadkar.